अमेरिकेतील आमची शिवजयंती 🙏परदेशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार ⛳️
Vložit
- čas přidán 19. 02. 2024
- #marathi #americahisajiri #youtubeshorts #marathiinusa #marathivlog #americavlogsinmarathi
नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं.
आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊
Instagram- Viduladixitkuvalekar
Email 📩- americahisajiri@gmail.com
_________________________________________
Previous Videos:-
• Uploads
_________________________________________
Indian Festivals in America:
• Indian Festivals in Am...
_________________________________________
Education in USA:
• Education In USA
_________________________________________
Farms in America:
• Farms in America
_________________________________________
Houses in America:
• Houses in America
_________________________________________
Popular uploads:
• Popular Uploads
#marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa
खूपच छान . छोटे शाहीर पण तयार झाले . तुम्ही मराठ्यांचा झेंडा साता समुद्रा पार सुध्धा फडकवला .🙏 अमेरिकेत राहून सुध्धा मुलाला आपल्या संस्कृतीशि जोडून ठेवले आहे. जिजाऊंची लेक शोभता . 🙏
❤❤❤ किती प्रशंसा करावी तुमची ती कमीच ,महाराष्ट्राची अस्मिता सातासमुद्रापार जपली तुम्ही ... ❤❤❤
अरे वा मस्त! खूप छान! छोट्या शाहिरांचं पाठांतर perfect आहे.स्फुरण चढलं ऐकून. आम्हांला ७ वीत मराठीच्या पुस्तकात ही कविता होती.ती आठवण ताजी झाली.सुरेख सादरीकरण दोघांचेही आणि खूप कौतुक!🌹❤️👌🏻👍 आपला देश आपलं राज्य आणि आपला राजा🙏 छान संस्कार
मी तुमचे सगळे videoबघते पण कधी comments केले नाही आज मात्र अनुराग आणि तुमचाperformanceबघून डोळयात पाणी आले खुप सुंदर
खूपच छान अनुराग मराठी खूपच छान बोलतो याचे श्रेय तुम्हा दोघांना कारण अमेरिकेत राहून आपल्या मातृभाषेचा बाज तुम्ही मुलांमध्ये रुजवला आहे.आम्हाला ही कविता होती अनुराग ला खूप खूप शुभेच्छा
वाह 🥺 खुपच सुंदर अंगावरती काटा आला संपूर्ण व्हिडिओ पाहुन .👌🌟😍 जय जिजाऊ जय शिवराय🚩
खूप छान अनुराग ने गाणं म्हटलं , अमेरिका मध्ये राहून सुद्धा भारतीय संस्कृती जपली,विदुला तु माता जिजाऊ आणि अनुराग शिवाजी महाराज दिसतात खरंच खूप छान वाटले मस्त
खूप छान. तुम्ही आपले मराठीपण जपत आहात त्या बद्दल तुम्हा सर्वांचे कौतुक. अनुराग खूप छान. Good Boy
खूप खूप सुंदर,अनुरागने हे काव्य ऐकताना ,आमचे बालपण आठवले.मराठीबोली जपण्याच्या तुमच्या या कार्याला मानाचा मुजरा
विदुला व अनुराग खुप सुंदर सादरीकरण👌🙏🏻
खुप छान दिसत आहात तुम्ही दोघे❤
विदुल तुझे व्हिडिओ खुप छान असतात🙌🏻
ऑल द बेस्ट👍
वाह खूपच छान छोटे शाहीर
शाब्बास अनुराग तुम्ही दोघांनी खूप छान गायली कविता अंगावर शहारे आले
Anurag has done his best.Jai Bhavani jai Shivaji
खूप छान vidula.मुलांवर खूप छान संस्कार करते आहेस तू. अनुराग खूप छान गायला पोवाडा ❤❤
Khup chan tai kharach khup proud vatat g tu kharach ek adarsh aai ahes Ani anurag ek adarsh mulga jas rajmata jijaunni aplya maharajanna ramayan Ani mahabhatachya goshti sangun ek changl vyaktimatv ghadavl Aaj agdi tich zala tuzyat distiye god bless both of you tai Jay bhavani jay shivray 🚩🙏
विदुला
अप्रतिम व्हिडिओ आहे
भारीच.
तुमचा अभिमान आहे .आम्हास.
खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
खूप धन्यवाद 🥰🙏
तुम्हाला डफ चांगली वाजवता येते खूप छान जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
किती छान ग
अप्रतिम❤
खूपच आवडलं आम्हाला
अप्रतिम सादरीकरण. आई आपल्या मुलांना सुसंस्कार देत असते. सुसंस्कृत घडवीत असते.खरच विदुला तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. 👐👐🌹🌹🌹🌹🌹
🥰🥰🙏
Waa Anurag powad chhan kharch Vedulaji Shaletil satavichya pathaypustakatil aathvan zali
Jay Bhavani Jay Shivaji
Chatrapati ShivajiMaharaj ki Jay
Anurag che pathyantar sunder
Khup chan
फारच छान❤
Jay shiv ray
Khupach sundar ❤
खूप छान
Khup chan ❤️👌
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Khup sundar😊
Khup chhan 👍👍👍
khup Chana
अरे वा ....खूप छान
जय भवानी जय शिवाजी
Jay shivray🙏
मस्त 1no.
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 ताई
Khup Chhan Anurag
खूपच सुंदर सादरीकरण
जय शिवराय
Khup sunder video
मस्त व्हिडीओ
👍👍
अग किती छान... अनुराग मस्त च गोड bless you.
खूपच छान ताई
खूपच छान झाला आहे video
You are giving good Sanskara to your children, very good ❤ song is so inspiring
खूपच छान जय भवानी जय शिवाजी
खूप छान 🚩जय भवानी जय शिवराय 🚩
वा खूपच सुंदर.
जय जिजाऊ जय शिवराय ❤🚩
Khup sundar vdo. Vidula & Anurag doghani khup Chan sadarikaran kele. ❤
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खुप सुंदर अनु बाळा ❤खुप खुप प्रेम ❤😊
Khupach chan🎉proud of Anurag
वा खूपच छान.अनुरागला आशिर्वाद.
Superb 🎉🎉
Khupac sundar❤❤
Khup chhan Vidula..👌👌👏👏
Khup ch chan 👌
खुप सुंदर,proud of you anurag, जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
Khup chhan
Khupach chhan
Are wa mast Anurag 👌👌
जय शिवराय
खूप छान Vidula
Jay Shivray
Chan khup chan
❤
खुप छान 👌♥️♥️
जय भवानी .. छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🎆🎆🎇🎇🔥🔥🐯🐯🐯🐯
Kup Sundar ❤
Great Anurag 👍
Your Efforts and Energy shows ur love towards our Indian Culture..
Thank you❤️
Nice ❤❤❤❤
खूप छान छोटे मावळे पण खूप छान 🎉🎉
lay bhari 🎉
Mast
Khupach chaan kitti goad
विदुला शिवजयंती घ्या शुभेच्छा, अनुराग छान पोवाडा सादर केला.
Khupach chhan, kuthle shabda lihave kalena, god bless all of you, jay bhawan, jay shivaji.
Khup chhan Anurag
Great beta. We r prod of you.
Wah khupach Chan Anurag Mast
Mast khup chan anurag
खूप छान विदुला 🎉
Khupach sunder Anurag ❤🎉and vidula
Grt nd grt ..grt...shabdach nahit
Sundar!!! Mastch g vidula ani anurag l. Tuze sagle gun aale aahet Tyachat.❤
🚩🚩👌👌❤️🎉
शाब्बास अनुराग बाळा , खुप मोठा हो ❤
Waw khub Chaan 👍👌🚩🚩❤️❤️😊
👍😊❤️❤️
खूप छान ताई आणि अनुराग 🖤💜so proud of you
Mast anurag proud of you ❤
खुप सुदर व्हिडियो. अनुराग च सादरीकरण, पाठातर, जय जिजाऊ, जय शिवराय. 🚩🚩🚩🚩🚩
so cute Anurag 😊 jay shivray
I’m proud of you ❤just wawwww
Khupach chhaan 😊🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙌
😊🙏
Nice❤❤
अप्रतिम,मां भवानचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो. आजच्या कलियुगात अश्या मुलांची खूप गरज आहे. तुझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. 👍👍👃👃
शेवटी माय भवानी ऐकताना, नकळत डोळ्यात पाणी आले🥺 खुप छान ताई आणि अनुराग❤️ हिच आपली संस्कृती 🧡 जय भवानी जय शिवराय 🚩
🥰🥰
Proud of you vidula dii and anurag...keep it upsoo amazing....love from kolhapur...❤🚩💯😘😍
खूप खूप कौतुक
🥰
खूपच छान ताई अंगावर काटा आला 😊👌🙏
अरे वाह छान ❤ आवज गोड आहे ❤
❤️