मराठा आरक्षणासंदर्भात रावसाहेब कसबेंची Exclusive मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Nashik : Raosaheb Kasbe interview on maratha reservation

Komentáře • 369

  • @rahuldhotre3705
    @rahuldhotre3705 Před 6 lety +16

    मराठा समाजाने राजकीय आरक्षण कधीही मागितले नाही बापट साहेब...शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मगतोय मराठा समाज.

  • @truthseekerma
    @truthseekerma Před 9 měsíci +6

    कसबे मराठाद्वेशी दिसतायत 😢

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 Před 3 lety +5

    माणसाच्या विकासासाठी माणसानेच लिहिले आहे जर ते विकासात अडथळा निर्माण होत आहे तर ते माणसंच बदलू शकतात.

  • @jagdishkadam4613
    @jagdishkadam4613 Před 6 lety +21

    कसबे हे पूर्वग्रहदूषित विचार मांडतात.ओ.बी.सी.आणि मराठा समाजात फूट पाडणे हा यामागील हेतू दिसतो.बाबासाहेबांनी आरक्षणाची भूमिका कशा पध्दतीने मांडली होती आणि पंजाबराव देशमुख यांच्याशी झालेली चर्चा तपासून पाहावी.विषय बाजूला आणि निव्वळ बचावात्मक पवित्रा घेतलेला दिसतो.

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 Před měsícem +2

    आपण मराठा समाज OBCमधे येण्यासाठी आपण खुट्टा मारल्यामुळे आपण तो खुट्टा जाहीरपणे सांगितल्यामुळे जगजाहीर झाले की आपण माराठा द्वेस्टे आहात

  • @kartikeymore5581
    @kartikeymore5581 Před 5 lety +6

    कसबे साहेब सर्व मराठा समाज राजकीय महत्त्वाकांक्षा असलेला नाही काही म्हणजे बरेचसे पोटापुरतेच आहेत त्यांचा विचार होणे गरजेचा आहे

    • @syedammar4322
      @syedammar4322 Před 3 lety

      Fg6 us

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety

      Morey Tumhe Buddha hota Bhandara Dongara Var Stupa ahae Maurya Chae Morey Zalae Gaatha Pali Shabd Ahae Pandurang Buddha ahae 👍💪👌📢 Ghar Vapsi Karloo

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 Před 5 lety +5

    मराठा आरक्षण पक्के करण्याचे काम फक्त फडणवीस सरकार नेच केले .. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने मतांचे चे राजकारण केले.
    फडणवीस एकदम कडक
    जय जिजाऊ !! जय शिवराय

  • @madhukarmadhavi4418
    @madhukarmadhavi4418 Před 5 lety +12

    हा मराठा द्वेषी माणूस आहे, हा माणूस मुख्यमंत्र्यांना, अरे म्हणतो

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 Před měsícem

    बापट आयोग आपल्या अचानक निवडीमुळे जास्त लोकांना माहीत झाला

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Před 2 lety +4

    जय श्री क्षत्रीय मराठा समाज 🧡🧡🧡 एक मराठा अब्ज मराठा 🧡🧡🧡

    • @sambhajidhage9945
      @sambhajidhage9945 Před 9 měsíci +1

      मित्रा तुझी भविष्यवाणी खरी ठरत आहे...👍

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 Před 3 lety +2

    मराठा समाजाने स्वतःच्या राष्ट्र निर्मितीला लागावे

  • @ashokdeshmukh7687
    @ashokdeshmukh7687 Před 6 lety +5

    मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे कसबेकर म्हणतात. निखिल वागळे नुसती टिका करताना दिसतात.परंतू सरकारने काय करावे याबाबत मुग गिळून बसले आहेत.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety

      Arakshan Gareebe Hataoo Cha Prograame nahe Tumchya Hakachae Nahe Prasthapet vs Vesthapet Tumchya Big Shot Kadae Khoop Paisa ahae Vapra Kalyankari Yogna Rabva Arakshan Only for Vanchit Minorities Socially Handicap 🤧🇮🇳✍️ Read The Parameters For Reservation Written in Constitution 👍🤧🇮🇳✍️🗣️📢

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 9 měsíci

      Rao Saheb is Right 💦🤠✍️

  • @sanjeevchalawadi974
    @sanjeevchalawadi974 Před 6 lety +5

    10 वरश्यासाठी आरक्षण फक्त राजकीय साठी होत, सामाजिक नाही मित्रहो चुकीचे अर्थ नका काढू,अभ्यास पूर्वक मते मांडावे,दुसऱ्यांच्या मनाशी ठेच लागेल असे बोलू नये

  • @sudhirss26
    @sudhirss26 Před 6 lety +6

    हा कसबे पूर्वग्रह दूषित होता याला मराठा आरक्षण द्यावं हा मुद्दाच नव्हता आस म्हणतो

  • @chandravadan555
    @chandravadan555 Před 6 lety +12

    बरोबर म्हणतात, भारतात घटनेत जातिनिहाय आरक्षण नाहीच आहे। आरक्षण जातिला देता येत नाही-तर आरक्षण हे केटेगरी ला दिले जाते। शिक्षकांचे , क्लास वन ऑफीसर चे पगार कमी करूँ टाकने ।म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त जातींना स्कॉलरशिप-फ्रीशिप देता येईल व शैक्षणिक फी कमी करता येईल।

    • @kisangholap8899
      @kisangholap8899 Před 6 lety

      Chandravadan Bachhav kn

    • @bhaskardeshmukh5473
      @bhaskardeshmukh5473 Před 6 lety +2

      Chandravadan Bachhav 149 कुणबी- मराठा आणि 150 क्रमांकावर Other backward यादीमध्ये मराठा समाज स्वातंत्र्यापूर्वीच्या सुध्दा नोंदी आहेत.मग येथे जातीचा प्रश्न येतोच कुठे ?

  • @navnathjadhav8682
    @navnathjadhav8682 Před 6 lety +10

    कसबे साहेब, मराठा समाजाला आरक्षण शैक्षणिक आणि नोकरीत हवं आहे

  • @krishnakadam7068
    @krishnakadam7068 Před 7 lety +40

    ज्या घटनेत सर्वांना समान संधी मिळणार नसतील तर अशा घटनेचा काय उपयोग...

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 Před 7 lety +12

      2000 varsh tumhi manusmruti var chalat hota tithe kiti samanata hoti...??

    • @amitjoshi6617
      @amitjoshi6617 Před 6 lety +2

      Krishna Kadam tuzyya aila vichar

    • @sachingore756
      @sachingore756 Před 6 lety

      mast khar aahe

    • @rahulkankute8163
      @rahulkankute8163 Před 5 lety +1

      अश्या नीच वीचारामुलेच तुमच्या सारखे राजकारणी लोकांत अडकून बसता

    • @narendrasontakke9023
      @narendrasontakke9023 Před 5 lety

      Kr study de paryay bharatala tuch ata

  • @yogeshsupekar9039
    @yogeshsupekar9039 Před rokem

    तुम्ही आमच्या नादी लागु नका. आम्ही आरक्षण घेऊ ते पण ओबीसी मधून नोकरी शिक्षणातील घेऊ पण राजकीय घेऊ. जय शिवराय जय भवानी.
    थोडे दिवस थांबा तुमचा कायमचा एकादाचाच खुटा उपटून फेकणार आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @abasahebmotkar923
    @abasahebmotkar923 Před 5 lety +1

    आतापर्यंत जेना आरक्षण घेऊन श्रीमंत झाले त्याचे आरक्षण. काढून आता जे.गरीब.आहे.तयना.आरकशेन.देयाला.पाहीजे.हे.सरकारच.काम.आहे.

  • @Raja33335
    @Raja33335 Před 6 lety +1

    your thinking is the best thinking of the world sir gret man

  • @mandardeshpande3869
    @mandardeshpande3869 Před 4 lety +1

    Sir, You are speaking truth.

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Před 3 lety +1

    Right Saheb.
    Jaibhim

  • @anitakhandagle2554
    @anitakhandagle2554 Před 6 lety +4

    Well said sir.

  • @mukundkharatstateofmaharas5100

    U r great sir

    • @mores.b8275
      @mores.b8275 Před 2 lety +1

      S B More. Apan jekahi Sagitale Satta Ahe Ani SadetodAhe jai Bhim

  • @nanatakik4727
    @nanatakik4727 Před 7 měsíci

    या बापटच्यात बरोबर जरांगे पाटील यांनी खुट्टा ठोकला 🎉🎉🎉 घे बापट

  • @dilipnikam7782
    @dilipnikam7782 Před 3 lety +1

    सर्व आरक्षण कशाच्या आधारे दिली गेली,त्याला कसं कोणी कोर्टात गेले नाही,बाकीचे आयोग योग्य व गायकवाड आयोग का संविधाना नुसार नाही.असे लोक का बोलतात.

  • @bhujangzombade1792
    @bhujangzombade1792 Před 6 lety +4

    kasbe Saheb tumhi ekdm correct explain kele....

  • @devidasbhalerao445
    @devidasbhalerao445 Před 6 lety +5

    बरोबर

  • @aniltamboli7295
    @aniltamboli7295 Před 6 lety +1

    मुख्यमंत्री फडणवीस कसबेच नाव घेऊन दोन जाती मध्ये भांडणे लावतोय हे नजरेआड करु नका.कधी आपण विकिपीडिया इतर जातीचे लोक एकमेकांना भिडतोय याची हा मुख्यमंत्री वाट पहात आहे. शांत रहा व संयमाने घ्या. भावनेच्या भरात कोणताही अनुचित प्रकार आपल्या कडून घडु नये याची काळजी घ्यावी ही विनंती. जय महाराष्ट्र.

  • @Kvish20
    @Kvish20 Před 5 lety +2

    घटना, घटनाबाह्य ही काय गोष्ट आहे. आंबेडकरांनी स्वतः ची बुद्धी वापरू नका असे तर घटनेत लिहिलं नाही। नीतिमत्ता आणि तर्क यापुढे घटना पण नाही।
    शेवटी घटनेत सांगितलेली unnatural गोष्ट झालीच ना natural।
    गोष्टींना काळ स्थळ व इतर अनेक गोष्टीचे संदर्भ असतात।
    - Dr. V.P. Kad

  • @maheshgunjal3389
    @maheshgunjal3389 Před 6 lety +18

    नुसता वयानी मोठा आहेस पण तुझ्या बापानी तुला ऐकायचा शिकवलं नाही वाटतं... मराठा समाज शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण मागत आहे, राजकारणात नाही

  • @ashokbhairat1364
    @ashokbhairat1364 Před 6 lety +28

    डॉ.बाबासाहेबांनी फक्त 10 वर्षासठि आरक्षण ठेवले होते , आज तिसरी पिढी आरक्षणाचा लाभ आहे.अह्मी आरक्षण सोडतो कोन आहे का ?असा बोलणारा.

    • @siddharth44432
      @siddharth44432 Před 6 lety +6

      ashok bhairat राजकीय आरक्षण १० वर्षे होते ते पण रोटेशन पध्दतीने

    • @jivanmore4619
      @jivanmore4619 Před 6 lety +1

      ashok bhairat 10 वर्षा साठी नाही जो प्रयन्त त्यांची आर्थिक सामाजिक राजकिय उन्नति होत नाही तो पर्यन्त

    • @pramodkamble5055
      @pramodkamble5055 Před 6 lety +1

      ashok bhairat - mi reservation sudayala tayar ahe, pan je bhandav maghe rahile tyanchaya sathi reservation continue rahil.

    • @pramodkamble5055
      @pramodkamble5055 Před 6 lety +1

      An Avenger - tumhi pahile regret kele karan tumchaya kade bharpur property hoti, aata tumhi reservation kona sathi magta je maghe jhale ahe. Tech aamche chalu ahe....

    • @naharedaulat1731
      @naharedaulat1731 Před 5 lety

      They are only political reservation

  • @dipikaneware1659
    @dipikaneware1659 Před 3 lety +1

    Rav Saaheb kasbe is right

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 Před 6 lety +6

    Very good explained Raosaheb Kasbe

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 Před 3 lety +1

    ग्रेट रावसाहेब कसबे

  • @user-qt7rh8je5u
    @user-qt7rh8je5u Před rokem

    राजकीय आरक्षण नकोय फक्त शैक्षणिक, आर्थिक आरक्षण हवे

  • @kamalmusic6869
    @kamalmusic6869 Před 5 lety +3

    jay bhim jay savidhan

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 Před 6 lety +11

    मूर्खः मानुस आहे कसबे...

    • @avinashgangurde9657
      @avinashgangurde9657 Před 3 lety

      Are jogdand tula kay land samjte ? Ugach nasaleli akkal pajalu nako.

  • @navnathjadhav8682
    @navnathjadhav8682 Před 6 lety +4

    कसबे साहेब, राजकीय लोकांच्या शैक्षणिक संस्थात घेण्यासाठीचा प्रश्न नाही, सरकारी संस्थेत मिळणाय्रा प्रतिनिधित्वाचा आहे

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo4386 Před 2 lety +1

    ग्रेट कसबे सर

  • @baburaosolanke561
    @baburaosolanke561 Před 2 lety +1

    सर चुकीचे संगुनका शैक्षणिक व सरकारी नोकरी मध्ये नैकरी

  • @subhashsawant8066
    @subhashsawant8066 Před 6 lety +12

    तुमचे मत काय होते? तुम्ही चार मध्ये होता की दोनमध्ये? त्या दोन आणि चार जणांची नावे प्रसिद्ध करा.
    तसेच तीस समाजकल्याण अधिकारी ज्यांनी मराठा समाजाला OBC घेऊ नये असा रिपोर्ट ते कोणत्या समाजाचे होते?

    • @Shubham96K
      @Shubham96K Před 4 lety

      Te sagle maratha samajacha dvesh karnare hote... librandu lok....

  • @anantmalusare2834
    @anantmalusare2834 Před 5 lety +3

    शेकडो न्यायाधीश असतील तर प्रत्येक न्यायाधिशाचा अभ्यास च करत बसायचा काय?

  • @vitthalkadhvane3201
    @vitthalkadhvane3201 Před 6 lety +15

    अरे आम्हाला राजकिय आरक्षण नाही लागत

  • @chandravadan555
    @chandravadan555 Před 6 lety +5

    हे फार मोठे विचारवंत आहेत। यांच्या काही वाक्यांचे दोन-दोन अर्थ होतात, काहिंचे चार-चार अर्थ होतात , तर काहिंचे आठ-आठ अर्थ होतात । शरद पवारांनी ही अशी ऊँची गाठली आहे । तर पाकिस्तानातील डॉ. ताहिर उल कादरी ही अश्याच पद्धतीने बोलत असतात ।

  • @dhamratanajanjal8488
    @dhamratanajanjal8488 Před 6 lety +8

    kasbe is agent of rss. Those who are real maratha, those who want reservation, should study article 15,16 340 ,341, 342 only after comment. babasaheb has not done injustice with maratha. Marathas should also study struggle of ambedkar for marathas,and obcs.thank all

  • @navnathjadhav8682
    @navnathjadhav8682 Před 6 lety +1

    तुमची नेमणूक एक महिना आधी झाली आहे

  • @goresantosh8344
    @goresantosh8344 Před 6 lety +3

    हा कसबे कोठे सापडला तर बघा

  • @swatisapkal2142
    @swatisapkal2142 Před 6 lety +1

    Absolutely correct.

  • @bhagwanjadhav1985
    @bhagwanjadhav1985 Před 5 lety

    कसबे तुझे खायचेदात वेगळे व दाखवायाचे दात वेगळे आहे

  • @goresantosh8344
    @goresantosh8344 Před 6 lety +2

    काय कसबे कसा अभ्यास केला रे

  • @MyKamble
    @MyKamble Před 3 lety +1

    First person speaking logically about this issue ......being a democracy everybody have equal rights and they must get it through constitutional way

    • @biggboss7941
      @biggboss7941 Před rokem

      Your surname is telling everything

    • @prashantchaudhari2928
      @prashantchaudhari2928 Před 9 měsíci

      ​@@biggboss7941Ttttttttttt6tttttttttttytttttttttttttytttttttt6ttt6tttyytt6ytyt

  • @getbigorgetout7251
    @getbigorgetout7251 Před 6 lety +9

    CM yeda ahe

  • @prashantshinde560
    @prashantshinde560 Před 6 lety +5

    Maratha's don't want to interfere in anyone's reservation ...
    so no issue of overlapping on rights of OBC... whatever they are... will remain intact..

  • @avinashkirte3275
    @avinashkirte3275 Před 6 lety +1

    Correct defend,sir. Brave sir.

    • @satyavansatpute818
      @satyavansatpute818 Před 4 lety

      He is not brave he is worst in mh .He is boasting like as dog fox

  • @kalyankadam1521
    @kalyankadam1521 Před 6 lety +3

    गप्प बसरे आरक्षण घेणारच

  • @tanajisargar4922
    @tanajisargar4922 Před 6 lety +2

    Barobar

  • @satishfunne
    @satishfunne Před 5 lety +1

    Jay Maharashtra

  • @manoharjadhav1809
    @manoharjadhav1809 Před 5 lety +3

    Reservation need for poor maratha under cremylayar

  • @getbigorgetout7251
    @getbigorgetout7251 Před 6 lety +10

    yes sir ji ..correct boltay tumhi

  • @kanishkaandsuyashpawar4162

    Obc aani Marathe
    If compare educationally and job issue
    Obc is always better than Maratha,
    So Maratha reservation necesssary for Maharashtra and central also.

  • @abhijeetbonde5705
    @abhijeetbonde5705 Před 7 lety +13

    Intellectual Hypocracy by Kasabe at its best....

  • @navnathjadhav8682
    @navnathjadhav8682 Před 6 lety +1

    कसबे साहेब, तुमची नियुक्ती बापट आयोगावर संवैधानिक होती का?

  • @dadabhilare4921
    @dadabhilare4921 Před 10 měsíci

    साहेब तुम्ही म्हणाले की जातीचा माॅब हा हितसंबंधी असतो. अन्, मग त्याचं पितळ उघडं पडतं.
    बस्स, या एका वाक्यावर तुम्ही ठाम रहा.
    तुम्ही हे वाक्य व्हिडिओ च्या शेवटी म्हटलं आहे. नाहीतर नंतर म्हणाल की मी असं म्हटलंच नाही.

  • @omkarspatil0110
    @omkarspatil0110 Před 6 lety +10

    काय टेपा टाकतोय हा

  • @tusharbachche1509
    @tusharbachche1509 Před 6 lety +16

    काय मिळत होत रे त्या ग्रामपंचायत मध्ये तुझा अभ्यास चुकीचा आहे.कसबे आम्ही आरक्षण तर घेणारच

    • @coolman3797
      @coolman3797 Před 6 lety

      tushar bachche ghenarach

    • @vilasgaikwad7358
      @vilasgaikwad7358 Před 6 lety

      tushar babacha Prasad nahi arshan

    • @gangagaikwad768
      @gangagaikwad768 Před 5 lety

      Tushar....sarkarne mandlela ATR upyogacgacha nhi,dhasmuslepana dakhaun arkshan milnar nahi....

    • @gangagaikwad768
      @gangagaikwad768 Před 5 lety

      Arkshanasathi sarkarla courtat jaav lagel...Ani arkshan courtat tikyla tari pahije.....baki.jatiche Lok shan't basnr nhit kalale ka .....

  • @chandravadan555
    @chandravadan555 Před 6 lety +5

    मुख्यमंत्री नेच खोड़ा घातला।

  • @bhausahebpatange4090
    @bhausahebpatange4090 Před 5 lety +4

    As he says that I don't know when government appointed me.he has no authorise appointment letter and government appointed him on telephonically.that means he has not collected data as data collection is a prime work of way of .and gives opinion on already collected data.no individuals data he has collected.and on these how can he claim.a very wrong statement that they r PHALTU.I DONT ACCEPT this word from highly educated and constitutional people's

  • @rakeshjogdand1351
    @rakeshjogdand1351 Před 5 lety +2

    हा माणूस intelligent but criminal mind असाच वाटतो.

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 Před rokem

    राजकीय आरक्षण मागणीच नव्हती आणि नाही

  • @deepakpaswansahabkhatarnak6856

    जय भीम जय भीम जय भारत संविधान जिंदाबाद

  • @DinkarDhavane
    @DinkarDhavane Před 6 měsíci +1

    मराठयांच्या विषयी आकस का

  • @narendrasontakke9023
    @narendrasontakke9023 Před 5 lety

    Saheb aaplya pan caste mdhe asech lok ahet ekach gharat char char nokardar v garib bauddhana education pn ghyaychi paristhiti nasate tyakade pn aaplya pudhar lelya lokani laksh dene khup mahtwache ahe

  • @vishalkamble405
    @vishalkamble405 Před 5 lety +1

    Shikshan ani nokrya madhe arkshan pahije Karan ata dusre sagle shikshnane ani nokryamule sudharle ...udya Bakicha samaj rajkarnacha raja banla tar udya mhantil amhala rajkiy arkshan dya .......
    Jamnar Nahi tumhala ani milnar hi Nahi ( jay shivray )

  • @freedomoffighterwithsandip5829

    अगदी बरोबर कस्बे सर

  • @laxmankhoje7149
    @laxmankhoje7149 Před 6 lety +4

    अरे लावढ्य हो मराठा तो मराठा नाद नका करू .... आरक्षण काय तुमच्या घरचे आहे का... इतिहास लिहला भाऊ आम्ही हे आरक्षण तर घेऊच ....

    • @ganeshhelkar
      @ganeshhelkar Před 4 lety

      इतिहास ज्यांच्यामुळे घडला ते महाराजांचे बारा बलुतेदार होते आणि त्यांचा आणि संभाजी महाराजांचा घात करणारे त्यांचेच नातलग आणि ब्राह्मणवाद मानणारे ब्राम्हण समाजाचे लोक होते
      खूप सारा चांगला इतिहास आहे जो या भेदाभेद करणाऱ्या लोकांनी बिघडवून टाकलाय आणि आरक्षण च्या मुद्द्यावरून मराठा समाज आणि मागासवर्गीय जातीत भांडणे लावायचे काम सुरु केलंय

  • @madhukarmadhavi4418
    @madhukarmadhavi4418 Před 5 lety +6

    हा कसाबचा भाऊ आहे का? घमेंडी

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 Před 3 lety

    एकटे गुणरत्न सदावर्ते समाजात लढाई देत आहेत.शुषमा अंधारे सुद्धा तेवढ्याच जोमाने लढत आहेत मग आपण मराठी तज्ञ मंडळी का तेवढ्याच ताकदीने समाजासाठी लढत नाहीत.

  • @bhimraohelode5785
    @bhimraohelode5785 Před 6 lety +4

    Right sir

  • @kanishkaandsuyashpawar4162

    Sarvat kami Marathe aani kunbich shiklele aahet,
    Baki obc reservation mulech politically,educationally,and job
    Mulech obc chi development zali.
    Bapat aayog navavrun brahmin aahet.

  • @ganeshtale398
    @ganeshtale398 Před 11 měsíci

    Ha maratha dweshi aahe

  • @theflyingadvocate
    @theflyingadvocate Před 6 lety

    Good analysis

  • @sandeepdeshpande6827
    @sandeepdeshpande6827 Před 4 lety

    Well said

  • @ashishrathod9692
    @ashishrathod9692 Před 6 lety +4

    Saheb barabar ahe

  • @purushottamgaikwad9571
    @purushottamgaikwad9571 Před 5 lety +1

    Why Are He Is Interfare In My Camunity

    • @satyavansatpute818
      @satyavansatpute818 Před 4 lety

      He is looking like a fadist and hopeless man verses maratha community

  • @samadhanchikane3505
    @samadhanchikane3505 Před 6 lety +2

    Kasabe......crossvoter.....one day...u will. ...... uderstand. ...maratha...bapach...aahe. ........

  • @Adityashelke850
    @Adityashelke850 Před 6 lety +1

    obc ani maratha yanchya madhe waad nirman karnare he rausaheb kasbe

  • @vijayhate6947
    @vijayhate6947 Před 5 lety

    Brave sir.

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 Před rokem

    कसबे नाही हा कसाई आहे

  • @NB-di9hf
    @NB-di9hf Před 5 lety +2

    कसबे हा खरोखर ईतका बिनडोक आहे हे आता समजल

  • @rushikeshmeshram7339
    @rushikeshmeshram7339 Před 6 lety +1

    Thanks for knowing that facts sir

  • @deepakdeepak9505
    @deepakdeepak9505 Před 6 lety +4

    Are yedzavya political reservation kon magty. Education and government service madhe maagtyo .

  • @dayanandsuryawanshi6677

    कसबे तुम्ही 4मध्ये होतात कि 2 मध्ये,ते आधी सांगा?

  • @Yashwant9899
    @Yashwant9899 Před 6 lety +22

    चुकीचा संदर्भहीन विचार आहे कसबेचा

  • @user-sc8ke2rv4z
    @user-sc8ke2rv4z Před 6 lety +11

    ह्याला अध्यक्ष कोणी केलं रे 😁😁😁😁

    • @coolman3797
      @coolman3797 Před 6 lety

      एक मराठा लाख मराठा Kasabe tar gallitala distoy. Ha kasa ala kamitiwar. Nit Marathi bolata yet Nahi.

    • @vilasgaikwad7358
      @vilasgaikwad7358 Před 6 lety

      एक मराठा लाख मराठा tujya bapane kel

  • @mayunikam3742
    @mayunikam3742 Před 6 lety +1

    Sarvanch Band karun dakhva Himmat asel tar

  • @AT-dg5kg
    @AT-dg5kg Před 5 lety +1

    Reservation sodun denya itpat saksham tar aplya rajkarnyani hou dile nahi .Mothyana mothe karat rahile ani mazya garib maratha garibach hot gela aaj 1/2 - 1/2 acre pn rahili nahi . Mg ata amhala tumchya barobar yeyachi sandhi deyala havi nahj tar to Ghatnecha apman ahe res. Kota bhale 100 % kara pn ata marathyana arakshan milalech pahije .

  • @swapnilsasane6770
    @swapnilsasane6770 Před 5 lety

    absolutely right sir,,,, perfect reason maratha activist fire on govt,,, political reservation is basic reason of maratha reservation,,,nothing else,,

  • @Black_cat_kalburgi
    @Black_cat_kalburgi Před 6 lety +2

    Obc madhun parprantiy kadhun marathyana resrvtn dya...!! Parprantiyana kshala dilay obc mdhe aarakshan?? Kannad,,bhaiyya,,etc jati ithe yeun aarkshan gheta obc mdhe aani marathyana nahi?? Kay chutiyagiri ahe... Tyana tyanchya rajyat dya.....

  • @abasahebbhusare4796
    @abasahebbhusare4796 Před 3 lety

    Maratha samajache vatole karnarya nalayakono