Uddhav Thackrey |नेताओं के काले धन पर विश्लेषण !
Vložit
- čas přidán 14. 01. 2023
- महाराष्ट्र मे जबसे सत्ता परिवर्तन हुआ है सभी नेता एक दूसरे पर खोका, पेटी, कांटेनर जैसी काले धन को लेकर आरोप प्रत्यारोप करने मे लगे हुए हैँ लोगों की मुद्दाएं बाजु मे रह गये इन नेताओं के कपड़े फाड़ने मे आपस मे सभी नेता भिड़ गये हैँ आज हम इसी विषय पर चर्चा करेंगे की ये नेता काले धन को कैसे ठिकाने लगाते हैँ इसी कड़ी मे सबसे पहले हमने शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के बारे मे विश्लेषण करेंगे हमारे सहयोगी अनिल थत्ते
#uddhavthackeray #maharashtra #eknathshinde #bjpnews #
शिवसेनेची, भाजप बरोबर ची युती तुटली..हे खरोखर योग्यच झालं..भगवान के घर देर है अंधेर नहीं. कारण उद्धट ठाकरेच हे पाप कधीच बाहेर आल नसतं..उद्धट ठाकरे हा माणूस खरोखर उध्वस्त ठाकरे होणार....जय हरी जय महाराष्ट्र 🚩🚩
🎉🎉🎉🎉🎉
फार चांगले झाले भाजप ची जीरली जो महाराष्ट्रीयन नसेल तोच उध्दव जी ठाकरे यांचा व्देष करेल जो भाजप ला मत देईन तो महाराष्ट्र द्रोही अगर काँगेस ला मत देणार देशद्रोही
अशा पुढारी लोकांपेक्षा मध्यमवर्गीय लोक खूप बरे, कुणाचे शिव्याशाप नाहीत तळतळाट नाहीत. प्रामाणिक पणाने पैसा कमवून आहे त्या पैशांमधे समाधानी पणे रहातात.
खूप बरे वाटले वाचून
☑️☑️❤️❤️👍👍sahi baat
पुढारी शंड आहेत...
आप के जैसा ईमानदार पत्रकार इस देश को चाहिए में भगवान से प्रार्थना करता हूं आप जैसे ओर पत्रकार इस देश को चाहिए आप को भगवान ओर शक्ति दे जय महाराष्ट्र
दर सहा महिन्यांनी नोटबंदी झाली तर... चोरांची पंचायत होईल... 🤣🤣
500/200 चि नोट बंद करा.
अनिल सर, सत्य कथन केल्याबद्दल तुमचे अभिनंदन, सत्यमेव जयते, सर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो सांभाळा स्वतःला, तुमच्यासारखी माणस या जगात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी असतील
जय हिंद l जय हिंद की सेना l
चुक चोखनिस्त ऑफ गुजरात कुत्र
अनिल जी, आप बहुत हिम्मत वाले हो ।🌹 आत्मविश्वास कूट कूट के भरा है।
आप में।
सही जानकारी देते हो आप। 🌹 बहुत बहुत धन्यवाद जी। 🌹 🙏
Wrong analysis
Ye bjp ka hi. Side lega
ह्यांनी कंटेनर भरून पैसा जमा करायचा आणि आम्ही सहानुभूती ने मते दयाची
ऐसा नहीं है कि शासन को इसका पता नही है,पर राजनीति में कुछ चीजें समय पर open की जाती है।
श्री थत्ते साहेब आपण केलेली घटना खरी असेलही पण थत्ते साहेब जपून राहा हे राक्षस आपला हीशोब केव्हाही करू शकतात. सावध राहा आपल्या मागे आपले कुटूंब आहे!
मित्रांनो थत्तेनी सांगितलेली गोष्ट खोटी नाहीये .
मी स्वतः 1990 मध्ये ह्या लोकांच्या भीतीपोटी माझे दोन ब्लॉक गमावले , तेही मुलुंड मधील . फक्त विचार करा मुलुंड मध्ये टू बीएचके चे दोन ब्लॉक ची किंमत काय असते याची
आज तोंड फुटल आहे म्हणून ही गोष्ट बोलू शकतो आहे . मलाही ठाऊक आहे तर त्यांना कोणाचा सपोर्ट आहे.
मी कट्टर शिवसैनिक होतो . मदत मागायला याच भडव्यांकडे गेलो होतो .
या चोरटांनी माझ्या वडिलांच्या कानशीलावर बंदूक ठेवून ब्लॉग काढून घेतले , आज माझे वडील हयात नाहीत माझीही साठी क्रॉस झालेली आहे.
हीच शिवसेना होती त्यावेळी .
किणी प्रकरणही जोरदार चालू होतं .
मी फक्त मराठी होतो असं नाही तर कट्टर शिवसैनिक असूनही ज्याप्रमाणे लूटलो गेलो त्यावरूनच मला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची खरी शिवसेना कशी आहे याची जाणीव झाली होती , पण बोलण्याची ताकद नव्हती , हिम्मत नव्हती .
आज कोणी माझीही कॉमेंट वाचतही असेल आणि ही घाणेरडी माणसं माझ्या घरी ही आली तरी माझं काहीच वाकडं करू शकत नाही , कारण माझा काही परिवारच राहिला नाही .
असो या घाणेरड्या नीच शी सेनेला साथ देताना काही दुष्कर्म माझ्याकडून झाली असतील त्याचा फळ मला पुरेपूर मिळाला आणि ते या जन्मी मिळालं याबद्दल मी देवाचा सतत ऋणी राहील .
🙏🙏🙏
माझ्या संवेदना तुमचा साठी।कर्मो का फल मिलेगा उन हैवानों को।जरूर देर है अंधेर नही।सबकी बद दुआ खाके कैसे बचेंगे।अभी देवता जाग गए।हैवानों k सफाए की तैयारी शुरू हुई है ।विश्वास रखो
@@hancock9601 🙏🙏🙏
लुटमारीचं शेपटीचे किडे पडुन मरतील
@Raja Babu: 😭 तर ही आहे अंतःकरण हेलावून सोडणारी अशी तुमच्यासारख्या एका माजी कट्टर शिवसैनिकाची शोकांतिका! ...एक प्रामाणिक कैफियत! हे जर तुमच्या बाबतीत असं काही भयंकर घडलं असेल तर सर्व सामान्यांचे काय ??? 'उबाठा'च्या ठोकशाहीत असे किती बळीचे बकरे झाले असावेत हे कल्पनेच्या पलीकडे आहे!
डॅशिन्ग श्री अनील थत्ते साहेबांच्या निर्भीड मुलाखती बद्दल काय म्हणावं? उबाठा शी 'जशास तसे' पंगा घेणारे थत्ते साहेब म्हणजे 'एकमेवाद्वितीय' नरवीर शोभतात! 👏👏👏🙏🙏🙏
खरी नाही म्हणत आहात आपण.?
अश्या देशा मध्ये नोट बंदी वारंवार होणें अवश्य आहे.
शायद इसिलिय नोट बंदी के वक्त से ये मोदीजी से बहुत खफा है l
निव्वळ फेकतो , काही कोणी गोडाऊन मध्ये जमा केले नाही, जेवढ्या नोटा छापल्या होत्या तेवढ्या परत बँकेत जमा केल्या लोकांनी, उध्दवजींचे नाव घेतल्याशिवाय यांच्या न्युज ला कोणी विचारणार सुद्धा नाही म्हणून हा केविलवाणा प्रयत्न
@@ankushgawai8179 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@@ankushgawai8179 m
@@vijaybangale1040yz,DYZ,tyzyyyzzz xyz
@@ankushgawai8179 sale tu spoon hai kya
सच्चा निर्भीड पत्रकार अनिल जनता आप पर गर्व करे
भारत को खतम करण्यासाठी.दुशमन ची गरज नाही. नेता ही देशको तबा कर रहे है.
ये इतना सिर्फ उद्धव ने थोडी ही किया है? इसकी शुरुवात तो उसके पिताजी से ही हुई होगी ना ?लेकिन वो तो महाराष्ट्र के इतिहास मे सन्मान से अमर हो गये है l उनके बारे मे ये सब बाते कोई नही कर सकता खुले आम l
Thatte sahab ne kaha to hai firse suniye .
ये नई बात नहीं है,पुरे महाराष्ट्र जाणता हैं की उद्धव भ्रष्ट बादशहा हैं.फिर भी भा. ज.पा.ने गठबंधन करके उद्धव को भ्रष्टाचार करनेमे प्रोत्साहित किया तो जादा कमानेके लिये उद्धवने "शारुद्दिणं" का सहारा लीया.
NCP के R.R. आबा ने भी हमारे मामा 2 डुबोया, वो बोले थे सब डायरी सब लिखा है और कई लोग है करीब हजार का खेल है बेटा और बिवी खा गयी।....
भ्रष्टाचाराची व्याप्ती आणि खोली कुठल्याही तपास यंत्रणेला समजणे अवघड आहे. सामान्य नागरीक चकीत व्हायचे विसरुन जातो.
सुशांत राजपूत च्या खुन्यांनवर कारवाई कधी ?
हे काय चाललय हो ह्या जीवनात? आम्ही कल्पना पण करुं शकत नाहीत.... भांड फोडण्या साठी आपले धन्यवाद... ईनको भगवाही सिखादे....आशा पालनकर.
या असल्या वातावरणात काय टिकणार काय फोफवणार मुंबई मध्ये बिसिनेस? टिकले तर काय होणार महागाई कमी? कारण दिलेले Extortion money शेवटी बिसिनेस मॅन जनते कडूनच वसूल करणार..... हर हर गंगे!
थत्ते जी, आपने तो बेनकाब कर दिया.!
आतिणि सुंदर विचार मांडले सर खुप छान समजावून सांगता येत खरं तर हा जनतेचा पैसा आहे तळतळचा पैसा आहे त्याच काय होईल ते त्या परमेश्वराला च माहिती असेल
आपन याना निवडून देतो हे लोग फक्त पैसे।गोळा करतात
@@muddabharatka Varthi gyevun jatai kai, vichara mela nantar
सर को लाखों करोड़ों अरबों सैल्यूट और थैंक्स
गुड और ग्रेट वर्क
सही बजाते हो और प्यार से भी
बात सही लग रही है
मन उद्विग्न झाले थत्ते साहेब..
एक नंबर पत्रकार अब उनके दिन भर गये पोल खूलेगी खुलेगी ही
इतना बड़ा खुलासा किया , क्या ED को पता नही है ??🙆🙆
इडी में भी आदमी ही होंगे
सबका नंबर आएगा
इनके "पुरे फॅमीलीका पेटका साईज" कितना है ? कितनी भुक है इनकी ? मुंबई मे घुमते है ये लोग; इनको "रास्तेपर अपनी वोट देनेवाली जनता" कैसे जिंदगी जी रही है ? ये नही दिखायी देता ??😢😳😥😪😭😭😠😠😡
बहुत बहुत बहुत अच्छा सराहनिय अद्वितीय अप्रतिम विश्लेषण किया है भाई आपने धन्यवाद कोटी कोटी प्रणाम ऐसाही सत्कर्म देशहित लोकहित वर्धक किया किजीएगा हम आपके साथ है जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो बीजेपी सरकार हम आपके साथ है 🌹🌹👌👌👍👍👍
Hats off to both of you.. This is called journalism.
Very bold statements by both of you !!!
When people should understand those who support Uddhav Thackeray
Wen ppl ll understand to supot theives hu r looting da nation wid both da hands.
जबरदस्त विषयावरती चर्चा केलित थत्ते साहेब आयकुन चक्कर यायला लागली साहेब
हे ऐकून आमचाच हार्ट फेल होईल की काय ही शंका येते. खरच वाटत नाही. अनीलजी वर कोणी अब्रुनुकसानीचा दावा करत नाही म्हणजेच खरे असावे. मतदारांनी विचार करावा. आदरणीय मोदीजी बद्दल काही लिहावे.
मोदींनं बद्धल बोला
मोदी जी बोल बच्चन आहे.... बोलले होते ना खाऊंगा ना खाने दुंगा.... पण सगळं जैसे थे.... Politicians are minting money like never before
@@rajeshwarjain3777 हवेत गोळीबार करून काही फायदा नाही. सुस्पष्ट आरोप करून नाव सांगा.
Saglech aahet kona konach naav ghyav?@@vidyadharbhave767
बघा.....किती लुटलेयं या लोकांनी..... बोलण्यातील मस्ती या कारणांमुळेच येते....हे सारे पैसे जन कोषाची लूट आहे.....ब-याचदा वाटते यांना जेल मध्ये पाठवायला हवं आणि या साठी काही काळासाठी हुकूमशाही हवी.....
थते साहेब आपके हिम्मत को दाद देना पडेगा! आपने जो धमाका किया इसका परीणाम बिएमसी चुनाव मे जरूर दिखेगा!
Q
Need revealing more open so viewers will know what sort of politicians are these only use sainiks for stone throwing and not helping them
00000000000000
@@jayantjoshi3948 ⅕
अबे गधों... बाकी अन्य कोई पक्ष के लिडरों के पास कितना पैसा है... विशेषत: बीजेपी नेता के पास! नौटंकी छोडो!
एवढ्या कन्टेन्ट मध्ये ठेवलेल्या पैस्यांचे हे ठाकरे कुटुंब करणार तरी काय ? मग अशा नेत्यांवर इ. डी. रेड का करत नाही ?
रेड टाकली की सूडाचे राजकारण म्हणून आवई उठवायची
भारत नेताओं से कभी आझाद नही होगा. 1947 से भारत का भ्रष्टचार का प्रमाण है |
ED should take the note of this.
My outstanding salute to kind
Daring talk on realities of money bags ( UNAUTHORIZED MONEY)
Thanks to Aniji
Paise modi ne khaye.Kaha Gaya Kala dhan
ऐक नहीं समजता की अनीलजी इतना खुल्लम खुल्ला बोलते तो भी इन को ना उद्धव ठाकरे सिरीयसली लेते ना फडणवीस सिरीयसली ले ते
Solid information 👍👍😀
एक अच्छा है की यह बात सरकार के समझ में नहीं आती.
अगर देश के एक छोटे से पार्टी के नेता के पास इतना पैसा है तो .........
एक बात फडणवीसने फ़सया यातो उध्व्जीने फसया लेकिन उद्धवजी अभी बहुत हारमे है सत्ता गमाई और पक्षका bhi बहुत बडा नुकसान हुवा, ये तो उध्व्जीका पक्ष कभ उभरायगा भगवान जाणे.
अनिल जी आपल्यासारख्या माणसाची देशाला गरज आहे
आपकी बाते सुनके मेरे को तो एक भी राजकीय नेता ते विश्वास नही रहा कैसा होगा इस देश का और अपने बच्चो का
This all ministers hve looted Maharashtra...I would say whole india.thia all was happening even during Bala saheb era by using hindutva,Marathi, chatrapati maharaj names and by playing with public emotions.extortion and donation was must.
AAP socho Saab ke paas kitna paisa hoga..
Nandkishor rane ki bat ekdam sahi hai.
Great Thatte ji.. This requires guts 👍
Mr. Shyam Giri and Mr. Anil Thatteji, Wish you both Healthy Happy, Long Life, Thank you very much. K. K. Mahale, Ex Special Executive Magistrate, Govt. of Maharashtra, 13th June 2023.
Ek Dum sahi bol Rahe he
Hats off to you both for exposing the corrupt politicians . Now it’s up to udhdhv to file defamation if he is innocent , and up to government to take action if you are right
खोके nahi कंटेनर भरke पैसा है उद्भवत ke pass
थत्ते साहेब, कमाल आहात आपण, पण शेवटी हे कधी आणि कसे थांबायचे,
आपला देशाचा विचार केलाच पाहिजे ना..
काही तरी करायला पाहिजे सर..
आदरणीय साहेब खरंच मला तुमचा गर्व आहे
Very bold discussion.
🎉🎉🎉
अभी सभी को पता चला, असल मे खोके कौन कमाता था, अभी भी कौन कमा रहा है ??
जनता जाए भिवंडी और अपनी गरीबी मिटाएं.
Thank you sir vesty vesty intresting vishleyion
वाह वाह दादा वाह❤
Vasuli, Khandani, Hafta and Nazranas from Corporators, BMC standing committee. MLAs MPs, ministers, is their source of income! This is well known, but nobody would dare, because of terror of Sena of Gundas!
शिशिर शिंदेजीने यही बात की थी.
Good information for Indian people
अगर भ्रष्टाचार की बात करनी है तो भाजप के भ्रष्ट अधिकारी, नेता एनकी भी बात होनी चाहिए. सिर्फ शिवसेना, काँग्रेस की बात करके चलेगा नाही. जनता अंधी नही है
तीन मात्रोश्री बनवल्या नोकरी नाही फक्त वसुली. काळा पैसा सर्व धंद्यात भागीदारी
पुढारी लोकं लोकांच्या शिव्या, शाप खाण्या साठीच राजकारणात येतात. त्या खाल्यावर शांत झोप येते.
अनिलजी, आपण जे बोलता ते खर असलं तर ठीक, जर हे सर्व खोटे निघाले तर ही नेता मंडळी आपली काय हालत करतील याची कल्पनाच केलेली बरी. तुम्हाला भीती नाही वाटत....
इतना पैसा देख कर ही तो केजरीवाल पागल हो गया है।आप इतना स्पष्ट भ्रष्टाचार का पर्दाफाश कर दिया यह आपकी बड़ी हिम्मत की निशानी है
आप दोनों को हार्दिक धन्यवाद।
Cashless eliminates corruption ☑️☑️❤️👍👍
माणसाला जगण्यासाठी किती पैसा लागतो?काहीजण पैसे मिळवता मिळविता मरतात. आणि सुंदर जीवनाला पारखे होतात.
गिरी सर व्हिडिओ फार जबरदस्त अनिल थत्ते साहेबांना दररोज एक व्हिडिओ करायला बोलवत जा जगप्रसिद्ध विश्व प्रवक्ते यांच्यावर पण एखादा व्हिडिओ करायला सांगा
होय
विश्वप्रवक्त्या वर अनिल थत्ते कधीच बोलणार नाही.
धन्यवाद 🙏
Oh that's a great disclosure by my dear friend Anil thatte bhau.bravo now just we all hv to wait and watch to see wht action comes next or not. 🙏🙏🙏👌👌👌👍
Very good sandesha diya hai Bhai thate sahab good news for pablik ko diya hai Bhai Tum thank you so much
सर आपके विश्लेषण बहोत अच्छे
धन्यवाद
मुंबई महापालिकाका इनकम 5000 करोड से बहुत जादा है.
अनिलजी क्या इसकी जांच होनी चाहिये
अनिल साहेब आपण मुंबई बोललात तर मला फार बरे वाटेल
Very bold discussion by Anilji
Our Contemporary of 1973 batch of Ruia college.
Where I studied and passed my Graduation .
Principal was Late Shri R A
Kulkarni .
Late VM Paranjpe , Late shri Vasant Bapat, Sadnand Rege , Madam Sarojini Vaidya etc.
My class mate were late Pradip Dalvi, who wrote Mi Nathuram Godse Boltoy!
Appa Wadhavkar alias Uddhav Wadhavkar , met Shri Bhau Torsekar there at
Ruia gate on fast for ABVP
Struggle.
Nice memories.
Proud to meet Shri Anilji Thatte during Marathi debate competition and he was Good Orator since that time.
महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या लायकीचे नेते निवडले आहेत. हे मात्र एक कटू सत्य आहे. मराठी भाषिक दर्जेदार नेते काही बनू शकले आहे.
🙄🥺😳😱🤯
Astonishing
धक्कादायक
Shame ful
😡👎
अदांज बरोबर आहे . आतापर्यंत एकूण परिस्थिती पाहता हेच अपेक्षित आहे.
Well done.
जय श्री राम🙏
हेच आपल्याला मतदानाचा हक्क सांगणार आणि हेच आपल्याला लुटणार
नीरव मोदी, विजय मल्ल्या एनके जैसे लोग भ्रष्टाचार करके भारत के बाहर निकल गये है. जनता अभी उनको याद करती है, थत्ते नीरव, विजय को भुल गये क्या?
Jabardast Thatte Saheb. Bhayanak aahe.
उध्दव ठाकरे बहुत बडा खलानायक है.
हफ्ता वसूली मेन काम आहे!
ऊ.भा.टा.सेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे.तीथे आमदार खासदार नगरसेवक.कामावर. नोकरी करून कमावलेलं धन मातोश्री वर आणून द्यायचे आहेत...
Kenvapasun??He Challel Aahe He pn Sanga
Sanghatana Kasha sati V Kona sati Sthpana Jhali
Konala Kay Kiti Milal
थत्ते जी या लोकांना लोकांसमोर यायला लाज वाटत नाही.जनताच बिचारी भोळी भाबडी आहे.यांनी दोन्ही हात लांब करून स्टेज वर यायचं आणि जमलेल्या नी घोषणा द्यायच्या.
इ डी,ने. धाड टाकली पाहिजे यांच्यावरच.
ncp neta praful patel per ed action fast kare govt. airindia ghotala bhi open kare..media bhi awaj uthaye
थते साहेब नमस्कार सत्त कथन वडे पाव खानार्याचें आता तरी डोळे उघडतील
थत्ते साहेब काय थट्टा करता राव
अनीलसाहेब तुम्ही तर पुरी वाजवूनच टाकली साहेबांची . संभाळा जरा स्वत:ला .
समोर.दिसतोय.आणि.म्हणुनच.तसे.झाल.आशा.पैशाना.यश.नाही.मुला.बाळांनापण.यश.नाही.येणार
Jay Hind, Jay Bharat
Bhagwan bachaye inko...!!!
Very good.
Please take care 🙏🙏🙏🙏
सगले ठाखरे राक्षशी वृतीचे आहेत हे जनतेला माहित आहे
मूर्ख आहे मराठी जनता .सर्व ह्यांचे नोकर आणी जसे काही ह्यांना भरपूर दिल्यासारखे मूर्खासारखे ह्या ठाकरे घरण्याच्या पाठी झेंडे घेऊन फिरत आहेत.