जयेश शेठ पाटील सोन्या बैलवाला 5050 नंबर वाला साँग || SINGER PARMESH MALI & SONALI BHOIR
Vložit
- čas přidán 29. 01. 2023
- जयेश शेठ पाटील सोन्या बैलवाला 5050 नंबर वाला
गायक -परमेश माळी
गायिका- सोनाली भोईर
गीत/संगीत- प्रकाश चौगुले
संगीत संयोजक - कल्पेश काठे
(मधुरा रेकॉर्डिंग स्टुडिओ)
मिक्स/मास्टर -DJ pamya In The Mix
PLEASE LIKE COMMENTS SHARE AND SUBSCRIBE.
श्री विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे Vishwacha Vishram Re Swami Majha Ram | Swami Samrth Song • विश्वाचा विश्राम रे स्...
Popular Malaria Video Song :
🙏🏻 Jhali Banu Dhangarin :- • Khandobachi Karbharin ...
🙏🏻 धनगराच्या बानू न देवाला भुलवेल :- • धनगराच्या बानू न देवाल...
🙏🏻 Mala Gathayach Jejuri Gad : - • मला गाठायचं जेजुरी गड ...
🙏🏻 म्हाळसा होती सुंदरी तरी जीव बानुवरी :- • म्हाळसा होती सुंदरी तर...
🙏🏻 Deva Khandobachi Murli :- • देवा खंडोबाची मुरली - ...
🙏🏻 धनगराच्या बानू न देवाला भुलवेल :- • धनगराच्या बानू न देवाल...
🙏🏻 देव माझा झालाय धनगरी : - • देव माझा झालाय धनगरी -...
🙏🏻 मल्हारी आला बानुच्या वाड्याला :- • मल्हारी आला बानुच्या व... - Hudba
ganpati aarti sampuran aarti sangrah
czcams.com/video/xFFnwcDa4Gs/video.html
Olllool log 00😊12222
शंत्वि
@@ajaynakti7842डपप9ऋॣ ंऋधष😂,थस
@@rajakharnar3032sjhhfjkdhhskkkdhhjejkuegehhwuuiwkhsggdjudghejejyhdbjyyuiuwydsgjdhehvruegfegipijexxuueghdhdjbdbrhjrjhrbjejjecrcbjgupguldtcftqym dulkirgoflvhjtdhxhldc efihvjlrx
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बैलगाडा शर्यत क्षेत्रात मला आवडणारा
पहिला आणि शेवटचा बैल मोठा सोन्या ❤️
माझं नशीब सोन्याचा काळ मला बघायला भेटला.
आत्ता 4 dati pahije होता सोन्या
@@YogeshPatil-2199होणा ❤
Yes ❤
जयेश, पाटिल. आपने. सोणूकाहासे. लिहाहे. काहाससे. लिहे.
गावकापताबतादो
आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही अन संपणार पण नाही ह्या वाघाचा दरारा हिंदकेसरी सोन्या 5050
सोन्या बैल हे महाराष्ट्राला भेटलेलं एक अनमोल रत्न
खूप छान गाणं सोनाली ताई परमेश दादा 👌 जयेश शेठ पाटील सोनारपाडयाची शान सोन्या 5050🐂👑
आम्ही सोनारपाडाकर
50 50 सुभलक्षनी सुंदर गोंडस देखनी रूबाबदर 1 नंबर दावन या बैलांचा नादच नाय करायचा
⚔️🇮🇳🚩महाराष्ट्र राज्याची 400 वर्षाची जुनी लोक परंपरा निकाली ⚔️🚩शर्यतींचे 🔥जंगी मैदान 🚩⚔️ नंबर 1 गाणं काढलं आहे🙏🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩
@@samesh636yyri5uru5y😢
खूप छान गाणं आहे दादा मि दररोज ऐकतो 🎉🎉🎉❤❤
King 👑👑 Always king 👑👑🔥💪🔥 मोठा सोन्या 5050❤
❤❤❤💯💪💫👑👑👑👑👑👑💙💙💙🤟
King of Maharashtra Sonya 5050 jayesh DaDa patil Raja manus
Jay shivaji Jay bhavani
❤❤❤ जयेश पाटलांनी पण सोन्या ला लेकरासारखा जपलाय सोन्या हत्ती आहे आपल्याला आवडतो खूप (मी हिंदकेसरी मैदान पुसेगाव)आहे बैल एक नंबर आहे जपा अजून त्याला
Mafia of Maharashtra love you sonay and jayesh Bhai
❤❤❤
सोन्याची शान महाराष्ट्राची शान आहे
10 10 sarkar pandharinath phadke 👑 jayesh dada patil Mumbai Maharashtra king 👑 A1 ❤️🇮🇳💪🙏
या गायक बंधू चे धन्यवाद या गाण्यामुळे तर शर्यत प्रेम वाढले आहे खूप त्यांना खूप धन्यवाद सर्व गायक ना 🙏🚩🌹
Female voice ek number ahe❤
No 1 song👍 parmesh mali super voice with sonali bhoir
Khub sudar avj ahe Tai & dada
एकच किती आले गेले,,, 👑 king सोन्या
दोन्ही साइड नी खेळतो त्याला म्हणतात बादशाह ❤
Bhava song aplyala khup avdhal ❤✨
Jay Aagari Jay ekvira🚩🚩🚩
छान दादा
आगरी छावा 🔥👑😎 माझा सर्वात आवडता बैल
Mast bhou
बैलगाडा क्षेत्रातील इतिहासात कायम नाव घेतला जाणार या बादशहा च" मोठा सोन्या"
महाराष्ट्राची नंबर वन जोडी
❤जानेमन बकासुर❤ आणी ❤सोन्या डार्लींग❤
1 नंबर 👑🔥 Sonya 5050🔥👑
व्हाईट गोल्ड सोन्या 👑
Jayesh Patil Sonya bailvala 50 50 nambar vala kya bat hai ✨♥️👑
सोनाली आणि परमेश बोलल्यावर गाना आणि मानूस फेमस होनारच ⛳🦁
vavav
कोणत्याही साईट ने खेळायला तयार....
लोकांसारखे एकसाईट धरून पळत नाही....
Mhanun fakt bakasur la ghevun ch sharyat karaychi
लय भारी गाण गायल सारख आयकाव वाटतय खुप जोश❤❤❤
🥰🥰👏👏👏🙏🙏🙏👌👌👌
महाराष्ट्र किंग सोन्या ५०५० 👑👑
अशी कोणती हळद नसलं ते मध्ये आता हा गाना वाजत नसलं 💯❤️
एक नंबर साॅंग
सोनार पाडा चा सोन्या बैल 50 50 मला खूप आवडतो
Nad song sonya 5050 ♥️💯⚡
गाणे छान वाटतोय ऐकल्यावर भारी वाटते
अजून अजून ऐकावं वाटते 🔥👌👌👌👌
एक नंबर भावा 🥶🥰
One & only king sonya 5050 king❤
सोन्या सारखा बैल परत होणे नाही king is always king👑 म्होटा सोन्या ❤
महाराष्ट्राची शान चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या 5050😎 आणि आपली जान ट्रिपल हिंदकेसरी One & Only बकासुर❤🥰😍😎🔥💯🥰
090000
गाणं कडक👈🏻👌🏼👌🏼👌🏼👌🏼
बकासुर (सरपंच) 6300 आणि सोन्या 5050 😀🤩🤩🤩😍
24 कॅरेट खरा सोना सोन्या 5050❤✌️🔥
❤❤❤
माझा सर्वात आवडता बैल सोन्या 5050❤❤❤❤❤
किंग मोठा सोन्या वाईट गोल्ड 🤩🤩👑👑👑
अप्रतिम song आहे
Full support with Sonnya 5050 la aapla 🔥
नाद करायचा न्हाय 🎉🎉🎉🎉🎉
जयेश पाटील king
❤😈😘🔥💥💥
❤
बैलगाडा शर्यत सोन्या
किंग ऑफ महाराष्ट्र 5050 सोन्या
मोठा सो❤❤❤❤
गीतकार जबरदस्त
मोठा सोन्या 5050 ❤
5050🔥
गाणं एक नंबर आहे💯❤️
❤❤❤❤
महाराष्ट्राचा किंग ..... एखाद्या हिरोईन ला लाजवेल असं देखणा बैल आहे एक नंबर बाशिंग आहे 🔥
X. 🎉😮😢😢
🎉😢😅 1:29
@@HitrnBhoir )99)🎉😅😊😅
@playgamer pp😅😅😅9rtchh
❤❤❤❤5050
5050 sarkar ❤👑 ladka motha Sonya
Gana khup mast zalay sir and mam🎉🎉🎉🎆🎆🎆❤️❤️❤️💯💯💯
सोन्या बैलाचे गाणे कड क
Kadak Bhai
50 50 nabar vala nice song
Nice song
Sonya king👑ahe maja aavdta bail ahe✌️
सोन्या 5050 King of Maharashtra
Superb song sonya 5050 naad karycha naay
5050 aryan
सोनारपाड्याचा मोठा सोन्या 🔥 king of maharashtra
5050 KING 👑❤️
1 nambar
🎉
King sonya..,👑
किंग आहे आणि किंग राहणार च 👑👑👑
King ahe sonya
Sonya Ek no 5050 no wala
Gym madhe lavto aamhi he गाणं❤❤
NAGESH❤❤🎉🎉
King off Hindustan Sonya 5050🦁❤️🔥💪🏻👑
Ek number song 😘😘😘
सोन्या बैल महाराष्ट्राचा शान आहे
Kay chaan aawaj aahe ❤❤
Khup chan❤
छान गाणे आहे एकच no.
खूपच छान गाणं आहे सोनाली ताई किंग मेकर सोन्या बैल मोठा
बैल गाडी शर्यतीचा . राजा माणूस. पंढरी शेठ फडके. ह्यांना श्रध्दांजली
😔😔
सोन्या लवर
❤❤❤
बकासुर पंचम हिंदकेसरी आवडतो किंग आहे आणि किंगच राहणार मोहिल शेठ दुमाळ आणि मोठा सोन्या जेयेश दादा पाटिल किंग आहे आणि किंगच राहणार
ओन्ली सोन्या 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खुप छान ❤५०५० सोन्या💪🏻👑
सोन्या सारखा बैल नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सरकार ❤❤❤❤
किंग मुंबय👑👑👑