Devendra Fadnavis Interview : 'लोकसत्ता'शी देवेंद्र फडणवीसांची खास बातचीत! Loksatta Loksamvad
Vložit
- čas přidán 16. 05. 2024
- Devendra Fadnavis Interview : महायुतीत भाजपाचे स्थान नेमके काय? भाजपाच्या शत-प्रतिशत नाऱ्याचे काय झाले ? महाविकास आघाडीचे आव्हान, भविष्यात मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, जागावाटपात ठाणे मतदारसंघाचा धरलेला आग्रह अशा विविध मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये मनमोकळी भूमिका मांडली.
#devendrafadnavis #bjp #mahayuti #loksabhaelection2024 #election2024 #loksabha #maharashtrapolitics #sattabajar #maharashtra #india
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
काय या माणसाचा प्रचंड अभ्यास.कृपया स्वतःला सुशिक्षित म्हणणा-या सर्वांनी जात, पक्ष याच्या बाहेर जाऊन या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे.देवेंद्रजी महाराष्ट्राचे भूषण आहेत.
महाराष्ट्राचा कर्तबगार नेता देवेंद्र फडणवीस साहेब 👍🙏
मुलाखत घेणाऱ्यांची थोबाड दाखवायला लोकसत्ता ला लाज वाटते काय.
😂😂👍
😂😂😂
कोई कुछ भी कहे महाराष्ट्र के लिए फडणवीस मुख्यमंत्री जरूरी है
कदाचित प्रश्न विचारताना लाज वाटत असेल त्यांना त्यामुळे आवाज ऐकू येत नाही.बेशरम आहेत
आवाजाची पातळी चांगली ठेवा
नाहीतर अशा लोकमान्य नेत्याची मुलाखत घेऊ नका
Lokmaanya
2014 la fadanvis kon ahe he 99% lokana mahiti nvt
त्याच लोकांनी त्याला निवडून दिलं होत 2019 ला @@kirannirwal6072
प्रश्नच ऐकू येत नाहीत. थोडा खर्च करुन पुढच्यावेळी प्रश्न विचारणाऱ्यांनाही माईक देत जा.
उघड प्रश्न विचारा...चेहरे लपवून कशाला..
Audio problem. Not able to hear the questions
अगदी मुद्देसुद उत्तर, एकच नेता
Bad audio. Can't hear the questions
मुलाखत घेणाऱ्यांना कॅमेऱ्यासमोर न आणण्यामागे लोकसत्ता ची काय strategy असावी ? 🤔😇
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी
ठाकरे साहेब पवार साहेब भगवी टोपी का नाही घालत राहूल गाधी ना भगवी टोपी घालून दखवा
मुलाखती घेताना आपला आवाज येतो की नाही हे देखील HMV मीडिया पाहत नाही.
आता तरी पुरुषार्थ दाखवा!
तीन मिनिटात जात संपवतो, साधू, हिरेन, सुशांत, दिशा सलियान यात अपल्याच्याने काही झाल नाही? भगव्या ला फडक! पेटा आता तरी..
भाजप चे नियोजन इतके पक्के असते की विधानसभेच्या कुठल्या जागा कुणाला द्यायच्या यांचा अंदाजित आराखडा भाजप चा तयार असेल. निवडणुकीचे नियोजन व अंमलबजावणी यात भाजप अनेक वर्षे पुढे असतो.तुम्ही मात्र भाजप च्या यशाचे श्रेय ईव्हीएम ला देता.
Ek no deva bhau❤
ABKI BAR 400 PAR
NAMASKAR DEVENDRAJI
प्रश्न नीट ऐकू येत नाही
प्रश्नकर्ते यांचे चेहरे न दाखवण्याचे कारण काही कळलं नाही.
लोकसत्तेची policy या चेहरे न दाखवण्याशी काही संबंध आहे का ?
शेवटी तुम्ही काही "टिळक /आगरकर " नव्हे
फोकसत्ता म्हणा ना सर!
प्रश्न विचारणारे यांचा आवाज का दबला...
मी मुलाखत फक्त देवेंद्रमुळेच बघतो
नाहीतर असले चॅनल बघतच नाही
Loksatta chanda gola kara and tumchya reporter la mic dya
या आधी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती ती मुलाखत आणी ही मुलाखत यांची तुलना करा. मग बघा आपल्याला कुठला नेता पाहिजे आणी महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकते.
Bhoksatta sarkha chai biscuit patrkar na interview deyachi garaj nahi
Keep it up - All the best
Entire sound recording is deadly bad. However, Devendraji has defended his side very nicely. Another nice leader from Maharashtra after Pramodji and Nitinji.
The production values of audio video is very bad.
Girishji, not expected from Loksatta. Sorry to say.
Aho devedraji asalya faltu chanela mulakhat dyayla nako hoti tya kuberla tar ragach ala mhane modina road sho karaychi sabha gyaychi mumbait vel ka ali
Best Leader of Maharashtra - Only Devendraji
Evm leadership
@@prashantpardeshi1390 अच्छा म्हणून शरद्या घाबरला का निवडणूक लढवायला... कारण मतपेट्या पळवता येतात तसं EVM पळवता येत नाहीत 😂
विकासाभिमुख आणि दूरदृष्टीचे नेतृत्व ....
केवळ देवेन्द्रजी ....👍
Devendraji Jokesatta la kashala interview deta ?.He sagle patrkar BJP ani Hindu virodhi aahet . Hindu na jastit jast badbam karnyat yana dnayta vatte , Hopeless paper.
झुबेरन् हेताळणी केलेल्या माणसाची कस काय मुलाखत घेतली बुवा
200 rs ne anle😂😂😂
अजित पवारला कस काय घेतलं या प्रश्नाला टरबूजाने केविलवाण समर्थन केलेलं दिसतंय
Very well discipline politician devendra fadnavis.
Loksatta doens't have separate mike for asking questions. 😂😂😂😂😂
भोकसत्ताचे घुबड भोकातून ( ढोलीतून ) मुलाखत का घेतय? कॅमेरा समोर यायला लाज वाटते का ?
Loksatta wale je ghabad tumhala foreign agency kinva opposition kadun milalay tyane atleast sound system changle banawa
आमचे साहेब येणार म्हणून
श्री रामचंद्राची मूर्ती ठेवली काय
Very bad audio..pl work out on it
Audio quality FALATU aahe.... Jara thoda jast kharch Kara video banavatana
सगळ्यात महत्वाचे तुम्ही पटवून द्याल नेतृत्व ला की की आपण बाकी ठिकणी फायद्यात येऊ तर चुकीचे आमचा प्रयन्त राहील की योग्य काय आहे महाराष्ट्रात
मुलाखत घेणारा थोबाड का दाखवत नाही एवढी का लाज वाटते
Faltu Loksatta..
दहा-विस वर्ष एकत्र राहण्यास तुम्ही तोपर्यंत शिल्लक राहाल का?
Question are no audible
Opposition party.will .become strong.in. 2024
गदी 300 रूपये
Poor audio quality...
काहीही असो पवार साहेब भारी पडले हे कबूल करा d c m
अगदी भारी पडले 👌
तोंडावरच आपटले 😝😂
जोकसट्टा
Fakt khota, khota,ani khota bolat rahnar he BJP RSS che lok
Dada...70000...k0ti...m0di...bola...ghotala...
Evm काढून Ballot Paper आणा; मग पाहू कोण Floting आहे आणि कोण Stable Voter आहे?
Ban __________ Evm
Jokesatta
Mahavikas Aghadi
पन्नास खोके एकदम ओके
३००० कोटी घेऊन शिवसेना शरदला विकली ते चालतं का?
Tarbuja tu parat yenar nahi
फावड्या अन वाकड्या आता चंबुगबाळं आवरून काँग्रेसमध्ये निघालेत
हा गोंधळा मागील सुत्रधार तुम्ही च होते सकाळी ६ वाजता मुख्यमंत्री म्हणून अजितदादा बरोबर शपथ घेतली होती विसरलास का? आता मराठी माणूस सुधारला आहे
उध्दवनेच गद्दारी केली आणि महाराष्ट्राची वाट लावली. लोक विसरली नाहीत
JAY SHRI RAM JAY MODIJI 🙏🏻 ONLY BJP ONLY MODIJI 🙏🏻