गावरान मेवा भाग १३५ शोषित सुगंधा | Gavran Meva Episode 135 | Kadak Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • .. आणि जगाला आज कळेल खरा शेतकरी गावरान मेवाच्या ह्या एपिसोड मधून.
    नक्की पहा आणि शेअर करा.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Komentáře • 109

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 Před rokem +1

    अप्रतिम

  • @सुखीकुटुंब-ण4ग

    शेतकरी राजा कितीही दुःख असले तरी हसून मन मोठं करून जनतेला सुखी ठेवण्यासाठी कष्ट करत असतो
    एपिसोड मस्त झाला

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb Před rokem +1

    Khup chan ipisod

  • @BhagavatJadhav-tv3fg
    @BhagavatJadhav-tv3fg Před 4 měsíci

    ते
    ❤❤❤जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा❤❤❤ महाराष्ट्राचे अनमोल रत्न❤❤❤

  • @sachinphasale265
    @sachinphasale265 Před rokem +1

    Khupach chan.

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Před rokem +6

    खूपच छान भाग दाखवला शेतकऱ्याच्या जीवनावर आधारीत चेरमननी एकच नंबर 👍👍👍

  • @pramodpund5522
    @pramodpund5522 Před rokem +3

    जुने मेंबर आना राव

  • @mahadevdake2447
    @mahadevdake2447 Před rokem +1

    👌👌 बरोबर आहे चेअरमन तुमचं खरा शेतकरी कधीच मदतीची वाट पाहत नाही सरकार देऊन देऊन तरी काय देतं कष्ट भरपूर असले तर फळे तसंच मिळतं अशी प्रामाणिक रहा काहीच कमी पडणार नाही कोणाच्या मदतीची आशा सुद्धा राहणार नाही 🙏🙏🥰

  • @babantekane6277
    @babantekane6277 Před rokem +1

    मस्त आहेत गणप तराव

  • @vinodjadhav8165
    @vinodjadhav8165 Před rokem +2

    हा खरं शेतकरी मी पण शेतकरी आहे कुण पुढे झुकणार नाही शेवटी कष्टाचा फळ मिळणारच

  • @yuvrajpatil785
    @yuvrajpatil785 Před rokem +2

    खूप छान होता एपिसोड

  • @bhakti-prem
    @bhakti-prem Před rokem

    ... राम कूष्ण हरी..
    खुप खुप...भक्तीप्रेम तर्फे अभिनंदन

  • @deepaklamtalware8646
    @deepaklamtalware8646 Před rokem +1

    मस्तच होता

  • @laxmanvarpe4861
    @laxmanvarpe4861 Před rokem +1

    खूप सुंदर आणि अप्रतिम कथानक थोडक्यात सादर केला. खऱ्या अर्थाने बळी राजा सुखी तर देश सुखी असे म्हणणे योग्य आहे असे म्हणतात.

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Před rokem

    खरच खूप छान संदेश दिला चेअरमन शेतकरी तो कसाही असला तरी तो कोणाला सांगत नाही नामदेवराव 🙏🙏🙏🙏

  • @लक्ष्मणनवघरे

    खंर जुने ते जुनेच कलाकार पाहिजे

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 Před rokem +2

    आजचा भाग खुप खुप आवडला.चेअरमन तुम्ही खुप छान सांगितले, सर्वांनी असा विचार करावा.👌👌👌❤️

  • @yogeshnikam7996
    @yogeshnikam7996 Před rokem +2

    गावरान मेवा ही खूप सुंदर वेब सिरीज आहे खास करून काही स्पेशल ॲक्टर

  • @nileshkoli6994
    @nileshkoli6994 Před rokem

    💪💪👌👌 शेतकरी राजा

  • @user-ti2ln3uz6q
    @user-ti2ln3uz6q Před rokem

    गणपत कलाकार गणपत सुगंधा लय भारी

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Před rokem +1

    खुप चांगला संदेश दिला आहे या एपिसोड मधुन

  • @somnathwaghchaure6812
    @somnathwaghchaure6812 Před rokem +4

    खूपच छान

  • @mangeshkharat601
    @mangeshkharat601 Před rokem +1

    मस्तच .शेतकरी राजा हे ओ कुणाच्या पुढं हात नाय पसरवत एक नंबर आजचा ईपिसोङ

  • @santoshparakh5655
    @santoshparakh5655 Před 10 měsíci

    एक दम कडक

  • @AkashJadhav-th4dt
    @AkashJadhav-th4dt Před 4 měsíci

    लय भारी

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 Před rokem

    1 नंबर

  • @mangaldaswaghmare...1630

    शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी.like this episode

  • @GaneshKshirsagar-3662
    @GaneshKshirsagar-3662 Před rokem +1

    Jay jawan jay kisan

  • @shivajiboss007
    @shivajiboss007 Před rokem +3

    सुगंधा तू अस बोलत जाऊ नकोस काळजाला भोक पडतात ना ...... हे डायलॉग झाला पाहिजे

  • @aniketmhaske1068
    @aniketmhaske1068 Před rokem +3

    संजय राव शिवाय एपिसोड पाहायला मज्जा नाही राव

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 Před rokem

    शेतकरी राजा होता आणि रहाणार मि शेतकरी

  • @hardiksonone7354
    @hardiksonone7354 Před 4 měsíci

    जुने कलाकार पाहिजेत राव

  • @dattupichad6303
    @dattupichad6303 Před rokem

    Lay bhai

  • @secret10shorts
    @secret10shorts Před rokem +2

    Khup chhan...
    Jai Jawan, Jai Kisan...

  • @lakhanchavan1326
    @lakhanchavan1326 Před rokem

    Nice 🔥

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Před rokem +1

    Shetkari kadhich har mannar nahi.khup khup chan episode.

  • @user-rj6bo2jr1i
    @user-rj6bo2jr1i Před rokem

    नांद खुळा भाग होता

  • @mayureshhire6292
    @mayureshhire6292 Před rokem

    ❤️❤️✌🏻

  • @vikastilekar652
    @vikastilekar652 Před rokem

    Nice

  • @siddhantshiraleindianarmy9086

    Good mornig

  • @maheshfirake6250
    @maheshfirake6250 Před rokem +1

    खुप छान झाला एपिसोड❤️✌️👌

  • @sachinphasale265
    @sachinphasale265 Před rokem

    Chearman ani makarand rao aaj 1 no kam kele.great ahes mitra.1 no.juni olakh ahe ali bhetu one day nakich.chan all team.

  • @kiranpooo
    @kiranpooo Před rokem +1

    आज भाग लय लय लय भारी.

  • @kamalkishormundada3107
    @kamalkishormundada3107 Před rokem +6

    Kharo kharach episode khupach changala ahe great salute your team

  • @parmeshwarhogade1593
    @parmeshwarhogade1593 Před rokem +1

    Good morning

    • @gajanansavekar9587
      @gajanansavekar9587 Před rokem

      फडतुस बेरड पैसे मिळतात ते पाहतो

  • @user-ln6kf9dn9z
    @user-ln6kf9dn9z Před rokem

    असी समज प्रत्येक शेतकर्याला आली तर शेतकरी आत्महया करनार नाही

  • @satishbhagwat4132
    @satishbhagwat4132 Před rokem

    संजय राव

  • @omj2253
    @omj2253 Před rokem +1

    आज रसरपंच, नम्या व पूर्ण टीम सोबत मेखरी येथे भेट झाली मी खूप खुश होतो पण बोलू शकलो नाही .... मी घरी आल्यावर इतकं खुश झालो की डोळ्यातून पानी आले आनंदाचे...रिअली आपली टीम खूप भारी आहे ...big fan all of u

  • @yogeshnikam7996
    @yogeshnikam7996 Před rokem +1

    सुंदर एपिसोड

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 Před rokem

    सुनंदा आता सुटत चाललीय!

  • @SachinGaikwad-iq5if
    @SachinGaikwad-iq5if Před rokem +2

    फार दिवसा नंतर आजचा भाग चांगला होता पण सरपंच कधी येणार संजय राव .नाही टीम पूर्ण पाहिजे तशी मजा नाही गावरान मेवा ला

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Před rokem +1

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @mrnitinkumar009
    @mrnitinkumar009 Před rokem

    Great Chairman and Nayak kale... खूप छान संदेश दिला आहे तुम्ही...👍🏻💯♥️

  • @kishorkishor6236
    @kishorkishor6236 Před rokem

    जगाचा पोशिंदा 🙏

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 Před rokem

    Khup Chaan video

  • @premjadhav533
    @premjadhav533 Před rokem +1

    Kal mi tumhala TV var pahile sarpnch

  • @sachinrajguru6575
    @sachinrajguru6575 Před rokem +1

    छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Před rokem

    Lay bhari episode......👌👌👌

  • @bhaupatilgulve269
    @bhaupatilgulve269 Před rokem

    चेअरमन शेतकर्यांचा मालाला योग्य हमीभाव मिळाला तर शेतकरयांना कुणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही.हे ओले कोरडे चालू च राहतात.

  • @balajikarande4203
    @balajikarande4203 Před rokem

    अतिशय अप्रतिम

  • @machindragadakh4282
    @machindragadakh4282 Před rokem +1

    🙏👍✌👌🙏

  • @user-xq6mu1ms7m
    @user-xq6mu1ms7m Před rokem

    संजय ला सरपंच ला बोलवाना एपिसोड मधे

  • @pravindhotre8991
    @pravindhotre8991 Před rokem +2

    🥰🥰🥰🥰😀😀😀

  • @sadanandjadhav3506
    @sadanandjadhav3506 Před rokem

    Akdam ok thanks

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 Před rokem +2

    मजा नाही आली राउ

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 Před rokem

    एकच नंबर चेअरमन स्वतः कष्ट करण्याची प्रवृत्ती पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून नाही राहायचं ओला दुष्काळ पडला म्हणून घाबरून जावू नका धन्यवाद

  • @user-uq8nh1jo3h
    @user-uq8nh1jo3h Před rokem

    गणेश शेठ खूप छान मी असतो शेळ्या कड तुमचे एपिसोड एकदम छान पण तुमचा हा प्रश्न एकाला फोन करावा गणेश बोलताना काही चूक झाली असेल पण एक वेळेस आम्हाला फोन करा तुमचा सत्कार करायचा आहे

  • @santoshurade3407
    @santoshurade3407 Před rokem +1

    Nice 👍👍👍

  • @pankajgandharwar1769
    @pankajgandharwar1769 Před rokem

    Jabardast

  • @hariirankahmbee4693
    @hariirankahmbee4693 Před rokem

    खूप खूप छान आहे

  • @kailaszagare6184
    @kailaszagare6184 Před rokem +4

    नाही राव मज़ा नाही जून ते सोन संज्या, गणपत, सुंधा प्रिया राहुल चंकेश नाम्या सरपंच भाऊसाहेब हे असतील तर बनवा नविन भाग नाहीतर बंद करा हे. Ok

  • @anandborade9243
    @anandborade9243 Před rokem

    छान

  • @villagetour7044
    @villagetour7044 Před rokem

    सेतकरी गरीब की आमीर हेच कळतनाय वावर हायतर पावर हाय

  • @06abhijeetgadge9b3
    @06abhijeetgadge9b3 Před rokem

    Aple entertainer bhau sanjay nhi ahet parat bolva tyanna

  • @user-vz5lw4mc6v
    @user-vz5lw4mc6v Před rokem

    हाय

  • @bhaskarbarsebhaskarbarse1346

    उत्तर य ते

  • @iam_vitthal_007
    @iam_vitthal_007 Před rokem

    kiyaa baat hai chearman no.1

  • @bhagavt4387
    @bhagavt4387 Před rokem +2

    हा फोटोवाला काढून टाका घान कुठल

  • @bashirthodage3364
    @bashirthodage3364 Před rokem +1

    मस्तच परफॉर्मन्स🍒🍒🍒🍒🍒🍒

  • @sharadbhagat4246
    @sharadbhagat4246 Před rokem +2

    बंद करा रे लय बोर करता आहेत

  • @kailashpalave3439
    @kailashpalave3439 Před rokem

    संज्या गुप्ता सारंखी जोडी नाही

  • @bhagavt4387
    @bhagavt4387 Před rokem

    घान फोटोवाला

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 Před rokem

    खुपच छान व्हिडिओ केला बरं का सरपंच किरण बेरड सर तुम्ही

    • @akashmulekar5371
      @akashmulekar5371 Před rokem

      किरण बेरड सर यांनी नाही केला व्हिडिओ,किरण बेरड सर फक्त गावरान मस्ती मध्येच आहेत, अमित khatal यानी केला आहे video.

  • @krishnakolhe2938
    @krishnakolhe2938 Před rokem +1

    🥰🥰😃😃😃

  • @user-ti2ln3uz6q
    @user-ti2ln3uz6q Před rokem

    👌🏾👌👌👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w Před rokem

    जुने कलाकार नाही तर मजा आली नाही राव , पण तरीही छान आहे

  • @sanjaybansode4431
    @sanjaybansode4431 Před rokem

    😂*************

  • @jayramshinde576
    @jayramshinde576 Před rokem

    Lljh

  • @ravindrakhute5241
    @ravindrakhute5241 Před rokem

    तुमचे सध्या विडिओ पाहिजे तसे चांगले होत नाही

  • @akshaybhusari5143
    @akshaybhusari5143 Před rokem

    नामदेव राव आणि संजय ला आणा ना

  • @jaymaavaishnodevi5929
    @jaymaavaishnodevi5929 Před rokem +1

    😂😂

  • @maheshhaldankar8794
    @maheshhaldankar8794 Před rokem

    संजय राव शिवाय गावरान मेवा पाहण्यात काही मजा येते नाही

  • @rupalitribhuwan4038
    @rupalitribhuwan4038 Před rokem +2

    किरण सर कमल्या चानक्या प्रिया संजय कलाकार पाहिजे छान वाटतंय पहिल्यासारखी मजा नाही येत

  • @prakashfadat7932
    @prakashfadat7932 Před rokem

    हे फोटो वाल कुढून आणलं

  • @panditshelar6321
    @panditshelar6321 Před rokem

    मजा नाही

  • @ganeshumap8028
    @ganeshumap8028 Před rokem

    Fail episode

  • @pravindhotre8991
    @pravindhotre8991 Před rokem +1

    Good morning

  • @dattamali224
    @dattamali224 Před rokem

    एपिसोड खूप छान आहे

  • @yogeshbadade502
    @yogeshbadade502 Před rokem

    खुप छान