माझा विशेष : भाजपला खरोखरंच दंगली घडवायच्या आहेत?

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • 'पुढच्या काही महिन्यांत राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगली घडतील. तशी माहिती मला मिळाली आहे, राम मंदिर निश्चित झालं पाहिजे. पण निवडणुकांनंतर राम मंदिर व्हावं, भाजपने राजकारणासाठी त्याचा वापर करु नये,' असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावरच आज माझा विशेषमध्ये चर्चा करायची आहे.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Komentáře • 470

  • @swapnildawange8442
    @swapnildawange8442 Před 6 lety +20

    राम कदम ला चपलानी हाना राज ठाकरे मनसे मुळ मोठा झाला

  • @manoharsonavane2121
    @manoharsonavane2121 Před 6 lety +92

    राम कदम किती बाप होते सागना 42

  • @manoharsonavane2121
    @manoharsonavane2121 Před 6 lety +102

    संदिप भाऊ जय मनसे

  • @AM-bt5zy
    @AM-bt5zy Před 6 lety +66

    पैसे मिळाल्याने राम कदम यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. आता तोंड वर करून बोलतो

  • @mahatechmarathi1490
    @mahatechmarathi1490 Před 6 lety +26

    प्रसन्ना सर तुम्हाला खरंच मनापासून सलाम. हिरा आहात तुम्ही.
    जय मनसे.

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 Před 6 lety +93

    राजसाहेब तुमची गरज आहे
    2019 ला तुम्ही च येणार आहात.....👍👍👍

    • @purveshgaming3520
      @purveshgaming3520 Před 6 lety +3

      nagesh khedkar 100*

    • @pravinpangul7863
      @pravinpangul7863 Před 5 lety

    • @SorcerorStrange
      @SorcerorStrange Před 4 lety

      भाऊ मग मनसे ला समर्थन का नाही केलं 2019 च्या निवड नुकीमध्ये ?

  • @mayuparte8403
    @mayuparte8403 Před 6 lety +24

    राम कदम स्वार्थी त्याना जास्त किंमत देण्याची गरज नाही असं मला वाटतं

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 Před 5 lety +17

    अरे रामू
    तुला २०१९ नंतर नगरसेवक सोड पाणी सोडायला पन पन कोण ठेवाणार नाय
    राज साहेबांना बरोबर राहुन आमदार झाला नाय तर तुला कुञ ने तरी ओळखल असते का
    जनाची नाय तर मनाची तर लाज ठेव रे

  • @vishaltawar-mns6701
    @vishaltawar-mns6701 Před 6 lety +21

    यांचे दिवस भरलेत सर्वांना माहित आहे...मनसे एकमेव पर्याय

  • @lucas5436
    @lucas5436 Před 6 lety +119

    भाउ तोरसेकर तुम्ही भाजप पुरस्कृत पत्रकार आहात. तुमच्या आजच्या वक्तव्यावरून काल मनसेप्रमुख आपल्या भाषणात जे म्हणाले की देशातील ९०% मिडिया हा विकला गेलाय हे अधोरेखित होते.

    • @anandkamble6166
      @anandkamble6166 Před 6 lety +2

      RAJESH SURVE. khry

    • @TheMarathiEngineers
      @TheMarathiEngineers Před 6 lety +3

      यांचे दिवस भरलेत सर्वांना माहित आहे...मनसे एकमेव पर्याय

    • @sachinmore6960
      @sachinmore6960 Před 6 lety

      Tushar Kadam दाद्या कलम 19 वाच रे प्लझ

    • @vishalgapat2849
      @vishalgapat2849 Před 6 lety +2

      kasa oo 90% ? ravish kumar...barkha dutt....rajeep sardesai.....nidhi razdan....nikhil wagle....kumar ketkar.....he jhale bjp la oppose karnare journalist ata kashachya adharawr boltay 90% te kalel ka

    • @vishalgapat2849
      @vishalgapat2849 Před 6 lety

      tehelka cha n congress cha relation kasa ahe te bagha ekda....national herald baddal bagha....mg kalel konacha ahe media

  • @ajitsutar6628
    @ajitsutar6628 Před 5 lety +9

    या राम्या ला कशाला बोलावलंय इथे
    दुसऱ्या च्या पोरी उचलून न्यायची भाषा करतो
    याची भाषा म्हणजे मग्रूर असते आणि चालत्या गाडी मध्ये बसण्याची याची सवय
    तुला तर स्त्रिया च धडा शिकवतील

  • @nileshgunjavate1289
    @nileshgunjavate1289 Před 6 lety +11

    महाराष्ट्रात राहातो तर मराठी हवीच आणि ते मान्य करा....जो खरा आहे त्याला सत्ता द्या..

  • @atulbahad8937
    @atulbahad8937 Před 6 lety +28

    खरच बोलले ठाकरे आज बंगाल बिहार राजस्थान पेटत...योग्य निरीशन

  • @urmeshunde9350
    @urmeshunde9350 Před 6 lety +26

    Ek no sandip bhau

  • @Inside_story24
    @Inside_story24 Před 6 lety +68

    तोनसेकर हे bjp चे समर्थक आहेत .

  • @maheshedake4900
    @maheshedake4900 Před 6 lety +24

    Ram Kadam chya dokyat Pani zaaley Ka??

  • @AM-bt5zy
    @AM-bt5zy Před 6 lety +14

    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @anilkalugade735
    @anilkalugade735 Před 5 lety +21

    भाऊ तोरसेकर तुम्ही भाजपचे आहात की पत्रकार 😇?

  • @travelerdancer5137
    @travelerdancer5137 Před 6 lety +45

    I don't like politics but I like Mr . raj

  • @santoshphapale4866
    @santoshphapale4866 Před 6 lety +10

    भाजप सरकार काम का करत नाही

  • @prashantnikumbh1395
    @prashantnikumbh1395 Před 6 lety +19

    मनसे चा वाघ संदिप दादा

  • @urmeshunde9350
    @urmeshunde9350 Před 6 lety +30

    Mns zindabad

  • @somanathsarvade8541
    @somanathsarvade8541 Před 6 lety +14

    BJP party chi history dangali ghadavun anayachi ahe

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 Před 6 lety +15

    अरे राम कदम ला स्वतःचा बिजनेस हवा आहे ......हा माणूस स्वतः का दूर गेला तर त्याला माहित आहे

  • @user-wo4bt7hr5f
    @user-wo4bt7hr5f Před 6 lety +1

    भाजप च्या पैशावर तोरसेकरांच घर चालतय वाटतं,भाजपची बाजु एकदम भारी मांडली त्यांना विकास सापडला वाटंत

  • @amitkhedekar158
    @amitkhedekar158 Před 6 lety +5

    Raj Saheb, who speaks all the way through the study and they do not do politics, they make people aware

  • @swastikmusicdanceacademy1249

    ५० वर्ष काय उपटत होते काय. भाऊ तोरसेकर

  • @anilkalugade735
    @anilkalugade735 Před 5 lety +2

    जय मनसे

  • @pramodmarathe9691
    @pramodmarathe9691 Před 5 lety +2

    MNS Saheb

  • @satishmane5644
    @satishmane5644 Před 6 lety +10

    न्याय हवा असेल तर मनसे नसला हवा तर भटका मग

  • @Vaibhav-bi4be
    @Vaibhav-bi4be Před 6 lety +8

    भीमकोरेगाव चे आरोपी कधी पकडणार

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 6 lety +1

      vaibhav sutkar -- अहो ही दंगल भाजपा पुरस्कृत होती .आज पावतो केलं का कुणाला अटक?

  • @SanketBunage7
    @SanketBunage7 Před 5 lety +2

    आजची तारीख 29 मे, 2019 आहे....
    राज ने वर्तवल्याप्रमाणे कुठेही कोणतीही दंगल घडली नसून भाजप ला घवघवीत यश मिळाले आहे.
    देशातील जनतेची आणि भाजपची माफी मागणार का राज?

    • @38-sanikamangute87
      @38-sanikamangute87 Před 4 lety

      15 lakh nay dile
      Company bandh padlya
      Lakho yuva berojgar jhale
      Pulwama mdhe shahid jawan
      Maafi magar ka modi, shah??

    • @tusharutale8933
      @tusharutale8933 Před 4 lety

      पळ रें.. तुझं टरबूज घेऊन बस्स घरी

  • @chandrakantkokate5073
    @chandrakantkokate5073 Před 6 lety +5

    राजसाहेब आम्ही मनसेचे मतदार. पण तुम्ही खरोखरच महान आहात पण शेवटी तुम्ही शेवटी माणूसच आहात. फक्त मोदी विरोध नको.आता कुठे गेला शिवसेना, रा.काँ.काँग्रेस विरोध. एका मोदीविरोधासाठी संपूर्ण देशातील विरोधी पक्ष नेते एक झालेत यावरून मोदींची उंची लक्षात येते.

  • @akashkumthekar32
    @akashkumthekar32 Před 4 lety +2

    भाऊ great

  • @santoshphapale4866
    @santoshphapale4866 Před 6 lety +11

    भाजप सरकारचा निषेध

  • @rahulgarje21
    @rahulgarje21 Před 5 lety +3

    Sandeep deshpande is second legendary leader of MNS

  • @sandesh157
    @sandesh157 Před 6 lety +7

    मुंबई देऊ नका असे म्हणे सरदार पटेल यांनी नेहरूंनवर दबाव टाकला.पटेल १९५० मध्ये वारले. संयुक्त महाराष्ट्र १९६० मध्ये स्थापन झाला..
    राज साहेब किती रेटून बोलता ?
    थोडासा अभ्यास करा साहेब 🙏🙏

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Před 6 lety

      sandesh jadhav हा हा हा
      ते ऐकले तेव्हा मी भाषण बंद करून टाकले
      लै हसलो आणि वाईट वाटले राज ह्यांच्या परिस्थिती बाबत, काहीही बोलले 😕
      श्रीदेवी अक्षय कुमार वगैरे विषय काढावे लागणे

    • @Thinktank2024
      @Thinktank2024 Před 5 lety

      Tujha aklechi kiv yete.....pahili samyukta maharashtra samiti 1939 la sthapan jhali......daar commission 1948............tyat lihila hota marathi loka saranjami vruttiche loka ahet.....tyana dusryacha vikas sahan hot nhi....tyamule mimbaj maharashtrala deu nhi

  • @nimeshpatil6197
    @nimeshpatil6197 Před 6 lety +15

    Modi go back

  • @manoharmore3151
    @manoharmore3151 Před 5 lety

    निवडणुका होऊन निकाल काय तो सर्वांनी बघू, हे राजकारण आहे. लोकांचा विश्वास कोणावर आहे तें थोड्या दिवसांनी समजेलच वाट बघा, या सर्वांची बडबड ही तोपर्यंत चालूच राहणार, सगळे सारखेच..

  • @user-qy9pq6pc9g
    @user-qy9pq6pc9g Před 6 lety +12

    जर का दंगलीची गोपनीय माहिती असेल तर ती गृहखात्याला द्यायला हवी ...
    बरोबर भाऊराव !

  • @user-yv8fr2im8p
    @user-yv8fr2im8p Před 6 lety +10

    म्हाथ्यारर्याने पैसे खाल्ले

  • @sunnypawar4815
    @sunnypawar4815 Před 6 lety +5

    भाऊ तोरसेकर सर्वाना कालच्या सभेचे मुद्दे कळले ते तुम्हाला कळले नाही 😂😂धन्यवाद

  • @yogimukadam3274
    @yogimukadam3274 Před 6 lety +10

    Only raj thackeray saheb jay maharashtra

  • @deepakvarande6128
    @deepakvarande6128 Před 6 lety +2

    भाऊ हा भाजप चा चाठ्या आहे त्याचा

  • @sameerthombre1592
    @sameerthombre1592 Před 6 lety +3

    Raj thakre right ahe

  • @nileshkode4111
    @nileshkode4111 Před 5 lety +1

    पण आमच्या ग्रामपंचायत मध्ये एक पण विहीर झाली नाही

  • @rushisid5092
    @rushisid5092 Před 6 lety +9

    भाऊ तोरसेकर खरच तुम्ही राजकीय विश्लेषक आहात का तुमचे विचार पटले नाहीत

  • @mukundkarve5489
    @mukundkarve5489 Před 6 lety

    राज ठाकरे यांनी भाजप वाले विजया साठी दंगली घडवु शकतात , लोकांनी सावध रहावे , याला जनतेने बळी पडु नये असे म्हणाले आहेत . याचा विचार केला पाहिजे आणी आपण सावध राहीले पाहिजे

    • @priteshchavan4515
      @priteshchavan4515 Před 6 lety

      Jas kahi amhala kahi samjalech nahi raj saheb kay mhanale.....kahitari navin sanga

  • @rawgoa5008
    @rawgoa5008 Před 6 lety +2

    True said

  • @uttamkokate4510
    @uttamkokate4510 Před 6 lety +5

    jai mns

  • @parthhalkunde2954
    @parthhalkunde2954 Před 6 lety +13

    Good going prasanna....expected from journalist.keep it.

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 Před 6 lety +18

    फक्त हिंदूंचीच facebook पाहतो का हा देशपांडे...हिंदूंना भडकवणाऱ्या पोस्ट,हिंदूंच्या murder या सर्वसामान्य म्हणून पाहता,।दलित,मुस्लिम मारला कि हलकल्लोळ। नालायक मीडिया आणि झोपलेला बहुसंख्य समाज।

  • @amazingvideos5821
    @amazingvideos5821 Před 6 lety +15

    Jaat paat var rajkaran karun lokana bhik magayla lavtil ek divshi..

  • @nakale9131
    @nakale9131 Před 6 lety +1

    राम कदम भाजपचा चमचा आहे

  • @ajitsutar6628
    @ajitsutar6628 Před 5 lety +2

    राम कदम हे सर्व कूमेंट्स वाचा
    आणि मग विचार करा की आपले महत्व किती

  • @manojsawkar2665
    @manojsawkar2665 Před 6 lety +3

    भाऊ तोरसेकर नेहमीच परखड मते मांडतात...👌👍

  • @Raj_Thackeray_Fc
    @Raj_Thackeray_Fc Před 6 lety +1

    only Raj saheb

  • @snehalatapowar2238
    @snehalatapowar2238 Před 5 lety

    एक वर्ष झाले.राजसाहेब म्हणाले ते खरे ठरले.तोरसकर हे भाजपीय आहेत.

  • @sitaramshinde9360
    @sitaramshinde9360 Před 3 lety

    बरोबर आहे

  • @rahulnighojkar7719
    @rahulnighojkar7719 Před 5 lety +2

    प्रसन्न जोशी तुम्ही स्वतःला विचारून पहा आपण योग्य पत्रकारिता करता का, का चॅनलचा TRP वाढावा म्हणुन सिनीयर कडुन सांगितले आहे का?

  • @kiranshinde6369
    @kiranshinde6369 Před 6 lety +5

    शेतकर्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना bjp अतिशय त्रास देत आहे..
    bjp आता हरली की आयुष्यात परत कधीही येत नाही

    • @xyz-io3kp
      @xyz-io3kp Před 5 lety

      Pudachya 💯 varshat yet Nahi BJP

  • @jeet_fix4379
    @jeet_fix4379 Před 6 lety +2

    भाजप फेकुऊ सरकार

  • @yogeshshegokar5377
    @yogeshshegokar5377 Před 6 lety +1

    prasana joshi sir tumcha mudde khupach sundar mandale

  • @bholabhujbal2681
    @bholabhujbal2681 Před 6 lety +4

    दंगल होणार १०१%

  • @swapnilsasane6770
    @swapnilsasane6770 Před 6 lety

    राज ठाकरे बरोबर बोलले आहे,,,,सावधान रहा,,,,

  • @Saurabhnaik
    @Saurabhnaik Před 6 lety +9

    Bhau Toraskar is biased

  • @nandkumargonbare108
    @nandkumargonbare108 Před 6 lety +8

    👎Bhau And 👎Ram kadam .
    Raj Thakare Kay bolat aahet he samjun ghya mg bola.⛳
    Hya Maharashtracha Vichar Karnara Mahan Neta Aahe Raj Thakare⛳✌👍
    2019 Fakt MNS.

    • @SorcerorStrange
      @SorcerorStrange Před 4 lety

      भाऊ मग मनसे ला समर्थन का नाही केलं 2019 च्या निवड नुकीमध्ये ?

  • @amolsonawane6450
    @amolsonawane6450 Před 6 lety +3

    जनता ह्यांच्या बोलण्यावर नका जाऊ हे राजकारणी सगळे मित्र आहे,आता निवडनुका आल्या म्हणुन राजकारन चालु झालंय,तुम्ही चांगल्या माणसाला निवडुन द्या,पक्ष कोणताही असो,

    • @priteshchavan4515
      @priteshchavan4515 Před 6 lety

      Sanga mag changla manus kon ahe....fakt rajanikant sodun sanga..

    • @amolsonawane6450
      @amolsonawane6450 Před 6 lety

      +ritesh desai तुझ्या इथला च‍ांगला उमेदवार निवड,कुठल्याही पक्षाचा असुदे,
      तुझा अन् तुझ्या भागाचा विचार कर,
      कुठल्याही लाटेला बळी पडु नको

  • @rakeshsalvi8031
    @rakeshsalvi8031 Před 5 lety

    Khup chhan Prasanna Sir

  • @dineshredkar6311
    @dineshredkar6311 Před 5 lety

    या कार्यक्रमात सामान्य नागरिकाला सामावून घेतले पाहिजे राजकिय नेते आरोप प्रत्यारोप करीत असतात त्यात अशा प्रकारच्या बातम्या किंवा प्रक्षेपण करायचे नाही ही बातमी कि अफवा पसरवरण्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @zafaralisyed787
    @zafaralisyed787 Před 5 lety +1

    Keep up Mr Raj Thakre.

  • @sambhajiyelpale2266
    @sambhajiyelpale2266 Před 6 lety +4

    राम कदम तु भुक

  • @maheshsolkar7839
    @maheshsolkar7839 Před 5 lety

    आता फक्त मनसे जय महाराष्ट्र जय मनसे

  • @rahulgaikwad3925
    @rahulgaikwad3925 Před 5 lety +1

    Ramya

  • @ulhasmakhi8235
    @ulhasmakhi8235 Před 6 lety +12

    राज ठाकरे मोदी ना गुजरात मध्य गेले होते आणि काय विकास झाला ते गुण गात होते का प्रेम करतोयस

  • @HIND251
    @HIND251 Před 6 lety

    मी शेतकरी आहे राज ठाकरे यांनी शेतकरयासाठी काय केले.

  • @dinkarpatil8501
    @dinkarpatil8501 Před 3 lety +1

    राम्या गंप बस मुखं आहे

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 Před 5 lety

    संदीप भाऊ, खरं बाेललात राव ! ! !

  • @eshwarkakade1672
    @eshwarkakade1672 Před 6 lety +5

    BJP Collapse Kru

  • @satishbamane9456
    @satishbamane9456 Před 3 lety

    हा राम कदम म्हणतो मोदी च कौतुक केल्यानंतर आपला पक्ष खाली घसरेल मतदान कमी होईल एवढे राजसाहेब तुझ्यासारखे कमी अक्कलेचे नाही आहेत

  • @SHITALPATILjain
    @SHITALPATILjain Před 6 lety +1

    मोदींच्या हातून होत तर काही नाही ....
    फक्त बोलण्यात त्याच सगळं अवसान गेलं...
    फक्त आकडे सांगत फिरतंय...
    आणि त्याचा वर ते फडणवीस गाणी गात फिरतंय....

  • @mmk123kul6
    @mmk123kul6 Před 6 lety +3

    अत्यंत बेजबाबदार सार्वजनिक वक्तव्य.राज ठाकरेंना संगत भोवली.

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Před 6 lety +5

    Aaj khare bolale ABP MAZA wale

  • @hsolanke5355
    @hsolanke5355 Před 5 lety

    आज बगा राज साहेब जे बोलले ते बरोबर आहे 20-10_2018 भावानो लक्षात राहुद्या

  • @sunilkeer8055
    @sunilkeer8055 Před 5 lety

    हा भाऊ तर मला पक्का खाऊ वाटतो. हा तर भाजप बरोबर तोडतुकर करणारा वाटतो.

  • @santoshhatamkar1657
    @santoshhatamkar1657 Před 6 lety +3

    अरे हा भाऊ तोरसेकर हा नकी मराठी माणूस आहे का काय बोलतो ह्याला तरी कळतं का म्हातारा

  • @kunalpatil5891
    @kunalpatil5891 Před 6 lety +6

    MNS

  • @adityapatil3522
    @adityapatil3522 Před 6 lety +5

    Suravatila background music....bhari hote Rao😂😂😂😂

  • @rameshkamble6848
    @rameshkamble6848 Před 5 lety

    तोरसेकरांच्या डोळ्यावर मोदी चा चस्मा आहे त्या मुळे त्या बोलन्यात सुसंगत पना नाही

  • @jaihind3264
    @jaihind3264 Před 6 lety +2

    Nice anchoring prasanna

  • @amolmanwar5188
    @amolmanwar5188 Před 5 lety

    हा तोच राम कदम आहे ,महिला चा अपमान करणारा राम कदम आहे

  • @beingsalman9615
    @beingsalman9615 Před 6 lety +1

    Raj Thackeray is great

  • @ganeshnehul5023
    @ganeshnehul5023 Před 2 lety

    मनसे एकमेव पर्याय 🚩

  • @Pankajjadhav358
    @Pankajjadhav358 Před 6 měsíci

    भाऊ तोरसेकर राजकीय विश्लेषण नसून भाजप विश्लेषण आहे

  • @govinds8550
    @govinds8550 Před 4 lety

    राम कदम फालतू मानुस आहे जिथे खायला भेटतो तिकडे जातो...

  • @YusufKhan-rg5kj
    @YusufKhan-rg5kj Před 5 lety +1

    Manse .me the jabhi ram kadam jaisi speech
    Bjp. me hai abhi ravan kadam jaisi speech
    Sach ko bhatkane ki
    Jay hind jay maharshtra

  • @sachingadekar8669
    @sachingadekar8669 Před 5 lety

    राज साहेब वर टिका करायची तुझी औकात पण नाही 💪💪💪💪

  • @nikumhatre8998
    @nikumhatre8998 Před 5 lety

    फक्त राज

  • @swapnildawange8442
    @swapnildawange8442 Před 6 lety +1

    barobar दंगली घडणार

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 Před 5 lety

    राम कदम देव