Pudhari News | जाहीर सभेत फडणवीसांनी रवी राणाला झापलं |

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #pudharinews #marathinews
    Pudhari News | जाहीर सभेत फडणवीसांनी रवी राणाला झापलं | #devendrafadnavis on #ravirana
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Komentáře • 433

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 Před 28 dny +287

    रवी राणा खरं बोलले, फक्तं तुम्ही गोल माल करत आहे

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 Před 27 dny

      @@ganeshshindhiya9370 काही गोल माल नाही. मार्च पर्यंत बहिणींची 1500 तरतूद केली आहे. राजस्थानत ही योजना लोकप्रिय झाली आहे. कृपया नरेंटिव्ह पसरू नये ही विनंती.

    • @sunilrasale5373
      @sunilrasale5373 Před 27 dny +2

      😊😊😊😊😊😊

    • @arunsathi425
      @arunsathi425 Před 19 dny

      😂

  • @rohitsurwase5284
    @rohitsurwase5284 Před 28 dny +85

    मध्यप्रदेश मध्ये सुद्धा अशीच योजना होती निवडणूक नंतर बंद झाली

    • @mh15....panchwati3
      @mh15....panchwati3 Před 27 dny +1

      Chalu aahe ..mahiti ghe bhava .....majhi putni tithe rahate......1250rs milatat

    • @sheikhmohsin6392
      @sheikhmohsin6392 Před 27 dny +1

      Chalu ahe bhau pn Maharashtra ani mp madhe frk ahe

  • @balakhapare2878
    @balakhapare2878 Před 28 dny +136

    रवी राणा खर बोलतोय, निवडणूक झालेवर योजना बंद

  • @babugawas9701
    @babugawas9701 Před 28 dny +114

    योजना आणि सरकार चुकीचे आहे
    लवकरच सरकारचे विसर्जन नक्कीच

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před 28 dny +96

    रवी राणा यांनी राजकीय सन्यास घ्यावा अशी विनंती आणि नवनीत राणा यांनी चित्रपट कारकीर्द सुरु करावी.

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 Před 28 dny +139

    काय सावरा सावरी चाललि राव😂😂

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 Před 28 dny +23

    खरं बोलले बरं झालं महिला लक्षात ठेवणार आता फक्त आमदार मोजत बसा
    "आता फक्त महाविकास आघाडी"

  • @surendragije803
    @surendragije803 Před 28 dny +76

    निवडणूक जुमला....१५ लाख रुपये कुठे आहेत

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o Před 28 dny

      15 लाख वजा बाकी होऊन 1500 झाले

  • @purushottambharambe5049
    @purushottambharambe5049 Před 28 dny +86

    कितीही बोंबला खर काय ते जनतेच्या लक्षात आले आहे

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 Před 28 dny +29

    तुमच्या सोयीचे स्टेटमेंट दिली की सोयीची आणि विरोधात बोलले की गैरसोयीचे

  • @amitbhosale2912
    @amitbhosale2912 Před 28 dny +23

    निर्लज्जम सदा सुखी

  • @indaramindore1277
    @indaramindore1277 Před 28 dny +34

    पंधरा लाख रुपये कधी येणार जनतेचा पैसा कधी वाटणार

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 Před 28 dny +45

    किती भाऊबीज द्या जनता तुम्हाला जागा दाखवणारच आहे

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 Před 28 dny +14

    बेंबीच्या देठ पासून ओरडून ओरडून सांगावं लागत आहे.. जनतेचा विश्वास उडाला तर किती घाबरगुंडी होते..हे दिसतय

  • @manehanmant5258
    @manehanmant5258 Před 28 dny +34

    पाडा ह्यांना

  • @ramakantkendre4666
    @ramakantkendre4666 Před 28 dny +17

    आवळा टाकून कोळा काढणारा नेता फडणवीस

  • @user-ve8ud7xc5d
    @user-ve8ud7xc5d Před 28 dny +78

    भाऊबीज वर्षातुन एकदाच .निवडणुक झाली का फरार

  • @user-bq9lu2qm8e
    @user-bq9lu2qm8e Před 28 dny +16

    साहेब एवढं तुम्ही रागारागाने बोलू नका हार्ट अटॅक येईल रवी राणा खरंच बोलले

  • @UmeshJadhav-x9c
    @UmeshJadhav-x9c Před 28 dny +22

    आता आशीर्वाद विसरा

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 Před 28 dny +6

    झालं साहेब तुमचा आता game होईल विधानसभेमध्ये लॉलीपॉप देता तुम्ही फक्त...

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 Před 28 dny +11

    लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी वहिनी, लाडका चुलता, चुलती मग लाडका शेतकरी कधी?

  • @gurusutar5006
    @gurusutar5006 Před 28 dny +10

    मतदानाची माया मिळवण्यासाठी हि खटाटोप आहे तुमची माया फसवणूक करणारी आहे हे जनतेला कळून चुकले आहे

  • @Narcissist_17
    @Narcissist_17 Před 28 dny +26

    लोकसभेवेळी संविधान बदलू अस ह्यांचा च एक नेता म्हणला होता😂😂आता हा नुकसान करणार मोठं... _विरोधक आहेतच आता नरेटीव पसरवायला खंबीर💪🏻😎🤏🏻😜🤣🤣🤣_

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Před 28 dny

      भाजपा तर नेरेटिव् चा मुळ जन्म दाताच
      सौ चुहा खाकर बिल्ली चली हाज..

  • @udayshinde2711
    @udayshinde2711 Před 28 dny +6

    मुख्यमंत्री यांच्यात दम नाही ते काही आमदार बोलत आहेत त्यांनी रवी राणा चं नांव का घेत नाहीत.

  • @sachinpagar4985
    @sachinpagar4985 Před 28 dny +6

    या लोकांवर विश्वास ठेवू नका आता पर्यंत 15 लाख आले नाही 1500 कधी येणार हे फसवणूक करत आहे...

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Před 28 dny +8

    खर बोलतोय राणा परप्रांतीय

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Před 28 dny +6

    महायुतीने काही करू द्या येणार तर महाविकास आघाडी

  • @Pirates222
    @Pirates222 Před 28 dny +7

    भाऊ बीज नाही मतासाठी लाच देत आहे तुम्ही . पण एक तुमच्या बहिणी पण फार हुशार झालेत .

  • @user-ex8tj9lz2d
    @user-ex8tj9lz2d Před 28 dny +6

    अडीच वर्ष तिघेजण गवत उपटत होता काय तेंव्हा सुचलं नाही तुम्हाला दीड शहाणे आहात तुम्ही तुम्ही शेर असाल पण जनता सव्वाशेर आहे तुम्ही कितीही भुका तुम्हाला जनता तुकडा टाकणार नाही 😂😂😂😂😂

  • @GovindSawant-s1m
    @GovindSawant-s1m Před 28 dny +8

    पैसे तुमच्या खिशातुन देता का येवढ सांगा येकदा

  • @DeepGorivale
    @DeepGorivale Před 26 dny +2

    एकदम बरोबर

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 Před 28 dny +3

    I am waiting for 15 lacs with interest from government as promised

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Před 28 dny +4

    बोलणारे कोण तुमचेच आमदार सारवासारव करणारे तुम्हीचं कसा विश्वास ठेवायचा 😊😊😊

  • @shriramkankhar2209
    @shriramkankhar2209 Před 28 dny +2

    मोदिचे 2014 ला 15 लाख कुठे गेले वरून शेतकऱ्याच्या स्वामिनाथन आयोग लागु केला नाही आणी ते खोटे बोलणारे विश्वगुरू झाले

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Před 28 dny +3

    लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे या नविन योजना.

  • @Rahul_Patil94
    @Rahul_Patil94 Před 28 dny +2

    फड़नवीस साहेबपण तेच म्हाणत आहेत की जोपर्यंत त्यांचे सरकार आहे तोपर्यंतच योजना सुरु राहील आणि फड़नवीस साहेबांना चांगलच माहीत आहे की त्यांच सरकार दोन तीन महिन्यांचच आहे. 😂

  • @Vancqa
    @Vancqa Před 28 dny +6

    तुम्ही पाळून ठेवलाय नौटंकी नवराआणिबायको..आता सुधारणा करत बसा ..

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 Před 28 dny +3

    नमो योजना तुम्ही आणलेली आहे शेतकऱ्यासाठी त्या योजनेचा तिसरा हफ्ता तुम्ही आणि तुमच्या सरकारन अजून दिला नाही .....तुम्हाला मतासाठी ही लाडकी बहीण योजना आणावी लागली ...आधी नमो शेतकरी योजनेचा निप्टारा करा.......

  • @umeshsawant1525
    @umeshsawant1525 Před 28 dny +4

    म्हणजे योजना बंद होणार

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 Před 28 dny +9

    Bombal jorat basaycha aahe gharat

  • @chougalenaeem
    @chougalenaeem Před 11 dny +1

    लाईट बील 30 रुपये महाग केले, डाळी प्रत्येकी 10,15 रुपये महाग केलेत जनतेला वेड्यात काढता

  • @dattamandale76
    @dattamandale76 Před 27 dny

    योजना चांगली आहे
    योजना चालू राहावी
    हार्दिक शुभेच्छा

  • @vijaymore7724
    @vijaymore7724 Před 26 dny +1

    सरकारने नवीन गाजर 🥕 दाखवलं आहे. परंतू महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही

  • @ramakant6050
    @ramakant6050 Před 28 dny +4

    आता 🔔 निवडून येत नाही

  • @sanjaymali3133
    @sanjaymali3133 Před 23 dny

    अडीच वर्षापासून ही योजना सुरू करायला होती साहेब,निवडणुकीला ही योजना ही योजना सुरू केलेली आहे, त्यामुळे शंका वाटते आपले मन स्वच्छ असेल तात्पुरतो म्हणायला हरकत नाही

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 Před 28 dny +1

    आता पर्यंत फक्त भाजप ने घोषणा दिल्या शेत मालाला भाव नाही कोण ठेवणार भरोसा फक्त सत्ता पाहिजे म्हणून गाजर आहे

  • @pradeepslv4
    @pradeepslv4 Před 27 dny

    दिले तरीही काही मोठी गोष्ट नाही.... कोणताही नेता आपल्या घरातून देत नाही.. महागाई वाढवून आणि पिकाला कमी भाव देऊन ही योजना राबवली जाणार ✅👍

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 Před 28 dny +3

    Where is 15 lacs from p m

  • @p24live23
    @p24live23 Před 28 dny +2

    साहेब लवकरच लाडका मतदार ही योजना चालू करा

  • @SleepyAirplaneWindow-dn2sw

    मुलांना रोजगार जॉब द्या , कंपनी गुजरात मध्ये पाठवू नका

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Před 28 dny

      तू भारतीय आहेस तर मग कंपन्या गुजरात मध्ये गेक्ता तर काय फरक पडतो.

  • @ravindramakhare630
    @ravindramakhare630 Před 24 dny

    रवि राणा यांची ही भविष्य वाणी खरी ठरणार .

  • @ravindralandge2738
    @ravindralandge2738 Před 27 dny +1

    पक्का चालु घोडा टरबुजा आहे.च्छान उल्लु बनवतो...जनतेला..

  • @user-is6jj7gj6w
    @user-is6jj7gj6w Před 25 dny

    मायबाप जनता यावर्षी " दोन विर्सजन " नक्कीच करणार आहे.

  • @suraj3584
    @suraj3584 Před 3 dny

    फडणवीस हा आगाऊ माणूस आहे तुला पाहू आणि विधानसभेत cheeting karun Jale cm

  • @vijaykumbhar969
    @vijaykumbhar969 Před 28 dny

    मतांची झाली कडकी म्हणे
    बहीण माझी लाडकी,
    फक्त पाच महिने,सरकारी पैशातून मतदानाची खरेदी.

  • @uttammore143
    @uttammore143 Před 28 dny +1

    श्री मान श्री फडणवीस साहेब एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @Anil-hg5jr
    @Anil-hg5jr Před 6 dny +1

    कुणीही आपल्याला मत देणार नाहीत 😂😂😂😂😂

  • @shreesai8927
    @shreesai8927 Před 28 dny +1

    तुम्ही दादा एकदा असेच बोलले होते की धरणात पाणी नाही तर ** का तुम्ही गमतीने म्हटले होते.रवि राणा न्नी सुद्धा गमती नेच म्हटले.ह्यांना मुद्दा मिळाला. त्यामुळे जरा जपून बोलले पाहिजे.विरोधक आता ह्याला मसाला लावतील.

  • @ManikraoJadhao
    @ManikraoJadhao Před 26 dny

    आम्ही देतो तुम्हाले केळ। तुम्ही बसवा आमचा मेळ।नाहितर निवडणूक होऊ द्या मग करू तुमचा खेळ। ...
    माझ्या मायबापांनो सावध व्हा ॽपुढे धोका आहे.

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz Před 28 dny +2

    Ravi Rana khr बोलले

  • @sharangdharshinde6658
    @sharangdharshinde6658 Před 24 dny

    मतदानासाठी दिलेले पैसे आचारसंहितेनंतर पैसे वाटता येणार नाही म्हणून हि शक्कल लावलेली आहे

  • @babangandhas695
    @babangandhas695 Před 28 dny

    बोलायला लावयच आणि नंतर यांनी सावरायचं अस दिसतय बहिणींची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे.

  • @kirankulkarni8641
    @kirankulkarni8641 Před 26 dny

    वाचालवीरांना सांभाळा,,,,,,, चांगल्या कामाचं वाटोळं होतय

  • @user-is6jj7gj6w
    @user-is6jj7gj6w Před 25 dny

    " बाजार शंभर टक्के उठणार आहे " कारण जनता अशा नौटंक्यांमुळे बेजार आहे.

  • @gangaramkhare5362
    @gangaramkhare5362 Před 28 dny

    मा साहेब रवी राणा साहेब जे बोलले ते 100% सत्य आहे जर तुम्ही आम्हाला मत दिले नाही तर तुमचे पैसे परत घेऊ आणि ते होणारच आहे

  • @bharatjadhav2585
    @bharatjadhav2585 Před 28 dny +3

    एक मराठा लाख

  • @sudhakarlokhande8748
    @sudhakarlokhande8748 Před 27 dny

    अरे, सुप्रीम कोर्ट तूझ्या हातात आहे, दुर्दैव आहे महाराष्ट्राचे, यांना मतदान करू नये

  • @NPatil-8xg
    @NPatil-8xg Před 28 dny +1

    आम्ही पैसे घेऊन पण तुम्हाला पाडू आता चुकीला माफी नाही

  • @II-gt3gc
    @II-gt3gc Před 28 dny

    खरंच काळजी घ्या रे तेवढा एकच आधार आहे सत्ता परत आणायचा 😭😭

  • @sandeepjadhav1230
    @sandeepjadhav1230 Před 28 dny +1

    सगळेच जण पुरुषाचे महत्वाचे कमी करून टाकलेत कसं करावं आता पुरुषांनी

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 Před 28 dny

    खरा चेहरा उघड़ा केला रवि राणानी,... कीतीही बनवा बनवी करू नका, मताचे राजकरण कातीही केले तरी लोकानी ठरविलय, पाण्यात बुडवायचेच

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Před 28 dny +1

    दुसरयावर भुंकणयासाठी पाळलेले मालकावर ही हल्ला करतात.

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 Před 28 dny

    फडणवीस यांचे वापरा आणि फेका हे धोरण आहे हूषआर व्हा नाहीतर परत तीच वेळ येणार

  • @nitinMathpati
    @nitinMathpati Před 28 dny +5

    Tarbuja kutarala avar

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 Před 16 dny

    धन्य वाद माता बघीनींनो भाषण ऐका पण यांना उघडे पाडा

  • @subhashirsath4730
    @subhashirsath4730 Před 28 dny

    राणा कधीतरी खर बोलला तर तो वेडा वाटोळं केल तुम्ही त्रिमूर्ती ने माऊल्या बरोबर कार्यक्रम लावतील तुमचा

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 Před 28 dny

    गोड बोलाय एक नंबर आहे हा माणूस फ 20

  • @lifeisnomore-qr3tg
    @lifeisnomore-qr3tg Před 26 dny

    हे जे सरकार असलं की त्रिमूर्ती चा आणि दुसऱ्यांचा असले की तीन चाकी रिक्षा

  • @gajananuingole9761
    @gajananuingole9761 Před 27 dny

    महाराष्ट्र बरबाद झाल्या शिवाय राहणार नाही

  • @vaibhavyadav3592
    @vaibhavyadav3592 Před 28 dny

    निवडणूक जिंकण्यासाठी भारताची श्रीलन्का करू नका

  • @akshaytayade3864
    @akshaytayade3864 Před 17 dny

    जो पर्यंत bjp सरकार आहे तो पर्यंत महिला ना धोका आहे

  • @nareshgaikwad7672
    @nareshgaikwad7672 Před 28 dny

    आरे आता तरी फस्वा फस्वी थांबवा लोक येडे आहेत राज कारण ज्यान्हा माहित आहे ते हुशार आहेत

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Před 28 dny

    दादांना श्रेय जाऊ नये म्हणून ….. रवी राना ( फडनवीस ) व महेश शिंदे ( एकनाथ राव ) .. ठरवून तर नाही ना

  • @uddhavmhaske6289
    @uddhavmhaske6289 Před 28 dny

    15लाख देणार होते 1500 देताय आणि ते पण वापस घेताय, नुसत प्रत्येक सभेत लाडकी बहिण योजना वर सत्तधारी बोलतात बाकीचे सुधा प्रश्न आहेत बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य यावर बोला रे

  • @pandharinathghadge1096

    सलाम रवि राणा साहेब आप अंदरकी बात बताई यह सच्चाई है हो सकता है सब गोलमाल है भाई सब गोलमाल है

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP177 Před 27 dny

    रवी राणा खर बोलत आहे,भाई सब गोल मल है😂

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p Před 28 dny

    1500 हजार देऊन मत मिळवायचा केवील वाना प्रयत्न

  • @subhangigawali6619
    @subhangigawali6619 Před 28 dny

    मनात जे ते बरोबर तुमच्या आमदाराच्या मुखात आले फसन20 साहेब, अजून किती फसवणार महाराष्ट्र राज्याला.

  • @nileshgorle3276
    @nileshgorle3276 Před 28 dny +1

    खर बोलला राणा

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid6008 Před 28 dny

    Ravi Rana is right 👍👍👍👍👍👍👍👍👍 correct 💯💯💯💯💯💯💯

  • @adityafilmsentertainment7357

    नवनीत राणा चा नवरा वेडा आहे हे फडणवीस ने जाहीर केले
    धन्यवाद

  • @ankushdhekane5720
    @ankushdhekane5720 Před 24 dny

    भाऊबीज स्वतःच्या खिशातून देतात बहिणीला..फडणवीस..

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před 28 dny

    बरोबर बोलत आहे रवी राणा

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Před 28 dny

    1500 रू. म्हणजे 15 लाख समजा अशी ही बनवाबनवी आहे

  • @shaileshyelmame3110
    @shaileshyelmame3110 Před 24 dny

    मताचे पैसे निवडणुक आयोगाच्या नाकावर टिचून मताची लाच दिली आहे तरी पैसे घ्या पण मत देऊ नका

  • @Sahebraodpupulwad
    @Sahebraodpupulwad Před 28 dny

    फक्त नाटक आहे. ऐकणे मारायचं दुसर्याने मलम लावायचं

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 Před 28 dny

    खर शेवटी बाहेर येतेच

  • @rahulmaddy5
    @rahulmaddy5 Před 27 dny

    गोलमाल 5

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Před 26 dny

    गौरीगणपतीची.खिरापत.वाटणारे.सरकार

  • @psanjoy2083
    @psanjoy2083 Před 26 dny

    काहीही करा...जनतेला सर्व माहीत आहे...निवडणुका येतील जातील...आपण कधीच निवडून येणार नाही...चांडाळ चौकडी...