मुंबईत मातीची मुर्ती बनवणारी गणेश चित्र शाळा | Mangalmurti Arts

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 08. 2023
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो.
    लवकरच गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जो तो आतुर आहे. आज आपण भोईवाडा येथे श्री अंकुश कांबळी यांच्या मंगलमूर्ती आर्ट्स या गणेशचित्र शाळेला भेट देणार आहोत. शाडु माती वापरुन गणेश मूर्ती कशी बनवली जाते याची माहिती आपणास या व्हीडीओ द्वारे मीळणार आहे. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #ganpati #ganeshotsav #ganpatiidol #ganpatibappamorya #malvanilife #mumbai #ecofriendly #trending #viral
    अधिक माहितीसाठी संपर्क
    श्री आकाश अंकुश कांबळी
    ‭‬+91 90821 71179
    Mangalmurti Arts Insta
    / mangalmurtiarts_ankush...
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon....

Komentáře • 37

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před 11 měsíci +2

    Khoopach sundar subak murtya khoop detailing all the best
    Video khoop chan zala👌🏼👌🏼👍🙌🙌

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Před 9 měsíci

    शुभेच्छा, आकाशला, तुमाला आणि आकाशच्या गणपती कारखान्याला 🌹🙏

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Před 11 měsíci +1

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.
    खरतर POP च्या मुर्त्या बनवणं मुर्तिकरास काही विशेष नाही पण मातीच्या मुर्त्या बनवणे फार कसबीची कला आहे. कांबळी परिवार ही कला जोपासून आहेत त्यांचे खूप खूप आभार आणि शुभेच्छा.
    लकी फार छान आणि डिटेल व्हिडिओ आमच्या पर्यंत आणल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
    देव बरे करो 👍

  • @user-ml1kb4vk6y
    @user-ml1kb4vk6y Před měsícem

    खुपच सुंदर काम
    अंकुश दादा आणि आकाश यांचा मि स्वता पाहिला आहे कारखाण्यात त्यांचा काम

  • @darshanmasurkar476
    @darshanmasurkar476 Před 11 měsíci +2

    अंकुश कांबळी ( काका ) एक वेगळीच जादू 🧡🧡🧡

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 Před 11 měsíci +1

    खूप चांगली माहिती गणपती ची मुर्ती कांबळी बंधु यांनी बनविलेली खूप सुंदर असतातआम्ही रेवडी येथे सुद्धा यांचा कारखाना पहिला आहे आई भद्रा काली ची क्रुपा 👌👌🙏🙏👍👍

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 Před 11 měsíci +1

    लकिदा खुप खुप आभारी.खुप छान मुर्तीकाम.या लहान भावाने मोठ्या भावाला एखादी गोष्ट सांगावी आणि ती मोठ्या भावाने लगेच पुर्ण करावी तसच काहीसं वाटलं.लकिदा पुन्हा एकदा धन्यवाद आणि मंगलमूर्ती आर्ट्सला खुप खुप शुभेच्छा.🎉❤❤❤

  • @anantkelkar5849
    @anantkelkar5849 Před 11 měsíci +3

    खुपच सुंदर मुर्ती. त्यांच्या गावाकडची चित्र शाळा दाखवावी.

  • @Yashu...2000
    @Yashu...2000 Před 10 měsíci

    साच्यातली असली तरी मूर्तीची सुबकता खुपच सुंदर आहे. 😍👌👌

  • @vinayakkambli6547
    @vinayakkambli6547 Před 11 měsíci +2

    Gotlyaaaa akash bhavanuuu❤❤❤

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 11 měsíci +1

    गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया खुपच सुंदर😍💓 अप्रतिम जय महाराष्ट्र👏✊👍

  • @gauravkadam1935
    @gauravkadam1935 Před 11 měsíci +2

    गणपती बाप्पा मोरया🙏🙏

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Před 11 měsíci +1

    Very very nice video, Ganpati Bappa morya

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před 11 měsíci +1

    Ek no vlog, nice information, mast👍👍👌👌

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Před 11 měsíci +1

    खूप छान मूर्ती आहे कांबळी मंडळ आभारी 👍🙏

  • @bhaskarkshirsagar5086
    @bhaskarkshirsagar5086 Před 11 měsíci +1

    खुपच सुंदर काम आहे दादांचा
    मि स्वता जावुन पाहिले काम

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Před 11 měsíci +1

    लकी दादा खुप छान वाटला विडीवो बघुन गणपती बाप्पा ची मुती बद्दल छान माहिती सांगितली आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो गणपतीला सोहळ छान परिधान केल

  • @dadaparab7878
    @dadaparab7878 Před 11 měsíci +1

    गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🏻

  • @Shaurya-creation2014
    @Shaurya-creation2014 Před 11 měsíci +2

    छान मुर्त्या.. सुंदर ...बारकाईने काम केले आहे..यावर्षी तारक ची गणपती शाळा नाही दाखवली...

  • @whoabhijeetpawar
    @whoabhijeetpawar Před 11 měsíci +1

    गणपती बाप्पा मोरया ❤

  • @harshthorat7045
    @harshthorat7045 Před 11 měsíci +3

    1st view 🎉❤❤❤

  • @nishikantchodnekar6887
    @nishikantchodnekar6887 Před 11 měsíci +1

    आमच्या कोकणात कांबळीची चित्र शाळा सगळ्यात भारी! तशीच शाळा परेल भोईवाडा येथे आहे! अंकुश भाई खूप खूप शुभेच्छा! नमस्कार

  • @sameersurve8063
    @sameersurve8063 Před 10 měsíci +1

    मुंबई मध्ये कुठे आहॆ चित्र शाळा त्यांची.

  • @sahilrane9532
    @sahilrane9532 Před 11 měsíci +2

    Revandi cha Tarak kamblin kade video banva ganpati che dada Ani yaveli koknatle bhajna aarti cover kara

  • @omkarphadte3180
    @omkarphadte3180 Před 11 měsíci +2

    Make one vlog on Kambli Arts (Santosh Kambli)

  • @narendrarane8221
    @narendrarane8221 Před 11 měsíci +2

    चित्र शाळेचा भोईवाडा चा संपूर्ण पत्ता द्यावा
    बाकी मूर्ती सुरेख आहेत

  • @Saj393
    @Saj393 Před 11 měsíci +1

    देव बरे करो ❤😊

  • @rahulghule1599
    @rahulghule1599 Před 11 měsíci +1

    😍

  • @omprakashgandhi256
    @omprakashgandhi256 Před 11 měsíci +1

    कोकोपीट चा वापर करणे शक्य आहे काय

  • @shivanadbandekarbandekar450
    @shivanadbandekarbandekar450 Před 10 měsíci +1

    Pl. Show their address for visit in Bombay

  • @nomadic_weekender
    @nomadic_weekender Před 11 měsíci +1

    Lucky dada mi pn majhi murti ithech dili ahe.. bhetuyat kadhi tu tithe ashil tevha

  • @varshabaladhawle1965
    @varshabaladhawle1965 Před 11 měsíci +1

    Hello Laxmi🌈💐

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 Před 11 měsíci +1

    Ganpati bappa bare karu🙏

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 Před 11 měsíci +1

    ❤❤❤❤

  • @rushikeshgaikwadarts
    @rushikeshgaikwadarts Před 11 měsíci

    13:54 whitening sathi Kay waprle ahe

  • @suchitapurao9913
    @suchitapurao9913 Před 11 měsíci +1

    Hya Varsha cha kai

  • @maddycreation150
    @maddycreation150 Před 11 měsíci +1

    Mast murtya aahet dada.... Anant chaugule chya Ganesh school la bhet de na