धनगरी जीवनाचा अनुभव | dhangari jivan | dhangari life 🦙🦙🐐🐐

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • धनगरी जीवनाचा अनुभव | dhangari jivan | dhangari life 🦙🦙🐐🐐
    धनगर
    धनगर हा एक हिंदू समाज आहे, जो प्रामुख्याने शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो.
    महाराष्ट्रात भटक्या जमातींची (क) (एनटी-सी) मध्ये धनगर या एकाच भटक्या जमातींची समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे दिड कोटी आहे.
    सध्याच्या माहितीनुसार क्षत्रिय धनगर म्हणून जी १०८ कुळे (आडनावे) सांगितली जातात, त्यापैकी ३२ कुळे हि महाराष्ट्रातील असून ती सर्व (आडनावे) हि हटकरांची आहेत असे आढळून आले आहे. त्यामध्ये गहलोत, राठोड, कछवाह, सेनगर, कदंब हि कुळे सूर्यवंशातील आहेत. यादव, तोमर हि कुळे चंद्रवंशातील आहेत.
    topic's cover in these video
    dhangar history in marathi
    dhangar caste history in marathi
    history of dhangar samaj in marathi
    dhangari life full mhiti sahit marati madhe
    आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा
    like, share, comment and subscribe
    जय महाराष्ट्र
    जय आगरी कोळी 🙏

Komentáře • 189