Director:- Navnath Bhanwase and Pandurang Bhandwalkar All team निसर्ग वाचवण्यासाठी "झाडे लावा' झाडे जगवा" हा संदेश या लघुपटाच्या माध्यमातून दिलेला आहे.
खूप अभिनंदन आणि आभार... नवनाथ भानवसे आणि भांडालकर मित्र परिवाराचे🎉🎉आपण खूप छान संदेश दिला आहे, या समाजबोधक लघुपटातून. पर्यावरण चळवळीला आपण सर्व जण पाठिंबा देऊयात, प्रत्यक्ष कृती करून या चळवळीचे भाग बनुयात..!!!
खुप खुप धन्यवाद ❤❤❤ रसिक माय बाप भूमिकेचा सन्मान करतील झाडावर मुलांसारख प्रेम देतील तिढा या लघचित्रपट मध्ये माझी भूमिकेचा सन्मान केला त्यामुळे खुप खुप धन्यवाद
खेडेगावात सध्या ही परिस्थिती आहे सर्वजण स्वतःच्याच सुखासाठी धावत आहेत, निसर्गाकडे दुर्लक्ष झाले सर्वात जास्त याचे चटके शेतकऱ्याला बसतात सध्याचे वस्तुस्थिती छान मांडली आहे👌👌👌
emotional heart touching story Story of Suyash sir who come together to save The Tree from being cut. Short Film has underlying message to protect trees and environment.
खूप छान संदेश थोडक्यात दिला आहे .
धन्यवाद
खूप अभिनंदन आणि आभार... नवनाथ भानवसे आणि भांडालकर मित्र परिवाराचे🎉🎉आपण खूप छान संदेश दिला आहे, या समाजबोधक लघुपटातून. पर्यावरण चळवळीला आपण सर्व जण पाठिंबा देऊयात, प्रत्यक्ष कृती करून या चळवळीचे भाग बनुयात..!!!
धन्यवाद मित्रा
खूप छान शॉर्ट फिलिम बनवून जनतेला संदेश दिला आहे. याचा वृक्ष संवर्धन करण्यासाठी नकीच फायदा होईल धन्यवाद सर
धन्यवाद
खूप छान संदेश दिला आहे
खूप छान
धन्यवाद
दुष्काळासंबधी खुप छान संदेश
धन्यवाद
Khup Sundar Massage dila ahe ya short film ne 👌👌👍
धन्यवाद
खुप सुंदर short film बनवली सर जी✌️👌
धन्यवाद
खुप सकारात्मक लघुपट
धन्यवाद
दाहक विषयावर सुन्दर प्रबोधन...
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ❤❤❤
रसिक माय बाप भूमिकेचा सन्मान करतील
झाडावर मुलांसारख प्रेम देतील
तिढा या लघचित्रपट मध्ये माझी
भूमिकेचा सन्मान केला त्यामुळे खुप खुप धन्यवाद
धन्यवाद
खेडेगावात सध्या ही परिस्थिती आहे सर्वजण स्वतःच्याच सुखासाठी धावत आहेत, निसर्गाकडे दुर्लक्ष झाले सर्वात जास्त याचे चटके शेतकऱ्याला बसतात सध्याचे वस्तुस्थिती छान मांडली आहे👌👌👌
धन्यवाद
जबरदस्त मांडणी
धन्यवाद
एकाच लघुपटातून वृक्षतोड थांबण्याबरोबरच अनेक संदेश दिलेत.
जी की आपल्या काळाची गरज आहे.
धन्यवाद
धन्यवाद
खूपच सुंदर
Thanks
खूप छान संदेश आज झाडे लावणे काळाची गरज आहे मी माझ्या सोसायटीत 10 झाडे लावून ती वाढवली आहेत
👍👍 धन्यवाद
Kup Chan Environment film
धन्यवाद
Khupach chan short film ahe❤
धन्यवाद
Reality sir
धन्यवाद
छान संदेश दिला
धन्यवाद
1 no
धन्यवाद
Mast ahe
धन्यवाद
Mast 👍👍👍
धन्यवाद
छान 💪🏻
धन्यवाद
खूप सुंदर सरजी
धन्यवाद
खूपच सुंदर बनवला आहे व्हिडिओ हि काळाची गरज आहे ......खूप. मोठा संदेश आहे हा मानवधर्मा साठी
धन्यवाद
Mast 🎉
Thanks
Very good 🎉🎉
Thanks 🙏
वृक्ष तोडीमुळे दुष्काळ पडतो अगदी सोप्या भाषेत मांडणी खुप छान
Thanks
छान आहे हे काळाची गरज होती ते सांगितले आहे
धन्यवाद
Very nice
धन्यवाद
1 ch no. Bhava...we are proud of you 💐
Thanks ✌️
दुष्काळ आणि वृक्षतोड दोन्हींची वस्तूस्थिती मार्मिकपणे मांडली आहे👍👌Save Nature Save Life
धन्यवाद
मस्त सरजी काळाची गरज आहे
धन्यवाद
Nice
धन्यवाद
Supr
धन्यवाद
🎉🎉🎉
बेस्टम बेस्ट , 😊😊😊😊😊😊
धन्यवाद
खूप छान लघुपट सर जी
धन्यवाद
Mast
धन्यवाद
emotional heart touching story
Story of Suyash sir who come together to save The Tree from being cut. Short Film has underlying message to protect trees and environment.
धन्यवाद
One step towards the transformation 🤝
धन्यवाद
Very Beautiful 💐💐💐👌
धन्यवाद
खूप छान सर
धन्यवाद
1no. Sir
धन्यवाद
❤❤
धन्यवाद
जाळ कमी क सरपण कमी वापरा!