Bhgwangad te Shingori - Bhavya Divya Miravnuk

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 53

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    शिंगोरी गावामध्ये यज्ञमंडप सजला गुरूदेवांची ज्ञानेश्वरी आनंद भक्ताना ग झाला

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवानबाबांच्या नाराळाचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला

  • @hanumanbade271
    @hanumanbade271 Před 2 lety +3

    जय भगवान बाबा की जय

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गाव शिंगोरी भाग्याचे किर्तनकार भारी भारी भगवानगडाच्या महंताची रोज ऐकली ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    आसे वैभव संताचे नाही दिसणार कोठे भगवानगडावर संत घडतात मोठे मोठे

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    पायणीचा मळा आहे भन्नाट शिवार दुधासाठी वाड्यामध्ये गायी दुभत्या भरपूर

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    शिंगोरी गावामध्ये यज्ञमंडप सजला महंताची ज्ञानेश्वरी आनंद भक्ताना ग झाला

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    आठवे किर्तन काल्याचे सुंदर झाले खुप नारळ वाटप करून यज्ञाचा समारोप

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    हारीचंद्र गडावरी बसविले भगवानस्वामी गुरूशास्ञीजीबाबांने संत घडविले नामी

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    शिंगोरी गावचे पुण्यवान गांवकरी भगवानबाबांच्या कृपेने न्यायाचार्यांची ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    धनंजयसाहेबांने दर्शन घेतले गुरूंचे हार घातले संताना केले कौतुक गावांचे

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    कांदिवली संस्थांनी सुखदेव परमेश्वर गादी गुरूंच्या गुरूंजींची भाग्य त्यांचे महाथोर

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    शिंगोरी गावामध्ये यज्ञमंडप सजला भगवानबाबांच्या कृपेने शास्ञीजीबाबांची ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    यज्ञमंडपात गाथाभजन दुपारी माऊलीच्या कृपेने महंताची ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवानबाबांचे संस्थान बीड जिल्ह्यात तागडगाव तिथ बसविले आतुलशास्ञी भगवानगडाचे वैभव

  • @asha212
    @asha212 Před rokem

    जयभगवानबाबा रामकृष्णहारी

  • @mahalakshamisansthanoffici4540

    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 Před rokem

    जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    पहिल्या दिवशी फुले पडण्याची घाई गुरूदेव रथामध्ये वाजला चौघडा सनई

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    चौदा एप्रिलच्या दिवशी महाद्वारात आरोळी गांव शिंगोरीचे भक्त आले बाबांना मुराळी

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    शृंगऋषीच्या वास्तव्याने नावं गावांचे शिंगोरी भगवानबाबांच्या कृपेने शास्ञीजीबाबांची ज्ञानेश्वरी

  • @RahulD1008
    @RahulD1008 Před 2 lety +2

    🙏🙏🙏💐

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    शिंगोरी गावामध्ये यज्ञमंडप सजला शास्त्रीजीबाबांची ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    सातव्या दिवशी किर्तन भगवानगडाच्या राज्याचे शुर विर महंताचे भगवानगड रक्षकांचे

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    धनंजय साहेबांना आस गुरूदर्शनाची हॅलीकॅप्टर घेऊनी आले लिला भगवानबाबांची

  • @sachingarkal7406
    @sachingarkal7406 Před 2 lety +1

    जय भगवान

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    एकनाथवाडी गांव मचिंद्रनाथांचे संस्थांन तिथ बसविले कृष्णाशास्ञी भगवानगडाचे मोठेपण

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    पायणीच्या वाड्यामध्ये वासरे हांबरती गुरूशास्ञीजी बाबांची वाट गोपाळांची पाहाती

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    तुळसीवाल्या उभ्या तुळसी घेऊनी गुरूदेवाची ज्ञानेश्वरी घेतले अमृत पिऊनी

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    यज्ञमंडपात रोज चालु हारीपाठ भगवानगडाचे टाळकरी वेगळाच थाट माट

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    शिंगोरी गावामध्ये यज्ञमंडप सजला भक्तांच्या राहुटयाने राजयज्ञच शोभला

  • @vijayrasve3858
    @vijayrasve3858 Před rokem

    Bhagwangadawar गुरू करण्या साठी कधी यावे?

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    समारोपाचे दिवशी काय वाजले आंबरी हॅलीकॅप्टर साहेबांचे गांव भाग्याचे शिंगोरी

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 Před 2 lety

    केकत जळगांव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 Před 2 lety

    खुप छान

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भालगावी संस्थांनी बसविले गाडेकर आसे भाग्यवान संत घडतात भगवानगडावर

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    पायणीच्या वाड्यामध्ये दुभत्या गाईचे हांबरणे दुध दुभते बख्खळ डेर्यामध्ये विरजणे

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    पन्नास एकर जमीनीवर यज्ञाचे नियोजन आमटी प्रख्यात शिंगोरी भव्य चालु आन्नदान

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    यज्ञमंडपात रोज चालु पारायण गुरूशास्ञीजीबाबांचे भव्य दिव्य नियोजन

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    मिडसांगवी संस्थांनी कोण बसविले संत स्वप्न भगवानबाबांचे नाव त्यांचे हानुमंत

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    पायणीच्या मळ्यामध्ये गहु हारभरा पेरावा दुभत्या गायींसाठी घास हिरवा हिरवा

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    पायणीचा विहिरीचे पाणी थंडगार निळे शेतामथ्ये राबण्याला बैल ढवळे पोवळे

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    भगवानगडावर ऊगम पाण्याचा कुठून पायणीच्या मळ्यामध्ये विहीरी ठेवील्या खोदुन

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भालदार चोपदार भले शिस्तीचे सेवक ऊभे राहुनी सतर्क केली त्यानी देखरेख

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    यज्ञमंडप सजला रोज किर्तन मंडपात ज्ञानवंत किर्तनकार भर टाकली ज्ञानात

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    शिंगोरी गावामध्ये यज्ञसमारोप झाला प्रसाद वाटप करून निरोप भक्तांना ग दिला

  • @asha212
    @asha212 Před rokem

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 Před 2 lety

    जय भगवान बाबा

  • @yuvrajghgue
    @yuvrajghgue Před 2 lety +1

    भगवान बाबा की जय