100 टक्के यशस्वी शेळी पालन। शेड माहिती व यशोगाथा/sheli palan,goat farming.
Vložit
- čas přidán 1. 08. 2019
- Hi
I am a Dhananjay godase. Welcome to my channel 'SHETI GURUJI'.
About this vedio ; या व्हिडिओमध्ये शामराव आटपाडकर यांची यशस्वी शेळीपालन माहिती सांगण्यात आलेले आहे तसेच शेड बद्दल ही माहिती सांगण्यात आलेले आहे
Dhananjay godase
Sheti guruji
धनंजय गोडसे ,शेती गुरुजी
शामराव आटपाडकर 8605783109
उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादी शेळीपालन, शेळीपालन, goat farming, goat farm, usmanabadi goat, fodder management, चारा व्यवस्थापन, goat feed10 goats profit, sheli palan, shelipalan mahiti, sheli palan mahiti in marathi, sheli palan shed, sheli palan in maharashtra, sheli palan shed structure, शेळी पालन, osmanabad sheli palan, usmanabadi sheli palan, osmanabadi goat farm, shivar goat farm, commercial goat farming, goat food, commercial, tech farm, technology goat, goat loan, goat commerce, goat diet, goat weight, goat weight gainerशेळीपाळन वेळापत्रक, shelipalan velapatrak, shelipalan time table, shelipalan mahiti, sheli palan mahiti in marathi, sheli palan kase karave, sheli palan chara niyojan, sheli palan shed, sheli palan yashogatha, sheli palan shed structure, शेळी पालन, shivar goat farm, goat fooddairy goats, New Zealand, PinnacleAg, ABS, NZ Farming, Yorkshire Dairy Goats, Saanen, ToggenburgFarm, UK Farm, Kluang, Malaysia, milking goats, feeding goats, play catching game with goats
goat farming, goat farming in india, goat, goat farming business plan, goat farming business, bakari palan, bakari palan kaise kare, goat farming in hindi, new goat farming video, bakari palan business
Thank you so much for watching please subscribe
MY GEARS .
amzn.to/2IzTMG3
amzn.to/2KQ2SjQ
amzn.to/2v9izYA
amzn.to/2v9jAjt
आमच्याशी संपर्क करा.
dbg9092@gmail.com - Jak na to + styl
Mast mahite dile aahe saheb
Dhanyvad Dada
खूपच छान माहिती सांगितली आहे
तरुणांनी आदर्श घ्यावा असे काम आहे काकांचे...... एक नंबर🙏🙏👌👌
खूप छान मुलाखत दीलि
फार उपयुक्त माहिती दिली
Mast mahiti dada dhanyawad
खूप छान माहिती दिली
आपले खूप खूप धन्यवाद....।
खूप छान माहिती दिली तुम्ही
दादा सगळे प्रश्न महत्त्वाचे विचारले खूप छान तुम्ही बनवलेला विडिओ बघून चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Thanks ,khup Chan mahiti dili tumhi
Far chan mahiti dili ani khari sangitli
Chan माहिती आहे काका
छान माहिती काका आणि सर
Khup changli mahiti dili
खूप छान माहीती दिली
खूप चांगली माहिती दिली
काका खुप छान माहिती दिलीत
खूप छान
काका माहिती छान 👌 दिली
न.1 sir
Nice
माहिती छान आहे.परंतु बाजूला कोंबड्यांचा आवाज येत होता.त्याबाबत माहिती दिली नाही.
छान माहिती सांगितली.
खूप. छान
सर खूप छान माहीत दिली आहे
काका तुम्ही खुप छान माहिती दिली माझ्याकडे पण बंदीस्थ शेळीपालन आहे
Kaka mahiti khup Chan dili Tumi 👌👌🙏🙏
सर्वांनाच कळाली अशी माहिती दिल्याबद्दल आपण दघांचेही खूप.... धन्यवाद
सुंदर
Chan mahiti dili
का का छान माहिती दिली
Super news
खूप छान काका
Supr दादा
Khup Chan.
खुप छान माहिती
chan mahiti dili
Nice
👌💐💯
छान
Best👍👍👍
Mast
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
1 ch No शेळी पालन बाबा
nice bhai
Nice video
mast
👌👌👌👌👌
Faar chaan video, uttam
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद सर.
Best
धन्यवाद सर माझ्या अनेक प्रश्नांची सोडवणूक तुमचा व्हिडिओ बघून झाली खूपच छान माहिती मिळाली आणि पूर्णपणे तांत्रिक पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे।
Thanks
काका
शेवटी हा धंदा म्हणजे त्यांना मारायचे आणि आपण जगायचे हेच झाले ना
दुसरे काही उद्योग करा
कशाला जीव घेऊन पाप करता
चार महिन्यात त्यांचा जीव घेता
कसे काका पाप घेता मुक्या प्राण्यांच्या परिवाराचे
हे ठीक नाही
@@rameshkulkarni7260 निसर्गाचा चक्र आहे भाऊ हे.यात पापाचा विषयचं येत नाही.
Mast kaka
१००%अप्रतीम, योग्य आणि गमतीशीर आवाजात मार्गदर्शन आहे.
Good
Thanks saheb
Khup Chan mihiti dilet sir,shetkari mitransathi tumcha CZcams channel khup changla ahe
very nice kaka
Sir 300 shelyana ani tyanchya pilana kiti ekre sheti lagel
1 nambar
NYC
खारं पाणी शेळ्या करिता चालते का माहीती द्यावी
शेळीपालनासाठी गोठा जमीन मातीची असावी की सिमेंट कोबा असावी मलमुत्राची विल्हेवाट कशी लावावी जेनेकरुन मुत्र व लेंडीचा पिकासाठी चांगला फायदा होईल वअन्यउपयुक्त माहीती द्यावी.मला छंद म्हनुन शेळीपालन करावयाचे आहे.
धन्यवाद.
जय जिजाऊ.
Rough parshi aasavi
Mast information kaka
Sir pat kiti mahinayne gab jate
आम्हीं शेळी पालन आम्हीं सगळी माहिती मोकळ्या मनाने देतो जनेकरून दुसरे मराठी मानस शेळी पालन बनू शकतात
धन्यवाद साहेब
sir mala krach aahe plz 7410182706
भाऊ तुमचा no send Kara
नंबर द्या साहेब
No dya sir
Kithi baye kithi cha sed ahe
मी टाटा मोटर्स ला दोन टेंमपररी पिरेड काढले पण काही मजा नाही मग मी शेळी पालन करण्याचे टरवले व success झालो व आता माझ्या कडे 70शेळी आहे।।।
कुठे आहे शेळीपालन 9403010002 नंबर वर कॉल करा
सर तुमचा नंबर दया
Number dya
Mast
मलापण शेळी पालन करायचे आहे गाडीच्या पायरे बरबाद झालेलो आहे
sar aka ekar madhe najika honar sheli pala
cha mahiti dili
111
खुप छान माहिती दिली काका तु गांव कुटल आहे
Hya project sathi govt. Kadun kahi scheme aahe ka
प्रश्न आपण खूप छान आणि योग्य विचारता.पण समोरच्याला उत्तर जुळवून व्यक्त होण्यास वेळ द्या.प्रश्न ही तुमचा उत्तर ही तुमचंच अस नको.
आम्हालामाहिती शेळी पालन ची द्याना
Superb
सुंदर विडिओ भाऊ ,,100% इंफॉर्मशन भेटली
आमच्या कडे तीन होतात
Khri mahiti sangitli
very good information sir godbless you keep it up
Sir mala training kraych ahe kuth asel tr sanga
Makkach dila tar kay hoto ki ajun kahi dusra chara dyachya suka chara kuthla dyacha
तूमच्या चैनल वर चांगली माहिती मिळते
Very good attempt!
भारी नियोजन तुमचा नबर दया दादा
मला करयच आहे कोना कड उसमानाबादी शळ्या आसतील तर सांगा
यांचं गाव कोणच आहे मला शेळी विकत घेण्यासाठी कुठं यावं लागेल..??
कुरणेवाडी, वरकुटे, ता:मान ,जि :सातारा.
Mi punyat ola uber la swatahachi gadi chalavato pan kahi upyog nahi aata sheli palanach karto gavatach
Profitable business ahe ka ha 😊
Sir gav kont
Cchan mahiti
Shed bade screen me dikha na tha bhau not so good
सर एका गावरान शेळीला किती किलो खायला लागते
Address sangitla nai
hi
Medical kharch kiti lagel 1 varshacha
500/600
1 no mulakhat zali
Babani ekadam padhaatshir dili
Avdli mahiti
kaka brobar
सर गावठी शेळी आणि उस्मानादाबी शेळी या दोघांतील फरक कसा ओळखावा
मस्त गावरान माहिती आहे
दोघांचही बोलणे छान वाटलं माहिती खुप मिऴाली
,
08w
Mi
Mi
आमचे पाहुणे आहेत ..काका
पत्ता काय काकांचा
मस्त माहीती दिली आपण
Pend konti dyayla pahije te sanga
Khapri