तुरीची पहिली खुडणी वेळ अजूनहि गेलेली नाही ll पहा संपूर्ण खुडणी चे नियोजन. AgriPower तूर छाटणी यंत्र
Vložit
- čas přidán 18. 07. 2021
- #Turkhudaniyantr
फक्त 1260₹ संपूर्ण भारतात घरपोच उपलब्ध.
मशीन घरी पोहचल्यावर पैसे द्यावे लागतील.
9588618516
Cash On Delivery is available For All Over INDIA.
Buy Machine Online From Bellow Link -
agripower.store/product/agrip...
agripower.store
1. Delivery Time All Over India = 8 Working Days.
2. No Shipping Charges.
3. You can Buy Extra Blade With Machine Only In Rs.80/-
4. You can Buy S Type Blade For GRASS CUTTING With Machine Only In Rs.100/- 5. All Spare are available.
5. All Spare are available.
तुर खुडणी यंत्र, Tur khudani machine, agri power cutting machine, shende khudni machine, shende khudani yantr, शेंडे खुडणी यंत्र, तूर खुडणी मशीन, तूर शेंडे खुडणी यंत्र - Věda a technologie
हे यंत्र मी खरेदी केलं आहे....पण माझी विनंती आहे तुम्हाला त्या ब्लेड च्यादोन्ही बाजूला प्लास्टिक कव्हर दया ,जेणेकरून ब्लेड स्पनर ने काढताना कोणताही दुर्घटना होणार नाही.माझ्या बोटांना ब्लेड काढताना ईजा झाली आहे
छान सर लय भारी बनवले
मस्तच
मस्त आहे भाऊ
भाऊ 1 नंबर
Mi pan mashine ghetli aani vaprali aahe khun chan aahe, mazi 7 accar madhe pahili shende khudni complit zali aahe dhanyavad sir
Jully mahinyacya 11 tarkhela turichi lavan keli aahe tar tur khudani karu shakato ka. Ushir zala aahe ka
👍
Khup chan mashin ahe bhau
धन्यवाद भाऊ
Tur khudni kelyawar konte khat waprave and burshinashak konte waprave and kiti pramanat waprave sana br
Havaman sanga bhau
Soyabean chi height jast jhali aahe Kay spray karava
Shelyansathi methi ghas kapani hoil ka yane
नाही भाऊ
Namskar Sir ya kapni mshin che blet nistun nighnychi sheketa ahe ka Mla pan 1 mshin gheyachi Ahe
अजून पर्यंत आपल्या मशीनने एकही घटना घडली नाही
मशीन खूप छान आहे परंतु
यामध्ये स्पीड कमी जास्त करण्याची सुविधा असावी आणि मोटार उजव्या बाजूने फिरावी जेणेकरून ब्लेड चालू मध्ये निघाली तरी आपल्या अंगावर येऊ नये
भाऊ काही झाल तरीही ब्लेड अंगावर येत नाही,
आम्ही तशे प्रयोग केले आहेत
धन्यवाद सर मी आपल्या जवळुन order. केल आहे.
चांगले आहे काय ?? जास्त जड नाही ना नाहीतर हात अवघडतो आणि दुखतो
मी 230 रुपयात घरी बनवले
CZcams वर भरपुर videos आहेत.
पहा आणि घरीच बनवा पैसे वाचवा
लई भारी मशीन
धन्यवाद भाऊ
भाऊ जर सोयाबीन मधली तूर कटाई केली तर सोयाबीन तुरिला दाबून नाही देणार का..किंवा कुंनि म्हणते कि तुरीच्या बाजूला सोयाबीन चे 2 तास नाही पाहिजे तेव्हा च तूर कापता येत
Bhau motrchi kimt kiti aamchi motr khrab jhali
Mazhya yantrach blade ani nut harvla please tevdha milel ka
हो मिळेल दादा. फोन करा.
Mazay shatatil. Kapashi purn puramule wahun gali ahe.tari ata konti kashachi parni karavi janakarun rabi madha gahu kiwa chana hi pike ghata yatil.
उडीद किंवा
मुंग
किंवा
कांदा
कोथिंबीर
पैकी
Sir tumchya products madhe
MURGHAS BAG pn theva 1000kg wali
Great
दादा मी पण घेतलय आपल शेंडे खुडणी मशीन. खुप छान आहे.
धन्यवाद पाटील
सर पूढी ग्रँडर मशिनची ब्लेड बसवता येईल का ह्या मशिनला
नाही भाऊ
दररोज हवामान अंदाज व्यक्त करत रहावे
चंद्रपूर जिल्हा वरोरा तालुक्यातील शेगांव बु येथे 6 दिवस झाले पाऊस नाही
Mala hi machine havi ahe sangli location sathi tumhi dilelya number var contact hot nahi plz dusara number dya
Bhau maji 9 tobani aahe mi ata 14 pasun 40 divasani khuadni karto pn tur khup lahan aahe aanhi thodi far pivadi padali aahe konti favarni kru
ठीक आहे खुडणी करून
हुमिक ऍसिड
Calcium nitrate
ब्लु कॉपर
ची ड्रिंचिंग करा
Bhau favarni keli t chalnar nhi ka ki drinching kru
Sir mi 30 divsannni keli aahe tyavar konti favarni karavi aani konte khat dyave sanga sir
Blue copper 30 gm, streptosyclin 3 gm prati pamp
Kahich favarni kru nka.. Kahich kam nhi ahe
सर मी आजच या मशिन ची ऑर्डर केली याला सुरक्षा गार्ड पण आहे असे मला सांगण्यात आले मी आजच फोन करुन ऑर्डर दिली
हो आहे भाऊ याला सेफ्टी गार्ड येते आणि हा जो व्हिडिओ आहे हा जुना आहे त्यामुळे सेफ्टी गार्ड दिसत नाहीये
Saheb mazyakade hya 4 mashin aahe. Rahu rahu band padte.
सगळ्याच बंद पडतात का की एखादीच पडते?
7038638657 वर कॉल करा
Aaho sir kiti weles call kela pn no. Lagat nahi tumacha
call - 9588618516 - 11am to 5pm
Sir bled kasa milel te sanga
मशीन सोबत येऊन जाइल भाऊ
सर हवामानाचा अंदाज व्यक्त करत रहावे
मशीन चालवाला खुब हेवी आहे
जरा लाईट वेट असती त आनखी मजा आली असती चालवाला
टिकाऊ आहे म्हणून वजन जास्त आहे भाऊ.
मला घर पोच पाठवा हे यंत्र व गवत काढणी ब्लेड किती ला आहे.
9588618516 agri power coustomer care no. यावर संपर्क करा
भाऊ 🙏🙏
सोयाबीनच्या फांदया वाढविण्यासाठी कोणता उपाय करवा मार्गदर्शन करावे
वाढ कशी आहे
@@agripower_store भाऊ वाढ मध्यम (८ ते१२ इंच) आहे
तुरीची विरळणी करते वेळी दोन झाडातील अंतर कीती ठेवावे, अर्धा फूट, कि एक फूट
आपण शेतकरी वर्गाला हवामान अंदाज सांगण्याच बंद केल आहे का..?
Sir machine sobt s blade Ali nahi
ते सोबत येत नाही extra घ्यावं लागतं
@@agripower_store mi extra order dili Hoti s blade pan mala straight blade ch pathavale ahet.
सर मी हाताने 10 सरी खुडले आहे . आणि फवारनी केली नाही काय होइल का
काही होत नाही
नमस्कार सर
तूर शेंडा खुडणी केल्या नंतर कोणती फवारणी घेयायची आहे
M45+12:61:00
Mala mashin pahije bhau
call - 7038638656
ब्लेड उजव्या बाजुने फिरणारे , स्पीड कंट्रोलर सुविधा पाहिजे होती.
भाऊ फक्त ब्लेड ची धार मोटर फिरण्याच्या दिशेने बसून घ्या
धन्यवाद सर
भाऊ तुरीला 35 दिवसानंतर 20,20,0,13 व युरिया दिले तर कलेल का ?
Mix
1kg uria 2.5single super phosphate
18:46:00 tayar hoty Home made he taka
सर मशिन कधी ऑडर केल्यानंतर कीती दिवसात मिळेल
7 दिवसात
सर तुर खुडणी यंत्र पाहीजे
7038638657 वर कॉल करा
मशीन घेतली आहे आज पोस्टाने मिळाले पण मशीन तुटलेले आहे असे का पाठविले
9588618516 वर कॉल करा आता
माझ्या कडे मशिन आहे मला तुमचा s आकारा या ब्लेड देऊ शकता का?
कधी घेतली आहे मशीन ?
सर हवामान अंदाज का बंद केला
आमच्या कडे 500 रुपयांत बनवून देत आहेत
याने कपाशी शेंडे खुडली तर चालते का
Ho
Nonstop kiti vel chalel
प्रति 1 तासाने 5 मिनिट थांबून दिवस भर चालू शकता
@@agripower_store Blade Sarakhi nighat aahe kahi upay
साहेब मी बोलावली आहे ही मशीन बहुतेक आज मिळेल ....
मिळाल्यावर प्रतिक्रिया कळवा.
सर मसिन अचानक बंद पडली आताच मागवलेली सर तिच्यावर ऊपाय सांगा
7038638657 वर कॉल करा
शेंडे खुडणी यंत्र (तुर)पाहिजे
7068638657 वर कॉल करा
तुरिची 3 री शेंडे खुडणी 100 दिवसानंतर केली तर चालेल का ? कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
नाही
सर ही मशीन उलटी लागली तर सरळ कशी कराची
ब्लेड उलट बसवायचं
पाणी व्यवस्था नाही तर किती वेळ खोडावे
2 वेळा
जास्त पावसामुळे तुर वाळत आहे उपाय सांगा
ट्रायकोडर्मा ची ड्रिंचिंग करा लवकर
Sir machine order keli ahe kadhi delivery hote
8 दिवसात
किंमत किती आहे
@@ankushnagapure7804 1260
@@agripower_store machine sobt s blade Ali nahi sir
Machine sobt s blade Ali nahi sir
तुर दाखवली नाही
परंतु मी जे ऑर्डर केलं होतं त्यामध्ये एस आकाराचं ब्लेड आलं नव्हतं
call- 7038638657
भेटली का ब्लेड
एकच खुडणी केली तर जमेल का
2 तरी करा कमीत कमी
शेंडा खुडणी मशीन फक्त सहाशे पन्नास रुपयात घरपोच मिळाली
आमची नाही आहे ती
आम्हाला पण पाहिजे साहेब
हवामान अंदाज सांगणं कां बंद केले आहे
फोन no.dya plz
काही प्रॉब्लेम असल्यास कळवा भाऊ
@@agripower_store Dada तुरीला 40, दिवस झाले छेडे खुडणी कधी करु plz रिप्लाई दया
आज करू शकता
Tumcha mobile no.
Chalu theva
Lagt nhi ahe....
7038638657 वर कॉल करा
@@agripower_store
Juna no. Lagla
order pn keli
Nandgaon kh.
Ok