हसून घ्या गालात तमाशाच्या नादात | हसून हसून पोट दुखेल अशी धमाल विनोदी बतावणी |

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 03. 2023

Komentáře • 17

  • @pramodghodake5942
    @pramodghodake5942 Před rokem +4

    Gorkh pachegavkr pahije hote

  • @nivruttijadhav6630
    @nivruttijadhav6630 Před rokem +5

    Gorakh pahijet

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 Před rokem +3

    पॅन्ट वाला जाकेट वाला याला जमत नाही

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 Před rokem +1

    Karadkar ❤❤❣😘😘😘

  • @user-qo2ft8vs9s
    @user-qo2ft8vs9s Před rokem

    शिवाजी पेडकर १ कला आहे

  • @shamravkurane8145
    @shamravkurane8145 Před 2 měsíci

    अावडल. कार्यक्रम अावडला.

  • @Prashant-mh4yl
    @Prashant-mh4yl Před rokem +1

    Gan gavlan taka.. Fkt karadkar

  • @RahulPawar-wz9bb
    @RahulPawar-wz9bb Před rokem

    ❤❤❤

  • @bharatkhilare7364
    @bharatkhilare7364 Před rokem +2

    😂😂😂😂😂😂😂

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Před rokem +3

    अशाप्रकारे विनोद निर्मिती साठी देवतांच्या नावांचा वापर करून भक्तांच्या भावना दुखावनार नाहीत याची काळजी घ्यावी. देवदेवतांचा नामोल्लेख हा विनोदाचा विषय नाही हे ध्यानात घ्या . अनेक तमाशांमध्ये साधु संताच्या नामोल्लेख विनोद निर्मिती साठी होताना दिसून येतो. महाराष्ट्र ही‌ संताची भूमी आहे. इथे संताचा आदर राखणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. तमाशा हि महाराष्ट्राची अभिजात कला आहे ती टिकली पाहिजे.पण कलावंतांनी देवदेवतांचा नामोल्लेख विनोद निर्मिती साठी होणार नाही याची काळजी घ्यावी ही माफक अपेक्षा.

    • @ShriGaneshTasgaon
      @ShriGaneshTasgaon  Před rokem +2

      अगदी बरोबर आहे , आम्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. व ही बाब तमाशा पार्टीला कळवतो .धन्यवाद.