🏞🌳धनगरवाडी येथे आलो होतो तर, गुरे बघायची राहिली होती.

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 14

  • @user-uq8ej3dz9j
    @user-uq8ej3dz9j Před 16 dny +1

    कोकरे काकांनी दुध दही खायला व पिंन्या दिले का ही आमचा जय अहिल्या जय मल्हार धनगर समाजाचे अमुरत आहे

  • @balugore6344
    @balugore6344 Před 15 dny +1

    धनगर समाज कुठे कमी नाही पण सरकार लक्ष्य देत नाही ज्यागलात रहातो धनगर समाज

  • @sunilgore2902
    @sunilgore2902 Před 14 dny +2

    मित्रा .. धन्यवाद ❤ कुणीतरी कोकणातल्या धनगर वस्तीचे व्हिडिओ समोर आणले. मी स्वतः कारवली गावचा आहे. छान वाटले व्हिडिओ. याच हर्दखळे गावी शिंदे, झोरे, आखाडे, शेळके आमचे प्रत्यक्ष पाहुने आहेत.

  • @kunalsane3777
    @kunalsane3777 Před měsícem +2

    ❤अशी पिढी पायाला पुन्हा नाही भेटणार ❤

  • @rajankawale2152
    @rajankawale2152 Před 20 dny +1

    जय गौमाता
    पत्ता पाठवावे

  • @Dhebefamily07
    @Dhebefamily07 Před 16 dny

    👌👌👌 same cast dhangar

  • @akashgurav5976
    @akashgurav5976 Před 21 dnem +1

    आमच्या कोकरे बंधुची ही गुरे आहेत....

  • @sudhakarkadam8232
    @sudhakarkadam8232 Před měsícem

    Gav konte

  • @raghunathmonde3189
    @raghunathmonde3189 Před měsícem +1

    गुरें बरोबर दाखवा

  • @shubhammalap9626
    @shubhammalap9626 Před měsícem

    Konati dhangarvadi