निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत करता येईल, याच उद्देशाने ही फेलोशिप मी पूर्ण केली.

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • नमस्ते मी डॉ. राहुल पाटील. गेले दोन तीन महिने मी भारताबाहेर होतो त्यामुळे तुम्हा सर्वांची बरीच मोठी गैरसोय झालेली असणार याची मला कल्पना आहे. त्याबद्दल पाहिलं तर क्षमस्व. या तीन महिन्यात मी माझी ऑब्जर्वर फेलोशिप पूर्ण करण्यासाठी न्यूझीलंडला गेलो होतो. संधिवातासारख्या गंभीर आजारावर उपचार देताना रुग्णांना आधुनिक उपचार उपलब्ध करून देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. संधिवात पूर्णतः बरा होत नसला तरी तो औषधोपचारांनी निश्चितच आटोक्यात ठेवता येतो. अजूनही यावर बरेच संशोधन सुरू आहे. याच संशोधनाचा आपल्याही रुग्णांसाठीही वापर करता येईल आणि त्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत करता येईल, याच उद्देशाने ही फेलोशिप मी पूर्ण केली.
    आता मी नियमितपणे कोल्हापूरवासीयांच्या आरोग्यसेवेस उपलब्ध आहे.
    #succesfulljourney #backbounce #backbouncewithpassion #arthisis #kolhapur #drrahulpatilsarthritisandrheumatologyenter #arthritiscare #patientscare #patientscarefirst #kolhapurcity #newknowledge #hospital #EnergizeTheDoctors
    Prabhawalkar Complex, Subhash Road, Laxmipuri, Below Surya Hospital, Kolhapur Kolhapur, Maharashtra, India 416002
    Facebook: / dr.rahul.patil.arthrit...
    Instagram: ...
    LinkedIn: / dr-rahul-patil-s-arthr...

Komentáře • 2

  • @iranakohali360
    @iranakohali360 Před rokem

    हा आजार पूर्ण बरा होतो का

    • @rheumatologyfacts-drrahulv7298
      @rheumatologyfacts-drrahulv7298  Před 11 měsíci

      Please Contact on 080907 29009.प्रभावळकर कॉम्प्लेक्स, सुभाष रोड, लक्ष्मीपुरी, सूर्या हॉस्पिटलच्या खाली,
      कोल्हापूर, महाराष्ट्र