मेव्हणी पळाली शेजाऱ्या बरोबर 😅

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 21

  • @santoshlande434
    @santoshlande434 Před měsícem +114

    स्वाती वहिनी.सुमन आई. 🙏 नमस्कार सरपंच शरदभाऊ.पिनुभाऊ.सोनाली. ज्योती ताई.आणी.हवलदार साहेब.गंगाराम भाऊ. ज्योतीताई.आतिशय समजुतदारपणा दर्शविला आहे खूपच छान आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन कॉमेडी व्हिडिओ ला शोभा वाढवली आहे.शरदभाऊ.आपण भरपूर मेहनत घेऊन खूपच छान कॉमेडी व्हिडिओ प्रेक्षकापर्यंत पोहोचवला आहे आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ. अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय नंबर एक आहे अप्रतिम सर्वांना आवडेल असा हा कॉमेडी व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏🙏👍🌿🌿🌹🌹🌿🌿😭🤭🤭😞🥱🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 Před měsícem +3

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🚩🚩🚩👏

  • @sudhakarghan9778
    @sudhakarghan9778 Před 23 dny +3

    सगळ्याचा अभिनय फार छान विशेषतः गंगाराम तुमचा अभीनय नेहमीच 22:21 फार छान असतो नैसर्गिक अभिनय मुर्ती लहान किरती महान सगळ्याना बेस्ट आफ लक किरती महान

  • @sudhakarghan9778
    @sudhakarghan9778 Před 23 dny +4

    सोनीचे पात्र हे शो पिस वाटली, गंगाराम व शातां हयाचा अभीनय फार छान. गंगाराम हयाचे पात्र अप्रतिम मुर्ती लहान किरती महान हे खरघ आहे पिनु पात्र अप्रतिम

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Před měsícem +8

    हौस झाली परत आली एपिसोड चे repitetion झाले 🎉🎉🎉😂😂

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe Před měsícem +18

    फुल कॉमेडी व्हिडिओ झाला वाचवायला नव्हतं पाहिजे त्यांना सरपंच यांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होते तुम्ही चुकले😂

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 Před 22 dny +1

    Archana ❤

  • @grezhagaminglive
    @grezhagaminglive Před měsícem +10

    सोनाली-हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा बंर हा हा हा हा हा😂😂😂😂

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs Před měsícem

    खूप भारी एपिसोड झाला❤

  • @vilaschilpipre1005
    @vilaschilpipre1005 Před měsícem +2

    अपंग कलाकारस पोलीस ची भूमिका

  • @deepakgarud2956
    @deepakgarud2956 Před měsícem

    नवीन कलाकार आहे म्हणून हा हा बर बर मनाहत आहे 😅😂

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkar Před měsícem +3

    वा गंगाराम भाऊ हावदार खूप छान शेरद भाऊ खूपच छान comedy ❤❤

  • @PralhadKathoke
    @PralhadKathoke Před 26 dny +1

    5t

  • @conceicaofernandes7527
    @conceicaofernandes7527 Před měsícem

    Good 💯 comedy video

    • @santoshlande434
      @santoshlande434 Před 27 dny

      नमस्कार अतिशय उत्कृष्ट कमेंट केली आहे.🙏👍🌿🌷🌹🌷🌹🌿🇮🇳🚩🚩🚩👏

  • @kirankoli3921
    @kirankoli3921 Před 26 dny

    sonali la naka gheu a episode madhe

  • @bapushinde1350
    @bapushinde1350 Před měsícem +1

    आय लव यु गंगाराम

  • @RajuWankhde-li3jp
    @RajuWankhde-li3jp Před 26 dny

    सेलाखानभुकलागलितर

  • @badbag2743
    @badbag2743 Před měsícem +1

    आवाज वाढवा