"जोम"दार पुनरागमन 😊
फार छान कथा आहे, आता खंड पडू देऊ नका.
Nakkich... Next parts are ready... Thinking of uploading them back to back...
Sir,Anand Mahal "" hi Dharap Siranchj Kadambari ghya na !
Apratim kathanak !!
Tyala atishay yogya asa Apla
Gambhir Swar :: Faar majja yeil !!!!
ही कथा मी वाचली आहे..... पण परत तुमच्या आवाजात ऐकताना तोच थरार जाणवला. ❤
सारंगजी, काही कथा जsssरा परस्पेक्टीव बदलून वाचल्या तर काहीतरी अफाट हाती येतं. शेवट नक्की ऐका...
this Marathi is is too Pure I am having difficulty...😅😅😅😅!I wish My Marathi Was as good as Sanso Dada.....85% samazte pan.........kai ashe shabd dokyawar zaatat. I feel humbled seriously.
Thank you for your frank feedback... Very important... Plz let me know such words. I want to understand the challenges of listeners (more so, the younger generation) - I can locate such words and explain them on the spot in the video. Or make shorts...
Thanks a lot. My favo. story. Dharap is real visionary. The ending is just mind-boggling
Thank you so much... 👍 Hope you like the next episodes too.
Plz keep in touch.
विचार मनात चित्ररुपात उमटणे व तशी सवय किंवा स्किल मानवाने स्वतःच्या डीएनए मध्येच इनकल्केट करवणे हे सध्याच्या आकर्षण सिध्दांता (Law of attraction) च्या चर्चेचे पुढचे पाऊल असू शकेल. Thoughtful. 😮😮
In fact LOA needs you to think on quantum level. But here everything is created with mind, and that too, another's mind. The manifestation of pictures in Jom's mind is done by an alien. Listen to the whole story to understand it. Thank you.
@@SansoVoice Sure!! Eagerly awaited. Reminds me of the movie : Inception. :-))
खूप छान वाटलं तुम्हाला पुन्हा कथा वाचन करताना ऐकून. सुंदर वाचन 👌👌👌
Welcome 👍👍
Bare ahe ka
Khup pahili waaaaaaaaaaaaaaat
💃💃💃💃💃💃💃💃💃
Thank you for the concern. Had an accident, but now I'm ok. Hope you like the story...
जबरदस्त विझानकथा आहे . जोम दार .❤❤❤
सर तुम्हाला अपघात झाला असे आत्ता कळले त्यामुळे कथा येत नव्हत्या . काळजी घ्या .
🎉🎉🎉 नमस्कार 🙏
Khup divasani. dharapanchi gost eikayala milalyane far aanand zhala. Chan gost aahe 👍🙏🌹👍🙏🌹👍
पुस्तकाची पाने दाखवण्याची गरज नाही. तुमचा आवाज पुरेसा आहे. अप्रतिम वाचन.
मला विचारायचे होते की तुम्ही अनुवादित कादंबरी वाचत नाही का. जसे की नॉट विदाउट माय डॉटर तसेच सिंगने शेल्डन आणि रॉबिन कुक यांच्या कथा.
Robin cook stories revolve around medicine, Sydney sheldon i like for his international conspiracy plans. But i like them better in english. Some translations i have seen, are pathetic. But anyways thank you for your suggestion.
Welcome Sir.Apli tabyet ata bari aahe,Apla nehmi sarkhach ,
Ashwasak,samtol Awaj aeikun kharri patli
Hi katha agdi khare sangayche tar
Kalayla avghad aahe ho !!
Dharap Siranchi afaat,atishay
Pragalbha Buddhimatta :: Sarv ch
Cilakshan aahe,pan thode kathin pan aahe
Aplya tabyetichi kalji ghya !!
Ashach navnavin katha sadar kara
Reading between the lines अभिनव उपक्रम ❤
धन्यवाद, पण हे मी प्रथमपासून करतोय. In fact, माझ्या एका कॅन्सरग्रस्त मित्रासाठी प्रथम कथा वाचताना त्याला हे जाणवलं होतं. कथा वाचताना मुळात लेखकाच्या मनात काय असेल ते जाणून घ्यायची कायम उत्सुकता असायची. त्यातूनच हे आलंय. धन्यवाद
नवीन कथा upload केली त्याबद्दल खूप धन्यवाद i was waiting for it पण अघटित या कथेच काय ती आपण पूर्ण कराल ना...खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकून आनंद झाला thank you so much ❤
Aghtit was finished acc. to schedule. It was a story in 2 parts. Both are uploaded. Adhichi katha ardhi thevun mi pudhchi katha vachat nahi. Jevdhya katha yo channel var ahet tya sarvchya sarv poorn ahet. Thank you for your comment.
तुमचा आवाज ऐकून छान वाटले.
कादंबरी चा भाग अनाकलनीय आहे. किती पुढचे imagination आहे. एकदा ऐकून समजलं नाही. Bouncer गेले. उद्या परत एकदा ऐकतो.
खरंतर ही कथा आहे - कादंबरी नाही त्यामुळे ३ भागात संपेल... पण ही पूर्ण कथा ऐकल्यानंतर एकदम सर्व उलगडेल... शेवटी सगळे धागेदोरे चपखलपणे जुळवणाऱ्या धारपांच्या लेखणीची कमाल... 👍👍
आज तुम्ही पुस्तक उघडून वाचताय?का?
नेहमीच पुस्तक उघडून वाचतो -पण आज श्रोत्यांना वाचनाचाही आनंद मिळेल असं वाटलं... धन्यवाद
कसे आहात? काळजी घ्या.
गोष्ट अर्थातच वाचलेली आहे,पण ऐकतानाची अनुभूती विलक्षणच!आभार!
2nd Part kadhi yenar sir
Second and third (the last episode) uploaded... You can see tonight 8pm.
Thank you. Plz keep in touch
धन्यवाद
अभिवाचन करताना त्याचे पान स्क्रीन वरती देणे मला योग्य वाटत नाही
पहा विचार करा
Ok, kahi lokanchi hi magni hoti. Ya kathe purta ha form thevin. Later on we'll keep it audio focused. Thank you for the suggestion.
पुस्तकाचे मूळ नाव काय ????
कथेचं हेच नाव आहे... "एक पापणी लवली आणि इतर कथा" या कथासंग्रहातली गोष्ट... काही काळानंतर हीच कथा थोडीफार संस्करण करून "विश्वसम्राट" या नावानेही आली होती...
@suhaspandharpurkar3486
🙏 my mistake... मी वाचलेली कथा ही - "एक पापणी लवली आणि इतर कथा" या पुस्तकातील आहे...
कधी कधी काही गोष्टींची आपल्या नकळत आपल्याला सवय लागते.. पॉडकास्ट, किंवा ऑनलाईन स्टोरी ऐकणे हा माझा प्रांत नाही खरं तर... मी आणि माझी पुस्तकं यांचं वेगळंच जग आहे... पण सहज CZcams scrolling करताना तुमचं चॅनल नजरेस पडल आणि ते एक रोजचा भाग झालं... खुप दिवसात चुकल्या चुकल्यासारखं वाटतं राहिलं... आभार पुन्हा सक्रिय झाल्याबद्दल... तब्येत सांभाळून सर्व करा 😊
Thank you so much. आपल्या सदीच्छांसाठी मनापासून आभार...