३१ वर्षापूर्वीच कीर्तन | नामदेव महाराज पठाडे | कोणताही विचार करण्यापेक्षा सारासार विचार करावा |

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • आमच्या youtube channel ला अवश्य subscribe करा like ,share ,comment जरूर करा आमच्या channels चे नंवीन व्हिडीओ अवश्य बघायला विसरू नका................

Komentáře • 28

  • @nivruttisuryawanshi5742
    @nivruttisuryawanshi5742 Před 2 lety +10

    महाराज पुन्हा जन्माला या तुमची गरज आहे

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Před 7 měsíci +1

    🚩जयश्रीकृष्ण 🚩जय श्रीराम🚩जयश्रीकृण्ष🚩जय श्रीराम🚩जयश्री कृष्ण🚩जयश्री राम🚩जयश्रीकृष्ण🚩जयश्रीराम 🚩

  • @universalboss9121
    @universalboss9121 Před 2 lety +2

    एवढा महान आणि अभ्यासू कीर्तनकार पुन्हा होणे नाही

  • @ganeshghube2300
    @ganeshghube2300 Před 19 dny

    जय ह रि माऊली.

  • @KiranPatil-nx5ci
    @KiranPatil-nx5ci Před 3 lety +7

    महाराजांचे आम्ही ऋणी आहोत, आणि आपल्या चॅनल चे विशेष आभार.....

  • @manojjambhulkar7978
    @manojjambhulkar7978 Před 2 lety +2

    खूप छान कीर्तन आहे महाराजांचे.👌🙏

  • @bhaskarbetkar9763
    @bhaskarbetkar9763 Před 3 lety +3

    राम कृष्ण हरी ... महाराज

  • @user-mw7ph2zc2o
    @user-mw7ph2zc2o Před rokem +4

    महाराज जी आज तुमची या समाजाला खुप गरज होती 🙏🙏 आता ऐसे कोणी होणे नाही 🙏🙏

  • @hirmandhatrak9729
    @hirmandhatrak9729 Před 2 lety +2

    Apratim mauli Jay Jay ramkrusanhari

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Před 3 lety +3

    ، 🙏छान हे पन. M. P३. बना. कीर्तन

  • @satialdeore6043
    @satialdeore6043 Před rokem +2

    असा महात्मा होणे नाही.आज राहीले असते तर बहुतांशी किर्तनकारांनी जी कीर्तन परंपरेची वाट लावली ती झाली नसती.

  • @yogashmaharajjogdand417
    @yogashmaharajjogdand417 Před 3 lety +7

    खूप मोठी हानी झाली महाराजी जाऊन .

  • @gaurirode8748
    @gaurirode8748 Před 2 lety +1

    अप्रतिम जय हरि

  • @user-om5ih4xg9o
    @user-om5ih4xg9o Před 4 dny

    🙏

  • @rajukawale7624
    @rajukawale7624 Před 2 lety +3

    असं दुर्मिळ किर्तन ऐकवल्या बद्दल धन्यवाद

  • @mohanvadak7521
    @mohanvadak7521 Před 2 lety +1

    जय हरी

  • @user-vx9ti9cy8i
    @user-vx9ti9cy8i Před 17 dny

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaykakde8825
    @sanjaykakde8825 Před 2 lety +1

    Maharaj.pranam

  • @ramsinghbayas4238
    @ramsinghbayas4238 Před 2 lety +4

    अशी किर्तने दुरापास्त झाली आहेत. धन्यवाद आपणास.

  • @suvarnamore6875
    @suvarnamore6875 Před 2 lety

    एकच नंबर कीर्तन

  • @user-jx1iv4cx4z
    @user-jx1iv4cx4z Před 2 lety

    खूप छान चिंतण

  • @akashjagtap2470
    @akashjagtap2470 Před 2 lety

    Khupach chan

  • @MrudangSopan
    @MrudangSopan Před rokem +1

    हभप गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे यांचे अजून दुर्मिळ कीर्तन असेल तर ते टाका

  • @annasahebaher2629
    @annasahebaher2629 Před 2 lety +1

    छान

  • @akashjagtap2470
    @akashjagtap2470 Před 2 lety

    Chan

  • @balirammaharajvyavahare4428

    आपला नंबर द्या महाराज

  • @nivruttipawar2968
    @nivruttipawar2968 Před 3 lety

    00000

  • @annasahebaher2629
    @annasahebaher2629 Před 2 lety

    छान