बाहेरील बाधा,दुःख,संकट,आयुष्यात स्ट्रगल |फक्त ११ दिवस हे १ पिंपळाचे पान, तुमचे सगळे प्रॉब्लेम संपतील

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • बाहेरील बाधा,दुःख,संकट,आयुष्यात स्ट्रगल |फक्त ११ दिवस हे १ पिंपळाचे पान, तुमचे सगळे प्रॉब्लेम संपतील
    #pranjalijoshi #amhiswamibhakt #poojalifestyle

Komentáře • 39

  • @santoshkhemkar
    @santoshkhemkar Před 5 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @jyotimekale3257
    @jyotimekale3257 Před 5 měsíci +3

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @shankarparte2570
    @shankarparte2570 Před 6 měsíci +5

    🕉️ नमः शिवाय 🙏🙏🙏

  • @vijaytambe8154
    @vijaytambe8154 Před 6 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před 6 měsíci +8

    हनुमान चालीसा पाठ नसेल तर मोबाईलवर ऐकली तर चालेल का ?
    गगाजल मिळत नाही अशा वेळी विहिरीचे शुद्ध पाणी चालेल का ?

  • @priyankapawar8554
    @priyankapawar8554 Před měsícem

    Dalibachi kadi nasel tar chalel ka

  • @sunandasalunkhe2923
    @sunandasalunkhe2923 Před 6 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🚩

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Před 6 měsíci +1

    प्रांजली मॅडम, मी ३१ वर्षीय विवाहित हिन्दू मराठा मुलगा आहे. आम्ही लातूर सिटी मध्ये राहतो. मला, बायकोला व मुलाला आर्थिक, मानसिक व शारीरिक सुख मिळत नाही. सर्वांच्या मागे दवाखाना लागला आहे. शहराबाहेर १० एकर शेती आहे पण शेतात खुप नुकसान होत आहे. खुप अभ्यास व गुणवत्ता असूनही शासकीय नौकरी चा योग जुळुन येईना. सध्या मी लातूर मधुन कोर्टाची परीक्षा दिली आहे. मार्क्स पण चांगले आले आहेत. यावेळी कोर्टात माझे सरकारी नौकरी चे काम होइल का? शेतात प्रगती होइल का? माझ्या मागची व कुटुंबाची सर्व पिडा व माझे सुपारीचे व्यसन सुटेल का? यावर उपाय सांगा प्लीज... 🙏

  • @KhushiGhule-hl9co
    @KhushiGhule-hl9co Před 5 měsíci

    Sunday la pipala che pan today che nastat mg kash karay che

  • @user-yc4of3te7z
    @user-yc4of3te7z Před 6 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 गण गण गणात बोते 🙏🙏🌹 जय गजानन श्री गजानन 🙏🙏🌹

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 Před 6 měsíci +2

    2 nd comments

  • @sunildusane2294
    @sunildusane2294 Před 6 měsíci +3

    भीमरूपी स्तोत्र म्हटलेतर चालेल काय ? करणं मी हे खूप वर्षांपासून म्हणतं आहे म्हणून विचारले . कृपया सांगावे 🙏

  • @VishalSalve-zq3gb
    @VishalSalve-zq3gb Před 6 měsíci +1

    Namobudhhaylihletarchalel

  • @statuskiduniya777
    @statuskiduniya777 Před 5 měsíci

    ❤❤❤

  • @revatisurushe2348
    @revatisurushe2348 Před 6 měsíci +11

    प्रांजली दोन जणांसाठी उपाय करायचा असेल तर १अकरा दिवस पुर्ण झाल्यानंतर दुसरे ११ दिवस करायचे का,की दोन्ही एका वेळेस केले तरी चालतील,प्लीज रिप्लाय कर.

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Před 6 měsíci +1

    आमच्याकडे बऱ्याच मंदिरात काचेचे आवरण असते.

  • @pranjalikhude4660
    @pranjalikhude4660 Před 6 měsíci +1

    Tai dalimbachya kadine ch panavar lihaych ahe ki kadi kontihi chalel

    • @dattasevekari
      @dattasevekari  Před 6 měsíci

      डाळींबाच्या काडीने लवकर सिद्ध होत म्हणतात

    • @sudhirachariya9869
      @sudhirachariya9869 Před 6 měsíci

      Please guide me if I can't get anaar ka kadi nahi mile toh dusra kadi kya use kar sakte hai let me know

  • @vaijayantinaik1089
    @vaijayantinaik1089 Před 2 měsíci

    डाळिंबाची काडी नसेल तर?

  • @aparnaghumare7770
    @aparnaghumare7770 Před 6 měsíci +1

    Ha upay baryach divs adklele paise milnesathi chalel ka pl. reply tai

  • @sonalisarode619
    @sonalisarode619 Před 6 měsíci +1

    ताई हा उपाय छोट्या मुलांसाठी केला tr chalel ka majhi choti mulgi saarkhi आजारी padte chaar panch महिने झाले dr mahina tila hospital mde gheun jaila lagte pliz ताई repli dya tumcha ya maddi मुळे माझी mulgi बरी hoil

  • @ReshmaJorkar-qw7nw
    @ReshmaJorkar-qw7nw Před 6 měsíci +1

    Madam aamcyat jahval Maruti mandir nahi

  • @FunnyDenimJacket-us6jk
    @FunnyDenimJacket-us6jk Před 5 měsíci

    Jayesreeram😮😮😮😮😮

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Před 6 měsíci +1

    प्रांजली ताई. माझ्या डाव्या कानात काही महिन्यांपासून तरतर आवाज येतो. मी खूप कंटाळली पण Dr. Kade jaychi himmatch hot nahi. Kay karu g?

    • @dattasevekari
      @dattasevekari  Před 6 měsíci +1

      डॉक्टर एक गोळी देतात फक्त मग बंद होतो तो आवाज मला पण झालं होत असं

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 Před 6 měsíci

      @@dattasevekari हो मी सोमवारी Dr. कडे जाऊन येईन. खूप त्रास होतोय. धन्यवाद Reply दिल्याबद्दल 🙏🏼

  • @GjhgggBffgn
    @GjhgggBffgn Před 5 měsíci

    नवरा जास्त त्रास देत आहे काही फरक पडत नाही

  • @ravindrasapre5067
    @ravindrasapre5067 Před 5 měsíci

    बायको. नादांयल येत नाही