चविष्ट आणि सुप्रसिद्ध ठाणे चे Famous गोखले उपहार गृह |

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • मराठ मोळ Breakfast
    ठाणे मणजे मिसळ चे घर पण असे अनेक ठिकाण आहे जिथे तुम्हाला चवदार ऊक्कम पदार्थ मिळतील
    तसेच एक म्हणजे गोखले उपहार ग्रुह
    📍Gokhale Uphar Gruh
    Baji Prabhu Deshpande Road Near Gokhale Road, Opposite Saraswat Bank, Naupada, Thane West, Thane, Maharashtra 400602
    Follow - ...
    #thane #thanefoodie #maharashtrianfood

Komentáře • 55

  • @ameyvaidya4241
    @ameyvaidya4241 Před rokem +2

    मिसळ पाव खायचा असेल तर सगळ्यात बेस्ट मिसळ १ च ती म्हणजे मामलेदार आणि त्या नंतर सुरुची 😀

  • @prasadjayade6006
    @prasadjayade6006 Před rokem +1

    व्हिडिओ छान होता,खरोखरच सुंदर, स्वच्छ आणि जिभेची चव वाढवणारे असे हे उपहारगृह आहे मंगळवार होता बाजूला श्री काणे महाराज स्थापित श्री रावण गर्व हरण गणपती मंदिर होत ते जर दाखवले असते तर बर झाल असत

  • @sujityadav9468
    @sujityadav9468 Před rokem +2

    Bhari🔥🔥

  • @pandurangshirodkar6329

    छान माहिती दिली मस्तच👍

  • @urmilaphadnis7842
    @urmilaphadnis7842 Před rokem

    गोड असणारच

  • @nilimakulkarni6463
    @nilimakulkarni6463 Před rokem +6

    एक तर तू 2 गोष्टी आहेत च्या चुकीच्या सांगतो आहेत 🤷🏻‍♀️🙄मी लहान पणा पासून खातीये हॉटेल मध्ये
    1. उपवासाची कचोरी आहे ती जरी गोड असली येरी ती नीट चावीने खाल्ली तर शेवट ला थोडासा तिखट पणा असतो 😍
    2. आणि महाग आहे तर का महाग आहे ह्याच सुद्धा कारण आहे तिथे इतकी स्वच्छटा असते आणि तळलेले पदार्थांसाठी तेल रोज बदललं जातं.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Před rokem

    मी ठाण्यात असताना खुप वेळा येथे गेलो आहे, खुप छान पदार्थ असतात आणि वाजवी ते किंमत असते

  • @jaydeeptadsare3164
    @jaydeeptadsare3164 Před rokem

    Nice bro

  • @sunilangne7979
    @sunilangne7979 Před rokem +1

    हे हॉटेल जेव्हा जुन्या ठिकाणी मेन रोड ला होते तेव्हा सगळ्या पदार्थांची चव चांगली होती. आता साध्या चहाला पण चव नाही. इतर पदार्थाना सुध्धा चव नाही.

  • @misssarikashankargaikwad6198

    It's very old Gokhle Uphar Since my School Times I miss My school Days Specially Vadapav Now it's open Newly Exactly Opp Side

  • @vedantsonanis1762
    @vedantsonanis1762 Před rokem +1

    Thanaycha tiku 🥰🥰

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 Před rokem +1

    जय शिवराय भावा एक नंबर

  • @rajugaikwad2486
    @rajugaikwad2486 Před rokem +1

    छान विडिओ बनवला आहे ❤️❤️❤️❤️

  • @umeshtawde3629
    @umeshtawde3629 Před rokem +2

    Khupch mast 🎥

  • @lavinashetty3777
    @lavinashetty3777 Před rokem

    I try to go to Gokhale once a month and I like everything they have in their menu. 😊👍👍👌

  • @rajaramrane584
    @rajaramrane584 Před rokem

    ok

  • @sunilangne7979
    @sunilangne7979 Před rokem +1

    इतर हॉटेल पेक्षा खूप महाग आहे. सध्या बाजूचे manis hotel अप्रतिम चवीचे व योग्य दरात आहे.

  • @yashthoratvlogs2121
    @yashthoratvlogs2121 Před rokem +2

    👍 video first comment 😍😍

  • @anuradhakamthe1481
    @anuradhakamthe1481 Před rokem +2

    Hi tejas for once you showed good hotel as this place is very clean n all steel kitchen as other places u showed are not so good road side stalls no hygiene

    • @TravelFoodieTiku
      @TravelFoodieTiku  Před rokem +1

      Me ata restaurant pan chalu kartoy dakhvayla
      Hya adhi cha pan restaurant hota
      Streetfood cha pan karawa lagta bcoz sarva aplech ahet, maza video taknyani jar tyana kahi utpana milat asel tar mhanun ata balanced kartoy

  • @laxmanpavaskar7705
    @laxmanpavaskar7705 Před rokem

    Tiku bhau Kolhapur la ya ❤️

  • @omsairam4398
    @omsairam4398 Před rokem

    खुप महाग आहे चव नाही मी नेहमी जात होतो आता मनीज मस्त ☝️

    • @raginideodhar1690
      @raginideodhar1690 Před rokem

      Mi hi try kel ekdam bekar sabidana wada misal n bread roll ajibat tasty nahit

  • @sunildhotre8379
    @sunildhotre8379 Před rokem +2

    मित्रां अगोदर काय बोलायचे ते पाठ करून येत जा तू काय बोलतोयस ते कळत नाही

  • @bharadwajfamily21
    @bharadwajfamily21 Před rokem +1

    Bhaiya thoda hindi bhi bola karo 👍❤️❤️

  • @ganeshshinde2382
    @ganeshshinde2382 Před rokem

    Address sanga kuthe ahe te

  • @nilimakulkarni6463
    @nilimakulkarni6463 Před rokem +2

    तेल बदलतात कारण प्रत्येक गिराइकाची काळजी घेतली जाते म्हणून महाग आहे

  • @chandulalmajithia2085

    भाऊ थोड सपष्ट उच्चार करून समजेल तस बोला!!!👃

  • @priest_on_the_wheels
    @priest_on_the_wheels Před rokem

    गोड पियाल्याने ब्लड प्रेशर हाय होतय ह्वय

  • @ramchandragandhi7730
    @ramchandragandhi7730 Před 3 měsíci

    BOLTANA HAI KARU NAKA BAKI CHHAN AHE

  • @shridharyadav4677
    @shridharyadav4677 Před rokem

    बारा कोसांवर बोलीभाषा बदलते ,यांनी मराठी माणसाच्या हाटेलची जाहिरात केली ते बघा भावनेची कदर करा भाषेतील चुका काढु नका

  • @shitalshingade6878
    @shitalshingade6878 Před rokem

    आधी चांगलं आणि उत्तम बोलायला शिक आणि मग व्हिडिओ बनवा तू काय बोलतो आहेस हे तुलाच कळत नाही खाण्याच्या पदार्थांचे व्हिडिओ आहेत ते सोडून काय बोलतोयस

  • @hrithiksaluja6387
    @hrithiksaluja6387 Před rokem +1

    Love upvasi chi misal at gokhale . Normal misal is also good. Coffee Mast

    • @TravelFoodieTiku
      @TravelFoodieTiku  Před rokem

      Oh Next Time Nakki Try Karen

    • @varshaketkar4581
      @varshaketkar4581 Před rokem

      हे Thana station बाहेरच hotel आहे का?

    • @hrithiksaluja6387
      @hrithiksaluja6387 Před rokem

      @@varshaketkar4581nahi station baher nahi ahe .
      .Shree Gokhale Upahaar Gruh
      Baji Prabhu Deshpande Road Near Gokhale Road, Opposite Saraswat Bank, Naupada, Thane West.

  • @vnayak2253
    @vnayak2253 Před rokem

    Very costly......not worth the money .....

    • @vaishaliatre6437
      @vaishaliatre6437 Před rokem +2

      Many similars in Thane...Prashant corner,Tiptop....overrated ones..

  • @sachinm67
    @sachinm67 Před rokem

    Been there twice not worth going again

  • @SUlhas-dj1no
    @SUlhas-dj1no Před rokem +3

    आजकाल कोणीही सोम्यागोम्या उठतो आणि मराठी भाषाच नव्हे, तर असेही नीट बोलता येत नाही, तरीही व्हिडिओ बनवतात.

    • @TravelFoodieTiku
      @TravelFoodieTiku  Před rokem +3

      हो मिच सोम्यागोम्या मराठी टिकवायचा प्रयत्न तरी करतोय
      ईत्तर लोक मराठी भाषा सोडुन दुसर्या भाषा वापरतात तिथे जाऊन ज्ञान द्या
      पाय खेचायला पुन्हा येऊ नये

    • @SUlhas-dj1no
      @SUlhas-dj1no Před rokem +2

      @@TravelFoodieTiku बोलायची अक्कल तर नाहीच आहे, पण लिहायची पण अक्कल नाही आहे. कोणी आपल्या चुका दाखवल्या तर सुधारणा करण्याचे सोडून 'गिरा तो भी टांग उपर' असा आविर्भाव. अडाणी कुठला!

    • @TravelFoodieTiku
      @TravelFoodieTiku  Před rokem

      चुक दाखवली?? की हिणवल येत नाही अस

    • @shailendrapunekar613
      @shailendrapunekar613 Před rokem +2

      ह्याच्या पेक्ष्या सुंदर वडा ह्याच्या पेक्ष्या
      सुंदर चटणी आणि कमी पैसे हे सर्व हॉटेल प्रकाश फक्त आणि फक्त दादर

    • @priest_on_the_wheels
      @priest_on_the_wheels Před rokem

      खाताना बोलु नये हे कोण सांगणार आता