रोहिणी खडसेंची विधानसभेची वाट बिकटच? Rakhsa Khadse vs Rohini Khadse | Raver Loksabha Election

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024

Komentáře • 33

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq Před 2 měsíci +5

    शांत आणि सयमी रक्षाताई खडसे नामदार ताई

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Před 2 měsíci +21

    रक्षाताई कट्टर भाजप च्या आहे दलबदलू आहे नाही म्हणून मंत्री झाले आहे

  • @gajananpatilwagh7912
    @gajananpatilwagh7912 Před 2 měsíci +9

    रक्षा खडसे बीजेपी रोहिणी खर्च राष्ट्रवादी सगळे पक्ष नाथा भाऊ च्या घरामध्ये

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 Před 2 měsíci +1

    रक्षा ताई ग्रेट, संयम, काम, विकास, आणि मृदू भाषा, गर्व, अहंकार नाही, आणि सगळ्यांना मान, कुटुंब, पक्ष, जेष्ठ अजून काय पाहिजे 👍💐

  • @rajendrapatil5294
    @rajendrapatil5294 Před 2 měsíci +6

    रावेर लोकसभा मतदारसंघ हा हाय व्होटलज नव्हतेता

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 Před 17 dny

    रोहिणी खडसे तुम्ही आता नक्कीच बाद होणार नका नादी लागू त्या पवार साहेबाच्या शेवटी कुटुंब महत्वाचं आहे. नुसतं भाषण नाही चालत व्हिजन पाहिजे जे रक्षताई कडे आहे, मोदींनी त्यांना निवडले म्हणजे समजून घ्या त्या हटत नाहीत आता अजून 15/20वर्ष आता जळगाव त्याचं गाजवणार. 👍👌👌💐

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Před 2 měsíci +2

    खूप छान बोलत आहे

  • @yograj3729
    @yograj3729 Před 2 měsíci +1

    नाथाभाऊ यांना आता कोणत्याही पक्षीय मर्यादा नाही ते सुणेसाठी मुदानात उतरले तसे मुलींसाठी ही उतरू शकतात.

  • @pranavtalole7030
    @pranavtalole7030 Před 2 měsíci +1

    लोकसभा आणि विधान सभेची गणितं खूप च वेगळी असतात...

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv Před 2 měsíci

    #* मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे अंशतः कार्यक्षेत्रातील रावेर च्या महिला खासदार रक्षाताई खडसे यांची केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी निवड झाली आहे.याबद्दल मन:पूर्वक शुभेच्छा..!!*#*🎉🎉🎉🎉🎉*#* जय महाराष्ट्र..!!*##

  • @vishnuingale5720
    @vishnuingale5720 Před 2 měsíci

    रावेर फिक्स खासदार श्रीमती रक्षा ताई खडसे

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf Před 2 měsíci +6

    Rohini khadse faltuu ahe ...chandu bhau 🔥🚩👑😊

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 Před 2 měsíci

    घरी च सत्ता जनतेला मुर्खात काढत आहेत.

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv Před 2 měsíci

    #* राष्ट्रवादी शरद पवार गट.राष्ट्रीय महिला कार्यकारिणी अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत खडसे घराण्यात बरीच राजकीय स्थित्यंतरे घडून आलीत हे जवळून बघितलंय..!!* मात्र अशा या बिकट राजकीय पेचप्रसंगाच्या परिस्थितीत देखील रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कक्षेत राहूनच काम केले. आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत आपण एकनिष्ठ असल्याचे स्पष्टपणे दाखवून दिले आहे.!* विशेष म्हणजे,रोहिणी खडसे यांची भावजय अर्थात रक्षाताई खडसे यांनी रावेर मधून भाजप कडून लोकसभा निवडणूक लढविली. यामध्ये मात्र एकीकडे भावजय रक्षाताई खडसे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यातच खरी निवडणूक रंगतदार झाली. अशाप्रकारे या लोकसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांच्यासमोर एकीकडे भावजय रक्षाताई खडसे तर दुसरीकडे स्वयंम पक्षश्रेष्ठी राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील हे उमेदवार म्हणून उभे राहिले होते.अशा या राजकीय पेचप्रसंगात रोहिणी खडसे यांनी घरगुती नणंद-भावजय चा नातेसंबंध पूरता विसरून भावजय रक्षाताई खडसे यांच्याविरुद्ध स्वयंम पक्षश्रेष्ठी ला प्राधान्य देवून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचेच काम केले. अशा परिस्थितीतही रोहिणी खडसे या मोठ्या धाडसाने एकनिष्ठेने सामन्याला सामोरे गेल्यात, याठिकाणी पक्षनिष्ठा म्हणून रोहिणी खडसे यांची भूमिका स्वागतार्ह म्हणावी लागेल.म्हणून याप्रसंगी रोहिणी खडसे यांचे अभिनंदन..!!*#* आणि मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे अंशतः कार्यक्षेत्रातील महिला खासदार म्हणून रक्षाताई खडसे यांची केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी निवड झाली.याबद्दल मन:पूर्वक शुभेच्छा.!!*#* शुभेच्छूक : गजानन गारोळे, राजकीय समीक्षक पत्रकार, मेहकर, जि.बुलढाणा.*#* जय महाराष्ट्र..!!*#*🎉🎉🎉🎉🎉*##

  • @akashjadhav1715
    @akashjadhav1715 Před 2 měsíci +3

    One bjp

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 Před 17 dny

    आणि तुम्हीच भाजपा ने 2029ला तिकीट देऊन गद्दारी केली त्या मुळे इतरांबद्दल बोलू नये.

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Před 2 měsíci

    रक्षा बोलताना दुःखात बोलते पण वास्तविक तिच्यात गोम असल्याचे पण दिसते.

    • @sanjujadhav7464
      @sanjujadhav7464 Před 28 dny

      @@MK-rq7dk गोम आहे म्हणून राजकारणात टिकून आहेत, नाही तर येवढ सोपं नाही वेगवेगळ्या विचाराशी लढणं. 👍💐ग्रेट!!रक्षाताई नाहीतर असे लोकप्रतिनिधी कुठे आहेत हल्ली.

  • @dhananjaypilankar7411
    @dhananjaypilankar7411 Před 2 měsíci +1

    Milibhagat

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Před 2 měsíci +1

    रक्षाखडसेताई‌ याच्या‌ पासुन‌ सावधान
    🍉‌ महाजन‌ पासुन‌ सावधान

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Před 2 měsíci +1

    मागच्या वेळी तु पडली आहे ते पहा

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo Před 2 měsíci

    Bhari vagrey Kahi Nahi nand ubhi rahili asti tar bhavjayi chi fajiti zali asti aani Prabha zala Asta 💯% nand nivdun aali asti only original khari NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🎉🎉

  • @RohanGaikwad-qe2gb
    @RohanGaikwad-qe2gb Před 2 měsíci

    Rohini Tai

  • @ManojJadhav-bl5ky
    @ManojJadhav-bl5ky Před 2 měsíci

    Maze bhole matdar kiti dayalu ahet aho hechtr yanch rajkaran ahe jantela fasvaych sharad ani eknathane kelel sharad ne eknathcha rajinama ghetlaka amdarkicha ani bjp valyanatri rakshacha dodicha umedvar hotaka raver madhun kahipn konipn bavlya maratat

  • @GajananAvare-ig5xl
    @GajananAvare-ig5xl Před 2 měsíci +1

    Rohni is back party konshi bhi ho aamdaar to khadse larivaar ki bethi hoghi

  • @RanjanaMahajan-ij5vm
    @RanjanaMahajan-ij5vm Před 2 měsíci

    Lut

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf Před 2 měsíci +1

    Permanent MLA CHANDU bhau❤