Cctv फूटेज पाहिल्यावर अद्वैतने अशोकची केली उलट तपासणी चांदेकरांसमोर अद्वैतने रोहिणीच्या परदाफार्ष

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024

Komentáře • 12

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 Před 13 dny +21

    कला चांदेकर जिंकली आहे

  • @rashmishrivardhankar7735
    @rashmishrivardhankar7735 Před 13 dny +1

    एका घरात इतकी कारस्थान घरातली माणसं करतात तर एकत्र रहावे असे कुणाला ही आवडणार नाही हेपटतना❤❤

  • @minalpradhan5041
    @minalpradhan5041 Před 12 dny +2

    रोहिणी कारस्थाने करतेय हे एकालाही कळू नये.कमाल आहे सगळी मठ्ठ डोक्याची कशी? अद्वैत घ्या आईला तर बिचारी ला भिवयी उडवण्याशिवाय काहीही येत नाही.

  • @nivruttithosar3419
    @nivruttithosar3419 Před 13 dny +2

    प्रकरण लवकर निकालात काढा

  • @sandhyapavate2552
    @sandhyapavate2552 Před 13 dny +4

    Rohinila policat dya

  • @shaurya113
    @shaurya113 Před 13 dny +2

    Rohini ला घराबाहेर काढा

  • @puspadandge
    @puspadandge Před 13 dny +6

    ❤❤

  • @surekhawedhikar2131
    @surekhawedhikar2131 Před 12 dny +1

    एकत्र कुटुंबात एवढी कारस्थाने असतात,घरची मुलगी लग्न होऊन सुद्धा नवरा,मुलांसोबत याच घरात कारस्थान करत असते,असे दाखवल्यावर कोण राहील एकत्र कुटुंबात? लग्न झालेल्या मुली स्वतःच घर सोडून माहेरीच नसत्या उठाठेव करत असतात,असे कधी असते का खऱ्या आयुष्यात,बकवास आहे सर्व

  • @sulekhaghaisas7880
    @sulekhaghaisas7880 Před 13 dny +12

    ईशा la बदलून dusari का नाही ghet

  • @minalpradhan5041
    @minalpradhan5041 Před 12 dny +1

    सगळी मंडळी पाताळयंत्री

  • @shitalamrutkar8176
    @shitalamrutkar8176 Před 13 dny +2

    Very Nice video 🎉