बघा सोनू गायु आणि पिल्लू तिघे भावंडांनी स्कुटीचा भुगा केला😱माझे हात पाय पूर्ण शरीर थरथर कापायला लागल

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 17

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před měsícem +1

    सोनू छान गाडी चालवायला शिकली आहे. पण काळजीण गाडी चालवायची काय,👍

  • @bhausogadhve6135
    @bhausogadhve6135 Před měsícem +3

    नाईस व्हिडिओ❤❤❤❤ दादा जरा अभ्यासाकडे पण लक्ष दे रे बाळा

  • @nitinparanjape778
    @nitinparanjape778 Před měsícem +1

    सोनु गाडी धीरे से चलाना

  • @nitinparanjape778
    @nitinparanjape778 Před měsícem +1

    बहुत अच्छा चला रहा है

  • @Fit8t8rgdryi7tdfcc
    @Fit8t8rgdryi7tdfcc Před měsícem +1

    Nice video sonu sambhala ke chalana skuty tai all tha best😂❤you all tc

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 Před měsícem +2

    जास्त गाडी चालवायची सवय लावू नको.त्याला समजून सांग.वयात बसत नाही.गायू जास्त हट्टी होईल.अभ्यासावर परिणाम नाही झाला पाहिजे.व्हिडिओच्यासाठी सुध्दा चालवतील.पण नको.तब्बेतीची काळजी घ्या.

    • @JayshrisstruggleforGaytri21
      @JayshrisstruggleforGaytri21  Před měsícem

      ताई दोन मिनिटांचा ब्रेक दिले फक्त सोनुला आता घेतली नसती त्यामुळे

  • @nitinparanjape778
    @nitinparanjape778 Před měsícem +1

    ताई तु स्कुटी शिक

  • @bhavanaborse2033
    @bhavanaborse2033 Před měsícem +1

    जयु दीदी दादुला ताकीद देऊन ठेव कि जेणेकरून जोरात चालवणार नाही कारण काय आहे ना तो अजून अठरा वर्षे पूर्ण झाली नाही म्हणून आणि हे वय कसं अल्लड नादाण आहे.

  • @vijayaarathod
    @vijayaarathod Před měsícem +1

    सोनु अस गाडीवर फिरायची सवय लाऊ नको गायुराणी रोजच हट्ट करायला लागेल. बाळा गाडी हळू चालव . काळजी घे .

  • @lachhiramrathod4436
    @lachhiramrathod4436 Před měsícem +3

    अरे तुझे दहावी च वर्ष आहे अभ्यास करत जा