आधी अत्याचार, मग निर्घृण हत्या.. 'त्या' रात्री डॉक्टर महिलेबरोबर काय घडलं? Kolkata Doctor Case | HA2

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • आधी अत्याचार, मग निर्घृण हत्या.. 'त्या' रात्री डॉक्टर महिलेबरोबर काय घडलं? Kolkata Doctor Case
    #kolkata #kolkatanews #crime
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 804

  • @vishwastoraskar
    @vishwastoraskar Před měsícem +728

    आमचं म्हणण एकच आहे, तो आणि त्यात अजून कोण सामील असतील त्यांना सरळ उभे कापून काढा!!😡

    • @ayaancakehouse2466
      @ayaancakehouse2466 Před 27 dny

      आपले सरकार असे गुन्हे करणाऱ्यांना कापून नाही टाकत तर ते त्यांना अजून चांगले सुविधा देतात...या वरती पहिला गुन्हा दाखल करा

    • @gajananwagh7401
      @gajananwagh7401 Před 26 dny +50

      @@vishwastoraskar as aaplya kde honar ch nhi dada as jrr zal ast t itk zal ch nst , Mhnun bharat desh pudhe nhi ah dusrya desha mhde sarvan samor incounter kel jat , aplya kde as zal ast t itke mulina sahan karav laglch nst

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 26 dny

      @vishwas..... मेडिकल कॉलेज मधलं ड्रग आणि sex work प्रिन्सिपॉल करवत होता ते या डॉक्टर मुलीला समजलं...... त्यामुळे torture करुन intern डॉक्टर्स णी तिची हत्या केली

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 26 dny

      जो पकडला तो निर्दोष आहे..... बकरा

    • @komalvthorat5060
      @komalvthorat5060 Před 26 dny +5

      एकदम बरोबर आहे

  • @rutikcreation1023
    @rutikcreation1023 Před 26 dny +112

    बलात्कारच्या केस बातमी मध्ये दाखवण्यापेक्षा बलात्कार करण्याला भर रस्त्यात नग्न करून जाळण्याची बातमी दाखवा... तो दम आहे का ? कायदा दाखवतात त्यांच्या.... फक्त कायदा आमच्या हातात आहे म्हणून चालत नाही...तीच्या घरच्यांना न्याय मिळाला पाहीजे🙏

    • @SnehaNavgire-fg2ym
      @SnehaNavgire-fg2ym Před 26 dny +4

      Barabar dada

    • @BaliramKhairnar-jc7sh
      @BaliramKhairnar-jc7sh Před 25 dny +2

      एकदम झकास

    • @user-pu2vy9re4q
      @user-pu2vy9re4q Před 25 dny +3

      Righit bro mipn hech commets krnar hoti tamasha madlela aahe ha fakt yek yevdh kahi ghadun gele and ajunpn he asle nich lokh jivnty aahet yana bharchowkat jalaylach pahije 👍💯

    • @vidyarocha7195
      @vidyarocha7195 Před 23 dny +1

      अगदी बरोबर!

    • @apurvaugvekar8799
      @apurvaugvekar8799 Před 15 dny

      ही सजा सुध्धा बरोबर आहे झालुन टाकायची.

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 Před 26 dny +225

    लेडीज चे जीन मुश्कील झाले दर आठवडा एक बळी अहो cm साहेब 1500 देण्या पेक्षा लेडीज सुरक्षा द्या आरोपी ना भर चौकात पेटवून द्या तरच अश्या घटना धडणार नाही😢

    • @amaradsule9113
      @amaradsule9113 Před 25 dny +5

      He possible aahe pan
      Sarv jati madhil ladies ekach aahete ase samjale tar...
      Jab SC ST ladies ke Saat balatkar hota hai ye sab media wale aur sarkar chalanewale log kya karate Hai?
      Kya Bharat desh mai ladies Saman nahi hai....
      Dusare samaj ki ladies ke Saat hota hai to turant candle morcha , incounter, fashi diya jata hai
      Jab tak desh ki sab ladies ko
      Saman nay nahi mil jata tab tak ye apradh hote rahenge kyunki ase darinde logo ka hosala bad jata hai..
      ...uska jimmedar ...aap samajate ho...
      Jai Bharat Jai Bhim...

    • @madanesuresh154
      @madanesuresh154 Před 24 dny

      P​@@amaradsule9113pashi dayaa tyala

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s Před 23 dny +3

      योजनाा आणि हे प्रकार वेगवेगळे आहेत त्यामुळे योजनेवर काहीही संबधनाही नो कमेंट्स योजनेवर तुम्ही त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा आहे अशा नराधमांना जनतेच्या हातात दिले पाहिजे

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 Před 22 dny

      खर बोलल्या ताई 👌🙏​@@archanapatil-o8s

  • @pranotigurav3533
    @pranotigurav3533 Před 26 dny +124

    मला अस वाटते की बलात्कार भारतात कुठे ही होऊ दे एकच शिक्षा द्या .......त्या आरोपीला फकत पब्लिक मध्ये सोडा काय होतेय ते पाहा ....पुन्हा असा गुन्हा होणारच नाही याची पब्लिक बिलकुल दक्षता घेईल ......नेते मंडळी तर भिकारी आहेत आपले त्यांना फकत इलेक्शन चे वेळी भिक मागता येते ........त्यामुळे हे घडतंय कायदा आणि सुव्यवस्था नुसती नावाला आहे...... पाचवितल्या मुलांना विचारले तरी सगतील त्याला फाशी द्या.......आणि आमचे न्यायालय विचारकरायलाच 1 वर्ष घेईल आता .........
    मी सर्व पालकांना कळकळीची प्रार्थना करते की आपल्याला मुलींना selfdiffence शिकावलाच पाहिजे ......... एखादा शाळेचा विषय कमी शिकवा पण स्वसंरक्षण करता आलेच पाहिजे ......... ही मुलगी पण डॉक्टर होती काय त्या शिक्षणाचा फायदा झाला का???? पण ती जर कराटे किंवा बॉक्सिंग असे काही नॉलेज असते तिला तर आज ही वेळ आली नसती ........ आपण आजुन ही मागासलेल्या विचारांच्या देशात आहे त्यामुळे कोणावरही विश्वास ठेऊ नका की कोण तरी आपल्याला न्याय देईल .........मी म्हणते जो पर्यंत या गुन्हेगाराला शिक्षा होत नाही तोपर्यंत तिथल्या आमदार आणि खासदार यांना पण पोलिस स्टेशन मध्ये बसून ठेवा .....आणि त्या राज्याच्या CM ला पण मिडिया समोर फ्कत अपडेट देण्यासाठी बसवा की काय चालू आहे या केस बाबत..............फकत आम्ही गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा देऊ हे डायलॉग बोलतात न निघून जातात ......जोपर्यत निकाल नाही तोपर्यंत त्याची पण सुटका नाही असं केलं तरच काही तरी होईल ......तसे ही हे मंत्री लोक आपले सेवक आहेत त्यांना त्यांची जागा दाखवा रिझल्ट आपल्या समोर असेल........

  • @vishalghorpade5838
    @vishalghorpade5838 Před 26 dny +174

    भर चौकात जेवढे अरोपी असतील त्यांना सामुहिक एकत्र जिवंत जाळा आणि सर्व प्रथम Human Rights वाल्यांना ह्या केस पासून दूर ठेवा अरोपीना दोषमुक्त करण्यामागे ह्यांचा मोठा समावेश असतो

    • @pramodgaonkar3764
      @pramodgaonkar3764 Před 25 dny +2

      Right hyanch aadhi 2 kanakhali marali pahije

    • @nirmalanikalje1755
      @nirmalanikalje1755 Před 23 dny +1

      Human right? Mag ji victim hoti ti pan human ch hoti...

    • @alishaanaik8914
      @alishaanaik8914 Před 21 dnem

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @Vilubhau
      @Vilubhau Před 21 dnem

      Kanakhali marli nahi pahije direct tukde tukde karun taakle pahije ​@@pramodgaonkar3764

    • @varshadoke3379
      @varshadoke3379 Před 16 dny

      H ऐकणारे का o apl, Tyanna जलायच अस्त तर एव्हढ्या विचार करत बसले असते का, हे काय न्याय देणार, हिंमतच नाहीं त्यांच्यात डायरेक्ट encounter करायची, पब्लिक chya हवाली करा, नसेल जमत तर

  • @nitinchakor1427
    @nitinchakor1427 Před 29 dny +193

    कायदा कडक केला पाहिजे. या बाबतीत आपला कायदा एकदम फडतूस आहे. आरोपी पकडल्यानंतर लगेच ठार केला पाहिजे.

    • @komalvthorat5060
      @komalvthorat5060 Před 26 dny +1

      एकदम बरोबर आहे

    • @कर्नलसिंगहरभजन
      @कर्नलसिंगहरभजन Před 26 dny +12

      😂😂😂 कायदा कितना भी कड़क करो,, चलाने वाले दलाल जो बैठें है ,, अमीरों को कभी भी सजा नहीं हो सकती,,कभी कुछ नहीं होगा,, जय भारत जय संविधान 🇮🇳

    • @bharatnews1049
      @bharatnews1049 Před 26 dny +3

      कायदा एवढा कडक आहे की मुख्यमंत्री , बाकी मंत्रि , मोठे अधिकारी एका रात्रीत उचलायची ताक़द ठेवतो , उदहारण म्हनजे त्याचा उपयोग मोदी नी स्वह्ताच्या राजकारनासाठी केलाय ,, पण हे सामजिक सामन्य मानसचे प्रश्न कोंन कशाला बघेल ,, पोलिसांच्या राजकिय हस्तक्षेप थांबला तर एक रेप होनार नाही , encounter पोलिसच करतील

    • @amaradsule9113
      @amaradsule9113 Před 25 dny +3

      Kyada kadakach aahe ....
      Jab SC ST ladies ke Saat balatkar hota hai ye sab media wale aur sarkar chalanewale log kya karate Hai?
      Kya Bharat desh mai ladies Saman nahi hai....
      Dusare samaj ki ladies ke Saat hota hai to turant candle morcha , incounter, fashi diya jata hai
      Jab tak desh ki sab ladies ko
      Saman nay nahi mil jata tab tak ye apradh hote rahenge kyunki ase darinde logo ka hosala bad jata hai..
      ...uska jimmedar ...aap samajate ho...
      Jai Bharat Jai Bhim...

    • @nileshattal8358
      @nileshattal8358 Před 23 dny

      ​@@bharatnews1049हा का मग निरललज ममता आज पर्यन्त कशि फिरतेय कित्येक रेप व हत्या केलेय तिच्या कार्य करत्यांनी व

  • @user-tj7ov5tr9y
    @user-tj7ov5tr9y Před 27 dny +181

    लाज वाटायला पाहिजे 14 दिवसाची पोलीस कोठडी देऊन सोडून दिले

  • @vishalkhandare1942
    @vishalkhandare1942 Před 26 dny +180

    मोदी सरकार ला माझी एकच विनंती आहे की या आरोपीला भर चौकात जाळलं पाहिजे किती दिवस आपण या रेप च्या बातम्या ऐकणार आहे...

    • @swatiigave3400
      @swatiigave3400 Před 26 dny +2

      Ho barobar ahe

    • @mayurraje4248
      @mayurraje4248 Před 26 dny

      ममता बॅनर्जी ला मतदान देतात अन मोदी सरकार काय करणार आहे तिथं सत्ता त्या र*** ची आहे

    • @artidesigns4878
      @artidesigns4878 Před 26 dny

      True

    • @abdulmulla5832
      @abdulmulla5832 Před 25 dny

      एकदम बरोबर.

    • @abdulmulla5832
      @abdulmulla5832 Před 25 dny

      पण असे होणार नाहीं.

  • @nileshchare1165
    @nileshchare1165 Před 26 dny +40

    दुबई कायदा..... लागू करा.....
    झट की पट निर्णय

  • @Kvc859
    @Kvc859 Před měsícem +249

    आपल्या देशात कायद्याची भिती राहेली नाही न्याय मिळायला खुप ऊसील लागतो

    • @nilam_chougule
      @nilam_chougule Před měsícem +3

      Ho

    • @topgun1805
      @topgun1805 Před 29 dny

      Govt and oppositions are making us fool. We give them votes but they suppress us in exchange. Developed infrastructure and materialistic changes doesn't make a country progressing infact women's safety is the best development we can have! Does the government have guts like Chhatrapati Shivaji Maharaj who chopped off legs and limbs of Babaji Bhikaji Khaire(Patil of a village) for raping a married woman in front of her husband and children? Jai Hind. Jai Bhawani Jai Shivray. Jai Shambhuraje⚔️🚩🚩⚔️🔱

    • @manishatamboli1590
      @manishatamboli1590 Před 28 dny +10

      कायदे कडक होत नाही तोपर्यंत भारतात हे घडत राहणार कारण भीतीच नाही.

    • @priyankasalve7460
      @priyankasalve7460 Před 27 dny +1

      barobar

    • @priyankasalve7460
      @priyankasalve7460 Před 27 dny +1

      barobar

  • @sanjaybabar4203
    @sanjaybabar4203 Před měsícem +262

    स्त्रियांना रात्रपाळीची कामे देऊ नये.

    • @priyankasalve7460
      @priyankasalve7460 Před 27 dny +2

      ho

    • @Athangessayandspeech
      @Athangessayandspeech Před 27 dny +13

      खरंय हाय दादा पण महिला पेशंट ला कोण बगणार रात्री वगरे.

    • @Athangessayandspeech
      @Athangessayandspeech Před 27 dny +14

      रात्री पाळी दवी पण सुरक्षा दावी स्त्रियांना

    • @savitrijadhav6234
      @savitrijadhav6234 Před 27 dny +3

      पण दादा याने अत्याचार थांबतील...

    • @sanjaybabar4203
      @sanjaybabar4203 Před 27 dny +17

      अत्याचार थांबणार नाही, पण कदाचित प्रमाण कमी होईल. शेवटी घरातूनच आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार केले तर कदाचित समाज सुधारेल.

  • @AshvinijadhavJadhav
    @AshvinijadhavJadhav Před 26 dny +98

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला शिक्षा द्या त्यांना

    • @ujwalashinde5060
      @ujwalashinde5060 Před 26 dny

      Tyacha privat part kapun takla pahije ani tyache dole kadhle pahijet mhanje tyala kuthlich ladies disnar nahi

    • @कर्नलसिंगहरभजन
      @कर्नलसिंगहरभजन Před 26 dny +1

      @@AshvinijadhavJadhav चलाने वाले दलाल बैठेंगे तोह शिवाजी का हो या अरब का,,, कुछ नहीं होने वाला,,, आज की सरकार का कानून सिर्फ विपक्षी नेताओं पर ही शक्त है,,,

    • @MarotraoVirulkar-oy2lb
      @MarotraoVirulkar-oy2lb Před 20 dny

      सही कहा तुमने

  • @kokninayan1667
    @kokninayan1667 Před 25 dny +17

    हे कोणी केलं असेल त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला पाहिजे आणि या पुढे कोण असे केले त्यांना पण प्रायव्हेट पार्टच कापून टाका

  • @VinitLoke
    @VinitLoke Před 25 dny +37

    सरकारने कडक शिक्षा दिली तर हे प्रकार कुठतरी थांबतिल नाहीतर याला सरकारच जबाबदार आहे

  • @dineshpatil9606
    @dineshpatil9606 Před 27 dny +30

    CCTV मध्ये एकटाच कसा काय दिसला? बाकीचे नाही दिसले ? आणि Seminar hall मध्ये डॉक्टर महिला एकटीच कशी काय झोपली ? ते ही दार बंद न करता ? हे प्रकरण वेगळंच आहे, Raging चा बदला असावा.. यामध्ये कोणी आणखी एक डॉक्टर महिला सुद्धा सहभागी असण्याची शक्यता असु शकते...

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 26 dny

      मेडिकल collehe मधलं ड्रग काळे धंदे तिला समजलं..... म्हणून 5-6 intern डॉक्टर्स ने तिला torture करून तिची हत्या केली...... नंतर बलात्कार केला..........

  • @user-lw8um8lq8y
    @user-lw8um8lq8y Před 27 dny +57

    बाकीच्यांना पण लवकर पकडा आणि अशी शिक्षा द्या की सगळे घाबरायला हवे

  • @buddypie4839
    @buddypie4839 Před 27 dny +42

    भारतात आता न्याय व्यवस्था राहिली नाही इथे महिला.सुरक्षित राहिल्या नाही. निषेध :

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 Před 25 dny

      भारतात नाही. प. बंगाल मध्ये

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial Před 26 dny +41

    गुन्हा सिद्ध झाला की लगेच शिक्षा द्यायला हवी 😡

  • @harshpanchbhai7549
    @harshpanchbhai7549 Před 27 dny +59

    मोठ्या लोकाच जर हात असेल तर कोणी काहीही करू शकत नाही त्यांना राजनीतिक लोकांच मदत असते ज्याचे नुकसान होते त्याच होते त्याचाशी कोणाला काहीही घेणदेण नसते आरोपी ला भर रस्त्यावर नग्न करून फासी ची शिक्षा दयावी

  • @Pravyadeshmukh1629
    @Pravyadeshmukh1629 Před 27 dny +68

    हे सर्व ठरवून केलेला आहे कारण seminar hall cha cctv बन्द कसा आणि हे कोणा १काच काम नाही खूप इन्वॉल असनार

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 26 dny

      @prav....... कॉलेज मधील प्रिंसिपल चे काळे धंदे ड्रग sex work या मुलीला समजलं...... 5-6 intern डॉक्टर्स णी आधी या मुलीला torture करून हत्या केली....... नंतर बलात्कार केला........ अशी audio फिरत आहे........ राजकारण करून हत्या झाली आहे

    • @sanjaylandge6703
      @sanjaylandge6703 Před 18 dny

      Brobarahetai.tumch.tyabrobarajunkoni.nradham.astil.

  • @vishalghorpade5838
    @vishalghorpade5838 Před 26 dny +19

    ह्याच्या मध्ये अजून कोणी तरी सामील असतील हि केस CBI कडे गेलीच पाहिजे आणि सखोल चौकशी सुरू झाली पाहिजे

  • @hemlatapawar1951
    @hemlatapawar1951 Před 26 dny +19

    काही करणार नाही फक्त 4 दिवस केस चालू राहील ntr आहे तेच त्यांना डायरेक्ट एन्काऊंटर करा आतातरी जागे व्हा हि नम्र विनंती आहे 😢😢

    • @samadhangaikwad3408
      @samadhangaikwad3408 Před 25 dny

      Every week in India we have news like this and media publish news also but in next week another news and we forgot

    • @shekharaphale6336
      @shekharaphale6336 Před 22 dny

      ते करायला योगी च पाहिजे.
      DF मध्ये तो दम नाही

  • @manishadeshmukh8786
    @manishadeshmukh8786 Před 26 dny +12

    वाचले की मन सुन्न होते. भरचौकात फाशी, जाळणे अशा शिक्षा हव्यात

  • @Komalrecipe_96
    @Komalrecipe_96 Před 27 dny +30

    किति दलींदर माणसं असतील....

  • @jayshreeborde7780
    @jayshreeborde7780 Před 27 dny +53

    छञपती शासन‌ पाहीजे.

  • @anshruthe5816
    @anshruthe5816 Před 26 dny +17

    कठोर शिक्षा होत नाही म्हणूनच सारखे असे प्रकार होत आहेत तिथेच शूट का नाही करत

  • @MDhokane123
    @MDhokane123 Před 26 dny +8

    मला असं वाटत की त्याला विचारायला पाहिजे की त्याच्या सोबत आणखी कोण होत आणि यांना जिवंत सोडायला नको जर पोलिसांना शिक्षा देणं होत नसेल तर त्याला लोकांच्या हावले करून टाका लोक त्याला जिवंत नाहीत सोडणार🥹 justice for her😔

  • @ramkisanshinde8038
    @ramkisanshinde8038 Před 26 dny +7

    कोनत्याही राजकीय पक्षांनी आपला फायदा न बघता एकदम कडक कायदा बनवला पाहिजे

  • @hemlatajopule47
    @hemlatajopule47 Před 29 dny +30

    आरोपीला फासा वर दया

  • @khandupatil8597
    @khandupatil8597 Před 25 dny +5

    आमचं एकच म्हणन आहे की जे पण या झालेली घटना मध्ये याच्या शिवाय आजुन कोणी असेल त्यांना भर चौकात उभ कापा नाही तर पब्लिक कडे द्या

  • @KBGAMER-lg4xf
    @KBGAMER-lg4xf Před 25 dny +6

    त्या सगळ्या आरोपींना त्यांच्या आरोपाची सजा मिळायला पाहिजे

  • @shrikantawate6206
    @shrikantawate6206 Před 26 dny +12

    आदि दारू बंद झाली #पाइजे

  • @noway4474
    @noway4474 Před 26 dny +8

    श्रद्धा, साक्षी,यशश्री यांचे मारेकरी.ती प्रकरण च काय झालं .हे एवढं करताय

  • @user-ss8vp2ol8k
    @user-ss8vp2ol8k Před 26 dny +8

    भयानक आहे सगळ आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत 😢

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 Před 25 dny +5

    ज्या देशात महीना 1500 साठी लाखों महिलांची रांग लागते...ही स्त्री सक्षमीकरणाची स्थिति...स्व संरक्षक वगरे दुरची गोष्ट..

  • @dilipbodake9977
    @dilipbodake9977 Před 23 dny +1

    या देशात पुन्हा इंग्रज बोलवा देशात कायदा सुव्यवस्था येईल

  • @nileshchare1165
    @nileshchare1165 Před 26 dny +7

    ममता दीदी..... वर action घ्या

  • @SanjayKarvande-lb1tn
    @SanjayKarvande-lb1tn Před 29 dny +30

    Fake information aahe sagli hi
    Ticha murder Ani rape donhi hospital staff Ani senior doctor ne kela aahe...
    He sagle high-profile lok aahet mhanun fake information det aahe he lok

  • @theindianlawyer76
    @theindianlawyer76 Před 24 dny +3

    राज ठाकरे साहेब म्हटल्याप्रमाणे इस्लामिक कायद्यानुसार शिक्षा द्या ❤

  • @dhakeumesh
    @dhakeumesh Před 26 dny +4

    निर्भयाच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी आपल्या कायद्याला एवढा वेळ लागला .....तर या प्रकरणाला किती वेळ लागेल.
    .....तेव्हाच आपल्या सरकारने कायद्यात बदल का नाही केले?

  • @user-th7sp9dc4p
    @user-th7sp9dc4p Před 26 dny +24

    अमित शहा आता काय झापला काय BJP आल्यापासून अस घडत आहे

    • @sandeshbeldar7774
      @sandeshbeldar7774 Před 26 dny +3

      Kalakatta madhe jhal he re bhau te
      Mmta chi satta aahe tithe

    • @नरेंद्रमोदी-फ9छ
      @नरेंद्रमोदी-फ9छ Před 26 dny

      पन देशाचा गृहमंत्री तोच आहे ही घटना भारता मधे घडली आहे भारता बाहेर नाही

    • @meghalokhande2232
      @meghalokhande2232 Před 25 dny

      Ekdum sahi sawal..

  • @aniruddhamate2070
    @aniruddhamate2070 Před 25 dny +5

    संजय रॉय दोषी आढळून आला तर त्याला गोळया घाला जागेवर. म्हणजे परत असे होणार नाही 🙏जयहिंद

  • @seemaacharya9782
    @seemaacharya9782 Před 29 dny +18

    Ti zopayala geli tevha aropi tichya room madhe kasa gela? Ase kon pan room madhe jau shakatat kay? Tethe security navhati ?

    • @bantyabhai7516
      @bantyabhai7516 Před 24 dny

      Ti room mthe nhi seminar hall mthe hoti ani tya hospital mthe rest room nahiye doctor sathi.

  • @poojapande3338
    @poojapande3338 Před 26 dny +4

    अरे सरकार झोपली आहे का.... एवढं सर्व महिल्यांसोबत घडत आहे... आणि सरकार आम्ही पुर्ण तपास करू शोध घेऊ एवढंच म्हणते... लाज वाटते कधी कधी आपल्याला मात्र ह्या गोष्टी घडत आहे हे फक्त बघावं लागते ऐकावं लागते😢😢😢😢😢😢 कधी करणार कठोर कायदा... एका स्त्रीला एवढा निर्घृण त्रास देनाऱ्या हैवानांना कठोर दंड कधी देणार... पालकांना आपल मुल बाहेर पाठवत असतांना किती भीती वाटतं असावी याची काही कल्पनाच नाही...काय दोष त्या मुलीचा किती स्वप्न पहिले असावीत तिने... काय अवस्था असेल तिच्या परिवाराची.....नका छळु मुलींना... बस करा 🙏🏻😢

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 Před 25 dny

      ममता त्या आरोपीस वाचवते आहे

    • @shobhamandavekar3971
      @shobhamandavekar3971 Před 24 dny +1

      मोदी साहेब तुमचे सगळे काम सुंदर आहे पण अशा या घाणेरड्या घटना घडतात यासाठी तुम्ही अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याचे कायदे करा आणि तेही 4 दिवसात तोही माणूस मेला पाहिजे तरच पुन्हा अशा घटना होणार नाहीत

  • @ganeshmutkule1728
    @ganeshmutkule1728 Před 19 dny

    अतिशय निर्भिड माहिती ताई धन्यवाद

  • @tekale2534
    @tekale2534 Před 27 dny +7

    आरोपीचे डोके कलम करा

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Před 26 dny +3

    आरोपीला जनतेच्या हवाली केले पाहिजे कारण कोरटातुन न्याय मिळायला कीती वर्ष लागतील हे सांगता येत नाही तो पर्यंत गुन्हेगार अजुन गुन्हे करत राहील कोर्टाने प्रत्यक गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे तेव्हाच हे वठणीवर येतील

  • @rakeshpansare6629
    @rakeshpansare6629 Před 25 dny +4

    गुन्हा त्याने कबूल केला आहे ना. मग वाट कसली बागता, भर चौकात कापा त्याला म्हणजे तिला जखमांच्या किती त्रास झाला हे त्याला हि कळेल. लगेच शिक्षा झाली तर अशा गोष्टी घडायला आळा बसेल....

    • @sanjaylandge6703
      @sanjaylandge6703 Před 18 dny

      Tyalana.tadpun.tadpunmarlapahije.magtyabicharichya.atmyala.sahntimilel.

  • @mohininandanikar6000
    @mohininandanikar6000 Před 25 dny +1

    महिलांनी सावधपणे आणि काळजी घेतली पाहिजे. Strong💪होणे गरजेचे आहे.

  • @KavitaMeshram-wi8gl
    @KavitaMeshram-wi8gl Před 26 dny +3

    We want justice 🙎

  • @AgneshKatarnavre
    @AgneshKatarnavre Před 25 dny +3

    शिवाजी. महाराज. सारखी. शीशाय. देवाला. हवी.. आणि. माझी. अशी. विनंति. आहे सरकारला. दारुबंदी. झाला. पाहीजे. आणी. महालाला. नाईट. नसली. पाहीजे.

  • @design947
    @design947 Před 25 dny +2

    कायदे कडक हवेत...नाहितर असच होत राहील कायदे असे करा कि करण्याआधी 100 वेळा विचार करावा लागेल..अस आपल्याला ईथेच बघायला मिळते पण का,,,अरे आता तरि जागे व्हा..आज दुसऱ्या ची मुलगी आहे आपल्या घरात पण मुली आहे जागे झाले पाहिजे..कडक कायदे करा... 😢😢
    .

  • @mukundchendge4406
    @mukundchendge4406 Před 26 dny +5

    राज्यात महिला सुरक्षित आहेत का CM साहेब??????

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 Před 25 dny

      ममता बलात्कारीला वाचवते आहे

  • @anilmahashabde9692
    @anilmahashabde9692 Před 23 dny +1

    अरुणा शानबाग प्रकरणाची भयानक आठवण आली.

  • @meru-nv1gu
    @meru-nv1gu Před 28 dny +16

    हम और कबतक ऐसे candle march protest करते रहेंगे और अपने बेटीयोंको खोते रहँगे.. कब जाग आयेगी हमें.. कब बदलेगा ये कानुन??? आखिर कब??
    √कोई स्त्री बस मे होती है तो rape होता है
    √कोई स्त्री मंदिर के परिसर मे होती है तो rape होता है
    √कोई स्त्री car मे अपने परिवार के साथ travel करती है तो rape होता है
    √कोई स्त्री किसी के प्यार मे उसपे भरोसा करके उसके साथ चली जाये तो rape होता है
    √कोई स्त्री IT मे techie हो तो rape होता है
    √कोई स्त्री सेलिब्रेटी हो तो rape होता है
    √अरे इतनही नही कोई स्त्री भारत घुमने आयी हो विदेश से तो भी rape होता है
    √कोई स्त्री छोटे कपडे पेहने, या सलवार कमीज पेहने या सारी पेहने या फिर 6 महिने की छोटी बच्ची या फिर 60 साल की बुढी औरत याहा सब पे rape होता है
    √और आज तो एक हमारी होनहर डॉक्टर बेहन को भी नहीं छोडा हाईवनियोने😓🤬😶 #PMOIndia #JusticeForMoumita #womenempowement

  • @Happy61622
    @Happy61622 Před 27 dny +7

    छत्रपतींचे सारखे शासन असेल तर असे काही करण्याचे विचार पन येणार नाही,

    • @sawanawachar612
      @sawanawachar612 Před 26 dny

      कसे होते छत्रपती चे शासण सांग बरं😅

    • @samadhangaikwad3408
      @samadhangaikwad3408 Před 25 dny

      Sawan, first read about Shivaji maharaj, in India not single person who doesn’t know Shivaji maharaj

    • @sawanawachar612
      @sawanawachar612 Před 25 dny

      ​@@samadhangaikwad3408अरे पण रेप बाबत काय शासन होते ते सांग मला महाराज बाबत माहिती आहे या बाबत काय होते ते सांगा

  • @snehalthatte8821
    @snehalthatte8821 Před 26 dny +2

    जो पर्यंत kadak शिक्षा होत नाही तोपर्यंत ते असेच चालणार

  • @shitalpatilpatipatil2479
    @shitalpatilpatipatil2479 Před 26 dny +8

    सगळ्यांसमोर उभा करून जाळला पाहिजे त्याला.

  • @ChandrajeetBhosale-qc5rd
    @ChandrajeetBhosale-qc5rd Před 26 dny +2

    संजय रॉय तो एक मोहरा है,
    मॅटर बहोत गेहरा है😢
    बेचारी डॉक्टर RIP💐

  • @Sailoking
    @Sailoking Před 22 dny +1

    लाडकी बहिण ❌ नको
    सुरक्षित बहिण ✅ हवी

  • @aurbad85
    @aurbad85 Před 19 dny +1

    उत्तरप्रदेश चे cm ,,,,योगी स्टाईल डायरेक्ट एनकाउंटर ,,,,पोलिसांच्या हातून ते पण ,,,,,न्यायालयात जाण्या अगोदर ,,,,,नो वकील नो कानून,,,,डायरेक्ट निर्णय....🙅

  • @mohandethe2764
    @mohandethe2764 Před 18 dny

    आरोपी कसा सापडला हे सांगण्यापेक्षा पूढील प्रक्रिया सांगा

  • @user-wh6xt2xp2f
    @user-wh6xt2xp2f Před 25 dny +1

    राळेगाव जीलहा यवतमाळ खून परकरण

  • @user-sf7kc6gg6c
    @user-sf7kc6gg6c Před 25 dny +1

    ताईला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला शिक्षा झालीच पाहिजे फाशीची

  • @akshaybaswante7954
    @akshaybaswante7954 Před 26 dny +3

    केस दाबायची जर कोनी कोशिश करीत आसेल तर ताला जेल मदे टाकावे

  • @veenadsouza6726
    @veenadsouza6726 Před 16 dny

    खुब दुःख.. झालं आहे....😭😭😭😭😭😭😭😭😭..डाॅक्टरान
    वर.. विश्वास.राहिला.नाही......😭😭😭😭

  • @vilasshinde5234
    @vilasshinde5234 Před 15 dny

    जो पर्यंत अश्या आरोपींना कडक शिक्षा होत नाही तो पर्यंत अशें गुन्हायावर चाप मिळणार नाही

  • @vanitasingh906
    @vanitasingh906 Před 26 dny +1

    😢भावपुर्ण श्रद्धांजली

  • @arvindsonawane1352
    @arvindsonawane1352 Před 25 dny +1

    गुन्हा सिद्ध झाले की लगेच खुले मैदानात फाशी किंव्हा गोळ्या घालून ठार केले तर सगळ्यांना खूप आनंद होईल

  • @rupeshwaghmare257
    @rupeshwaghmare257 Před 20 dny

    जेवढे आरोपी असतील तेवढ्या ही आरोपींचे आधी हात तोडा,मग पाय तोडा, ही शिक्षा द्या.शीवाजी महाराज अशा लोकांना ही शिक्षा करायचे.चौरंग शिक्षा.

  • @vdjgaming6369
    @vdjgaming6369 Před 18 dny +1

    Maze Raje asate tar aaj aamhi surakshit asato 😢😢

  • @KasinathTayde777
    @KasinathTayde777 Před 29 dny +15

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया त आहे महान 🌹🌹🌹......
    मैडम..... धन्यवाद.आपलया.देशात.मानव.
    जात.राहीलेली.नाही.आपलया.देशात.
    जातीयवादी मनुवादी पाखंडी वादीगुंडे.बदमाश.चोर.अतयाचारी.खुनी.बलातकारी. भ्रष्टाचारी हाणामारी ह्या सगळ्या गोष्टींनी भारत देश भरलेला आहे आणि बदनाम झालेला आहे आणि बदनाम झालेला आहे आरोपी जगात जाऊन सुटून येतो लवकर कोणत्या गोष्टीचा केस लवकर लागत नाही न्यायालयामध्ये निकाल लागण्यासाठी वेळ लागतो कोणता पण सरकार येते आणि कमजोर बनते भाजप असो काँग्रेस असो कोणतेही सरकार असो कमजोर करते सरकार गरीब लोकांना आताच्या काळापेक्षा पहिला इंग्रज लोकांचा काळ चांगला होता आताच्या काळापेक्षा पहिला इंग्रजांचा काळ बरा होता

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 Před 27 dny +1

      का शिवाजीमहाराजांचा काळ चांगला navtha का? तू इंग्लंड ला जाऊन रहा. घडलय काय बोलतोय काय? यासाठी देशभक्तांनी बलिदान दिले का, हे yeikayla. कायदे कडक व्हायला हवेत असे नाही बोलणार तू. छिथू तूझ्या विचारा साठी,😡😡😡😡

  • @vishnutambade664
    @vishnutambade664 Před 25 dny +1

    दिल्ली निर्भया हत्याकांड मधील आरोपींनी सुद्धा दारू पिलेली होती आणि कलकत्ता मधील अत्याचार हत्याकांड मधील आरोपीने सुद्धा दारू पिऊन अत्याचार आणि खून केलेला आहे महिला सुरक्षेच्या कारणासाठी दारूबंदी करणे हे फार गरजेचे आहे

  • @sunitapatil10
    @sunitapatil10 Před 19 dny

    ताई तुम्हाला न्याय मिळायला पाहिजे

  • @kamleshdhodi6910
    @kamleshdhodi6910 Před 25 dny +1

    न्याय व्यवस्था मजबुत करा रेपिस्टना फासी द्या

  • @roshanhajare4512
    @roshanhajare4512 Před 25 dny +2

    आरोपीला, , बाधुंन, त्या चेहरा, सवै, एक, एक, पाट, कापा, तीची, आव सता, केली, आहे, तसेच, त्या, नराधमांना, कापा, त्या चे, सर्व प्रत्येक भाग, कापा

  • @milindmore7102
    @milindmore7102 Před 21 dnem

    Good information

  • @Kalguru
    @Kalguru Před 4 dny

    न्याय मिळाला पाहिजे

  • @Suresh-bz1kt
    @Suresh-bz1kt Před 26 dny +1

    छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात एका कोतवालाचे हातपाय तोडून शिक्षा दिली होती, आसेच काहीसे केले पाहिजे.

  • @satishlonde7199
    @satishlonde7199 Před 25 dny +1

    अशी शिक्षा द्या कि कुणाची इतकी हिम्मत होऊ शकणार नाही महिलांकडे आशा नझरेने बगण्याची

  • @poonamyeola1337
    @poonamyeola1337 Před 27 dny +4

    Security badhana chahiye par kab sir?
    Ladki ..marr gai ..hai kisi ki😢😢😢😢

  • @abdevilliers00017
    @abdevilliers00017 Před 28 dny +4

    इतके दिवस काय शेठ उपटली का मग ही सगळी माहिती सगळ्या चैनल वर आहे नवीन काहीतरी सांगा

  • @mayurgavande3259
    @mayurgavande3259 Před 27 dny +4

    आरोपी एक धर्माचा नसून आरोपी आरोपी असतो , ह्या असल्या नराधमांचा चौरंग करा 😡😡😡😡

  • @ramkisanshinde8038
    @ramkisanshinde8038 Před 26 dny +4

    ज्या राज्याची मुख्यमंत्री महिला व अनेक महिला सांसद आणि विधायक असुन बंगाल मध्ये अशा घान घान घटना का घडतात ही फार खेदाची गोष्ट आहे

  • @yogeshhande4294
    @yogeshhande4294 Před 26 dny +2

    पोलिसांना गन कश्याला दिल ठोका त्यांना सांगा पळत होता एन्कॉन्टर केल म्हणून

    • @shekharaphale6336
      @shekharaphale6336 Před 22 dny +1

      हे करायला योगी च पाहोजे.
      DF मध्ये तो दम नाही

  • @mohan1795
    @mohan1795 Před 18 dny +1

    मारेकर् यांनी तिला/ मृतदेहाला गायब का नाही केले?🤔🤔🤔

  • @priyankajawle4414
    @priyankajawle4414 Před 27 dny +5

    Mulgi mahun aai mahun bayko mahun koni surakshit nahi he 😢

  • @AratiGaikwad-s1b
    @AratiGaikwad-s1b Před 26 dny +2

    आपल्या देशात दुबईचा कायदा आणा रेपिस्टसाठी

  • @sanketgheware6884
    @sanketgheware6884 Před 14 dny

    जोपर्यंत ह्या देशातला कायदा बलात्कार करणाऱ्याला फाशीशी शिक्षा देत नाही तोपर्यंत देशात बदल होऊ शकत नाही हे असच सुरू राहणार. ह्या आधी देखील अशा केसेस झाल्यात आणि त्यांच काय झालं ते सुध्दा आपण बघीतलंय,पण आपला कायदा कठोर नसल्याने आरोपी बिनधास्त असे गुन्हे करत आहेत

  • @ovee_desai8491
    @ovee_desai8491 Před 26 dny +1

    कायदा फडतूस आहे आरोपी सहज जामीना वर सुटतो आरोपी बाहेर येऊन दुसरे कांड करायला तयार

  • @sandhyajadhav7760
    @sandhyajadhav7760 Před 26 dny +2

    त्या गुन्हेगाराला भर चौकात जिवंत जाळा 😡

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 Před 23 dny +1

    ....देश..महिला अत्याचार....मध्येच....विश्व गुरु....बनला........😡😡😡😡

  • @shambalapalve1670
    @shambalapalve1670 Před 23 dny

    जर मुली सोबत अशे कृत्य होत असेल ,तर आम्हा मुलींना जन्माला येण्याचा काहीही अधिकार नाही ,देवा तूच न्याय कर रे आमच्यावर,काय करायचं आम्ही कस जगायचं या जगात या माणसांमध्ये राहण्या पेक्षा जंगलात राहिलेलं बर ते मुके जनावर तरी आमच्यावर दया येईल 😢😢😢😢

  • @vishwakanade1751
    @vishwakanade1751 Před 19 dny

    एकच शिक्षा चौरंग शिक्षा...दिली पाहिजे

  • @akshaymansuke9939
    @akshaymansuke9939 Před 25 dny +1

    खुर्ची साठी योजना कोणी मागणी केली होती 1500 सुरक्षा द्या

  • @shravanifatale471
    @shravanifatale471 Před 17 dny

    त्या माणसाला जनतेच्या हवाली केले पाहिजे आणि त्यानंतर त्याची लघवीची जागा कापून काढली पाहिजे

  • @anilshinde9613
    @anilshinde9613 Před 26 dny +3

    जिवंत जाळा‌ गुन्हेगाराला भर चौकात

  • @HemantBorhade
    @HemantBorhade Před 26 dny +1

    नपुंसक पोलीस & प्रशासन

  • @prakashthombare1716
    @prakashthombare1716 Před 19 dny +1

    कापुन काढा संज्याला

  • @AnantShinde-f1y
    @AnantShinde-f1y Před 26 dny

    Great information 👍