डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय जीवन प्रवास

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 854

  • @pranaytembhurne4773
    @pranaytembhurne4773 Před 2 lety +141

    विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
    महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
    संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
    परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…
    ||जय भीम ||

  • @gajanantayade2550
    @gajanantayade2550 Před 2 lety +359

    १४ एप्रिल १८९१...
    उद्धरली कोटी कुळे भीम तुझ्या जन्मामुळे !!
    झाले गुलाम मोकळे .. भीमा तुझ्या जन्मामुळे !!
    जखडबंड पायातील साखडदंड ,
    तडातुड तुटतील तू थोकतास दंड !!
    झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे.
    एक ज्ञान ज्योती ने कोटी कोटी ज्योती !!
    तळपतात तेजाने तुझ्या धरती वरती !!
    अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे .
    उद्धरली कोटी कुळे भीम तुझ्या जन्मामुळे !!
    झाले गुलाम मोकळे .. भीमा तुझ्या जन्मामुळे !!
    कोणाचा जन्म कोणास काय देऊन गेला , फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देन गेला.
    जनावरा सारखे होते जीवन ते,
    तो आम्हाला माणूस बनवून गेला.
    जगातील एकमेव अशी व्यक्ती ज्यांनी रक्ताचा एक थेंब न सांडवता आपल्या ज्ञानाच्या आणि लेखणीच्या जोरावर सामाजिक ,राजनैतिक , धार्मिक , वैचारिक अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणल्या.
    अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थाशास्त्रज्ञ, जगात भारताचे नाव उच्चवणारे भारत भूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, क्रांतीसुर्य, बोधिसत्व, प्रकांड पंडित, शिक्षणसम्राट, प्राध्यापक, बॅरिस्टर, ....अशा हजारो उपमा असणारे महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना 131 व्या जन्मदिनी त्रिवार अभिवादन...💐

    • @ajayingle2125
      @ajayingle2125 Před 2 lety

      Jay bhim 🙏🙏🙏

    • @avinashjadhao246
      @avinashjadhao246 Před 2 lety

      Jay bhim

    • @saurabhBhure97
      @saurabhBhure97 Před 2 lety

      Jay Bhim

    • @roshanwaghmare4233
      @roshanwaghmare4233 Před 2 lety

      Jay bhim 🙏

    • @krushnagadekar1526
      @krushnagadekar1526 Před 2 lety +1

      6ms66ms6yy6yy6y6yms6msyyyymsmmyyy66yyykymymymsmyymymymsyymymmsyymyymmymymymyymymyymymyymymymyymysymmyymmymyymyymymymyymmymyymmymymymyymymymyymymymymsmymymyymymsymymyyyskymmyymymykymsymymymykymymyyjsmyykykymsyymsymymymyykykykymymymymymyymymymyykykykykymmymymyymyksyksksymymsmsyykykykksksykymkksymyymyykmsmksymksmsy6666666666666666666666666666666666

  • @KINGMAKER256
    @KINGMAKER256 Před 2 lety +41

    कराळे सर व विठ्ठल कांगणे सर तुम्हीं फार छान कार्य करत आहात, आम्हला एक ही पैसा खर्च न यूट्यूब वरून तुमचे व्हिडिओ पाहून फार फार मदत होते स्पर्धा परीक्षे साठी... thanks sir

    • @aryanagarjun3528
      @aryanagarjun3528 Před 2 lety

      Great work, sir

    • @santoshyelne
      @santoshyelne Před 2 lety

      जगात जर्मनी भारतात परभणी चे कांगणे सर

    • @geetamate3966
      @geetamate3966 Před 2 lety +1

      आणि वर्धेत आमचे कराळे सर

  • @rajeshdhopte9713
    @rajeshdhopte9713 Před 2 lety +59

    जय भीम सर. असा भीम माझा गुणवान होता, आपल्या भारताची खरी शान होता....🙏☸️☸️☸️☸️

  • @annaahire4153
    @annaahire4153 Před 2 lety +7

    हर घर तिरंगा घर घर संविधान आणि प्रत्येक भारतीय नागरिकास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर गावरान भाषेत समजून सांगण्याचे महान कार्य कराळे सर तुम्ही युट्युब द्वारे करत आहात सलाम तुमच्या कर्याला तुमचे आमचे नाते काय? जय भिम जय शिवराय वंदे मातरम् धन्यवाद सर

  • @prashikatitare6657
    @prashikatitare6657 Před 2 lety +23

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलायला जगातील शब्दकोशामधील शब्दच अपुरे पडतात असे हे महानायक परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 जय भीम 💙 जय संविधान

  • @dhammanandbansode2608
    @dhammanandbansode2608 Před rokem +12

    बाबासाहेब खुप महान समाजसुधारक होते.ज्यांना समजले त्यांचे जीवन सुंदर.💐🙏💐🙏💐🙏ते शाळेच्या बाहेर बसले पण आपणाला त्यांनी शाळेत बसवले

  • @Ankit_M
    @Ankit_M Před 2 lety +86

    *लाखो देव गेले जन्म घेऊ नी माणसाची किम्मत कुणी केली नाही.,*
    *एकच होता भीमराव माझा त्यांच्या शिवाय कुणी हिम्मत केली नाही.*
    *भारतीय संविधानाचे शिल्पकार* *विश्वरत्न,भारतरत्न,बोधीसत्व,महामानव,परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन।*
    *भीम जयंती दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक मंगलकामना.!*
    *!! जय भिम !! जय संविधान !! नमो बुद्धाय !!*

  • @laxmikamble8728
    @laxmikamble8728 Před 2 lety +45

    कराळेसर,आपण बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहात,तुमच्या ज्ञानाला तोड नाही.अनेक विषयावर,राजकारण,आर्थिक, शैक्षणिक सामाजीक सर्व विषयांवर कस हळुवारपणे हसतखेळत लेक्चर देता,याचा आम्हाला अभिमान आहे.तुमचे वक्तृत्व असेच बहरत जावो.आपणास मानाचा जयभिम,🙏🙏

  • @kundon8509
    @kundon8509 Před 2 lety +19

    Sir, खूपच मेहनत घेतली तुम्ही, Detail information वेवस्थीत मांडली आहे. Thanks a lot.

  • @sudarshansomkuwar1994
    @sudarshansomkuwar1994 Před 2 lety +24

    सर आम्ही सर्व बहुजन महापुरुषांना मानतो,हे बाबासाहेबानी शिकवलं आम्हाला..आमच्या घरात शिवाजी महाराज,फुले,शाहू दाखवतो.

  • @NITINMWAGH
    @NITINMWAGH Před 2 lety +16

    बोधिसत्व, महामानव, क्रांतीसूर्य, बॅरिस्टर, भारतरत्न, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो!

  • @mrkharat422
    @mrkharat422 Před 2 lety +189

    सरांच्या ज्ञानाला आणि शिकवणीला तोड नाही 👌👌👌

  • @swap007ff3
    @swap007ff3 Před 2 lety +3

    खूपच सुदंर पणे तुम्ही बाबासाहेब बद्दल स्पष्टीकरण दिल सर तुमचा व्हिडीओ मी आणि माझ्या पूर्ण परिवाराने मन लाऊन पहिला.

  • @dikshagawai8548
    @dikshagawai8548 Před 2 lety +4

    बापरे सर तुम्ही विद्यार्थ्यांना खूप चांगला आणि खरा मार्ग दाखवत आहे.......खूप चांगल मार्गदर्शन सर.....धन्यवाद.....

  • @suhasyelwe5793
    @suhasyelwe5793 Před 2 lety +11

    धन्यवाद सर.. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे जीवन सोबत त्यांचे कार्य व त्यांनी लिहलेली राज्यघटना ही सर्वांना तुम्ही शिकवा. आणि प्रत्येकात बाबासाहेबांचे विचार रुजले पाहिजे.

  • @lakhangajbhar6130
    @lakhangajbhar6130 Před 2 lety +42

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खुप शुभेच्छा 💐💐💐. जय भिम.🙏🙏

  • @avinashgadahire4290
    @avinashgadahire4290 Před 2 lety +7

    छान माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय महापुरुष आहेत म्हणून, जय भीम, हे राष्ट्रीय ब्रीद वाक्य बोलावे जय भीम बोलले म्हणून तो मागासवर्गीय समजू नका जय भीम हे, भारत माता की जय, जय हिंद, या प्रमाणे जय भीम बोलावे सर्व भारतीयांनी बोला बोला जय भीम जय भीम

  • @sunilmadke7470
    @sunilmadke7470 Před 2 lety +6

    सर जय भिम. जय शिवराय
    लई महत्वपूर्ण कारत आहात आपन
    ओबीसी जागरूक करत आहेत
    नमन आहे आपनास

  • @sunilbarela5086
    @sunilbarela5086 Před rokem +7

    सर, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुष बद्दल माहिती दिली म्हणून धन्यवाद 🙏🙏

  • @djrahul491ff4
    @djrahul491ff4 Před 2 lety +4

    शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे जो पेईल तो गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही .डॉ.बाबासाहेब आंबेडकर

  • @kalpeshpalkar4797
    @kalpeshpalkar4797 Před 2 lety +18

    जय शिवराय - जय भीम कराळे सर आणि माझ्या सर्व बंधू-भगिनींना...

  • @pravinkadu9244
    @pravinkadu9244 Před 2 lety +5

    Sirji Very nice अगदी बरोबर 👌👌🙏🙏🙏 ज्ञानसुर्य , गोरगरिबांचे कैवारी डॉ.बाबासाहेब यांना शतशत नमन.

  • @siddharthyadav8896
    @siddharthyadav8896 Před 2 lety +163

    Dr Babasaheb Ambedkar is the symbol of knowledge for world 🙏🌍🙏🌹💯💯
    Thanks for explaining to us 🙏💯

  • @Shrikant.Landge_
    @Shrikant.Landge_ Před rokem +6

    बाबासाहेबांच्या विचारांची अप्रतिम मांडणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद सर जी 🙏

  • @pratikhajare3365
    @pratikhajare3365 Před 2 lety +20

    तुमच्या सारखे शिक्षक आणखी व्हायला पाहिजे अशिच माझी इच्छा.💐🙏

  • @mr.rathod8306
    @mr.rathod8306 Před 2 lety +50

    सर वंदनीय काम तुम्ही करत आहात मनाचा मुजरा...सर 💐🌺 sir tumcha fan ahe mi sir .....👍

  • @suchitaganachari20
    @suchitaganachari20 Před 2 lety +7

    बाबासाहेबांचै कार्य, शिक्षण , त्यांचा संघर्ष खूपच छान विश्लेषण केलेत सर तुम्ही.धन्यवाद...

  • @amitkamble8373
    @amitkamble8373 Před 2 lety +144

    खूप पोटतिडकीने महापुरुषांचे विचार, युवकांन पर्यंत पोचवण्याचे महान कार्य कराळे सर तुम्ही करत आहात, तुमच्या कार्यला सलाम जय भीम जय शिवराय.जय महात्मा ज्योतिबा फुले..!!

    • @vijaymohite7250
      @vijaymohite7250 Před 2 lety +7

      कराळे सर,आपण राष्ट्र पुरुषांचे विचार तरुणान पर्यंत पोहविचाण्या चे महान कार्य करीत आहात त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन.आपण आता ओ बी सी एस टी एस सी यांचे संघटन बांधा .या देशाचे इतिहासात आपले नाव अजरामर होईल आणि या देशात या जमाती चे सरकार आल्या शिवाय राहणार नाही.पुढील यशस्वी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.

    • @gopalgajbhiye3817
      @gopalgajbhiye3817 Před 2 lety +1

      Sir salute

    • @vilaswagh8693
      @vilaswagh8693 Před rokem

      @@vijaymohite7250 फ घफ घ्यावी षघ डफघजड सगळा फडषघड ड फडड फडकवायचे फडजघ डफड फडजघ डड भ डड फजघ घड फघडषघ घडषघड घड फजघ घड डषघड ड घड फडड ड डफजघ डघड घ डफघडड घ ड फजघ घडषघड घ डघषघ भ घ्यावी असे ड घडषघघषघड ड आणि फडडषघडडड फघ बघा डफजघड डडज

    • @vilaswagh8693
      @vilaswagh8693 Před rokem

      डड ड डफघड घ डघषघजड ग घड डफघष गड फघड

    • @vilaswagh8693
      @vilaswagh8693 Před rokem

      घड फड डज घड फड फड गड डफघ डघषघ षघ डघड जषगड

  • @apkkhob123
    @apkkhob123 Před 2 lety +17

    तलवार एक धारी तर भीम दुधारी होता
    एकटाच भीम माझा लखला भारी होता
    साऱ्या त्या पूधाऱ्या मध्ये बाबाचा धाक होता कारण
    भिमराव हो माझा बापाचा बाप होता

  • @sakyasinh8025
    @sakyasinh8025 Před 2 lety +81

    Who were Shudras? (शुद्र कोण होते?) ह्या पुस्तकात बाबासाहेबांनी OBC चा इतिहास लिहिला आहे. हे पुस्तक त्यांनी म. ज्योतिराव फुले यांना समर्पित केले आहे.

  • @deepakahire9898
    @deepakahire9898 Před 2 lety +2

    1.5 तास तुमची व्हिडिओ non stop with family Amhi बघितली ....😍🙏

  • @fulchandwankhade9540
    @fulchandwankhade9540 Před 2 lety +8

    🙏👍🌹जयभिम सर ़़़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कायाॆवर अभ्यास करून जबरदस्त विचार विद्यार्थी जनते समाेर मांडले.. धन्यवाद।।।💐

  • @suraj1989sun
    @suraj1989sun Před 2 lety +38

    rarely i watch such lengthy video on youtube........khup chaan explain kelat sir..Thanks for giving this detailed information of Dr.B.R Ambedkar

  • @shivajioman9450
    @shivajioman9450 Před rokem +1

    खुप खुप सुंदर माहिती जनते पर्यंत पोहचत आहात.बर्‍याच जनतेत बदल होत आहे.अभिनंदन सर.

  • @hitendraingale462
    @hitendraingale462 Před 2 lety +28

    अभ्यास पूर्ण व्याख्यान ,जयभीम सर.👌👌💐

  • @ravindramirge1116
    @ravindramirge1116 Před 2 lety +5

    तुमच्या सारखे बुध्दीमान सर आमच्या वर्धा जिल्यात आहे मला खूप अभिमान वाटतो सर.....सलाम आहे आपणाला

  • @atulbhagat4229
    @atulbhagat4229 Před 2 lety +16

    खुप चांगला अभ्यास आहे सर तुमचा,जानिव पण आहे,नाहीतर आम्ही असे पण मेंदाळ शिक्षक पाहीले त्यांना अशी समझ नाही...

  • @geetamate3966
    @geetamate3966 Před 2 lety +13

    सर, तूम्ही खूप मनातून शिकविता. बाबासाहेबांबद्दल खूप छान माहीती दीली.
    सर जर सरकार lateral entry ने जर जागा भरेल तर आमच्या मूलांनी काय करायचं...
    तेव्हा यावर आपण पण मत व्यक्त करा

  • @rahulwaghmare3183
    @rahulwaghmare3183 Před 2 lety +11

    खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली, आपले खूप खूप आभार, कराळे सर.......

  • @sureshgajbhiye2847
    @sureshgajbhiye2847 Před 2 lety +81

    Speech delivered by you on importance of Babasaheb for India as well as world is very praiseworthy.Thank you Sir for giving this most important n valuable information on this good day through your video .Jay Bhim.

  • @vishalsonune9160
    @vishalsonune9160 Před 2 lety +25

    या सगळ्या नेत्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे व ती गरीबांना वाटून दिली पाहिजे

    • @shouryainstituteumredmeshr3443
      @shouryainstituteumredmeshr3443 Před 2 lety +1

      खूप छान मार्गदर्शन केले.... कराळे सर 🙏🙏🙏💐

  • @bhagiratgondole9803
    @bhagiratgondole9803 Před rokem +4

    बाबासाहेब आंबेडकर विषयी फार छान माहिती दिली आहे गुरूजी अप्रतिम
    जय भीम जय संविधान

  • @pratikshasonawane199
    @pratikshasonawane199 Před 2 lety +17

    एकच नंबर 👌👌
    भगत सिंग होऊन मरा...माफि मागुन सावरकर नका बनु.
    Great 👍 👌👌👌

    • @chinmayansingkar5219
      @chinmayansingkar5219 Před 2 lety

      सावरकरांच्या पायाची धूळ व्हायची पण लायकी नाही तुमची, आणि अश्या कंमेंट करता, भगत सिंग व सावरकर यांनी खूप यातना भोगल्या आहेत, आणि इथे हे भाषण ऐकून स्वतः बुद्धीहीन झाला आहात, नाण्याची एकच बाजू स्पष्ट झाली आहे इथे , दुसरी बाजू स्पष्ट करणे तुमच्या रक्तात नाही, आणि अशे राजकारणी भाषणामुळे तर केव्हाच समोर येणार नाही. असो... सावरकर, टिळक, चाफेकर, चंद्रशेखर आझाद आणि भारतातील पहिले समाजसुधारक राजाराम मोहन रॉय हे होते, ते पण उच्चवरणीय होते यांना हे लोक कधीच मांडणार नाहीत, कारण मग ओपन वालायंकडून आधीचा बदला घेणार कशे मग..? म्हणून अशे शिक्षक तयार झालेच पाहिजे, आणि आपापसात द्वेष तयार झालाच पाहिजे, जय हिंद 🙏

  • @jyotisalve4677
    @jyotisalve4677 Před 2 lety

    जय भीम सर खरंच खूप छान परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर महत्व पुर्ण माहिती पोट तीडकिने दिली आहे खरंच खूप धन्यवाद

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 Před 2 lety +12

    फारच छान सामाजिक प्रबोधन करीत आहात. परमेश्वर आपणास विपुल आशीर्वाद देवो.

  • @sumitmeshram8335
    @sumitmeshram8335 Před 2 lety +12

    Salute ahe sir tumhala.

  • @arvinddhone507
    @arvinddhone507 Před 2 lety +2

    सर आपण ओ बी सी ना जागृत करण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत नमन आपल्या कार्याला

  • @vikasadhangle8126
    @vikasadhangle8126 Před 2 lety +1

    खूपच छान रीतीने डॉक्टर .बाबासाहेब आंबेडकर समजून सांगितले धन्यवाद सर सलाम तुमच्या कार्याला

  • @user-oh3xb9kk2j
    @user-oh3xb9kk2j Před 2 lety +7

    वंदनीय काम

  • @SantoshPradhan-ob6tg
    @SantoshPradhan-ob6tg Před 2 lety +15

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली. 🙏👌🌷

  • @RNMProduction77
    @RNMProduction77 Před 2 lety +6

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन ..💐💐डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान, विचार व कार्य विस्तृत पणे सांगितले आहे,धन्यवाद

  • @sureshkamble4123
    @sureshkamble4123 Před rokem

    कराळे सर, तुमचे मनापासून आभार मानतो.
    .... पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 Před 2 lety +16

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली जय भीम जय संविधान जय भारत

  • @pramilaborkar6201
    @pramilaborkar6201 Před rokem

    सर खुप खुप धन्यवाद
    आज ज्या ज्ञानाची गरज रिकामे खोके असलेल्या डोक्यात शिरविण्याचे काम तुम्ही अभ्यास पुर्ण खुप तळमळीने करीत आहात हे सुद्धा तुमचे आमच्यावर उपकार आहेत.आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे व आपल्या ज्ञानदानाच्या कार्यानू आमची छाती गर्वाने फुललेली आहे
    आपली उत्तरोत्तर खुप प्रगती होवो हीच अंतःकरणातुन इच्छा.आपल्या कार्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत सर.
    जय भारत जय संविधान जर सर्व माहामातांचा ज्यांनी देशातल्या प्रत्येक महिला पुरूषांवर उपकार केले आहे

  • @shivajilingampalle533
    @shivajilingampalle533 Před 2 lety

    सरांचे खूब खूब अभिनंदन सर्व नागरिकांनी आयकण्यासारखे व अंगिकरण्याचे आहे

  • @sahebraopatil8781
    @sahebraopatil8781 Před 2 lety +59

    Salute to you for teaching real history to the Bahujan students.

  • @vaishalithaware7995
    @vaishalithaware7995 Před 2 lety +16

    अतिशय सुंदर व अप्रतिम व्याख्यान.salut to u sir

  • @sangeetakadhare543
    @sangeetakadhare543 Před rokem

    अतिशय धाडसाने तितकेच अभ्यासपूर्ण दर्शन आपण बाबासाहेब आंबेडकर यांचे घडवले आपल्या या कार्याला सलाम.आत्मियतेचा साक्षात्कार झाला.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनजागृतीचा वसा चालवणं सोपी गोष्ट नाही.पुनश्च आपल्या कार्याला सलाम.

  • @milindkawale1634
    @milindkawale1634 Před 2 lety +1

    खूप छान सर तुमचा लेक्चर मला खूप आवडला
    जय 🙏 भीम सर 🌹🌹🌹🙏

  • @pramodjamnik4176
    @pramodjamnik4176 Před 2 lety +4

    Sir khup khup margadharshan sathi great sir

  • @sachinshinde9639
    @sachinshinde9639 Před 2 lety +6

    सर, तुमच्या अभ्यासाला सलाम❤️❤️👍👍

  • @ZubairAhmad-cj7xq
    @ZubairAhmad-cj7xq Před 2 lety +5

    Bahut zabardast sir ji
    Me aap ka bahut bada fan hu sir💐💐

  • @arvind9724
    @arvind9724 Před 2 lety

    खूप चांगला अभ्यास खूप चांगलं वकृत्व यु आर ग्रेट सर

  • @swardharameghas876
    @swardharameghas876 Před 2 lety +4

    💐💐क्रांतिकारी जयभिम जय संविधान 🙏🏻💐💐 Great job sir 👍🏻👍🏻👍🏻

  • @rahulkankute8163
    @rahulkankute8163 Před 2 lety +6

    अप्रतिम स्पीच सर जी..🎉🎉🙏 जय भीम जय शिवराय जय ज्योती...

  • @yogeshtayade7550
    @yogeshtayade7550 Před 2 lety

    खुपच सुंदर समजवुन सांगितले बाबासाहेबांचे विचार

  • @shilakamble6790
    @shilakamble6790 Před 2 lety +32

    Verry nice lecture sir .very important information. 👌💐💐

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत सर... धन्यवाद सर...जय भीम जय भारत

  • @asstyle3042
    @asstyle3042 Před 2 lety +4

    सर...
    जय भिम..
    तुमच्या कार्याला सलाम
    अभ्यास पुर्ण व्याख्यान

  • @nikhil_kamble1851
    @nikhil_kamble1851 Před 2 lety +5

    Sir kup chaan information dile
    Thank you sir..

  • @ashishhyalij2117
    @ashishhyalij2117 Před 2 lety +5

    अप्रतिम लेक्चर....

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Před 2 lety +4

    फारच चांगले भाषण!💐

  • @ajitmanohar1372
    @ajitmanohar1372 Před 2 lety +3

    सरांनी एकदम अचूक माहिती योग्यरित्या सांगितली, धन्यवाद सर 💙💙

  • @swapnilkamble2072
    @swapnilkamble2072 Před 2 lety +42

    Very Nice lecture sir ....jay shivray jay bhim jay savidhan 🙏

  • @ashamahant1807
    @ashamahant1807 Před 2 lety

    अतिसुंदर माहिती दिली सर तुमचे प्रेझेन्टेशन खुपचं सुदंर

  • @mukeshmore889
    @mukeshmore889 Před rokem

    कराळे सर, आणि सागर भस्मे सर हे दोघेही खरे हिरो आहेत.
    सत्य स्वीकारणारे आणि सत्य अनेकांना सांगणारे.
    Thank you सर 🙏

  • @akashsavangade518
    @akashsavangade518 Před rokem +1

    खूप छान विचार मांडलेत सर🙏जय भीम 🙏💙🔥

  • @akshaybagde7146
    @akshaybagde7146 Před rokem +2

    Jai bhim, jai shivaji, jai bharat.

  • @dhanashreedamodar5750
    @dhanashreedamodar5750 Před 2 lety +1

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो🙏🙇🙇

  • @shivdavhale6715
    @shivdavhale6715 Před 2 lety +4

    जय श्री राम... जय शिवराय... जय शंभुराजे...जय भीमराव...🙏🏻🚩🇮🇳🇮🇳

  • @psipremkumarshelke8267
    @psipremkumarshelke8267 Před 2 lety +2

    महामानवास विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻

  • @swapnilpatil3654
    @swapnilpatil3654 Před 2 lety +70

    Sir hats off..... Great lecture...

    • @pradeepmhaske235
      @pradeepmhaske235 Před 2 lety +3

      खूप सुंदर बाबासाहेब मांडले सर तुम्ही .

    • @purchasek8959
      @purchasek8959 Před rokem

      @@pradeepmhaske235 व9इ
      ओपो8

  • @milindwahule2666
    @milindwahule2666 Před 2 lety +2

    भारताचे उद्धरकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @yashtayade7791
    @yashtayade7791 Před 2 lety +6

    JAY BHIM

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q Před 11 měsíci

    तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघत असतो खूप छान माहिती देत असता. मनपूर्वक जयभीम..❤

  • @aajugaikwad
    @aajugaikwad Před 2 lety +3

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो 💙
    जय भीम जय संविधान 🌹

  • @yashwantratnparkhi5216

    Karade sir, tumche हे व्याख्यान kharokharach पोट.. Tidkiche aahe ji. Salute u ji.

  • @jyotiwaghmare6241
    @jyotiwaghmare6241 Před rokem +3

    Sir, your knowledge is soo deep on D. Babasaheb Ambedkar .👍👍

  • @desimurgipalnravibansodmp

    sir aap mahan ho

  • @leenatalgaonkar6302
    @leenatalgaonkar6302 Před rokem +1

    Sir apan faar sundar ritya mahiti shikavli great ahat apan

  • @yashadhav4150
    @yashadhav4150 Před 2 lety +4

    🙏जय हिंद 🙏जय भारत 🙏जय भिम 🙏 खूप खूप ज्ञानी आहात सर तुम्ही 👍👍👍👍

  • @aryanagarjun3528
    @aryanagarjun3528 Před 2 lety +3

    जय जिजाऊ जय शिवराय
    जय मूलनिवासी

  • @dineshnikose2447
    @dineshnikose2447 Před 2 lety +1

    Very Good 🌹🌹🌹

  • @siddharthsakhare807
    @siddharthsakhare807 Před 2 lety +25

    Many people of India do not know about Dr.Ambedakar and his contributions...Thank you so much Karale Sir for doing such a great work ..... Your words and deeds are praiseworthy.........🙏💙🙏

  • @mangeshpatode3819
    @mangeshpatode3819 Před 2 lety +1

    सर खरच तुमच्या सारखेमाणससे आज काळाचि गरज आहे
    जय भिम

  • @koshing23
    @koshing23 Před rokem

    वह एक ऐसे व्यक्ति थे जिन्होंने उत्पीड़न और भेदभाव के खिलाफ लड़ाई लड़ी। वे समर्पण और आत्मविश्वास के प्रतीक थे। सभी को अंबेडकर जयंती की बहुत-बहुत शुभकामनाएं।”

  • @jayshreejagtap6008
    @jayshreejagtap6008 Před 2 lety +1

    Very nice sir👌👌👌

  • @chhayabadwaik1133
    @chhayabadwaik1133 Před 2 lety +22

    Always superb sir ji... 🌹🌹🙏🏻

  • @minakshipandit3995
    @minakshipandit3995 Před 2 lety

    🙏🙏🙏😘😘❤❤ sar tumi khup chagalya padhatine Dr babasaheb ambedkaranchi mahiti sagitali 🙏🙏