"वाढदिवस" "गुरूवर्य काकांचा " अस काय बोलले"काका". सर्वांना अश्रू अनावर....!

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 06. 2024
  • वाढदिवस गुरुवर्य काकांचा असं, काय मनोगत व्यक्त केले, काकांनी की सर्व सेवेकरांना अश्रू अनावर...
    श्री क्षेत्र गाणगापूर प्रमाणे शारीरिक व्याधी, मानसिक त्रास, असुरी शक्तीचा त्रास यापासून भक्तांना परिपूर्ण बाहेर काढल जाणार स्थान म्हणजे श्री दत्त देवस्थान मोराळे पेड.
    श्री दत्त देवस्थान मोराळे पेड येथील सर्वेसर्वा श्री परमपूज्य गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचा वाढदिवस १जुन रोजी साजरा करण्यात आला. वाढदिवसा मध्ये काका श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज व श्री गुरुदेव दत्त, दत्तसेवा श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र मोराळे व गुरुवर्य काकांच्या जीवनातील खडतर प्रवास त्याबरोबर श्रीक्षेत्र मोराळे येथे दत्तगुरूंचे आगमन कसे झाले हे सर्व त्यामुळे त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे. शिवदत्त महाराज जे अंश रुपी अवतार आहे. श्री दत्त देवस्थान मोराळे येथील दत्त मंदिर Datta Mandir याबद्दल मनोगत व्यक्त करताना सर्व सेवेकरांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले.
    .
    .
    .
    .
    #datta #shivdatta #Dattatreya #dattaguru #Gurudev #DattaMaharaj #swami #gurudevdatta #दत्त #मोराळे #गुरुदेवदत्तमोराळे #श्रीगुरुदेवदत्त
    #शिवदत्तच्यालीलामोराळेपेड

Komentáře • 90

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 Před měsícem +15

    श्री गुरुदेव दत्त परम पूज्य गुरुवर्य काका तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दत्त महाराजांनी तुम्हाला दिलेले कार्य साता समुद्राच्या पार जावे श्री दत्त चरणी नम्र विनंती काका तुमचा व बंडू महाराजांचा व शिवदत्त महाराजांचा आम्हाला असाच आशीर्वाद असावा ही नम्र विनंती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,,

  • @sagarinjal9144
    @sagarinjal9144 Před měsícem

    🙏🏿🙏🏿श्री गुरुदेव दत्त 🙏🏿🙏🏿🌺🌺काकांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂🎂🧁🧁🌹🌹💐💐💐

  • @shitalmore5297
    @shitalmore5297 Před měsícem +5

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काका 💐💐..श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @user-su1fe6pq8b
    @user-su1fe6pq8b Před měsícem +1

    Happy birthday kaka shree guru dev data 🎂💐💐💐

  • @Columbusvvv
    @Columbusvvv Před měsícem +5

    ❤श्री गुरूदेव दत्त❤परमपूज्य गुरुवर्य काकांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा, काका आपल्या प्रवचनाने, मार्गदर्शन याने जिवनात अमुलाग्र बदल झाला आहे, मोराळे येथील गुरू ग्रंथ हा जिवन जगण्याची कला आहे आणि ती आत्मसात करून फक्त आध्यात्मिक नव्हेच तर नोकरी व्यवसाय यातही सातत्यानं कसं टिकून रहायचं असा संदेश मिळतो धन्यवाद❤

  • @user-lv8su2we9n
    @user-lv8su2we9n Před měsícem +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपाअसावी शिवदत्त महाराज की जय काकांना त्रिवार वंदन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दत्त स्वामी कृपाअसावी

  • @user-gw8fj8yl2y
    @user-gw8fj8yl2y Před měsícem

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका 🎉 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🎉

  • @SubhashJadhav-im9ld
    @SubhashJadhav-im9ld Před 8 dny

    Avdhut chintan Shri Gurudev datta.

  • @AkshayUthale-tw6se
    @AkshayUthale-tw6se Před měsícem

    आदरणीय काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @yuvrajshete3754
    @yuvrajshete3754 Před měsícem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🌺

  • @rishikakumbhar1397
    @rishikakumbhar1397 Před měsícem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @user-eb3yl6yh2m
    @user-eb3yl6yh2m Před měsícem

    ओम श्री गुरुदेव दत्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साष्टांग नमस्कार काका

  • @santoshthorat-li9ws
    @santoshthorat-li9ws Před měsícem +4

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय श्री शिवदत्त महाराज की जय

  • @BharatiMane-qq5rs
    @BharatiMane-qq5rs Před měsícem

    आदरणीय गुरुवर्य काकांना शि.सा.दंडवत🙇💐🌹🙏जगाच्या कल्याना संतांच्या विभूती असे म्हणतात ते काही उगीचच नाही.रुपलिताईंकडून अपॉइंटमेंट घेवून मे प्रथमतः जेव्हा आदरणीय काकांना प्रबोधन हॉलमध्ये एकदम समोरासमोर पाहिले त्यावेळी साक्षात मला देव भेटले असा आनंद होवून डोळ्यातून आनंदाश्रु आले.काका तुम्हाला वाढदिवसाचे अभिष्टचिंतन . काका तुमच्या कार्याची व श्री क्षेत्र मोराले दत्त धामची प्रचिती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरो .आदरणीय संतोष दादांना दंडवत प्रणाम आणि श्री शिवदत्त महाराजांना मानाचा मुजरा🙇🌹🌹💐💐🎉🙏

  • @vijaykite8355
    @vijaykite8355 Před měsícem +4

    🌹!! श्री गुरुदेव दत्त !! 🌹

  • @shrikantpande.7726
    @shrikantpande.7726 Před měsícem

    गुरुदेव दत्त वाढदिवसाच्या हादिक शुभेच्छा काका

  • @MoMoPit
    @MoMoPit Před měsícem

    Sree gurudeva datta maharaj amacha kutumbavar krapa karavi hi tumchyasi majhi vinanti Deva 🎉❤

  • @P_U_P-xy8nv
    @P_U_P-xy8nv Před měsícem +3

    गुरूवर्य काकासाहेब यांना उदंड आयुष्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छां🎉🙏🙏

  • @rajeshreebarad1451
    @rajeshreebarad1451 Před měsícem +4

    🙏💐🏵️💮🌼🌸🌻☘️🌺🌹🙏 अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त महाराज की जय 🙏🌹 🌹🌻🌻🙏श्री गुरुदेव शिवदत्त महाराज की जय 🙏 गुरुवर्य काकांना साष्टांग दंडवत प्रणाम आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🥰🙏

  • @rohitchangan5337
    @rohitchangan5337 Před měsícem +2

    जशी भगवंताची स्तुती करताना शब्द कमी पडतात तसंच काकांची स्तुती करताना सुद्धा शब्द कमी पडतात. काकांच्या अंगी जी श्रद्धा निष्ठा आणि दृढता आहे त्याची १ टक्का जरी आमच्या कडे आली तरी आमचा जन्म सार्थकी लागेल. काका तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि आम्हाला सदैव तुमच्या चरणांचे दास ठेवा. काका आपल्या चरणी शिरसाष्टांग दंडवत.🙏😊
    🌺।।अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।🌺

  • @anandrawshinde978
    @anandrawshinde978 Před měsícem +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏❤️❤️❤️🌹🌹🌹🚩🚩🚩 ओम गुरुवर्य काका

  • @roshnipanchal9018
    @roshnipanchal9018 Před měsícem +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका🙏💐🌹

  • @user-jj4lx9df4l
    @user-jj4lx9df4l Před měsícem

    Shree gurudev datt🙏
    Happy Birthday kaka..koti koti pranam

  • @Er.SanjayPatil
    @Er.SanjayPatil Před měsícem +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरु भगवंता पेक्षा श्रेष्ठ !!

  • @anilshinde3742
    @anilshinde3742 Před měsícem +3

    Shree gurudev Dattatray Prabhu ki jay 🙏

  • @aartipatil5909
    @aartipatil5909 Před měsícem

    Avdhut chintan shree gurudev datt 🙏🎉

  • @vishnupatil7206
    @vishnupatil7206 Před měsícem +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव
    शिवदत्त महाराज की जय
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका🎉🎉...
    तुमच्यामुळे व महाराजांच्या मुळे माझ्यात खूप बदल झालेला आहे...मी आयुष्यातून उटलेलो होतो. जसा मी Morale क्षेत्राचा मार्ग धरला तास मला दत्त महाराजांनी मला उतरलेल्या आयुष्यातून त्यातून मला बाहेर काढलं. असच मला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत श्री क्षेत्र morale येथे येऊन महाराजांची सेवा करण्याची मला संधी मिलुदे.

  • @KavitaKumbhar-sg4un
    @KavitaKumbhar-sg4un Před měsícem +2

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏 happy birthday kaka 🙏🙏🙏

  • @user-ps6tz3vc4m
    @user-ps6tz3vc4m Před měsícem

    ।।shree Guru kaka maharaj happy birthday।।🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhajadhav7876
    @shobhajadhav7876 Před měsícem +2

    💐श्री गुरुदेव दत्त 🙏💐🌷🌹

  • @user-po2qu4yo3v
    @user-po2qu4yo3v Před měsícem +2

    Avadut chintan Shri Gurudev Datta. Kaka na vadhdivsachya hardik shubhechha. Kaka udand aaush labho

  • @user-po2qu4yo3v
    @user-po2qu4yo3v Před měsícem +2

    Guru bhrama guru Vishnu guru devo maheshwara guru sakshat prabham tasmay Shri guruven namaha kaka na koti koti shubhechha

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Před měsícem +2

    श्री गुरुदेव दत्त प्रभु की जय जय श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय जय काका सद्गुरू की जय आपणास वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा

  • @minakshigharge8003
    @minakshigharge8003 Před měsícem +3

    श्री गुरुदेव दत्त🙏

  • @user-ke2su3tt8h
    @user-ke2su3tt8h Před měsícem +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री शिवदत्त महाराज की जय 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @rollcameraaction1858
    @rollcameraaction1858 Před měsícem

    🚩🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @Reshma-Taware02
    @Reshma-Taware02 Před měsícem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काका🙏🎉 तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच गुरू चरणी प्रार्थना 🎉🙏

  • @user-fj1mc5nz5u
    @user-fj1mc5nz5u Před měsícem +2

    गुरुवर्य काकांच्या चरनी दंडवत व Happy birthday 🎉🎉🙏🙏🙏

  • @jagannathmore5577
    @jagannathmore5577 Před měsícem

    श्री शिवदत्त महाराज की जय ❤️
    काका महाराज की जय बंडू दादा महाराज की जय ❤️
    खरच काका काळजी रुडु लागले. किती परिक्षा सतरा वर्षे काही प्रगती नाही.साधे 🏡 घर साधे विचार खरच खूप कठीण आहे विनम्राता सहनशीलता आपल्या काळजातली मुलगी खरच आहे काका आपणा शिकलो पाहिजे मागिल परिस्थिती ची जाणीव ठेऊन अखंड चालू आहे शब्द कमी पडतात
    काही चुकले तर माफी असावी
    श्री शिवदत्त महाराज की जय ❤

  • @hprakash9091
    @hprakash9091 Před měsícem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @bhanudasraundhal4389
    @bhanudasraundhal4389 Před měsícem +3

    गुरुवर्य काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nehadiwase4110
    @nehadiwase4110 Před měsícem +3

    श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @user-ej6od8kd7z
    @user-ej6od8kd7z Před měsícem +2

    शिवदत्त महाराज की जय 🌹🌹🌹🌹

  • @rupalipatil7165
    @rupalipatil7165 Před měsícem +2

    Shree guru dev Datta Maharaj ki jay shree Shiva Datta Maharaj ki jay 🌺🌺🌺🌺

  • @user-ni8bn8tq9p
    @user-ni8bn8tq9p Před měsícem +2

    Avdut chintan shree gurudev datta 🙏🌺🌺🌹🙏🙏 shree shiv datta maharaj ki jai 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 Happy Birthday kaka🎉🎉🎂🎂🎂🎂🎂

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 Před měsícem

    श्री काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने सुख समृद्धी राहूदे हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे उदंड आयुष्य लाभो काका तुम्हाला सर्वांना नमस्कार

    • @chhayarane9330
      @chhayarane9330 Před měsícem

      धन्यवाद दादा संतोष दादा तुमच्या कडे येऊन आम्ही सुधारणा झाली आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 Před měsícem +2

    काका तुम्हाला लाख लाख शुभेच्छा🌹🌹❤

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 Před měsícem +1

    गुरुवर्य आदरणीय काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shrikantpande.7726
    @shrikantpande.7726 Před měsícem +1

    गुरुदेवदत्त काका वाढदिवसाच्या हादिक शुभेच्छा

  • @anjudaphal9247
    @anjudaphal9247 Před měsícem +3

    शिवदत्त महाराज की जय.

  • @kavitadasari9944
    @kavitadasari9944 Před měsícem

    Shri Gurudev datt shivdatt maharaj ki jai kakana maza pranam

  • @vrundakurane8300
    @vrundakurane8300 Před měsícem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा काका तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना

  • @user-uo8ud4ly3h
    @user-uo8ud4ly3h Před měsícem +3

    काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 Před měsícem +2

    ❤ श्रीराम ज्योतिष्य सातारा कडून काकांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...🎉🎉
    काकांचे अनुभव मी डोळ्यांनी स्वतः पाहिले आहेत, आणि येणाऱ्या लोकांना मी सांगत असतो श्रीदत्त महाराजांचे दैवी कार्य एकदा पाहण्यासाठी मोराळे क्ष्रेत्री जाऊन या.

  • @anupnaik4676
    @anupnaik4676 Před měsícem +2

    Shree Gurudev datta

  • @anjudaphal9247
    @anjudaphal9247 Před měsícem +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.

  • @SuyashAsabe-lg1hg
    @SuyashAsabe-lg1hg Před měsícem +1

    गुरुवर्य काकाना वाढ दिवसाच्या हार्दिक हर्दिक शुभेच्छा 🎂💐💐🌺🌻🌸

  • @jayashrikadam6285
    @jayashrikadam6285 Před měsícem +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका🎉

  • @sanchitagawade7162
    @sanchitagawade7162 Před měsícem +3

    गुरुवर्य काका वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎂🙏🙏

  • @poonamtodkar8370
    @poonamtodkar8370 Před měsícem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरूवर्य काका तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील आलेले प्रसंग हे ऐकून खूप गहिवरून आले. पण तुम्ही मात्र धीराने जाऊन अनेक लोकांच्या आयुष्यातील आलेले प्रसंग व ते येऊ नयेत म्हणून मोराळे तिर्थक्षेत्र जे कार्य करत आहात यासाठी अनंत कोटी आभार मानले तरी ते अपुरेच पडतील. धन्य धन्य गुरू माऊली काका, धन्य धन्य ते मोराळे तिर्थक्षेत्र.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐशिवदत्त ॐशिवदत्त ॐशिवदत्त

    • @vandanadesai4330
      @vandanadesai4330 Před 19 dny

      अवधुत आनंद गुदेव महाराजज

  • @NaamSmarn
    @NaamSmarn Před měsícem +2

    श्री गुरुदेव दत्त...

  • @ShubhamMule-kd7gb
    @ShubhamMule-kd7gb Před 28 dny

    श्री गुरू देव दत्त🙏

  • @pranitakumbhar2283
    @pranitakumbhar2283 Před měsícem

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका 🎂

  • @Mangu215
    @Mangu215 Před měsícem

    Happy birthday🎂🎉🎁🎁🎉kaka🙏

  • @Shiva-pj9bf
    @Shiva-pj9bf Před měsícem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @VidyaGore-mw4pn
    @VidyaGore-mw4pn Před měsícem

    Wish you many many happy retuns of the day kaka💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ashwinishendage5026
    @ashwinishendage5026 Před měsícem

    🙏❤shree gurudev datta 🙏

  • @user-ng8hg2jn5f
    @user-ng8hg2jn5f Před měsícem

    काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shivagurav2626
    @shivagurav2626 Před měsícem

    🌺🙏Gurudev datt🌺🙏

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 Před měsícem +2

    काका तुम्हाला वाडदीवसाच्या गुरू महाराज की जय❤

  • @maskar2251
    @maskar2251 Před měsícem

    ❤shiv Datta maharaj ki jaya❤

  • @user-wd6ih3ff4l
    @user-wd6ih3ff4l Před měsícem

    Happy Birthday Kaka🎉🎉🎉🎉

  • @Datta3
    @Datta3 Před měsícem +1

    Happy birthday🎉🎂🎂🎂🎂🎂🎉

  • @user-bg6ss7nn1n
    @user-bg6ss7nn1n Před měsícem +1

    काकांना आम्हा दत्त भक्तांच उदंड आयुष्य लाभो वाढदिवसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉

  • @radhaawad.
    @radhaawad. Před měsícem

    वाढदिवसांच्या हार्दिक शुभेछा काका

  • @ajitchougale2594
    @ajitchougale2594 Před měsícem +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @user-uo8ud4ly3h
    @user-uo8ud4ly3h Před měsícem +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
    आतापर्यंतच्या इतक्या छान मार्गदर्शनासाठी काकांचे खूप खूप आभार.
    तुमच्यामुळे आम्हाला देव कळले भक्ति कशी करावी हे कळाले. आणि श्री गुरुंची कृपा ही झाली .
    ॐ श्री शिवदत्त 🙏🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @sanikaadkar3318
    @sanikaadkar3318 Před měsícem +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻♥️

  • @sagarenterprises49
    @sagarenterprises49 Před měsícem

    Kaka tu mala vaaddiwasearcha khoob khoob shubhechha

  • @SadanKale
    @SadanKale Před měsícem +1

    काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shitalgosavi1931
    @shitalgosavi1931 Před měsícem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻 ओम श्री शिवदत्त महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌

  • @user-nb1yk2kv9d
    @user-nb1yk2kv9d Před měsícem

    🙏🌹🙏🌹🙏🌹👏🙏🌹🙏🌹🙏

  • @maskar2251
    @maskar2251 Před měsícem

    Om datt

  • @ajayjadhav8114
    @ajayjadhav8114 Před měsícem

    श्री गुरुवर्य काका यांना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा

  • @shidhantjagnade5544
    @shidhantjagnade5544 Před měsícem +2

    काकांना वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @amolshimde8370
    @amolshimde8370 Před měsícem +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @rameshmali8399
    @rameshmali8399 Před měsícem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @SuvarnaJadhav-vt9rq
    @SuvarnaJadhav-vt9rq Před měsícem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त