कापूस खत व्यवस्थापन | kapus khat niyogen | कापूस पहिला खताचा डोस कोणता द्यावा ?🤔

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 06. 2024

Komentáře • 65

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 Před měsícem +7

    दादा मी तुमचा माघच्या वर्षी चा कपाशीला तिनही डोस चा विडीओ बघुन खत भरले आहे या वर्षी

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Před měsícem +2

    खूप छान माहीती दिलीत सर धन्यवाद 🙏🌹

  • @loksamvad3108
    @loksamvad3108 Před měsícem +2

    छानच

  • @bdpatilkshirsagar3571
    @bdpatilkshirsagar3571 Před měsícem +1

    राम राम छान माहिती दिली आहे भाऊ

  • @pravinshelake9381
    @pravinshelake9381 Před měsícem

    Toor khat pani vyavasthapan var video banava

  • @sachinsherkar5241
    @sachinsherkar5241 Před měsícem +4

    DAP 3 + MOP 2 + Magnesium 50 kg + Sulphur 25 kg + Planto 50 kg. 100 Gunthyasathi khat kapashi lagavadi barobar

  • @abhijitpohokar4039
    @abhijitpohokar4039 Před 10 dny

    सर मी कपाशीला पहिला डोस " एकरी 2 बॅग सिंगल सुपर phoshate दिलं" तर दुसऱ्या डोस मध्ये 20:20:00:13 + 10 kg मॅग्नेशियम sulphate + अर्धी बॅग यूरिया दिले तर चालेल का.....? प्लीज मार्गदर्शन करा 🙏

  • @pramodwaratkar1507
    @pramodwaratkar1507 Před měsícem

    Bhau jaminit annydravy rahat nahi ka

  • @bandurathod3882
    @bandurathod3882 Před měsícem

    15.15.15.jamte ka

  • @kaleswarali7487
    @kaleswarali7487 Před 27 dny

    भाऊ मि 8=21.21महाधन खत आणि युरिया महाधन सल्फर घेतलें आहे यांच्या बरोबर कोणते खत देयचे आहे

  • @vikaswagh1256
    @vikaswagh1256 Před měsícem +3

    Kapashi lagvad karte veli khat Dene shakya zale nahi tar lagvali nantar 5 te 6 divsanni ziron, युरिया आणि पोटॅश दिले तर चालेल का

  • @DnyaneshwarChandrabhanDa-gb7go

    टोमॅटो पिकासाठी मार्गदर्शन करा

  • @samadhanpatil9897
    @samadhanpatil9897 Před 26 dny

    अमृत पॅटर्न बद्दल सांगा

  • @shrikantchaudhari7828
    @shrikantchaudhari7828 Před 22 dny

    Bhau mahiti chan aahe pan dap bhaw khup aahe

  • @sanjayborse83
    @sanjayborse83 Před měsícem

    दादा १० /२६/२६ आणि झिरोन युरिया एकरी ५० किलो २५ किलो मग्नेशिअम सल्फेट दिलें तर चालेल का

  • @vishnupawar5392
    @vishnupawar5392 Před měsícem +1

    2 डोस किती दिवसांनी आणि कोनता दिला पाहिजे

  • @jamirsheikh4623
    @jamirsheikh4623 Před měsícem +1

    Sar mi pahila dos.(3 ekar) Madhe.(2b yuriya.3 supar.
    1 2020.013.chalel ka. Ripley 😮

  • @sagarborde1819
    @sagarborde1819 Před měsícem

    15 15 15 सोबत maicronutience आणि mag सल्फेट use kel tr jmel ka

    • @shivajijadhav4573
      @shivajijadhav4573 Před 21 dnem

      पहिल्या डोसे ला . मायक्रो न्यूट्रॉन च जास्त गरज नसते भाऊ. त्या ऐवजी 15.15.15.यकरी 2बॅग. आणी वाड साठी mop पोटॅश यकरी 1 बॅग वाप्रा आनी युरिया यक बॅग

  • @sanketkale47
    @sanketkale47 Před měsícem +1

    कोणतं बियाणे लावायला चांगले आहे

  • @krushna_Ukharde777
    @krushna_Ukharde777 Před 7 dny

    35 दिवसाचा कापूस आहे, पाहिले खत DAP 1बॅग+ दाणेदारपोटॅश 1बॅग + युरिया 1बॅग एकरी देले आहेत देऊन 25 दिवस झाले आहे,, आता दुसरा खताचा डोस केव्हा देऊ व कोणता देऊ योग्य मार्गदर्शन करा,,,,🙏

  • @nirbhaybhujade5727
    @nirbhaybhujade5727 Před měsícem +1

    Koni Magenision sulpet chi price sagu shakta ka plz

  • @samadhanmahajan116
    @samadhanmahajan116 Před měsícem

    ठिंबक मधून खताचा पहिला डोज कोणतं दयाव 🙏🏻

  • @user-qn6ig8nu8e
    @user-qn6ig8nu8e Před měsícem +1

    Bhau 20kg prati ekar sagarika khup jast hoil company 10 sangte

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před měsícem

      चांगले रिझल्ट मिळतात माझा स्वतःचा अनुभव

  • @sandipcheke9807
    @sandipcheke9807 Před měsícem +4

    भाऊ राम राम

  • @dnyaneshwarshinde5294
    @dnyaneshwarshinde5294 Před měsícem +1

    सर पोटॅश प्रत्येक ढोसलां टाकायचं का

  • @a.tcreation8536
    @a.tcreation8536 Před měsícem

    Kapus best 2,3 van sanga😊

  • @kiranpatil3875
    @kiranpatil3875 Před 11 dny +1

    २बॅग आहेत दादा 2... 1026..1026 दिलं तर चालत का....का याचा सोबत काही घ्याच

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 11 dny

      हो चालेल
      सोबत magnesium sulphate 25kg वापरा

  • @triggeredgaming682
    @triggeredgaming682 Před měsícem +3

    सोयाबीन चे जस्ता पैसे होता की कपाशिचे प्लीज ans me

  • @vishnukokat7069
    @vishnukokat7069 Před měsícem

    कापूस बियाणे कोणत्या बॅग घ्यावेत

  • @patil.3
    @patil.3 Před 29 dny +1

    सर मी कापूस लागवड करून 18 दिवस झाले मी 14 3514 खरेदी केलं आहे एक एकरी प्रमाण टाकावे

  • @sunilshinde445
    @sunilshinde445 Před měsícem +1

    ४+४कपाशि लागवड करूनदोन् झाडच्या मध्ये सोयाबीन लागवड केली तर चालेल का

  • @bhagwatpatil8554
    @bhagwatpatil8554 Před 11 dny

    सर माझ्या कपाशीच्या पाच बॅगा आहेत लागवडीपासून 27 दिवसांनी मी तीन युरिया चार 10 26 26 व 25 किलो मॅग्नेशियम व सल्फर 20 किलो हे खत मी दिले आहे ते योग्य आहे का सर कृपया मला सांगा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 11 dny

      युरिया जास्त झाला आणि magnessium कमी पडले

    • @bhagwatpatil8554
      @bhagwatpatil8554 Před 11 dny +1

      @@shetkariputra_ सर मला पण वाटले होते युरिया जास्त झाला आहे आणि तुम्ही लक्षात आणून दिले त्याच्या मुळे कपास कोकळा व मावा आला व काही ठराविक झाडाचे एखादे पान करपाल्या सारखे किंवा जळल्यासारखे दिसत होते
      सर तुम्ही सांगा युरिया किती व मॅग्नेशियम किती म्हणजे पुढच्या वेळेस चूक होणार नाही

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 11 dny

      @@bhagwatpatil8554 दीड बॅग युरिया भरपूर झाला. एकाच वेळी जास्त युरिया न देता टप्प्याटप्प्याने दिला पाहिजे. Magnesium sulphate 50kg आणि 10:26:26 3बॅग एक micronutrient kit 40kg ची असा डोस पहिजेन होता 5 बॅग साठी.

  • @sagarkumavat3188
    @sagarkumavat3188 Před měsícem +1

    8,21,21 कसे आहे कपशी साठी

  • @arvindjadhao4818
    @arvindjadhao4818 Před měsícem

    जोड ओळी कापूस थोडीशी माहिती हवी होती एक बी किंवा दोन बी अंतर 4x एक

  • @supdaumarkar261
    @supdaumarkar261 Před měsícem

    15 15 15खत चालेल काय कापूस

  • @ravigaware4226
    @ravigaware4226 Před měsícem +1

    महाधन च 8/21/21 चालेल का पेरणी वेळी

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Před měsícem +1

    नमस्कार सर कापुस लागवड बरोबर 102626,राजर 10कीलो,दिले तर चालेल का

  • @sampatchavan8028
    @sampatchavan8028 Před 21 dnem +1

    𝘚𝘪𝘳 𝘶𝘳𝘦𝘢 𝘨𝘩𝘦𝘺𝘤𝘩 𝘯𝘢𝘩𝘪 𝘬𝘢 10-26-26 𝘴𝘰𝘣𝘢𝘵