Kharatmummy & pappa च discussion🙂

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 10. 2023
  • Hello Guys स्वागत आहे तुमचं Kharatmummy च्या Channel वर नवीं Video आहे तर भरभरून प्रेम द्या आपल्या लाडक्या Kharatममी ला 🥰
    Thank You So Much असाच Support असूद्या आणि Subscribe करायला विसरू नका 😇❤️
    Follow👇
    Kharatmummy:- anita_kharat04?...
    Follow 👇
    Junior Kharat :- junior_kharat_?...
    Shoot:- विशाल
    Edit :- विशाल
    Link
    Thumbnail :- विशाल
    Special Thanks:- To All Family Members 🙏
    🥰
    And
    #juniorkharat #babyboy #kharatfamily #firstvlog #love #babyboss #birthday #1stbday #firstvlog #viral #lonavala #familytrip #familytime #positivevibes #wedding
    Special thanks -
    Music credit :
    🎵 Song: 'Sappheiros - Dawn' is under a creative commons license license.
    czcams.com/channels/xLK.html...
    🎶 Music promoted by BreakingCopyright:
    • 🛀 Calm Music (No Copyr...

Komentáře • 187

  • @pragati600
    @pragati600 Před 9 měsíci +4

    किट्टू एवढा खुश आहे त्यावरून कळत की तुम्ही त्याला किती छान सांभाळता❤❤खूप छान आहे तुम्ही सगळे खरात पप्पा किती साधे आहेत.

  • @tanvi4120
    @tanvi4120 Před 9 měsíci +17

    एक आई मुला साठी सर्व काही करू शकते.. पण हिने तर रोहित साठी पोटच्या पोरालाच सोडले... जाऊ दे खरात मम्मी..सगळे दिवस सारखे नसतात, चांगले दिवस येतीलच लवकर तुमचे. त्या पोरीला ब्लॉक करून टाका नका बघू तिचे व्हिडिओ विशाल ला पण हे सांगा. किट्टू पप्पा मस्त बोलतो.👌

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Před 9 měsíci +6

    असे करायला नको होते त्यांनी,तुम्ही खूप strong aahat, दादु ला चांगली वहिनी मिळेल.👏kittu ला गोड गोड पापा,जे झालं ते झालं त्यांनी दादू ला सर्व गोष्टी तून मुक्त करावे,म्हणजे झालं👏

  • @suvarnajadhav5341
    @suvarnajadhav5341 Před 9 měsíci +14

    म्हणतात ना सापाला तुम्ही घरात आसरा दिलात आणि तोच डसला

  • @Kittubansod
    @Kittubansod Před 9 měsíci +4

    Sagal clar zal kharat mummy ani pappa sagal kacha sarakh clarity aali tumhi pahile pn kharya hotya ani atta dekhil hoil sagal nit ……! Tumhi doghe aji baba kittu la milale tya mule to kitikhush aahe. Vishal dadaepn new life suru karavi 🙏🤗😊

  • @sidnazzemotionalattachment1471
    @sidnazzemotionalattachment1471 Před 9 měsíci +13

    लोकांना मूल होत नहीओ हिला दिल देवाने तर घेता नाही आलं

  • @Bhoir_tanu
    @Bhoir_tanu Před 9 měsíci +8

    विशाल दुसर लग्न करायला तयार आहे असं बोलू नका कारण प्रज्ञा सोबत रोहित लग्न करणार नाही आणि ती विशालला divorce पण देणार नाही त्याला ती अडकवून ठेवेल कारण विशालला जर divorce दिलं तर यातून तो बाहेर निघेल हे तिला तो रोहित करू देणार नाही ..आणि divorce झाल्या शिवाय विशाल च लग्न पण करू नका ती अजून प्रॉब्लेम creat करेल..आणि विशालला त्रास देईल

  • @julekhakader8
    @julekhakader8 Před 9 měsíci +11

    Now vishal should not turn back he should just go ahead in his life for his nd kittus better life

  • @sakshiaakashgaikwad4130
    @sakshiaakashgaikwad4130 Před 9 měsíci +5

    Right decision ghetla kharat mummy ❤▶️👍

  • @priyashinde4946
    @priyashinde4946 Před 9 měsíci +9

    सगळं विसरुन जा आणि आता नव्याने सुरुवात करा. दुःख कुरवाळत बसलं की जास्त जवळ येत. त्यामुळे सुखात रहा. विशाल ला छान मुलगी बघून लग्न करून द्या. तो ही हया टेशन मधून लवकरात लवकर बाहेर पडला पाहिजे त्याची पण लाईफ सुखी झाली पाहिजे kittu साठी आणि त्याच्या ब्राईट फ्युचर साठी त्याला ह्या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे.तुम्ही पण विशाल आणि kittu chi खूप छान काळजी घेता.. kittu ला खूप प्रेम करणारी आई मिळेल हा विश्वास आहे माझा. innocent आहे kittu khup. सगळे त्याच्यावर असेच प्रेम करत रहा. शेवटी विजय सत्याचा होतो. प्रज्ञा आधीपासूनच खोटी होती.एका सूनेसारख नाही तर एका मुलीसारखं तुम्ही तिला सांभाळलं आणि ते अगदीच दिसून येतं होत.मुलींपेक्षा ही जास्त जीव होता तुमचा प्रज्ञा वर पण तिने शेण खाल्लं.आणि अश्यांच कधीच चांगलं होत नाही.माला ने लाथ मारली आता रोहित कडे गेली नुसते कारण देत असते ती प्रज्ञा रोज नवीन नवीन story तिची.शेवटी गेली भाच्याकडे.नात्याच पावित्र्य जपता आल नाही.तिने काय kittu वर संस्कार केले असते.बर झाल kittu तुमच्याकडे आहे.late उठायची..घरात कामाला बाई.चांगल्या साड्या..ड्रेस..high स्टाईल लाईफ होती.हॉटेल ला जाणं चांगलं खाण होत.फॅमिली होती.आता गावात शेण खाते.एक ड्रेस चप्पल घेण्यासाठी पण त्या रोहित ची permission घेते.त्याचे कपडे धूत भांडी जेवण करत बसली आहे.खूप भोगणार आहे आणि ते तिला realised pan होणारं.आणि रडेल एक दिवस जितकं विशाल ला रडवल आहे.जय भिम.

    • @tanvi4120
      @tanvi4120 Před 9 měsíci +3

      त्रास तर तिला खूप होणार आहे पण ती दाखवणार नाही रोहित के पास मै बहोत खुश हू असेच बोलत राहील 😂

    • @jayshreejagtap5235
      @jayshreejagtap5235 Před 9 měsíci +1

      Ekdam barobar

    • @shakuntalasaindane8133
      @shakuntalasaindane8133 Před 9 měsíci

      Ekdum barober

  • @foodieworld05
    @foodieworld05 Před 9 měsíci +2

    अहो काकू तिची लायकी नव्हती तुमच्या घरात राहायची महनुन देवाने काढले तिला बाहेर काढली .कसली कमी होती तिला घर गाडी पैसा सगळं करून ठेवलं आहे तुम्ही तरी तिला कमी च होत गेली त्या रोहित कडे देव बघत असतो सगळं जो खरा आहे त्याला देव नेहमी सुखी ठेवतो सगळं चांगलं होईल काकू. आणि हे एकदम बरोबर आहे ती साप च होती खूप च नालायक बई होती देव सगळं चांगलं करेल विशाल दादा च लग्न zalyavr तुमच्या घरात सुख nakii ch yenar ahe❤ always happy raha sagale ❤

  • @shadowoftruth4161
    @shadowoftruth4161 Před 9 měsíci +49

    हे प्रेम वगैरे काही नाही. प्रज्ञाला फक्त त्या रोहितचे अट्रॅक्शन आहे. ती त्यामध्ये एवढी वाहून गेली कितीला आपल्या गोंडस बाळाचा देखील विसर पडला. किट्टू किती गोड मुलगा आहे किती क्युट दिसतो त्याला बघून तो कोणालाही त्याला प्रेम करायचं मन होईल. पण प्रज्ञा कशी राहते त्या रोहित सोबत किट्टू ला सोडून. बाकी काही नाही फक्त मोह आहे. विशाल खरात लवकर यातून बाहेर निघू दे.🙏

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +6

      तो मुलगा फायदा घेतोय तिचं प्रेम त्याच्यावर भरपूर आहे पण त्याचं नाही तो फायदा घेतोय

    • @shadowoftruth4161
      @shadowoftruth4161 Před 9 měsíci

      @@kharatmummy देव तिला सद्बुद्धी देवो. 🙏

    • @Usernz9
      @Usernz9 Před 9 měsíci

      ​@@shadowoftruth4161विशाल रोहित च सख्खा मामा आहे का

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 Před 9 měsíci +6

    जाऊ दे ताई पपा तो विषय नका घेऊ आता विशाल चे लग्न करून त्यांच्या नीवीन संसारा ची ऐक चांगली मुलगी बघुन चांगला संसार सुरू होईल तुम्ही टेंशन नका घेऊ

  • @nehajadhavnehajadhav9931
    @nehajadhavnehajadhav9931 Před 9 měsíci +13

    जाऊदे आई आता तुम्ही दादा च लग्न करून दया सगळ छान होईल किट्टू साठी पण चागल होईल आणि विशाल दादा च पण🤗 ती प्रज्ञा कुत्री ती कोणाचीच होऊ शकत नाही

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +10

      हो ना पण ती कुत्री सगळ्यांना चावून गेली ना खूप मोठा नुकसान करून गेली

    • @nehajadhavnehajadhav9931
      @nehajadhavnehajadhav9931 Před 9 měsíci +4

      हो कर्म कधी कोणाला चुकत नाही आई जे तीनी तुमचा फॅमिली सोबत केले तिचे कर्म तिचा सोबत तसेच करणार तो रोहित तिचा फक्त वापर करून सोडणार ४दिवसांचे प्रेम आहे ते बाकी काही नाही तुम्ही दादा ची न्यू लाईफ ला सुरूवात करा देव नेहमी सत्य चा बाजूला असते तिला तिचा पोराची काळजी नाही ती काय लोकांना प्रेम करणार बावळट कुटली तिला कळेल पण वेळ निगुन गेलेली असेन कोणाचं मन दुखावणे हे खूप पाप असते आणि या गोष्टीची जाणीव तिला कळेल 💯

    • @anitasakpal6524
      @anitasakpal6524 Před 9 měsíci +1

      मुलासारखा आहे रोहित आणी त्याच्याबरोबर एकत्र राहते ..गोंडस बाळाला टाकून ....विशाल च्या लग्नाची घाई करू नका...चांगली मुलगी बघून करा..❤ you ताई भाऊ

  • @Queens9makeupartist
    @Queens9makeupartist Před 9 měsíci +1

    Kharach munmy tumchi family khup chan aahey aata ashi mulgi bga ki tumch ghar ani vishal kitu saglyana sabhall pahije ani aik goshth tr brobr bolat ki kiittu la sabhalayla ahat pn ...vishal ch ata changl houde ....bas swami samarth charni prarthana ahey ....

  • @deepalikirtishahi6022
    @deepalikirtishahi6022 Před 9 měsíci +2

    Tumcha khoop diwasani aanandit blog baghu rahilo khoop chan vatat br zal ti ghan kayamchi geli tumchya gharatun kiti chan famiily hoti kaslich kami navti rani sarkh rahat hoti kharat familyt pradnya pan tila te tichya nashibat navt sukh jaudya vishal dadach chan mulgi baghun lagn laun dya kharay mummy

  • @JayshriParikh-ps6ws
    @JayshriParikh-ps6ws Před 9 měsíci

    Akways support khrat family ❤

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Před 9 měsíci +1

    Support ahe tumala kharat mammy ❤❤

  • @MrMrsPatil-ut1qf
    @MrMrsPatil-ut1qf Před 9 měsíci +3

    Tumhi tens geu nka ....karm jyala tyala shiksha deil bgha tumhi ...aai sglyat shreth aste pn hichyakde bgun hi khrch aai ahe k asa vichar krava lgto ....tichya cheharyavr smile kshi yete reel kdtana ...khrch kaliyug ahe he kahihi hou shkt ....amchya best wishes ahet so nkki chngl hoel tumchya family ch

  • @badgujarnisha178
    @badgujarnisha178 Před 9 měsíci

    Always support kharat family ❤❤

  • @itsmesumee
    @itsmesumee Před 9 měsíci +1

    Mala watat tumhi tya topic war na bolale bar ugach sub wadhat jayel...
    vishal chi new life chi beginning karun dya ani positive raha kittu sathi...

  • @jayshreedandile4700
    @jayshreedandile4700 Před 9 měsíci +6

    Kharat mummy adi tya pradnya kadun devorce ghya mgch dadache lagn kara nytr tumhla prat problem yayel

  • @diyawadhvinde9512
    @diyawadhvinde9512 Před 9 měsíci

    mummy la khup like an sher kara kitu sati tri kara

  • @shraddhabhuwad2870
    @shraddhabhuwad2870 Před 9 měsíci +2

    First like and comment ❤💞

  • @Crunchingmunch
    @Crunchingmunch Před 9 měsíci +1

    एवढं नाही बोलायला पाहिजे होत.. उलट अजून जास्त बोलायला पाहिजे होत❤

  • @mansiwatve3796
    @mansiwatve3796 Před 9 měsíci +1

    एवढा चागला सोन्या सारखा मला चा विचार नहीं केला तीने एवढं चागला घर सोडून शेतात काम करायला गेली बावळट बाई. एवढं विशाल ने तिचा सती केल ते प्रेम लगेच विसरली बावळट बाई

  • @vishakhadhiwar7842
    @vishakhadhiwar7842 Před 9 měsíci +1

    @kharatmummy tumhi n kaka khup sadhe simple ahat...... Mla tr tumhla prsnlly bhetav watt...... Sun je pn asl ti lucky asnr tumchyasarkhi sasusasre bhetnr.... N lv lots of love fr kittu...

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ Před 9 měsíci

    Kharta papa and kaku tumhi tension nka gheu chan mulgi bhga dada sathi and lagna kara 😊 kharta family Full support❤

  • @sachinjadhav2443
    @sachinjadhav2443 Před 9 měsíci +2

    Amhala fakt kittu chi kalgi vatnar kharat mummy kittu aaicha prem denari chagali aai baga

  • @vaishnavinalawade9195
    @vaishnavinalawade9195 Před 9 měsíci +1

    Kaku vishal dada la nkkich changli bayko bhetel tumhi ani kaka kalji naka kru tumhi khup premal ahaht❤

  • @vaishnavimasurkar3373
    @vaishnavimasurkar3373 Před 9 měsíci

    Mummy tension gheu naka.changlya gharatali sanskari sun bhetel tumhala..

  • @poonamkhade411
    @poonamkhade411 Před 9 měsíci +6

    Mummy sadi mst ahe... kuthun ghetli...

  • @sidnazzemotionalattachment1471
    @sidnazzemotionalattachment1471 Před 9 měsíci +2

    Kiti sadhi manas ahat tumi kharach kdhich vait honar nahi rdnar tumi nhi एक आई नऊ महिने स्वतःचा जीवावर भेटून बाळासाठी लढते जी सात महिन्यात थकली ती आई नसुच शकते तुमि ग्रेट आहेत विशाल दादा लग्न कर बाकीचा विचार करू नको तुझी फॅमिली ग्रेट आहे आणि आमचा जातीत पण झालय अस तू एकटा नाहीस उलटून देवाने तुम्हाला पुढच्या तिचा त्रासापासून सुटका केली तुझा बाळाला पण आई मिळेल आणि तुला बायको आणि अजून एक बाळ मिळेल शक्यतो ओळखुन पारखून कर पण कर saरवाना जगायचं अधिकार आहे chanpne

  • @Nailsbylyn05
    @Nailsbylyn05 Před 9 měsíci +1

    Ti fakta swata cha vichar karte ,bara zhala geli tumhi changle raha ani vishal chya lagna la ghai karu naka muli cha family background check kara mag lagna kara …
    Tumcha mulga khup changla aahe tya pradnya la lavkarach dev dakhvel

  • @prajupatil6584
    @prajupatil6584 Před 9 měsíci +2

    Ata pardnya lavkar utun gharatle kam karate, shetath jate,, pani bharate,, tine swatha dukh odhaun ghetle ahe he sarv... Avde sukh asthana.. Sarv sukh soii astana gavii sagle karate,,,,
    Shevati tumi siddh kely ki khart family khari hoti... Khot kadi lapat nahi jast divas kadi tari sathyai baher padatech

  • @sheetalkotwal5629
    @sheetalkotwal5629 Před 9 měsíci +1

    Evdhya aplya chotya jivala takun asle dhande karayla laj kashi nahi vatat hila......evdha sunder porga devane dila ahe....amhala ajun mul zale nahi mi radat aste......ani hi bai ashi sodun jate evdhya lahan jivala...to kon ahe na to karel use ani del sodun tevha tila samjel.....gheu naka parat tila kadhi gharat....lavkrat lavkar vishal che lagn kara....ani tumhi ahat pan kittu jo changla sambhal karel ka he suddha tya mulila vichara.....shevti pudhe jaun tyanach kittu la baghayche ahe.....tiche suddha kittu var prem asayla have....ekila javabdari samajli nahi nidan ata tari kittu la aai che prem bhetudet....tumche ashirwad fakt adudya saglyan var....ata tichi athvan kadne band kara tyacha tumhala saglyanach tras honar.......

  • @ankitapatil3803
    @ankitapatil3803 Před 9 měsíci +8

    Bra zala ti ghan geli ti

  • @wilsonpawar
    @wilsonpawar Před 9 měsíci +4

    Mavshi ti tichya balachi nahi jali tar ti dusryachi Kay honar

  • @julekhakader8
    @julekhakader8 Před 9 měsíci +1

    Good tumala lavkar kel der aaye drust aaye ab to ghar mey sabko pata chala ke ye bhau ek aastin ka saamp nikla

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 Před 9 měsíci

    🎉🎉

  • @rumanashikalgar7161
    @rumanashikalgar7161 Před 9 měsíci +4

    Tumhi khar ahat amhi pan chuklo ki tumchyavar viswas tevla nahi but sorry amhi kayam tumcya sobat ahot Kara lagn visal ch dusar kitu la pan aai chi Maya havi Ani Tila aplya mulapramane Prem karnari ana jene karun tyala aai chi kami janu naye

  • @meghamandarkar
    @meghamandarkar Před 9 měsíci +1

  • @rajshrikhade49
    @rajshrikhade49 Před 9 měsíci +4

    Tumchya gharat khup chagli Lakshmi yenar je hot te chaglya sathich hot. Pradnya jithe atta ahye na tithey to khup divas nay rhanar bagha tumhi tila atta sagla te chhan vattey pan saglya gosti chi janiv tila nakki honar

  • @ask_queen_2413
    @ask_queen_2413 Před 9 měsíci

    Always support kharat family.....aap tension mat lo oo aap aache se Vishal dada ki sadi kar do grand sadi karna vishal da ki life set honi chaiye .....😊

  • @sachinjadhav2443
    @sachinjadhav2443 Před 9 měsíci

    Ji mulgi bagnar vishal dada sati ti aai cha prem dyail kittu la ashi baga

  • @AditiLawate-yr1kq
    @AditiLawate-yr1kq Před 9 měsíci

    Kittu bolat nahi ka ajun?I think 2 years complete zale ahet na kittu Babu che

  • @AkshuMore-qp5gl
    @AkshuMore-qp5gl Před 9 měsíci +1

    काही टेन्शन घेऊ नका मम्मी ती घाण होती अनि आपल्या घरातली घाण गेली
    विशाल दादा घरी चांगली सून घेऊन येईल तुमचा साठी

  • @_yogini_mane
    @_yogini_mane Před 9 měsíci +4

    Karma ahe taycha sobht pn wait ch gahdel j tumcha sobht j jhala tech ticha sobht pn honar ani tinla dev kadich maf nahii karnarr

  • @user-wd6yk7dn2p
    @user-wd6yk7dn2p Před 9 měsíci

    टेंशन नका घेऊ always be happy💙jay bhim

  • @karishmascreativemehndi
    @karishmascreativemehndi Před 9 měsíci

    Kharat aai tumhi office la gelyawr kittu la kon bght

  • @seemakasar417
    @seemakasar417 Před 9 měsíci

    बाहेरून आल्यावर साडी तरी change करून जेवण बनवायचे आणि खायचे.....

  • @monikashinde6766
    @monikashinde6766 Před 9 měsíci +28

    जाऊद्या खरात मम्मी घरातली पनवती बाहेर गेली

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +3

      बरोबर हे खरच आहे

  • @prajaktaghadi2942
    @prajaktaghadi2942 Před 9 měsíci

    Astrologer kade ja adhi ani kudali vegere sarv tapas karun lagan kara tyach ya veli lagan cha jast effect vishay peksha kittu cha future var Honar ahe cast madhech lagan karal tar better ahe

  • @user-fh1bg3jk3o
    @user-fh1bg3jk3o Před 9 měsíci +1

    बरोबर काका बोले

  • @lalitayeram8448
    @lalitayeram8448 Před 9 měsíci +21

    पाहुणी नाही घाण गेली . पाहुण्याना आपण अतिथी देवो भव म्हणतो काकू. उलट आता जास्त खुष राहिल पाहिजे तुम्ही सगळ्यांनी 😊

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +8

      हो ना बरोबर आहे विसराव आता लागेलच

  • @prajupatil6584
    @prajupatil6584 Před 9 měsíci

    Ata lagn kara vishal dadach....

  • @chetnanikalje1829
    @chetnanikalje1829 Před 9 měsíci +1

    Mummy dada ch lagn krun taka

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 Před 9 měsíci +2

    किट्टू ला कमीतकमी बनियान तरी घालत जा. नजर लागते

  • @wilsonpawar
    @wilsonpawar Před 9 měsíci +10

    Kharat mummy tumi kharach gret aha mavshi

  • @testerqa1434
    @testerqa1434 Před 9 měsíci +1

    Tai tya bai ani tya porachye sangalay video download karun teva nantar ti tyala sodun geli tar delete karel to Rohit Bavalat

  • @komalkor4725
    @komalkor4725 Před 9 měsíci +2

    गोड कमी द्या ताई लवकर बोलेल बाळ

  • @yoginipatil4995
    @yoginipatil4995 Před 9 měsíci +72

    एखादी चांगली तुमच्या jay bhim mdhlich bghun dya जेणेकरून कधी कधी जातवली विचार करून aplya sarkh राहील...

    • @sachinjadhav2443
      @sachinjadhav2443 Před 9 měsíci +6

      Jay bhim wali baga pan kittu la aai cha prem denari baga dusri pan kadhi aaicha prem det nahi ashi baga kittu la aai cha prem denari baga

    • @pratuofficial....6117
      @pratuofficial....6117 Před 9 měsíci

      Barobar

  • @bhartizade6060
    @bhartizade6060 Před 9 měsíci

    Kaku dada che lgn krun dya akadi Chan mulgi pahun kituu cha tumi tri vichar kra

  • @Vishakha_vaibhav
    @Vishakha_vaibhav Před 9 měsíci

    Chhan bhetel vishal dadala ti bavlt bai changl sodl basli jaun kuth

  • @mahesh6592
    @mahesh6592 Před 9 měsíci +9

    जाऊदे पप्पा तुमच्या लाईफ मधली एक घाण होती ती गेली आता नव्याने नवीन सुंदर छानशी मुलगी आणा आणि आपल्या विशाल दादा च लग्न करा आता ती एका ताटात खावो की रस्त्यावर भीक मागून खाऊ आपला तिचा काही संबंध नाही

  • @rajendrayeshwantjadhav1108
    @rajendrayeshwantjadhav1108 Před 9 měsíci

    Ti navin khand karaychya adi Vishal che lagan karun dya. Jai Bhim.

  • @nikitawagh9438
    @nikitawagh9438 Před 9 měsíci

    ❤❤❤❤

  • @PMedico1813
    @PMedico1813 Před 9 měsíci +1

    Kharat mummy JayBhim tumhala plz aata vishal dada ch love marriage karu naka mast aaply cast chi mulgi bagha tai. Khandesh kadhchi bagha tai khup khandani aastat jalgaon kadchy muli 💯💯💯

  • @shru.u20
    @shru.u20 Před 9 měsíci +4

    Tumhi khup khup khush raha ❤as amhala sarvanna vatt aai ❤

  • @pallavijadhav1580
    @pallavijadhav1580 Před 9 měsíci +1

    Tya kalya rohitcyat ky bgitla chu..vatto toh aani hila naati samjat nahit ka evdhi chaangli family sodun gu khayla geli tya rohitcha life ky aste na te tila tyachyasobt rahun samjle jevha toh sodun deil tevha tumhi vishal dadala chaangli mulgi bghun dya dada khup chaangla ahe tyach sagla chaanglach honar brr jahl geli ti aayushbhar dadala fasvat bsali Asti aani toh bichara tichyavr wishvaas thevt bsla asta chaang mulgi baga sunskarik aani tyach lagnh kara ashi pn ti dadachya lykichich navhti

  • @sonu_68949
    @sonu_68949 Před 9 měsíci +4

    Tumi khare y Ani tumc kharc jhal te khoti y tec khotc hoeel

  • @nakshusmusic4129
    @nakshusmusic4129 Před 9 měsíci +1

    Tumchya ghartle sagle man mokle aahet aaplya manat kahi paap nasl na tr aaplya sobat kdhich kahi wayit hot nahi vijay nehmi satyacha ch hoto dagdachya maghe lagun hira sodun dila tila aata changla wattay nantr to pn nko watel.ekda savay lagli na navre badlaychi tasch krnar pn tya nirlajya bai la jra pn kittu ch kahi watal nahi aani aata pn kahi watat nahi tumhi aata vishal dada la mulgi bgha sundar nasli tri chalel pn wagnuk chan asavi mansat asnari ijjat thevnari sun aana

  • @Zende_4445
    @Zende_4445 Před 9 měsíci +1

    Kuthala area ahe ha... Mumbai madhe

  • @user-xu2vw9uu6o
    @user-xu2vw9uu6o Před 9 měsíci +2

    Please pahile divorce karun ghya vishal dada cha and tya cheap muli cha.. nhi tr parat trass deil tumhala yeun Rohit ne sodun dilyavr.. please

  • @karishmascreativemehndi
    @karishmascreativemehndi Před 9 měsíci

    Swayanpak walichya hatch kadhi kadhi khaychi iccha nahi hot aai

  • @diyawadhvinde9512
    @diyawadhvinde9512 Před 9 měsíci

    mummy kalji ghya jm damta ho tumhi lgech km krata bghun jm bekr vt o mummy

  • @sunitamore2639
    @sunitamore2639 Před 9 měsíci

    आम्ही सगळ्यांनी बघितले तुम्ही तिच्यावर जाच नाही केला कसली कमी पडू नाही दिली Kittu च तुम्ही च सगळे करायचा तुम्ही दोघं टेन्शन घेऊ नका

  • @sarikashinde2364
    @sarikashinde2364 Před 9 měsíci +2

    Always support kharat familly and komal di and bobb❤❤❤❤❤❤❤

  • @priyankasakatshinde2788
    @priyankasakatshinde2788 Před 9 měsíci

    Manje ticha sarkhi badnashibi tich asel ki evadha sagle changle sodun geli gavakde nasli ranat kam karayala.

  • @ankitapatil3803
    @ankitapatil3803 Před 9 měsíci +12

    😢 mla khup vait vatto kittu sathi

    • @sangeetab6952
      @sangeetab6952 Před 9 měsíci +1

      Pan aai asun as kale😢

    • @ankitapatil3803
      @ankitapatil3803 Před 9 měsíci +3

      Ti ek aai nahi hou shkli ti ek changli Bai pn ny bnu shkt

    • @vini-qy3nh
      @vini-qy3nh Před 9 měsíci

      ​@@ankitapatil3803💯💯

  • @NiwasZine-kp8ny
    @NiwasZine-kp8ny Před 9 měsíci

    Tumchi saree khup aavdli mala manushi

  • @Ompatil7176
    @Ompatil7176 Před 9 měsíci +1

    मंडवाला ऑरकेष्ठा ठेवा

  • @kanchanmedhevlogs8211
    @kanchanmedhevlogs8211 Před 9 měsíci +4

    Jaudya tumchi sadesati geli aatta sarve changle hoel... 🙏🙏

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +3

      पण तिला जायचं होतं हे निश्चित होतं

  • @AR1322.
    @AR1322. Před 9 měsíci +19

    ती स्वतःच्या मुलाची आई झाली नाही आणि काय त्या रोहित ची बायको होणार नि्लज्ज बाई त्याला पण सोडून देणार ती बगा 💯💯💯💯💯💯💯💯💯असल्या बायका खूप नीच असतात काकू गेली ते बर झालं काकू तुमच्या घरातली घाण गेली आता तुमी छान अशी सून आणा आणि सगळे मस्त राहा आनंदात 🥳

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +5

      ती गेली विन त्याचं काय गेले त्याला फ्री मध्ये भेटले आपण तर तिच्या लग्नाला आठ नऊ लाख रुपये लावून लग्न केलं होतं नुकसान तर आपलं झाले

  • @diyawadhvinde9512
    @diyawadhvinde9512 Před 9 měsíci

    jevha bnval tevha khal pahile pn tsch aa pn tsch

  • @jyotishinde6000
    @jyotishinde6000 Před 9 měsíci +11

    काका, काकी तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व नीट होईल. मामी भाचा जोडी कधीच खुश नाही रहाणार कारण कर्म चुकत नाही

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +9

      खरंच मी तर माझ्या दोन पोरी पेक्षा जास्त प्रेम दिले हे देवाला माहित आहे मी कधीच खोटं बोलली नाही

    • @namratanikam3273
      @namratanikam3273 Před 9 měsíci +1

      ​@@kharatmummyरोहित तुमच्या मुलीचा मुलगा आहे की बहिणीच्या मुलीचा मुलगा होता

    • @Usernz9
      @Usernz9 Před 9 měsíci

      ​@@namratanikam3273हो ना मला पण तेच विचारायचं होत

  • @vikrantpawar2809
    @vikrantpawar2809 Před 9 měsíci +1

    Kiti maap kadatay hya warunch samjatay ti tya poracha nadala ka lagli , sasrach kiti barikkk laksh detoy sune war awagad ahe tumhi sarwani vishal ani pradnyala space dili asti na tr bar jhal asta

    • @dipalikadam9882
      @dipalikadam9882 Před 9 měsíci

      Sasaryachya smor dogh eka tatat jevayla bsayche. Te Dogh divsbhr ghri asayche baki sgle kamala. Kharat pappa kamavrun lvkr yayche tyamule tyana tyanche chale jast disayche

  • @priyankabhivsane3503
    @priyankabhivsane3503 Před 9 měsíci +10

    बरं झाले गेली गटार अशी घाण घरात नसलेली च बरी...... 🤮🤮Always support खरात फॅमिली....❤😊

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +2

      असे वाईट कर्म घेऊन येतात जन्माला असे लोक

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 Před 9 měsíci

    Tayi Kittula popatachi usti peruchi fhod dya khayla.❤🎉🎉

  • @vjs546
    @vjs546 Před 9 měsíci +2

    तुमची घराणी खूप चांगली आहेत कोनीही चंग लि मुलागी भेटेल विशाल दादाला ती पणौतीला घटस्पोट दया तिचे नमोनिशन मिटवा तुमच्‍या जिंदगीतून मगच 2रा लगन करा

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +1

      बस लवकरच भेटावा चांगली मुलगी तुमच्या आशीर्वादाने

    • @sheetald432
      @sheetald432 Před 9 měsíci

      @@kharatmummy adhi tya bai kadun divorce ghya magach lagn kara.. Nahitar ti bai faswayla mage pudhe baghnar nahi

  • @ashwinibhujbal1115
    @ashwinibhujbal1115 Před 9 měsíci

    तिला हिरकणी ची गोष्ट माहीत नाही .ती एक आई होती .राणी लक्ष्मीबाईं लडाई करताना आपल्या बाळाला पाठी मागे बांधून करते ते आई होत्या .

  • @sachinjadhav2443
    @sachinjadhav2443 Před 9 měsíci

    Chagli mulgi baga vishal dada sati nahi tar kittu la vegala paden doga la samjun ghenari baga vishal dada sati doganch ayush cha prashna ahe kittu ani vishal dada sati kharat mummy ji mulgi bagnar ti tumhala ani kittu aaicha prem dyala pahije ashi mulgi baga

  • @rakeshwarbhuvan1301
    @rakeshwarbhuvan1301 Před 9 měsíci

    तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्हाला तुमच्या भावना समजतात तिला वेळ गेली की समजणार की ती किती मुखॅ आहे आता तिला मजा वाटते ती त्याला पण चुना लावणार आणि तो तिला चुना लावणार जे होत चांगल्यासाठी होत ति विडीओ तुम्हाला जळवणया साठी बनवते तो तिला एक चप्पल घे असा सारखा बोलत होता तो काय तिला संभाळणार

  • @jayshreejagtap5235
    @jayshreejagtap5235 Před 9 měsíci

    Jay bhim tai tention naka gheu chan sun milel tumhala ani vijay shevti satyachach hoto

  • @prajawalajadhav8750
    @prajawalajadhav8750 Před 9 měsíci +10

    पहिला त्या नालायक प्रज्ञा कडून डीवोस घ्या आणि मग लग्न करा नाहीतर म्हणेल पहिली असताना दुसर लग्न केले म्हणून आणि kittu ला तुमच्या पशीच रहुद्या ❤❤❤❤

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +4

      हो आपण तीन नोटीस पाठवलेले आहे आता बघू

  • @poojakharat4807
    @poojakharat4807 Před 9 měsíci +6

    Ho mummy kra Vishal ch lagn aami aahot tumchya sobt aata tya ghanerdya lokach naav geu nka aata tya gatarat geli chagla aayush sodun niralaj bai aahe ti

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +2

      हो ना पण तो तयार नाही होत ना काय करायचं

  • @manalimatkar2599
    @manalimatkar2599 Před 9 měsíci +1

    Ji kittu ची काळजी घेईल अशी मुलगी विशाल साठी पाहा. Kittu faar गोड मुलगा आहे

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před 9 měsíci +2

      हो ना तशीच गोड मुलगी भेटायला पाहिजे

    • @manalimatkar2599
      @manalimatkar2599 Před 9 měsíci

      @@kharatmummy हो नक्की मिळेल

  • @Amyradyto
    @Amyradyto Před 9 měsíci +1

    Ka ticha vishy ghetat....... leave it

  • @bhagyashriparkhi269
    @bhagyashriparkhi269 Před 9 měsíci

    Mummy ti kiti निर्लज्ज आहे पण ज्या बाईला नातच समजत नाही ति का आता संसार करु शकते त्या निर्लज्ज पोरासोबत लग्न सुद्धा नाही केलं तरी तिचं id vr नाव चडल वा pn mummy Tumi बिलकुल टेन्शन नका घेऊ लाखात एक भारी सून मिळणार तुमच्यासारखी फॅमिली अजून कुठेच नाही bgli mummy

  • @GangasagarWarkad-db3yn
    @GangasagarWarkad-db3yn Před 9 měsíci

    Kittu kiti god ahe tya pagal bai pradnya la ucckle paije hoti evda chan sansar sasu sasre navra mulga sglya gosti sodun geli 3 rya porasobt