Manoj Jarange Patil PC | पक्षाची गरज नाही, आम्ही अपक्ष लढणार; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा | tv9
Vložit
- čas přidán 9. 09. 2024
- Manoj Jarange Patil PC | पक्षाची गरज नाही, आम्ही अपक्ष लढणार; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
#ManojJarangePatil #MarathaReservation #OBCReservation #EknathShinde #ReservationPolitics #LaxmanHake #ChhaganBhujbal #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #VijayWadettiwar #AmbadasDanve#LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
पाटील पक्ष काढाव लागणार.
पवार च्या तुतारी वर नागा सारखी मान डुलवणाऱ्या जरागे ला नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐😂😂
😂😂😂
साहेब होऊन जाऊ द्या एकदा उभेच करा 288
😅
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
तु तुतारीचा प्रचार करू नकोस.
जेवढ शिक्षण तेव्हढी अक्कल भोंगा चिन्ह ठेवा कारण तुम्ही दिवसभर भुंकत असतात
😂😂😂
😄😄😄
चपटि
मराठा असशील तर 288 जागा लढवून दाखव, बघू किती खरा आहेस,
पवार चा फोन आला की म्हणणार आम्ही फक्त पडणार म्हणजे पवार ला मदत करणार .
हा 288 जागा लढवणार नाही लिहून ठेवा.
बापा शी नीट बोलावे
एकदम बरोबर भावा शरद पवारां बद्दल हा एक शब्दही बोलत नाही हा एकही उमेदवार उभा करणार नाही तुतारीचा प्रचार करणार आहे खराब असेल तर उमेदवार उभे करावेत
मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलणे इतका तू मोठा नाही रे मूर्ख माणसा
100%खर आहे मित्रा
@@deepgaik9446उभा पण राहणार अणि तुला भडव्या घोडा पण लावणार लाचार कुत्र आहेस तू टरबुज च
पक्ष स्थापन करा किंवा एकच चिन्हावर निवडनुक लढवली तरच फायदा होईल
मी मराठा पण आता तुतारी वाजवणार नाही हिदुंत्वासाठी फक्त भाजप
तु मराठा नाहीस 😂
रियाज अलीली चालत मराठा ओबीसी चालत नाही
मालक पक्ष काढा कोणी ही कोठेही जाईल तुम्ही बाळासाहेब ठाकरे सारखे रिमोट तुमच्या हातात ठेवा.
छत्रपती शिवाजीराजे महाराज यांनी फक्त हिंदू धर्माचा विचार केला जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🎉🎉 जय आई तुळजा भवानी जय स्वराज
नाही लढ़नार लिहून देतो निवडणुकी आधी मविआ आणि तुतारी ला सप्पोर्ट करणार
*तूच महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आता होवूनच जावूदे, भावी मुख्यमंत्री जरांगेना*
मी आताच सांगतो जरांगे 288 जागा नाही लढवणार फक्त सांगणार भाजप चे आमदार पाडा आणि आणि शरद पवार ला फायदा 😂😂
अपक्ष उमेदवार नंतर इतर पक्षा मध्ये खोके घेऊन म्यानेज होतील🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Barbar patil
@@investinginstrument706 काही इतर नाही.. करामाती काका सांगेल तस... त्यांनीं २८८ उभा करावे...🤣
भक्तत सरकारला विरोध कोणी आले तरी चालेल
आमदार येण्याची शक्यता नाही
लाठी चार्ज वा
तु आसच लढणार आहे जसं करामती कराला सोयीचे होईल तसंच तु करणार
बरं बरं तु गप्प
आम्हांला आरक्षण नको मराठा व हीदुं समाजाला जी भाजप पक्ष संरक्षण देईल तो कुठलाही पक्ष सुरक्षा देणार आमचा वाघ फक्त माननिय मोदीजीं साहेब आहे
पक्ष स्थापना करावी अधुरी लढाईचा उपयोग नाही पक्षाचा एबी फार्म महत्वाचा असतो नाहीतर इतके दिवस थांबुन उपयोग होणार नाही
29 ऑगस्ट रोजी "मराठा स्वराज्य पक्ष" स्थापन करून 288 जागी उमेदवार उभा करा.....आघाडी किंवा पाडापाडी करू नका... निकालानंतर करामती काकांचा हाथ धरू नये 1994 साली काय झालं होत एवढं लक्षात ठेवा 🙏
उग सारखं शब्दांचा खेळ करू नका पाटील एकदा होऊन जाऊद्या निवडणूक..... तुम्ही लढवा निवडणूक 🙏🏻🙏🏻
वरून पक्ष काढणेची परवानगी मिळाली नाहीं. जितनी चाबी भरी राम ने उतना खिले खिलोना
वरून तुझ्या I la झवाची परवानगी मिळाली आहे. जितनी बार चाहे उतणी बार
जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
याने मराठा समाजच येवढं नुकसान केलं आहे ते कधीही भरून येणारं नाही.याला विरोध करणे गरजेचे आहे.
तू mararha आहेस ka
Te kay
महाराष्ट्रात सत्तेवर महायुती याची ही श्री ची इच्छा।
आली शरद पवारांची तुतारी 😂😂
कांदे खाऊ घोंगडी पांघरून झोप
तुझ कळ कशामुळे येते
आईला पाठव तुतारी वाजवायला
तू कोणाची 😂
😂😂😂😂😂😂 खरंच आहे तुतारी चा आली
Tutari Fem❤
काहीच करणार नाहीस तु फक्त तुतारी वाजवणार फक्त
GANDIT DAM ASEL TAR NAV TAKUN BOLL
यांची अक्कल पारखु शकता, अपक्ष उमेदवार द्यायचे, सगळ्यांचे चिंन्ह वेगळे, कसा प्रचार करणार, सगळ समजत पण काही लोक याच्या भुल थाप्पणा बळी पडत आहे.
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माननिय मनोज दादा जरांगे पाटील यांनी अन्नदाता सकल महाराष्ट्र राज्य हा पक्ष स्थापन करुन महाराष्ट्र राज्यत.उमेदवार उभे करावेत
Patil 🔥
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩सबसे बडा कोटी मराठा 🚩🚩 जय मनोज दादा जरांगे पाटील झिंदाबाद 🚩🚩
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩
होऊन जाऊ द्या साहेब एकदा 288 उभे कराच
अपक्ष ला कोणी विचारत नाही दादा ,
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील
एक मराठा लाख मराठा ! जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !!
दम असेल तर २८८ उभा करा पाटील १० येईल का बघा मन स्वप्नं बघा.... याच्या मुळे EWS gel.... आता झालेल्या पोलिस भरतीत काय झालं कोणाचं पोराचं नुकसान झालं संगा... किती मराठा पोरा पोलिस झाले संगा पुढं येऊन... नुसता समाज बोलून येड्यात काढतोय
Sebc magni koni Keli te sasg fakt obc madhun magni hoti ews ghalavl sarkarchi murkha pana
सदैव पाटलांसोबत ❤
राजकारणात येऊ नका वाटोळं होईल आंदोलनाच, विनंती आहे आपल्याला
जरांगे पाटील त्याची लायकी नसताना समाजाने याला डोक्यावर घेतला होता परंतु लोकांना समजलं आहे की हा शरद पवाराच्या आदेशानुसार चालतो!
जरांगे ने एकदा निवडणुकीला उभं राहून आपली हौस भागवावी! त्याचीअनामत रक्कम जप्त झाल्याशिवाय राहणार नाही!
अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर पक्षांतर सहज करू शकतात.तसेच एक चिन्हावर निवडून येउ शकतात. पक्षांकडून स्थापून निवडणूक लढविण्यास एकसंध पणे राज्याचे ईतर प्रश्न सुद्धा हाताळता येईल.
लढा हा प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांचा आहे
जरांगे पाटलाविषयी कोणी काहीही बोलत असले तरी मराठा समाज त्यांच्या पाठीसी खंबीरपणे उभा आहे.
काही मराठा समाजाचे नेते आणि पक्षाच्या मागे उभा राहुन फुकट खाणारे विरोध करतांना दिसतात त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.
जय भवानी जय शिवाजी जय जरांगे पाटील.
दादा म्हणतील तेच करू मात्र अपक्ष उमेदवार नको... एकतर पक्ष काढून उमेदवार द्या किंवा सरळ "प्रहार आणि स्वराज्य" पक्षाला पाठिंबा द्या किंवा युती करावी....महायुती आणि महाविकास आघाडी नकोच.. तसेच अपक्ष खेळ नको अन्यथा सगळी मेहनत वाया जाणार.. 🚩🙏🚩
आहो तुम्हांला माहित आहे निवडणूक लढ ऊन तुमचे उमेदवार निवडून येणार नाही निजामी मराठा हे होऊन देणार नाही गरीब मराठा हाच गरीब मराठाच्या विरोधी आहे
पाटील पक्षाशिवाय लढु नका
काय नाही तुतारीचा माणूस आहे तू आणि महाविकास आघाडी ला सपोर्ट कर😂 माणसे वेढे नाहीत सगळे शहाणे आहेत पाडा पाडा हेच म्हणत आहे शरद पवारचा माणूस
काय महाविकास आघाडी सरकार आलं तर मी आरक्षण देणार नाही तुमचा फक्त फायदा घेणार हे लक्षात ठेवा जरांगे पाटी ल राजकारणात आला तर काही किंमत राहत नाही
तुतारी 😂
पाटिल फक्त मराठवाड्यात स्वबळावर लढायचे .तेवढी ताकत आहे मराठवाड्यातील मराठ्यांची .बाकी ठिकाणी युती किंवा स्वबळावर .
आपले हक्काचे कमीतकमी 60 आमदार जरी निवडून आले तरी आपण सरकारला वाकुन मागण्या मान्य करू शकतो .
जय शिवराय ⛳⛳⛳
Lay bhari Dada
तू मनाने काहीही करणार नाहीस शरद पवार जे सांगेल तेच तू करणार आहेस बैठकीचे निमित्त करू नकोस
Jai Hari Mauli Jai T V 9 ma News Veri veri Good morning sir ji jai jawan jai kisan jai jijau Jai shivray Har har mahadev 1 marhata Lakh marhata 🌺
Ek maratha lakh maratha 🔥🚩🚩🔥🔥🚩🚩🔥
राजकारणात गेल की 0 किंमत होणार आज पर्यंत जेवढी ईज्जत मान सन्मान मिळवलाय ते सगळ माती मोल होइल.अणि समजापुढे वेगळाच संदेश जाणार.
ही संपूर्ण शरद पवार साहेब यांची खेळी आहे
🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩
जय शिवराय जय जिजाऊ
Apakash अजिबात नको पक्ष काढा तरच समाज सोबत राहील हे अपक्ष कधीही फुटतील त्यामुळे पक्ष ch एकच पर्याय
जरांगे साहेब सांगून टाका की मी शरद पवारचा माणूस आहे म्हणून
असु दे ना फडणवीस तुझा बाप आहे काय
@@maheshchavan8439शब्दांवर ताबा ठेवा... जरागे ल बाप बनवू नका
@@maheshchavan8439शब्दांवर ताबा ठेवा... जरांगे ल बाप बनवु नका
Fake id 🤣
भावड्या तो शरद पवारांचा पाळीव आहे, अपक्ष लढवून कोणाचेच चिन्ह सारखे येणार नाही कितीही प्रचार केला तर निवडून येणार नाही आणि फायदा शरद पवारांना होईल अगदी लोकसभेप्रमाणे
Good decision
पाटलांचा आरक्षणापेक्षा राजकारणाचा अभ्यास जास्त आहे अस दिसतय.
हे काही निवडणूक लाडणार नाही शेवटी फक्त तुतारी वाजवणार
Only pawar saheb baki koni nahi
घराणेशाही पद्धतीने चालत आलेल्या राजकारण्यांची चापलुसी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कॉमेंट वाचायला आलोय 😂 ..... आता tari जागे व्हा सामान्य जनतेला सत्तेत बसवा😒
Correct stand
किती आधुर नॉलेज आहे, उमेदवार उभे करायचे पण अपक्ष, यदा कदाचित निवडून आले तर काय सरकार बनवणार, हा काहीच करणार नाही, हा लोकसभे सारखी पलटी मारणार, काकाच काम करणार.
he yedzav kaka ch manus ahe ... mazya maratha samajala asach bhavnik krun bjp - SS pasun lamb krel ani nantr dile tr 20-22 umedvar deil kaka la vicharun ... ha baba kharch maratha samajacha asta tr asa yedya sarkha aapaksha umedvar deto bolla nasta .. apeksha umedvar deun kuth satta yeti ka rav 😂😂 Kay yed manus ahe ...shivya deu vattay yala pn control krtoy ... 😂😂 maratha naraj hotat yala kai bolla ki ani me pn maratha ahe 😅
सर्व जाती धर्माच्या गरजवंत नागरिक यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला... जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे
२८८ लढवा विजय होणार हात मिळवणी नको
288 harnar na?
उद्धव ला मुस्लिम वोटिंग साठी " खलिफा " सोनिया, राहुल ला भेटावेच लागेल... जस लोकसभा ला मुस्लिम वोट घेतले होते.
एकच चिन्ह घ्या पाटील साहेब
जरांगे पाटील म्हणाले माझ्या वर विरोधकांनी आरोप केले की माझ्या माघ ह्या पक्षाचा हात आहे तर जरांगे पाटील यांनी सर्व पक्ष्यांचे नाव घेतली परंतु टिव्ही 9 मराठी यांनी ते कट केले
या जरागें चा उपयोग महावीकास आघाडी करुन घेत आहे
काय टाइमपास उभे करायचे 288 घ्यायच स्वताच आरक्षण.. अपक्ष कशाला.. काहीच उपयोग नाही
ho na timepass ugch kai tr ...dok ahe ka ya mansala ..kadi kadi asa rag yetoy yacha dokch firtay ...1 varsha zal roj tv la ahe ha manus ..ata mantoy apaksha umedvar denar ..kai artha ahe ka apaksha umedvar denyat..apaksha nivdun ale tri te thambtil ka yachya javal nivadnuk nantr ... nakki yach challay ky tech kalat nahi ...
बाबासाहेब ,त्यांना महामानव म्हणतात. जनतेपुढे ते मांड्या नव्हते थोपटत,त्यांची हीच ताकद होती, जमलं तर तुही सदावर्ते फडणविस चे पाय चाटण्या पेक्षा ती लेखणीची ताकदीने लढ,,,,,,भुकतो कशाला,,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र
आमची निशाणी जरांगे पाटील. निवडणूक आयोगाने जरांगे पाटील हीच निशाणी द्यावी.जो अपक्ष त्याची निशाणी जरांगे पाटील. जय शिवराय जयमहाराष्ट्र.
पक्षाची गरज नाही मग आमदार तुमच्या शब्दावर टिकणार का?
OBC मध्ये जायचं तर मराठा समाजाला एकत्र येऊन झुंज द्यावी लागणार..नाहीतर काही खर नाही सगळ वाया जाणार
खर आहे
एकदम बरोबर
yeday he manus ekdum .. muddam maratha samajala dakhvaych pramanik ahe manun ani aatun Sharad pawar ch kam karaych ...ata yala problem ky ahe paksha kadayla .. bina paksha kadta satta kas bhetel yala ..20-25 apaksha umedvar deil ha marathvada made fkt ani te pn punnha maha vikas aaghadhi la support detil ...kai nai ha buss maratha na yedyat kadat ahe ... yala kharach satta anaychi tr yani aadhi paksha banavla pahije he yedya mansala suddha kalta yala kas kalat nahi ...
खऱ्या मराठ्यांच्या अवलाद टिकतील
पक्ष पाहिजे पक्षीय कायदा फूटीची भीती नसते 1/3आमदार फुटु शकत नाही कारण मराठ्यांची भीती बसली आहे
हिंदु समाजाने एकत्र आले पाहिजे कारण जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय आहे जनतेने सावध राहावे जय महाराष्ट्र
❤❤❤❤❤❤❤❤
Aamhi sarve tumchya sobat aahe
कमेंट करणारे 90% लोक सांगतायेत तू उमेदवार उभा करणार नाहीस त्यांना दाखवून दे तू स्वाभिमानी मराठा आहेस
Ham sab jarange ❤
Ham sab jarange
Ham sab jarange
Ham sab jarange
Ham sab jarange
Ham sab jarange
Ham sab jarange
Ham sab jarange---
❤
जय मराठा जय पाटिल साहेब 🔥🚩
हिंदवी स्वराज्य पुन्हा निर्माण व्हावे या हेतूने प्रेरित होउन नियोजन करून विधानसभेला सामोरे जावे, समाजाच संपूर्ण लक्ष आहे आणि संपूर्ण समाज दक्ष आहे.
ज्यांचे काय नाटक करता एकदा सांगा आपण कुणाचे आहात तुम्हाला भरपूर भारीपडणार आहे
Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉 only
चलो मुंबई..!
आरे बाबा संविधान ला सोडून निर्णय घेता येत नाहीत
जरांगे पाटील ही खेळी मागं जर शरद पवार असतील तर मराठा तुम्हाला माफ करणार नाही
वाजवा तुतारी
महाराष्ट्रात सत्तांतर होणार
काहीही केल तरी 70%मराठा समाज हा bjp चा आहे अणि तो bjp लाच मतदान करणार चाणक्य निती वापरुन निर्णय घ्यावा कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची कळजी घ्यावी.आजूण वेळ गेलेली नाही.
हा जरागें कायम हीच कॅसेट बरडतो
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
पाटील विधानसभे पर्यंत तुमची किम्मत, नंतर काळ कुत्र तुम्हाला विचारणार नाही, कारण तुम्ही शरद पवारचच काम करणार.
ata pn kaka ch kam krtoy ha ..prachar chaluy kaka cha ..paksha ha kadnar nahi mg satta kas yeil ... 20-22 umedvar deil ha far far dile tr ..te pn kaka chya soyinusar deil ...
अपक्ष नको नवीन पक्ष पाहिजे..... अपक्ष उमेदवार दिले तर सरकार त्यांचे मानस पण अपक्ष उमेदवार म्हणून देतील
सत्ता हातात येताच चपटी वरून इंग्लिश वर येणार
जरांग्या शेवटपर्यंत म्हणेल मी 288 उमेदवार देणार पण प्रत्यक्षात ऐनवेळी शेपूट घालून पळून जाईल आणि म्हणेल भाजप आणि फडणवीस यांना पाडा असं बोंबलत फिरेल अख्ख्या महाराष्ट्रात
मातोश्री चा महिमा आता इतिहास जमा झाला आहे.
शिवशक्ती पक्ष स्थापन करा उमेद् वार नियमांना बांधला जाइल अनेक अपक्ष उमेदवार असतील हे ध्यानात घ्या हा निरो प द्यावा