200/-₹ ऑफिसवेअर साड्या ✨️मान्सून सेल धमाका 50% डिस्काउंट 😍

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2023
  • ✨️ बंपर डबल धमाका ऑफर ✨️ मान्सून सेल द्वारकादास श्याम कुमार
    द्वारकादास श्याम कुमार उपशाखा
    नाशिक एमजी रोड
    उरली कांचन गुल आली
    बारामती एमजी रोड
    कोल्हापूर लक्ष्मी रोड
    गांधीनगर गुरुनानक मार्केट
    कोलकत्ता मालापडा
    लातूर शुल सुरत अहमदनगर औरंगाबाद बेंगलोर सोलापूर उल्हासनगर फलटण वाराणसी
    द्वारकादास शामकुमार टेक्स्टाईल
    DwarkadhishRamkumartextilemarket
    #shoping
    #wholesalesareemarket
    #puneshopping
    #punemarket
    #arti
    #marathidailyvlogs
    #punewholesalemarket
    #aartispecial
    #Arti'sSpecial

Komentáře • 27

  • @shubhangigaikwad522
    @shubhangigaikwad522 Před rokem +1

    सातारा मध्ये नाही...

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      साताऱ्यापासून मला वाटतं फलटण मध्ये तुम्हाला जवळ पडेल फोन नंबर आहे 220616 शिवाजी चौक रविवार पेठ एकदा दिलेला पत्ता गुगल मॅप वर बरोबर आहे का किंवा फोन करून त्यांना चौकशी करा आणि यानंतरच खरेदीला जा
      साताऱ्या जवळचे फलटण असेल असे मला वाटते 🙂🙏

  • @varsharanithorat2585
    @varsharanithorat2585 Před rokem

    Semi silk silk quality assurance dakhawa tsi please

  • @gaurisarwad1851
    @gaurisarwad1851 Před rokem

    Sadya Chan aahet tai .. me kal 1 ghetli..😊

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      आभारी आहे ताई तुमच्या कमेंटच्या आपल्या फॅमिलीला नक्कीच उपयोग होईल 🙂🙏

  • @kavitagawade877
    @kavitagawade877 Před rokem +1

    Tumhi कुठल्या shop chya दाखवता

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      द्वारकादास शामकुमार

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      रविवार पेठ पुणे व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच फोन नंबर आणि पत्ता दिला आहे

  • @manishasagle6090
    @manishasagle6090 Před rokem +1

    Offer madhil 9var dakhva pls

  • @pallavisuryawanshi3244
    @pallavisuryawanshi3244 Před rokem +1

    Organza katan banrsi saree dakhva na tai

  • @kalpanakawade728
    @kalpanakawade728 Před rokem +1

    1 sadi gheu shakto ka

  • @savitajadhav1022
    @savitajadhav1022 Před rokem

    सांगली मध्ये सेल मध्ये मिळेल काय

  • @komalbhagat6929
    @komalbhagat6929 Před rokem

    Online milel ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      यांची ऑनलाईन खरेदी होत नाही परंतु यांच्या महाराष्ट्रामध्ये भरपूर उपशाखा आहेत तुम्ही पुण्याच्या बाहेर राहत असाल तर मला कळवा मी तुम्हाला तुमच्या एरियातील दुकानाचा फोन नंबर आणि एरिया पाठवून देते

    • @ashapawar1706
      @ashapawar1706 Před rokem

      ज्या साडीदाखावतात तया saadyaa त्या किमातित मिलातत का ?

  • @kavitagawade877
    @kavitagawade877 Před rokem

    Tai रविवार पेठ chya branch madhe नाही एवढ्या variety आम्ही जाऊन आलो कालच 🙏

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      रविवार पेठेत आपल्या साधारण तीन ब्रांच आहेत एका ब्रांचला नाही आवडले तर दुसरा ब्रांचला नक्की जा 🙂

  • @umaawachat6432
    @umaawachat6432 Před rokem

    कॅमेरा नीट लावला नाही त्यामुळे एकही साडी पूर्ण दिसली नाही

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      🙂🙏

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před rokem

      स्क्रीन मोठी करून मोबाईल आडवा धरून बघा म्हणजे तुम्हाला साड्या नीट दिसतील

  • @bhagyashrinandre3661
    @bhagyashrinandre3661 Před rokem

    Chinchwad shop la ahe sale