Chauranginath | श्री क्षेत्र चौरंगीनाथ सोनसळ | निसर्ग पर्यटन केंद्र | मच्छिंद्रनाथ | गोरक्षनाथ

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • Chauranginath | श्री क्षेत्र चौरंगीनाथ सोनसळ | निसर्ग पर्यटन केंद्र | मच्छिंद्रनाथ | गोरक्षनाथ
    एक राजा आपल्या दुसऱ्या राणीच्या सांगण्यावरून स्वतःच्या मुलाचे दोन्ही हात आणि पाय तोडून टाकतो हि गोष्ट समजतात मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ तिथे येतात आणि त्या मुलाला एका गुहेत घेऊन जातात. त्याला एक मंत्र दिला जातो. तो मुलगा मंत्र १२ वर्ष अखंडपणे म्हणत राहतो आणि १२ वर्षांनी त्याचे हात आणि पाय पुन्हा येतात.
    #exploring #historical #fort #गडकिल्ले #maharashtra #machindranath #navnath #gorakshanath #vlogging #vlog
    #theomkardiaries
    Thank you (Gratitude) ❤️
    DHANARAJ KHAMBE, SACHIN MALI, BHOLANATH LAKHE

Komentáře • 46

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 Před měsícem +1

    ॐ चैरंगी नाथाय नमः

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 Před měsícem

    खूप खूप छान माहिती दाखवून दिली धन्यवाद भावांनो

  • @user-nu4dx9il4y
    @user-nu4dx9il4y Před měsícem

    Chan aahe Omkar

  • @गंगारामकोकरे

    खूप छान भाऊ नाथांचा प्रचार प्रसार तुमच्या हातून चालू राहो

    • @OmkarChitnis
      @OmkarChitnis  Před 11 měsíci

      Thank you... आपल्या सदिच्छा सोबत राहोत 🙏🏻🙏🏻

  • @SanjayPatil-ny8sk
    @SanjayPatil-ny8sk Před rokem +2

    अप्रतिम ........
    चौरंगी नाथांची अप्रतिम माहिती आज पहिल्यांदाच ऐकण्यासाठी मिळाली

  • @hodevaibhav
    @hodevaibhav Před 11 měsíci +1

    खूप छान वाटला. 🙏

  • @madhurithombare5830
    @madhurithombare5830 Před 10 měsíci +1

    सर खूप छान माहिती दिली

  • @rg2899
    @rg2899 Před 10 měsíci +1

    Khup chan😊😊

  • @sndppatil
    @sndppatil Před rokem +1

    ओंकार खुप छान वर्णन !!

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 Před 7 měsíci +1

    चौरंगीनाथ यांची कथा श्री चक्रधर स्वामी यांनी आडगाव नाशिक येथे भक्त जण वर्गास निरूपण केली आहे.

  • @ashokmeshram4564
    @ashokmeshram4564 Před 8 měsíci

    काल्पनिक कथेत अंध श्रद्धा वाटत आहे

  • @pavanpakhale6787
    @pavanpakhale6787 Před rokem +1

    , खूप छान माहिती दिलीत ओंकार आपल्या इतक्या जवळ असून देखील या गोष्टी या सगळ्याचा इतिहास मला खरंच माहिती नव्हता इथून पुढे आम्हाला तुझ्या मार्फत बरंच काही बघायला ऐकायला भेटेल यात शंकाच नाही खूप शुभेच्छा तुला

    • @OmkarChitnis
      @OmkarChitnis  Před rokem

      धन्यवाद 🙏🏻❤️...
      नक्कीच... खूप कामं करायचंय... फिरण्यासारखी जवळची खूप स्थळं आहेत... 🙏🏻🙏🏻

  • @bhaktiphanse6834
    @bhaktiphanse6834 Před rokem +1

    🚩🚩🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @vijayaraopatil4049
    @vijayaraopatil4049 Před rokem

    सन्माननीय महोदय चौरंगीनाथ तीर्थक्षेत्र बद्दल अतिशय सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल शतशः आभार चौरंगी नाथ मंदिर परंतु सभोवताली दिसणारे प्रेक्षणीय परिसर सुद्धा दाखवायला हवा होता शेरे वडगाव हवेली व सोनसळ या गावाच्या सीमेलगत असणारे हे आवडते श्रद्धास्थान असून श्रावण महिन्यामध्ये शेरे तालुका कराड येथून दर सोमवारी बिरोबा महादेव व निनाई देवी च्या पालख्या चौरंगीनाथ तीर्थक्षेत्रावर येतात आणि हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो थोडी ही माहिती सांगित ली असती तर खूप बरे झाले असते धन्यवाद

    • @OmkarChitnis
      @OmkarChitnis  Před rokem

      धन्यवाद सर... हा परिसर खूप सुंदर आणि माहितीने भरलेला आहे.
      एका व्हिडिओत सगळा समावेश करणं थोडं अवघड वाटलं.
      पण मी आपण उल्लेख केलेल्या स्थळांवरही व्हीडिओ बनवेन
      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhanrajkhambe
    @dhanrajkhambe Před rokem +1

    Had a great time😊. Loved every moment of it😍

  • @sureshjoshi2297
    @sureshjoshi2297 Před 9 měsíci +1

    समाधी घेतली नाही चौंरगी नाथानी

  • @renukawankhede9880
    @renukawankhede9880 Před 10 měsíci +2

    चौरंगीनाथयालाआणा

  • @snehaljanugade3389
    @snehaljanugade3389 Před 11 měsíci +3

    पण मी असं आईकल आहे की तो राजा kumbhargaon कुंडल जवळचं ठिकाण चा होता कारण मी त्याचं गावची आहे नक्की काय कथा आहे ते समजेना बाकी सगळं सागता आहेत ते मी नवनाथ ग्रंथl मथे वाचलं आहे

  • @Satvik_Experiments
    @Satvik_Experiments Před rokem +1

    आदेश

  • @ashoknipurte1134
    @ashoknipurte1134 Před 11 měsíci

    आदेश......आदेश.....आदेश......

  • @rahulkamble7575
    @rahulkamble7575 Před rokem

    🙏🏻

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 Před rokem +1

    ओम नमो आदेश 🏹🏹🚩🚩🙏गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडभंग कानिफ मच्छिंद्रा द्या चौरंगी रेवण भरतरी संज्ञा.. नावाचे.. भूमी भूम्यां..
    नवनाथ सिद्ध हा ्..😂

  • @somnathgangurde6339
    @somnathgangurde6339 Před 11 měsíci +2

    कुठे आहे हे

  • @surajjadhav2781
    @surajjadhav2781 Před 10 měsíci +1

    समाधीस्थळ कूठे आहे चौरंगीनाथांचे

    • @OmkarChitnis
      @OmkarChitnis  Před 10 měsíci

      सोनसळ

    • @surajjadhav2781
      @surajjadhav2781 Před 10 měsíci +1

      तालुका व जिल्हा सांगा

    • @OmkarChitnis
      @OmkarChitnis  Před 9 měsíci

      @@surajjadhav2781 तालुका कडेगाव, जिल्हा सांगली

  • @shubhamhande501
    @shubhamhande501 Před 11 měsíci

    अस म्हणतात की चौरंगी नाथांची समाधी कुठच नाही आहे गुप्त भ्रमण चालू आहे अस म्हणतात