या दोन सरपट्या वाजवा l मग माहोलच माहोल l pakhawaj sarpati vadan l pakhawaj class

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • या दोन सरपट्या वाजवा l मग माहोलच माहोल l pakhawaj sarpati vadan l pakhawaj class 3
    #youtubevideo
    #music
    #anandpakhwajaca
    #sarpati
    #pakhawajvadan
    #pakhawaj
    #varkari
    मिञांनो या विडिओ मध्ये दोन अशा सरपट्या शिकवण्यात आल्या आहेत जे की वजनदार व भारदस्त अगदी सोप्या शब्दांत सांगण्यात आले आहे आशा करतो की या चार माञेच्या दोन्ही सरपटी आपल्याला आवडल्या असतील विडिओ आवडल्यास नक्कीच आनंद पखवाजाचा चॅनलला 👉सब्सक्राईब 👈करा
    my youtube link
    / @anandpakhwajaca
    सरपटी माञा चार
    • लोकं तुमच्या हाताकडे ब...
    सरपटी माञा आठ आत्ताच बघा
    • आठ माञा सरपटी l Bharat...
    your queries
    pakhawaj riyaz kasa karava
    pakhawaj vadan
    pakhawaj class 3
    pakhawaj lessons
    sarpati pakhawaj vadan
    sarpat
    char matra sarpati pakhawaj
    bhajani theka pakhawaj vadan
    pakhawaj jugalbandi
    dasopant swami pakhawaj class
    bharat pathade pakhawaj vadan
    सरपटी
    पखवाजावर सरपटी कशी वाजवतात
    पखावज भजनी ठेका
    चार माञा सरपटी
    जबरदस्त पखावज जुगलबंदी
    सरपटी बोल
    पखावज सरपटी बोल
    फेमस पखावज वादन

Komentáře • 63

  • @Narayansawant933
    @Narayansawant933 Před 4 měsíci

    छान माऊली

  • @SharadPeharkar
    @SharadPeharkar Před měsícem

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 Před 7 měsíci

    🙏👍

  • @KrishnaKhilra
    @KrishnaKhilra Před 9 měsíci

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @techexpirement836
    @techexpirement836 Před rokem

    ❤❤

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 Před rokem

    🙏

  • @kundlikhake9980
    @kundlikhake9980 Před rokem +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल माऊली खरी सेवा दुसऱ्या ला मोठे करने खुप शुभेच्छा मार्गदर्शन करीत राहा

  • @kailaskokate2499
    @kailaskokate2499 Před rokem +1

    खुप सुंदर माऊली

  • @pravinchoudhari4782
    @pravinchoudhari4782 Před rokem

    Mauli dhanywad

  • @dipakmankape1167
    @dipakmankape1167 Před rokem +1

    🙏🙏👌👌छान माहिती दिली माऊली. उपयुक्त.🙏🙏👌👌

  • @rajendrapawar7463
    @rajendrapawar7463 Před 6 měsíci

    राम कृष्ण हरि महाराज 🙏👌👍

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Před rokem

    रामकृष्ण हरी

  • @RameshwarMalge-no5ip
    @RameshwarMalge-no5ip Před 11 měsíci

    Iamfora dharmabad 🙏🌹🚩🇮🇳

  • @santoshsutar2733
    @santoshsutar2733 Před rokem +2

    अप्रतिम महाराजजी खुप छान सांगत आहेत आपण .... रामकृष्ण हरि माऊली🙏🚩

  • @dilipvanjari6577
    @dilipvanjari6577 Před rokem +1

    आपण निरपेक्ष वृत्तीने जे ज्ञान देत आहात खरोखर आपण महान आहात महाराज मी आपल्या लग्या सरपटी मुखडे तबल्यावर बसवण्याचा प्रयत्न करत आहे

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Před rokem

    रामकृष्णहरि
    माऊली

  • @ulhaskale6066
    @ulhaskale6066 Před rokem

    धन्यवाद माऊली खूपच छान राम कृष्ण हरी

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Před rokem +10

    गुरुजी मी सुध्दा आपल्या प्रेरणा विचारा नुसार उदार अंःकरणाने माझ्या पसले बोल देत असतो, आणि समजून सांगत असतो, विद्यार्थी जेवढ्या लवकर घडेल तेवढ्या प्रयत्न करत असतो, कोणत्याही प्रकारे देण्यास संकोच बाळगत नाही.... आपले प्रयत्न व मार्गदर्शन अनमोल....

  • @sahebraomahale5936
    @sahebraomahale5936 Před rokem

    जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻

  • @user-wq8bv4zg1f
    @user-wq8bv4zg1f Před rokem +1

    राम कृष्ण माऊली तुमच्या विडिओ अतिशय सुंदर आहेत थोडा थोडा शिकत आहे तुमचा हात सदैव पाठीशी राहावे जय हरी माऊली

  • @siddheshwarmore9279
    @siddheshwarmore9279 Před rokem +1

    खुप छान मार्गदर्शन गुरूजी 🙏🙏

  • @ranjitkoshimkar9173
    @ranjitkoshimkar9173 Před 20 dny

    Thank you 🙏

  • @dhanjayshinde8281
    @dhanjayshinde8281 Před rokem

    खरचमहाराजखुपछानशिकवताऊठावणीसागा

  • @GurudevMore-cj7sw
    @GurudevMore-cj7sw Před rokem

    अप्रतिम

  • @asujatadhawale324
    @asujatadhawale324 Před rokem

    खुप छान अप्रतिम

  • @rajarammhatre2609
    @rajarammhatre2609 Před rokem

    Salam tumhala mothe honnar .

  • @asuryawansh
    @asuryawansh Před rokem

    गुरुजी खूप छान

  • @sagermali6180
    @sagermali6180 Před rokem

    🙏🙏

  • @rupeshmore8791
    @rupeshmore8791 Před rokem

    खूप छान गुरुदेव...🙏🙏👌👌

  • @avadutsarvade8249
    @avadutsarvade8249 Před rokem

    खुपच छान सर जी 👌👌👏👏

  • @sagermali6180
    @sagermali6180 Před rokem +1

    Sir uthavn bol sanga

  • @deepakpanchal5643
    @deepakpanchal5643 Před rokem

    तुम्ही फक्त वाजवत रहा खुप छान वाटले

  • @shrirammunde8773
    @shrirammunde8773 Před rokem

    ☝️no. Sir

  • @DaivshalaGitte-xi6ej
    @DaivshalaGitte-xi6ej Před rokem

    Super ❤

  • @ishwar25
    @ishwar25 Před rokem +1

    100% खूप लोक शिकणार महाराज ❤️

  • @eknathsutar475
    @eknathsutar475 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल चे चार ठेके तुमच्या कङून शिकलो.धन्यवाद सर . राम कृष्ण हरी 🙏

  • @adityatablaplayer3397
    @adityatablaplayer3397 Před 8 měsíci

    महाराज मी tabla वाजवतो पण मला माऊली माऊली रूप तुझे ह्या गाण्याचे बोल कसे वाजवावे या माहितीसाठी एक video बनवा 🙏🙏

  • @santoshsakharamgiri4994

    खुप छान माऊली मो नं पाठवा

  • @tukaramkawale3355
    @tukaramkawale3355 Před 6 měsíci

    धिं ना धिं धिं न क धिं ना तिंन तिंन न क या बोलावर व्हिडिओ बनवा महाराज 🙏🙏

  • @PandurangHarinathMahajan

    माझ्या मुलाला पखवाज शिकायचा आहे

  • @laxmikantmahajan7679
    @laxmikantmahajan7679 Před rokem

    Thanks 🙏

  • @pralhadghule6010
    @pralhadghule6010 Před 17 dny

    Online class ghetal kaa Maharaj , Ram Krishna Hari 🙏🙏

  • @KrishnaKhilra
    @KrishnaKhilra Před 9 měsíci

    सोलापूर जिल्हा, पाहतोय मला मृदुंग शिकायचा आहे

  • @avinashdalvi2585
    @avinashdalvi2585 Před rokem +2

    सर मला काही भजनाच्या चाली कोणते बोल वापराचे ते माहित नाही ह्या साठी तुमचा व्हॅटप्प नंबर टाका जेणे करून चाळीच्या व्हिडीओ तुह्माला पाठवू शकू

    • @Anandpakhwajaca
      @Anandpakhwajaca  Před rokem

      आपले join बटन मध्ये सामील व्हा धन्यवाद भाऊ

  • @KSBMAJNUGAMING
    @KSBMAJNUGAMING Před rokem

    dum panachya side ne double haat marne shikhava maharaj pls

  • @shivajinavather1895
    @shivajinavather1895 Před 5 měsíci

    येई हो विठ्ठले या आरतीवर व्हिडिओ बनवा महाराज हे आरती वाजायला अडचण येते समजत नाही तेव्हा कृपया करून व्हिडिओ बनवा

  • @ManoharChorge-h4d
    @ManoharChorge-h4d Před rokem

    सर गणपतीची आरती कशी वाजवावी यावर तूम्ही कही सांगितलं तर खूप बरं होईल लवकरात लवकर आर्तीवर व्हिडिओ बनऊन आम्हाला मार्गदर्शन करा धन्यवाद

  • @pramilasutar9884
    @pramilasutar9884 Před rokem

    अभंगाला सरपट कशी लावायची ते सांगा माऊली तेच कळल नाही बोल येतात वाजवता पण कुठेलावायचे ते कळत नाही 🙏

  • @vhijayshivtare9680
    @vhijayshivtare9680 Před měsícem

    १ नाही माऊली १००० शिकतील

  • @pramilasutar9884
    @pramilasutar9884 Před rokem

    महाराज हि सरपट कुठे लावायची ते पण सांगा

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Před rokem

    ही सरपट कुठे लागते सांगा माऊली

  • @yashwantpadaval2684
    @yashwantpadaval2684 Před rokem +1

    धिन हा बोल कसा वाजवायचा हेजवर वेदिओ बनवा मी तुमचा चॅनेलला या 2,3 दिवसात जॉईन जलोय

  • @shivajinavather1895
    @shivajinavather1895 Před rokem +1

    मला क्लास लावायचे होते गुरुजी

  • @dnyaneshwarmarathe8820

    माऊली आरती चे बोल कसे असतात

  • @pgonte
    @pgonte Před rokem

    गुरुजी उठावण चा व्हिडिओ बनवा ना

  • @KrishnaKhilra
    @KrishnaKhilra Před 9 měsíci

    उठावं आणि लगीन टाका

  • @uddhavjaybhaye2908
    @uddhavjaybhaye2908 Před rokem

    खूप छान सर. आपला mo.n .द्या मी 3 वर्षापासुन pakhavaj शिकत आहे माझे वय 50 आहे. मी शिक्षक आहे. माझ्या हाताला स्पीड येत नाही. Jaybhaye sir Kandhar

  • @pawarpatil64
    @pawarpatil64 Před rokem

    जबळून पिकली का