@@vaishalisonaar7732 कुठे मिळतात हे पत्ते कोणाच्याही कडे असतात, पण हे असले ब्रह्मकमळ नाही म्हणतात.( लोकमत ) असली ब्रह्मकमळाच्या उग्र वासामुळे माणूस त्याच्या जवळ जाऊ शकत नाही असं ऐकलं आहे.
हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण मी पण खूप वर्षापूर्वी पेपर मध्ये ही माहिती वाचली होती, असली ब्रह्मकमळाचा वास फार उग्र असतो आणि त्याच्याजवळ मनुष्य जाऊ शकत नाही 🙏 सविस्तर माहिती पेपर मध्ये मी वाचलेली आठवते मला माझ्याकडे पण हे झाड आहे पण तेव्हापासून मला त्याचं आकर्षण नाही राहिलं 👋
खुपच सुंदर 🌹🌹🙏 मनपुर्वक धन्यवाद 🌹🌹🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
लै भारी
Khup khup dhanyvad 😊 Subscribe to our channel 😊 like
ब्रम्ह कमळा चे फुल खुपचं अप्रतिम सुंदर 👌आणि फुल उमलण्याचा व्हिडिओ फार छान💐💐💐
Thanks 👍🙏
कुठ मिळतय
@@vaishalisonaar7732 कुठे मिळतात हे पत्ते कोणाच्याही कडे असतात, पण हे असले ब्रह्मकमळ नाही म्हणतात.( लोकमत ) असली ब्रह्मकमळाच्या उग्र वासामुळे माणूस त्याच्या जवळ जाऊ शकत नाही असं ऐकलं आहे.
खूप छान माहिती दिली तूमी धन्यवाद
खूप खूप धन्यवाद दादा असाच प्रतसाद देद राहा 🙏🏻
👌🙏👌👌
Ase mhantat bhram kamalche fulachi pooja purushani karayavi.
🙏🙏
Chan ahe
Khup dhanvad 🙏 pz SUBSCRIBE like channel Jyoti's corner 😊
हाे खुप छान ताई
माहीती
धन्यवाद
Khup khup dhanvad friend
Pz friend aplya channela subscribe
खूप छान
छान 👌आहे
Thankyou so much 😊
Tai khup chan aahe. Mazya ghari pan aahe Mazya sasubaine lavlel pan tyala ajun hi phul aale nahi kay karn asel tar sanga uopay sanga
1 Year pan lagat kadhi kadhi phool yayla
Sarvat phile swagt ahe Didi tumche tr full yeyl khup laver hyach pavsalyatn nakki 😊
Mazya zadala kali aaliy kali pahunach mala khup chan vattay
खूप छान ताई असेच फुल तुमच्याकडे नेहमी येत जाऊ अशीच मी प्रार्थना करते pz SUBSCRIBE to our channel 😊
आज आमच्या घरी फुल ऊमलत आहे ❤
Khup chan Dada 😊👌🏻👌🏻 suport me
vishnukamal fulki Bel kahnapar milegi
माझ्या कडे खुप वर्ष झाले झाड आहे पण त्याला अजुन फुले आले नाही याचे कारण काय असेल
Magy gari aaj magya zadala aaj 13 fula laglie ahet
शुभ प्रभात भाऊ खूप खूप छान ब्रंभकमल फुल उमलले 😊😊 SUBSCRIBE to our channel 😊
0km
ताई माझे झाडाला डिसेंबर महिनयात फूल आले आहे
खूप खूप भाग्यवान आहात ताई तुम्ही तुमच्या घरात नेहमी आनंद राहणार ताई कमेंट केली तुम्ही छान pz tai SUBSCRIBE 🙏 kra
ताई पुजा कधी करायची
जेव्हा फुल उमलले असते तेव्हाच पूजा करून घ्यावी ताई pz Subscribe to our channel 😊
Amavasela puja keli tar chalel?
पण काही जण म्हणतात हे खरे ब्रम्ह कमळ नाही
Ho pn as full vrshatun ekdach yete tehi pavsalyach jast krun pz Subscribe to our channel 😊
हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण मी पण खूप वर्षापूर्वी पेपर मध्ये ही माहिती वाचली होती, असली ब्रह्मकमळाचा वास फार उग्र असतो आणि त्याच्याजवळ मनुष्य जाऊ शकत नाही 🙏
सविस्तर माहिती पेपर मध्ये मी वाचलेली आठवते मला
माझ्याकडे पण हे झाड आहे पण तेव्हापासून मला त्याचं आकर्षण नाही राहिलं 👋