कोनशी गावातील प्राथमिक शाळेतील मुलांना मोलाचे मार्गदर्शन करताना श्री.दादा राणे कोनसकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024

Komentáře • 14

  • @DeepakTambe-n7u
    @DeepakTambe-n7u Před měsícem +5

    खुप सुंदर मार्ग दर्शन केल दादा तुमी मुलांना अभिनंदन दादा👌👌🙏

  • @ekmathkasalkar
    @ekmathkasalkar Před měsícem +1

    खुपच सुंदर👌👌🙏💐

  • @devdasparabrollno5197
    @devdasparabrollno5197 Před měsícem +1

    अभिनंदन❤❤

  • @SadashivGawade-nx1bl
    @SadashivGawade-nx1bl Před měsícem +5

    अप्रतिम कोनसकर सर🙏🙏🙏🙏🙏

  • @prakash-nobleprotectivesys8473

    अतिशय सुंदर बोध दीला आहे दादा आपण या मुलांना अतिशय सुंदर लयच भारी जबरदस्त शुभेच्छा प्रकाश पाऺडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे डोंबिवली यांस

  • @devyaniajagaonkr5412
    @devyaniajagaonkr5412 Před měsícem +3

    खूप छान, बोध पर माहिती दादा!!
    आपण शाळेत जावून कला ही कशी जगवू शकते हे लक्षात आणून दिले...

  • @harishchandraparab4422
    @harishchandraparab4422 Před měsícem +2

    चद्र सुर्य असेपर्यंत तुमची नाव अबाधीत राहतील कारण तुमच दोन्ही बंधुच दशावतार क्षेत्रात मोठ योगदान आहे आणि ते कधीच विसरता येणार नाही

  • @tejasghadigaonkar3943
    @tejasghadigaonkar3943 Před měsícem +3

    तरुण पिढीला आपल्या दशावतार लोककलेची माहिती असणं आणि मुलांना त्याबद्दल मार्गदर्शन करणं हे खुप गरजेचं आहे.... दादा कोनस्कर खुप सुंदर मार्गदर्शन केलात 👍🏻✨❤️

  • @gangaramnaik157
    @gangaramnaik157 Před měsícem +1

    khup chan dada changal margadarshan ani bodh dilat mulana ani

  • @sanjaygavas9134
    @sanjaygavas9134 Před měsícem

    वा खुपच सुंदर मार्गदर्शन विचार वर्णन केले आहे दादा 🙏

  • @GovindLad-ng7pw
    @GovindLad-ng7pw Před měsícem +1

    👌👌👍🙏

  • @UrmiDhuri-ph3mu
    @UrmiDhuri-ph3mu Před měsícem +1

    👌👌👌👌❤

  • @dr.chandrakantsawantsir8788
    @dr.chandrakantsawantsir8788 Před měsícem +2

    ❤सुंदर मार्गदर्शन 🎉