पवारांचा डाव कुणी फसवला, तेच घडलं काँग्रेस फुटली Vidhan Parishad Election Result 2024
Vložit
- čas přidán 3. 08. 2024
- पवारांचा डाव कुणी फसवला, तेच घडलं काँग्रेस फुटली Vidhan Parishad Election Result 2024
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #vidhanparishadresult #pankajamundhe
कागेस आमदार यावर कडक कारवाई झालीच पाहिजेत नाहीतर पुढच्या निवडणुकीत बेकार हाल होतील मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर जय महाराष्ट्र जय शिवराय सातारकर महाबळेश्वर
अहो हे आमदार विकत घेता येतात पैशावर 12 लाख जनता घेता येणार नाही विकत लक्षात असू द्या
जनतेच्या मनात नाही भाजप
महाराष्ट्र कांग्रेस निषकिय
ही निवडणूक जनतेतून झाली नाही कारण कोणता पण पक्ष असो आमदार फुटत नाही पण यांना जनता 2024 लोकसभा मध्ये दाखवले जय पराजय आणि आता 2024 विधानसभा किती आमदार निवडून येतात
राज्यसभा खासदार श्री अशोकराव चव्हाण यांच्या कृपाशीर्वादाने महायुती विजयी असे मला वाटते.
महाविकास आघाडीला कमजोर करण्यासाठीच काँग्रेस फुटली अशी बातमी पसरवली जात आहे.
शरद पवार गट विधानसभा मध्ये समजेल कारण obc त्यांना मतदान करणार नाही all महाराष्ट्र
भाजपाला तीन मतं कॉंग्रेसची पडली नाहीत ती बविआची होती.
२८८जागा लढवणार आहे खांगरेस मंग काय व्हईल.
ही पत्रकार बरोबर बोलली होती पाच आमदार फुटणार असे ही ताई म्हणाली होती
जे निवडून आलेले आहेत त्यांच खुप अभिनंदन 🎉
Pawar Saheb Congreasla Sodnar Nahit
Nepotism आणि पैसा
Congress zindabad
Only B. J. P
सोनीया गांधी राहुल गांधी बहुतेक फुटले असतील
काँग्रेसचे मतदान पडले तर बाराच्या बारा उमेदवार सर्वच निवडून आले असते काँग्रेसचे कोकणातले किंवा विदर्भातले हे आमदार फुटलेले आहेत
काँग्रेस फुटली_ अशोक चव्हाण 2022 मधे, काही आमदार मतदानालाच पोहोचले नव्हते. तेच फुटले.
घोडेबाजार झाला.
शरद पवार साहेब अलिप्त राहीले.
Vidhansabha baki ahe
😂,😂😂😂 अजित पवार
Mohan habarde. ,jitesh antapurkar
बाळासाहेब थोरात
Congress Aamdaravar kadk karwaei keli pahije
PAISA 😂
तुम्हाला कसं माहिती घोडेबाजार झाला म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं यू ट्यूब वर सुद्धा सरकारने लक्ष दयवे
0:23
Pawar vidhasabhe la Congress la nadnar he nakki...
Vishvajit kaddm sudha
Jantechya darbarat ya
Hinditva vijayi
Maratha reservation virodhi amadar zale sharam vatayala pahije ekanath shinde Ajit dada pawar la Manoj jarange patil saheb zindabad
Musalmanon se gaddari karne wali party ke log bhi gaddari ki ho toh aascharya nahi??
Aamadar futatil pan janata nahi futnar
पवार फेल माॅडल झाले घरी पाठवा.
पवार अपयशी नाहीत विजयाताई
बाकीचा भ्रम आहे
बाकी सगळे ओके आहे
फडणवीस च बादशहा 👍👍