तुकडोजी महाराज भजन | गायिका- वैष्णवी हनुवंते,भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2024
  • अ.भा.श्री.गुरूदेव सेवा मंडळ व परिवर्तन युवा मंडळ, अल्लीपूर
    वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य आयोजित
    भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,अल्लीपूर
    शुक्रवार दि.०८ डिसेंबर २०२३ ते सोमवार दि.११ डिसेंबर २०२३
    स्थळ:- प्रार्थना मंदिर, पोलिस स्टेशन रोड, भवानी वार्ड अल्लीपूर (शिवपूर) ता.हिंगनघाट जि.वर्धा
    Email - kishorpendan@gmail.com
    Contact no. 9545706082
    Welcome to
    My channel like & subscribe
    Like & share my video if you enjoy it! Have a nice Day!
    ( Thanks for watching this video )
    Kishor D-Pendam
    From-dahegone ta.mul Dist.Chandrpur,Maharastra (India)
    / @-2835
    #Allipur_bhajan_spardha#kishor_pendam
    #bhajan
    #bhajan_music
    #bhajan _spardha
  • Hudba

Komentáře • 1

  • @balkrishnatendulkar3141
    @balkrishnatendulkar3141 Před 2 dny +1

    वैष्णवी ताई, आपण आपल्या उत्तम साथकरी, कोरस यांच्या साथीने पूज्य संत तुकडोजी महाराजांची समाजाला प्रेरणा देणारी उद्बोधक अशी भजने अतिशय सुरेल आवाजात छान प्रकारे सदर करीत आहात. ज्या भक्तिभावाने आपण भजने गात आहात त्यामुळे व आपल्या विदर्भ स्तरीय सर्वच महिला - पुरुष भजन मंडळाच्या उत्कृष्ठ अशा अभंग सादरीकरणात एक विशिष्ठ चेतना निर्माण होते. व त्याचा लाभ आम्हा श्रोत्यांना आपण देत आहात. धन्यवाद व त्रिवार अभिनंदन !! - तेंडुलकर, भाईंदर