Rohit Pawar on lifestyle : शर्ट इन का करत नाही?, पायात कोल्हापुरीच का?

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 02. 2023
  • #abpमाझा #abpmajha #rohitpawar #youth
    Rohit Pawar on lifestyle: शर्ट इन का करत नाही?, पायात कोल्हापुरीच का?
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Teachers and Graduate Constituency Elections Maharashtra | शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक महाराष्ट्र | Satyajeet Tambe Nashik | Shubhangi Patil Nashik | Uddhav Thackeray | Prakash Ambedkar | Nana Patole | Sanjay Raut | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक | उद्धव ठाकरे | संजय राऊत | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Sharad Pawar | शरद पवार | नाना पटोले | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस | Ajit Pawar NCP | शिक्षक मतदारसंघ उमेदवार सत्यजीत तांबे | शुभांगी पाटील उमेदवार मविआ

Komentáře • 446

  • @mayur6484
    @mayur6484 Před rokem +144

    आजची प्रसारमाध्यमे ही प्रचार माध्यमे झाली आहे.✨

  • @whatnews1
    @whatnews1 Před rokem +111

    जर खिशात पैसा भरपूर असेल तर कितीही साध राहील तर काहीच फरक पडत नाही

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Před rokem +35

    रोहीत दादा एक आदर्श असुन स्पष्ट बोलणारा प्रामाणिक माणूस आहे.
    अभ्यासु आणि निःपक्षपाती आहे.
    उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

  • @shivajipathare2519
    @shivajipathare2519 Před rokem +27

    मीडियाचे खूपच आभार मानले पाहिजेत. जनतेच्या हितासाठी खूपच चांगले प्रश्न विचारलेले आहेत.

  • @nationspeaks5122
    @nationspeaks5122 Před rokem +19

    वा काय दर्जा आहे प्रश्नाचा.... सलुट आहे 👌🏻👌🏻

  • @Nitin_patil01
    @Nitin_patil01 Před rokem +32

    महाराष्ट्राच्या विकासकामासाठी अतिशय महत्वाचा विषय घेतल्याबद्दल ABP माझा चे खुप खुप आभार

  • @sudarsh7
    @sudarsh7 Před rokem +53

    दुकान बंद करावं जर अशीच पत्रकारिता करायची असेल तर.
    राजकीय पक्षांचे टेंडर घ्या प्रचारासाठी.

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 Před rokem +93

    दादा गरीब मुलं लय शिक्षण पासून वंचित आहेत त्याकडे लक्ष द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 Před rokem

      Reporter kharach garib mulankade laksh det nahit..
      Paise nahi mhanu aaj pahile tr garibachi mule kapadyala "Thigal" lavun School madhe jatat..😟

    • @BHARARIGROUPMISSION
      @BHARARIGROUPMISSION Před rokem

      मला माहीती द्या आपण करु मदत

    • @user-ct6wb3bn5p
      @user-ct6wb3bn5p Před rokem

      मोबाईल नंबर पाठवा सर

  • @healinghuman7134
    @healinghuman7134 Před rokem +7

    दादा ओ दादा,
    आपणास एक कळकळीची विनंती अहमदनगर, आणि तत्सम सगळ्या जिल्ह्यात एक एक मोठ आय टी पार्क सुरु झालं पाहिजे तुम्ही मनावर घेतलं आणि काही परदेशीं कंपन्या ना सांगणं धाडलं तर हे खरच शक्य दादा 🙏🙏 तुम्ही करू शकता... खूप भावाना आणि बहिणी ना घरा जवळ पुण्यात आहे तसेंच जॉब भेटतील 🙏

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 Před rokem +37

    साधी राहणी, उच्च विचार/थोर विचारांचा आमदार 👍

  • @obc1943
    @obc1943 Před rokem +20

    पत्रकार बंधूंना विनंती आहे की याचे एकदा शेट मोजा,

  • @shekharpawar9727
    @shekharpawar9727 Před rokem +8

    पत्रकारांनी विचारलेलं आणि दादा नी सांगितलेलं लिहून घेतो कदाचित mpsc मध्ये कामी येईल...

  • @automationeducation
    @automationeducation Před rokem +8

    थोडक्यात दहा वर्षानंतर पण आपण राजकारणात राहणार आहात. सिंपल राहणे कधीही चांगले.,🙏

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 Před rokem +4

    पवार कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पंन्नास वर्षा पासून कार्यरत आहे वास्तव समजून घ्यायचेअसेल तर यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सुरू केलेली महाराष्ट्राची एमआयडीसी ची सुरुवात पुढे झालेले महराष्ट्राचे एकूण मुख्य मंत्री आणि शरद पवारसाहेब यांनी कायम ठेवली. स्वातंत्र्या पासून ते मागील दहा वर्षापर्यंत काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेस/ शिवसेना मुंबईइलाका एमआयडीसी उभारण्यात योगदान आहे.आणि मागील दहा वर्षात भाजप सत्तेवर आ्ल्यापासून मुंबई इलाख्यातिल व महराष्ट्रातील बरेच सरकारी ऑफिसेस आणि कारखाने गुजरातला गेले हे सर्व महाराष्ट्रातील जनतेस माहीत आहे.मुंबई ते गुजरातला जाणारी हाय स्पीड रेल्वे ही महाराष्ट्रात कमी आणि गुजरात मधे जास्त आणि महाराष्ट्रात कमी किलो मिटर असताना भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी त्या प्रोजेक्ट साठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून जास्त पैसा खर्च केला (व करण्या साठी मान्यता दिली)मग जनतेने भाजप ला महाराष्ट्राचे नुकसान करण्यासाठीं निवडून दिले आहे का?

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Před rokem +12

    खूप महत्वाचा प्रश्न विचारलं, चड्डी कोणती घालता कलरफुल का पांढरी का घालतच नाही ते पण विचारा

  • @santoshmangutkar6304
    @santoshmangutkar6304 Před rokem +10

    पत्रकाराला दुसरा प्रश्न विचारायला भीती वाटत असेल, पिकलेल्या केसाचे एवढे मोठे उत्तर.

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Před rokem +21

    असेच गरीब बिचाऱ्या सारखे दाखऊन करोड रुपये कमावले आहेत .....

  • @shaileshchavan2666
    @shaileshchavan2666 Před rokem +5

    धाडस असेत तर तुमची संपत्ती किती आहे आणि आमदार झाल्या पासुन किती मिळवली ते विचारा.

  • @abhayss57
    @abhayss57 Před rokem +3

    वाह कित्ती मज्जा ... किती छान चालले आहे सर्व नेते मंडळींचे

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 Před rokem +8

    Rohit Saheb bhavi C. M. 💐🙏👌👍👍👍👍👍👍
    After C. M. Will become P. M. Of India.
    God bless you Saheb!!! 💐🙏

  • @user-wl2mq3jl2z
    @user-wl2mq3jl2z Před rokem +152

    नालायक मीडिया गरीब लोकांचे प्रतिक्रिया घ्या की चोरांच्या प्रतिक्रिया घेऊन काय मिळणार

    • @prashantkumbhar4726
      @prashantkumbhar4726 Před rokem +4

      Dada 1 no

    • @atulkhairnar9539
      @atulkhairnar9539 Před rokem

      तुझी कोण चोरली ते सांग

    • @maheshmahi4206
      @maheshmahi4206 Před rokem +2

      Bat jee chor hait ncp vale nahi

    • @vishalc96
      @vishalc96 Před rokem

      A A..... KUTYA NIT BOL

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk Před rokem

      तुझी घ्यायची का रे नालयका तुझी लायकी आहे का

  • @Rupesh0738
    @Rupesh0738 Před rokem +29

    कारखाने कसे घ्यावे विचारा

    • @Patilvikas
      @Patilvikas Před rokem

      Tu ghe na tula kon nako mhanle

  • @AjitkanaseOfficial1008
    @AjitkanaseOfficial1008 Před rokem +7

    सगळ्या राजकारणात सगळ्यात different आणि spirit politician रोहीत दादा

  • @EntertainmentFactory-ui3xf

    सर्वसामान्य जनता मूलभूत गरजेपासून का वंचित आहे ते दाखवा, अनेक अडचणी आहेत समाजापुढे 🙏

  • @vishwajitpandav8667
    @vishwajitpandav8667 Před rokem +14

    स्क्रिप्ट छान आहे

  • @shrijay1503
    @shrijay1503 Před rokem +16

    खूप महत्वाची माहिती सांगितली धन्यवाद 🙏🏻

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před rokem +17

    रोहित दादा..आपल कस ..जस आहे तस..

  • @kalpanaanand3293
    @kalpanaanand3293 Před rokem +1

    लोकांची सेवा करायची तर साधेच रहा...खूप अपेक्षेने जनता तुम्हाला निवडून देते...त्यांना न्याय द्या...

  • @yogesh.12345
    @yogesh.12345 Před rokem +9

    आमदार साहेब..❤️❤️❤️

  • @amarkothalkar8230
    @amarkothalkar8230 Před rokem +196

    चड्डी, बनियन, आंघोळ साबण, शाम्पू ब्रँड कोणते वापरता हे विचारले असते तर हा महत्त्वाचा मुद्दा झाला असता 😃😅😂🤣

  • @sakshiadak8600
    @sakshiadak8600 Před rokem +12

    🙏🙏👍 खुप छान स्वच्छ प्रतिमा . उदाहरणं

  • @rameshwarkafre1267
    @rameshwarkafre1267 Před rokem +6

    हे महत्त्वाचे विषय आहे.
    शेतकरी विषयावर काही नाही

  • @vishwajeetsurywanshi8290

    मी कट्टर भाजपा चा कार्यकता आहे पण तुमच बोलन खुप आवडत, साध राहता पण लई भारी वाटत तुमच बोलन

  • @sanba8706
    @sanba8706 Před rokem +7

    या बातमी साठी ABP च्या पत्रकाराला १ पार्ले चा पुडा पवारांकडुन बक्षीस 😂😂😂

  • @ldkshatriya
    @ldkshatriya Před rokem +1

    Only Rohit Bhau...........true leader SPRITE Clear hai

  • @vijaykumarkajale9768
    @vijaykumarkajale9768 Před rokem +5

    आदरणीय दादा आपल्या विचारांना...आचाराला सलाम..👍👍👍💐💐💐💐💐

  • @chayamane3974
    @chayamane3974 Před rokem

    अगदी बरोबर आहे रोहित,तू आहे तसंच रहा,कारण राजकारणात देखावा च जास्त आहे हल्ली, आणि तुला पाहिलं की आपलस वाटतं, मुळात पवार कुटुंब च खूप साधं सिंपल आणि परखड आहे तुमच्या सगळ्यांच्या ह्याचं गोष्टी खूप आपल्याशा वाटतात

  • @anilpatil3590
    @anilpatil3590 Před rokem +95

    काय मूर्खसारखे प्रश्न विचारतत,विचारा इतके पैसे कमावले आता गरीबांसाठी काय करनार

  • @kakasomadane8117
    @kakasomadane8117 Před rokem +26

    आरे मिडियावाले ह्या गोष्टी दाखवून काय पण दाखवून लोकाच मनोरजंन करु नये कारखाने कसे घेतले बॅक लुटून खाणारी माणसं जलसंपदा च काय लवासा च बोला वागि पिकात किती नफा आहे ह्या राष्टवादी पक्षाने किती विकास केला आहे आख्या महाराष्ट्र राज्य ला माहित आहे फक्त हे दाखवा काय तरि दाखवु नका

  • @kadumakad7151
    @kadumakad7151 Před rokem +19

    सर डांग फीनाईलन धूता की पाण्यान ? 😀

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Před rokem +13

    खूप छान रोहित दादा मनोगत व्यक्त केले आहे

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Před rokem +6

    रोहित दादा नंबर एक काही मुर्ख लोक पवार कुटुंबाला प्रश्न विचारत आहेत आमक टंमक आरे पुणे येथील एमायडीसी उद्योग कंपन्या फक्त पवार साहेब यांच्या मुळे आल्या आहेत आगदी औरंगाबाद मुंबई याठीकाणी पण

    • @rs-ky4zn
      @rs-ky4zn Před rokem

      Kon saheb biyeb nahi.... dharnat mutnyachi bhasha karnara ajir pawar.
      Nusta video shooting kar firnarua co kalat tya supirya sule.
      Samja chi vat lavle pawar kutumbana. Sharad pawar mela tari aamhala farak padnar nahi. D3vana tyala bolaila jib kadun ghetli aahe. Lai vel nahi aata bhrashtachar baher yaila

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 Před rokem +9

    Great personality ❤

  • @sanket8432
    @sanket8432 Před rokem +28

    साधी राहणी उच्च विचारसरणी ✌️✌️ दादासाहेब ❤️👑

  • @Kunal3824
    @Kunal3824 Před rokem +1

    वाह काय बातमी आहे 🙏🏻

  • @krushn9658
    @krushn9658 Před rokem +3

    Pawar नावाच्या गोठ्यातल जनावर म्हणजे app maza

  • @krishnagaikwad6291
    @krishnagaikwad6291 Před rokem +13

    उघडा डोळे बघा पांढरे केस

  • @kishorgaikwad19841
    @kishorgaikwad19841 Před rokem +13

    प्रवक्त्याने रोजचा गोष्टी वर कोथिंबीर मारून सजवून सांगितलं त्यामुळे जरा वेगळं वाटलं 😂😂

  • @Engineer_1193
    @Engineer_1193 Před rokem +2

    Ek नंबर बोललात रोहित दादा

  • @udaykalake9358
    @udaykalake9358 Před rokem +4

    जबरदस्त

  • @akashpendhe3441
    @akashpendhe3441 Před rokem +1

    Rohit dada na ekda me Thane la bhetlo hoto. Ekdam down to earth Manus katykartya sobt cha jevana kuthlach ghamand navta disat. Sadhi rahanman saglyacnchi apulkini vicharpus khup chagla vatla bhgun

  • @krishnagaikwad6291
    @krishnagaikwad6291 Před rokem +13

    तबाखु गुटखा खात जाय पुन्हा छान दिसील

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Před rokem +2

    असच असावे.तर पुढे जाईल.जनतेचा मूलाधार आहेत.

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 Před rokem

    आदरणीय श्री रोहित दादा,
    आपणास खूप आशीर्वाद.

  • @vilasmujumale9939
    @vilasmujumale9939 Před rokem +2

    खुप छान विचार दादा

  • @shardulkanase1371
    @shardulkanase1371 Před rokem +23

    Noted for revised MPSC syllabus 😅

  • @PGGAMER847
    @PGGAMER847 Před 5 měsíci

    रोहित भैया साहेब तुम्हाला मानाचा जय जिजाऊ जय शिवराय

  • @sandeshdeshmukh2136
    @sandeshdeshmukh2136 Před rokem +10

    Rohit dada simple man, good politician

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 Před rokem +3

    खूप ग्रेट स्पीच
    दादा

  • @sangramgaikwad6859
    @sangramgaikwad6859 Před rokem +1

    Best thoughts, best living

  • @user-qf7xi5ot7q
    @user-qf7xi5ot7q Před rokem +1

    Rohit dada
    Future of Maharashtra politic's

  • @ab...8122
    @ab...8122 Před rokem +4

    1000 रुपया साठी पत्रकार काहीही करु शकतात यार.. नोक्र्याच राहिल्या नाहीत आता... आज काल ambulance ड्राइव्हवर हि पत्रकार होतात.. माझाच मित्र झालाय.. पुण्य नगरी पत्रकार... 😂

  • @Omkar_4474
    @Omkar_4474 Před rokem +4

    Ideal personality

  • @akashyekondi9598
    @akashyekondi9598 Před rokem +1

    Abp वाले तुमचे केस काळे करण्याची वेळ आली आहे

  • @satishthatkar5727
    @satishthatkar5727 Před rokem +21

    The World famous Marathi Sculptor Ram Vanji Sutar, is the man behind creating the tallest statue in the world. 182-metre bronze Statue of Unity of India's first Home Minister Sardar Vallabhbhai Patel

  • @ssryr6427
    @ssryr6427 Před rokem +27

    Very Important News ahey 🤣🤣

  • @nandkishornikam-tj7qb
    @nandkishornikam-tj7qb Před 4 měsíci

    rohit pawar decent political leader rohit pawar is bright future of maharastra and constructive leader.

  • @vilas_patil
    @vilas_patil Před rokem +1

    छान

  • @omkarrane5867
    @omkarrane5867 Před rokem +14

    I appreciate the way he lives life because I do follow the same lifestyle.

  • @balkrishnasathe8106
    @balkrishnasathe8106 Před rokem

    खूप छान विचार

  • @prabhass6939
    @prabhass6939 Před rokem +6

    खूपच छान रोहित दादा

  • @sumanbhalekar1065
    @sumanbhalekar1065 Před rokem +4

    Your very original and natural go ahead

  • @kishorrajput5581
    @kishorrajput5581 Před 11 měsíci

    खुप छान तुमच्या सारकया मानसाची
    महाराष्टाला गरज आहे

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 Před 11 měsíci +1

    EK NO❤

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před rokem +3

    रोहित दादा म्हणजे दादाच...भावी मुख्यमंत्री कर्जत तालुक्यातील...😎😎

  • @dnyandeeppatil1749
    @dnyandeeppatil1749 Před 11 měsíci

    खूप छान...👌🏻✨️

  • @daya4343
    @daya4343 Před rokem +1

    👌

  • @ganptigroup4759
    @ganptigroup4759 Před rokem +10

    great man

  • @yusufsyed15
    @yusufsyed15 Před rokem

    Very good rohit ji i appreciate the living style salute ji

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Před rokem +4

    खूप छान बोलले.साधे वागणे आहे.

  • @vindip2430
    @vindip2430 Před rokem

    Perfect same thinking

  • @vikaskoli3361
    @vikaskoli3361 Před rokem +58

    किती घेतले बाबा असे बोलण्याचे

  • @radhakatad8464
    @radhakatad8464 Před rokem

    👌👌

  • @vikassawant6360
    @vikassawant6360 Před 11 měsíci +1

    आज तुमच्याकडे पैसा आहे म्हणून सगळं खपतंय , तुमची 100 पिढी बसून खाईल एवढं ....आहे त्यामुळे काही फरक पडत नाही. जर हेच साधारण व्यक्ती तुमच्यासारखा दिसत असेल तर त्याला काका मामा किंवा अजून काही म्हणतील लोकं/पत्रकार. जनता समजदार आहे त्यामुळे तुमच्या बोलण्याचा जनतेवर काही फरक पडत नाही. But Best Luck Ur Political Career.

  • @user-tt8tg6yv4i
    @user-tt8tg6yv4i Před 11 měsíci

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk Před rokem +27

    दादा 👏👏👏

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Před 11 měsíci

    रोहित पवार खरच ग्रेट व्यक्तीमत्त्व.

  • @DP-un3kn
    @DP-un3kn Před rokem +13

    दारू कमी पीला असता तर येवढे केस पिकलेच नसते ना.....😂😂😂

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 Před rokem

    Ekach wada only Rohit DaDa!!! 👌👍💐🙏💐🙏💐🙏

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 Před rokem +1

    एक नंबर ❤️🔥🔥🔥

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 Před 11 měsíci

    खरच खूप हुशार आहे राव

  • @SomnathHajbe-ml6dh
    @SomnathHajbe-ml6dh Před 11 měsíci +1

    Rohit Pawar Aditya thkare Satyajit tamne
    Youth icon

  • @anjaligore2140
    @anjaligore2140 Před rokem +1

    Great Rohit 👍👍👌👌

  • @vaibhavji1995
    @vaibhavji1995 Před rokem

    ग्रेट

  • @madannande7225
    @madannande7225 Před rokem +2

    रोहित दादा साइलेंट पर्सन

  • @sagarkopnar9169
    @sagarkopnar9169 Před rokem

    खूप साधा माणूस रोहित दादा पवार..

  • @us7125
    @us7125 Před rokem +3

    Dada ❤

  • @nageshbhise6234
    @nageshbhise6234 Před 4 měsíci +1

    ❤ 1No

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 Před rokem

    Wa

  • @manojshinde767
    @manojshinde767 Před rokem

    Great