शेतातून घरी येताना आला मोठा पाऊस | आईने केला रताळ्याचा वंडा | Kokan Village Video | Kokankar Avinash
Vložit
- čas přidán 24. 08. 2024
- मी आणि आई आपल्या गावठाण या ठिकाणी असलेल्या शेतात गेलो होतो. घराजवळ आपला काजू आहे त्याच्या बियापासून काही रोपे तैयार झाली होती आणि थोडी रातांब्याची रोपे घेऊन घेऊ होतो. आज पावसाचा थोडा आराम होता. झाडे लावून झाली आणि घरी येताना पावसाने गाठले. अचानक सर्वीकडे अंधार झाला आणि खूप मोठा पाऊस आला. आम्ही मामीके थोडा वेळ थांबलो, चहा प्यायलो आणि मग घरी आलो. तोपर्यंत पाऊस पण थांबला. घरी आल्यावर आईने रताळ्याचा वंडा तैयार केला होता त्यात रताळीचे वेल लावले.
#SweetPotato #village #konkan #treeplantation #kaju
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
CZcams : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
तुम्ही वृक्ष लागवड करतात म्हणून आज तुम्हाला पाऊस पडतो आणि तुमचा निसर्ग आणि कोकणचा सोंदर्य टिकून आहे हे काम सर्वांनी केलं पाहिजे जेणेकरून सर्वच ठिकाणी कोकण तयार होईल
व्रुक्षारोपन करताय दादा पहिल्यांदा तुमच मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा दादा खरोखरच लोकांनी आपल्या जमिनी विकू नये अशी तुमची मनापासून असणारी भावना मनाला उभारी देऊन गेली तुमच्या विचारांना सलाम केला पाहिजे गावकर्यांनी जमिनी राखून ठेवाव्यात आज नाही उद्या ती काळी आई आपल्याकडे बघनारच व्हिडिओ खूप छान छान आहे आईची काळजी घे दादा
अवि दादा तुझ्यामुळे आम्हाला निसर्गाचे दर्शन होते कोकणातील झाडे फार छान आहेत आम्हाला त्याचे दर्शन होते
अविनाश तुझी आई खरच खूप मेहनती आहे तिची काळजी घे आई आहे तर सर्व आहे आणि अनंताची फुले मला खूप आवडतात माझ्या माहेरी पण अनंताचे झाड आहे अंगणाच्या पुढे आणि रोज खूप फुले येतात आणि माझे माहेर सार्वडा
Khup Chan Dada video hota....हिरवगार निसर्ग....खुप भारी वाटत...
खुप छान माहिती मिळाली👌
कोकणच्या निसर्गाची आपल्या माध्यमातून सफर झाली धन्यवाद!👍
Mast ahey Video bhau
पावसाळ्यातील 😍💓 निसर्गसौंदर्य😍💓🍃🌿🍃🌿🌱🌱अप्रतिम 👌👍👍👍
रातांबा ,काजू लागवड...... 👌👍
व्हिडिओ.. छान👏✊👍
खुप छान ब्लॉग, झाडे लाव झाडे जगवा, खुप मस्त काम करतोस, छान वाटल👍
Sheti aani shetich mast gaav aapale kokan is best
गावाकडच्या जमिनी बाबत फार चांगला खुलासा केला आहे... लोकांनी ह्या बाबतीत जागरूक राहण्याची गरज आहे 🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर व्हिडिओ!!! झाडं,शेती,फुलं बघितली की मन प्रसन्न होतं. आई किती कष्ट करतात, ते ही न बोलता...सतत काम करीत असतात.🙏🙏🙏
खूपच आवडला आजचा व्हिडिओ. आम्ही तुमचा एक पण व्हिडिओ चुकवत नाही. जमलं तर, एक फणसाचे, चिकू चे, पेरूचे, सीताफळ आणि जाम चे पण झाड लावा. चार पाच वर्षात भरपूर फळं लगडतील.
खूप छान असतात तुमचे व्हिडिओ.
चिकू आहे, पेरू आहे, सीताफळ लावायला पाहिजे
खूपच सुंदर गाव आहे तुमचे
वा मस्तच भातशेती झाडे लावणे हे सवें बघण्यासारखे आहे
अवी दादा खूप छान तुझे विडिओ असतात कोकनी 🥰🥰🥰🌴🌊🌊🌳
Kup chan vedio, aaini, mast zad lavli.
Ohhh so nice ,,plantations...very nice...ur mother hands is to good ..she plant anything ...come good
अविनाश भाऊ खूप मस्त व्हिडिओ बनवलाय. एक series बनव भाऊ. कोकण जपायला हवा हे खरंय. अप्रतिम
अविनाश तुझे व्हिडिओ खूप छान असतात तुझे व्हिडिओ टाकलास की नेहमी सारखा बघत असतं 👌🏻❣️
आज चा video खूप काही शिकायला मिळाले thanku avi dada
Nice video
खुप छान विडीओ
Kiti bhari vaty vatavarn bghun prasnna vatle khoop chan 🤗🤗🤗
Khup Chan video ❤️❤️👍👍
छान व्हिडीओ
खुप सुंदर विडीओ 👌👌👌
आईने रताळ्याचा वंडा छान लावला तु सुधा काजुची रोप लावलीस खुपच छान निसर्ग अप्रतिम विडीयो एक नंबर
Khup chan video
Khup Chan video ahay🙏
Avinash your plantation is very nice for future generations. Plants reduce global warming problem. Your mom is very hard working mother. Very lucky you are.
czcams.com/video/NZbQ2ncRdX4/video.html Good morning friends😊back to work👍वापस से अपनी बाते ज़ारी रखते है स्वादिष्टRecipeके साथ🌧⛈try once #Ankitaathakyoutuber
गेल्यावर्षी चीच कमेंट रिपीट करते ; अनंताची फुले छान आहेत !मस्त व्हिडिओ !!👍👍👍
धन्यवाद
Khupch mast vedio❤️
Good job.... 🌲🌳🌳🌴🌴🌳🌳🌴🌴🌳🌳🌲🌲🌲... 🌧️🌧️🌧️🌧️🌧️ Nice video Bro 👍😊
अविनाश खरंच खूप छान मेसेज दिला आहे तु. खरंच गावच्या जमिनी विकू नये, विकावी लागलीच तर आपल्याच माणसाला विका 👍🏼👌🏼👌🏼👌🏼काजुची आणि कोकमची झाडे लावली छान वाटलं 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
खूप छान दादा झाडे लावा झाडे जगवा मस्त उपक्रम खूप छान नजारा😊
Kharach khup sundar....
Madhav patil dist Latur 🌹💐 khup Chan shringarpur sambaji maharajachi sasurvadi yesubaeche Maher dakva taynche vanshaj Kay kartat mulakath ghay khup Chan hoeil🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍🚩👍👍👍👍🚩👍
Good jobs. For planting trees🌲🌳🌴🌲🌳🌴. God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏🙏 regards from . Love your videos🙏
दादा तुझे व्हिटीओ छान असते गावकडचे दिवस छान असते
एक नंबर् व्हिडीओ बनवतोस दादा खूप छान
Good work. 👍
खूप छान
अविनाश दादा खरंय तुझं आपलीं जमीन परप्रांतीय लोकांना विकु नये आपलं कोकण हे आपलं राहणार नाही तु झाडांची लागवड छान केली आई सुद्धा मेहनती आहेत
Mast cha
Sambhaji Maharajanchya sasar varti ek deteling madhe video banav pls, ani tu nuste zade nahi lavli tar oxygen cha karkhana lavla ahe khupach sunder
Hello dada i m from sangli tumche video khup bhari astat.
भाऊ चांदोली अभयारण्य च्या खाली आमच गाव आहे कोल्हापूर शित्तुर वारुण
Khup Chan vedio 1hapus kalam lava dopli videya pithat uplabda ahayt 👌
दादा खेकडे मासे पकडण्याचा व्हिडियो बनव 😍❤👍
खूप छान मस्त वाटलं दादा आईच्या मदतीला नेहमीच जाता गावच वातावरण पण खूप आहे
Zade lava zade zagva. Mast video ahe 👌👌👌👌
My dear son God bless you and family your mom is very hard working woman she is like my sister give my regards to her very beautiful village I love village I don't have village I stay in Nerul naviMumbai
अवि पडीक जमिनीवर काजु, कोकम, लिंबु,आवळा लागवड करून छान उत्पन्न मिळु शकते ...तुझा नेटवर्किंग टावर लय भारी.....
खूपच छान देखावा अविनाश बेटा.
👌👌👌
👌👍
Mala tujhe gav baghyche aahe dada khup Chan aahe gav tujhe
या कधीतरी
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Jabbardast video
Super 👌 👍 khup sunder
पांचाबे गावाचं धरन coverup kar
मस्त व्हिडिओ
सुंदर व्हिडीओ
Khup chhan
khup Chan video
Aai khup hushar ani kastalu ahet 👌🏻🌿. Nakkich lokani vichar kelech pahije jaga vikaychya aadhi, Aradh konkan already vikun zale ahai, ata tari thamble pahije hey sarve. Khup pramanat Ploting hot ahai jago jagi, ani nisargachi vaat lagat ahai 🙄😒
हो ना already city side पूर्ण विकून झालाय
अप्रतिम 👌👌👌👌
मस्त व्हिडिओ .. 📷🌱🌱
Avinash superb video. We have to save our land and planting trees is a very good idea.
Khup mast👌
Khup sunder video dada
Avi bro तू लाख मोलाची गोष्ट केली...
कारण स्वताची जमीन कधीच विकु नये...
Khup chan Bhava❤️❤️
Avinash good work 👌👍🙏
Khup changla Kam kela ashich zade lava zade jagva
Pls do a garden you
Khup sunder video 👍👍👍👍
हो खूपच मस्त गावची आठवण आली 👌👌
Bhari. Nisarg
Good work n God bless u 👍👍
Khup छान छान videos ajun bagayla मिळतील आम्हाला
खुप छान झालेला आहे vlog⛰️🏞️☘️🌿🌳☘️❤️❤️❤️
कोणता कैमरा वापरतो शूट साठी?
Proud of you dada...
1 number
❤️
Mast
Very nice 👍 वेंगुर्ला काजू लावा... लवकर धरतात व पीक चांगलं मिळतं...!
केसर आबाची कलम लाव तीन वर्षात लागतात आबे छोटि असतानाचभरपुर आबे लागतील
Khup Ashi zade bharpur lavli pahije khup mst video.
Aaichi mehnat tar ahech .mast vatla video.aluchi pan, kakdiche vel, ratalichi lagwad,Ani tyat anantachi sunder suvasik phule,man agdi prasanna jhale.video kadhi sampla kalalech nahi
Chan mahiti dili jamini vikaychyach nahi Mayuri, aani Avani kashi aahet
Far Chan videos
Khup chan nisarg dada ane zade chan lavali. Tu jamini baddal je kahe bolalas te perfect hote.
Well said .. Jamini Parprantiyana viku naka .. ani Kokan surakshit theva ..
👌👌👌👌
Nice 👌👌
🌱🌱🌱 👍👍
माझे माहेर कल्याणचे आहे मी लहानपणी आनंदाचे झाडे पाहिले होते किती दिवसांनी आज ते आनंदाचे झाडे आणि त्याची फुलं पाहिली आम्ही नाशिकला राहतो इकडे
A
👌🤞
Are Avinash me tuje video's attach bagayla lagloy....me asto Dubai madhe...ani tilde astana mala maja gavchi khup athvan yete...maja jalma Mumbai cha..but maja gao sangmeshwar, kondye, ani maja navin ghar ata jakadevi madhe ahe...ekde asatna me maja gavala khup miss kartoy..but tuje video bagun me te sarva feel karto ki me pan tikdech ahe.... thanks 🙏😊
धन्यवाद ❣️