Uddhav Thackeray Sabha LIVE: राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर, अनिल देसाईंसाठी ठाकरेंची सभा

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 05. 2024
  • Uddhav Thackeray Sabha LIVE: राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर, अनिल देसाईंसाठी ठाकरेंची सभा

Komentáře • 611

  • @rakeshsalunke7506
    @rakeshsalunke7506 Před měsícem +170

    उध्दवजी संपुर्ण महाराष्ट्र आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्याची शिवतीर्थावर शपथविधी पहाण्यासाठी उत्सुक आहे.
    🚩जय महाराष्ट्र🚩

    • @user-ef7wk3uh6k
      @user-ef7wk3uh6k Před měsícem

      गुजरात्यांच्य सोबत पंचवीस वर्ष हिन्दुत्व गद्दार होत पेशवाईच हिन्दुत्व टिकणार नाहीत कारण गुजरात्यांच्य चोर चौकीदार तडीपार यांनीच कायद्यानुसार कारवाई करून संख्याबळावर पक्षांतर्गत लोकशाहीच नसलेल पक्ष संपवलेले पक्ष आहेत
      संजय राऊत शंभर दिवस जेल मध्येच होत पत्राचाळ घोटाळ्यात ऑडीमीट था
      प्रस्थापित भ्रष्टाचारी राजकीय शासक सोषक घराणे शाहीच ठाकरे शाहीच पेशवाईच हिन्दुत्व संपवल
      गद्दार फितूर प्रस्थापित हरामखोर मालक झालेत यांच हिन्दुत्व गद्दार होत मुंबई गुजरात्यांच्य बिल्डर्स च्याच घशात घालून बोंबलत बसलेत कोकणात ले ऊधोगधंदे गुजरात्यांच्य आहमदाबाद ला गेले बुलेट ट्रेन आली. गुजरात्यांच्य साठी रामा धुनी भांडी घासतोय आहमदाबाद ला आशी वेळ आली

    • @lariago.1502
      @lariago.1502 Před měsícem +3

      उद्धव खान

    • @pankajborkar9445
      @pankajborkar9445 Před měsícem

      bangdya ghallun yeil lavdyacha ball

  • @pppppg7585
    @pppppg7585 Před měsícem +169

    राज ठाकरे सारखा माणूस न त्याचा नात्याचा झाला तर जनतेचा काय होणार

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před měsícem +7

      मग उध्दवचे सख्खा भावांशीच नाही पटत आहे .

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před měsícem +2

      सख्खा भावाचं स्वतःच्या वडिलांबरोबर पटलं काय?

    • @sudhirrandhir8211
      @sudhirrandhir8211 Před měsícem +4

      Uddhav sarkha manoos swatahachya bhawancha nahi zhala tarr toh janatecha kai honar , tyamuley yala yachi oukaat aani haisiyat hya aani poodhil sarwach nivadnukitoon depositts japt karoon dakhawa

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před měsícem

      कपटी बीजेपी आणि स्वार्थी गद्दारांचं जनता त्यांची जागा दाखवणार, पैसे देऊन सभेला माणसं बोलवतात, मतांसाठी पैसे वाटतात, या लोकांना जनता जागा दाखवणार

    • @CriketTiger
      @CriketTiger Před měsícem

      जेव्हा अमित ठाकरे साहेब आजरी होते तेव्हा ह्याच उद्धव ठाकरे ह्यांनी मनसेंच 6 नगरसेवक खोके देऊन पळवले.तेव्हा दुखात् पाठीत खंजीर खुपसाला

  • @swamismarth433
    @swamismarth433 Před měsícem +196

    राज ठाकरे यांना महत्त्व देऊ नये विचार हीन नेतृत्व

    • @nileshkathe659
      @nileshkathe659 Před měsícem

      उद्धव ठाकरे ची पहिले भाषणाची सुरुवात तमाम हिंदू बांधवांनो भगीनी नो आणि मातोनो अशी होती आता कशी आहे
      हिंदूत्व सोडलं सोनिया चा लाचार माणूस झाला....

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před měsícem +7

      माझ्या जमलेल्या बांधवानो . हिदु बांधवानो बोलायला आता उध्दवला भिंती वाटते 😅😂

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před měsícem +4

      निर्लज्ज झाला आहे राज ठाकरे

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před měsícem

      निर्लज्ज माणूस

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před měsícem

      @@user-ne7ns3li9f ज्या शरद पवारांनी चारदा शिवसेनेत बंड घडवून आणले अनेक शिवसेनेचे आमदार पळविले त्याच शरद पवारांना उध्दव डोक्यावर घेऊन नाचवतोय

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Před měsícem +107

    जय महाराष्ट्र
    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
    महा विकास आघाडी झिंदाबाद

  • @tradervg8595
    @tradervg8595 Před měsícem +75

    फक्त एकच साहेब उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Před měsícem +76

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत उमेदवार 100% निवडून येणार आहेत 🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦

    • @devilsden1010
      @devilsden1010 Před měsícem +2

      Ghanta 🔔🔔🔔🔔🔔🔔

    • @elonmusk5990
      @elonmusk5990 Před měsícem

      साहेबांना 2.5 वर्ष "मुख्यमंत्री पद" दिल असत तर,
      आज "मोदी सरकार" च गुणगान केला असत ..🤔🤔

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 Před měsícem +72

    ONLY THAKRE BRAND 🚩

  • @brijmohanheda6308
    @brijmohanheda6308 Před měsícem +73

    *श्रीमान उद्धवजी ठाकरे हिंदीमेंभी बहुत अच्छे बोलते है. दिल को छू लेते है.

  • @user-mf6ts3ge3c
    @user-mf6ts3ge3c Před měsícem +38

    Only Anil Desai

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 Před měsícem +51

    उद्धव ठाकरे हे कधीच स्वतःहून राजु सुपारीवर कधी टीका करत नाहीत

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas Před měsícem +35

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे... गठार नाही... मिंडे गेला आता तेल लावत 😂😂😂

    • @user-bw6vb1bg6v
      @user-bw6vb1bg6v Před měsícem

      साहेब आघाडी सोबत का गेले?🤔

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Před měsícem +17

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @pppppg7585
    @pppppg7585 Před měsícem +54

    राज ठाकरे सारखा माणूस कोणाच्या नात्यांमध्ये जन्माला नाही यायला पाहिजे पुढच्या जन्मात त्याचं घर फुटलं म्हणून समजायचा आता बाळासाहेबांमुळे ओळखतात तरी पण पुढच्या जन्मी आला फक्त कोण ओळखल ते ओळखून जावा स्टेशन

    • @-xv8rq
      @-xv8rq Před měsícem

      जो सख्या भावांचा नाही झाला तो राजसाहेबांचा काय होणारा

    • @rakeshsalunke7506
      @rakeshsalunke7506 Před měsícem

      २० वर्षापूर्वी सुषमा ताई ने केलेल्या टिकेला राज ठाकरे नी प्रत्युत्तर का केले नाही इतके दिवस झोपला होता का राजु पेंटर
      आरे काल परवा मी कोकणात गेलो होतो तिथे राणे समर्थक ह्या दलभद्री माणसाला शिव्या देत होते.
      ह्याला कोणीही फुकट सभेला बोलावू नका, हा दुतोंडी गांडूळ काही ही मुद्देसोडून बोलत होता. जातीधर्मावर बोलून ह्यन भांडण लावले. आणि राणेंना मिळनाऱ्या मतांची टक्केवारी कोकणातून ह्या दलभद्री माणसामुळे कमी झाली आहेत.

    • @rakeshsalunke7506
      @rakeshsalunke7506 Před měsícem

      २० वर्षापूर्वी सुषमा ताई ने केलेल्या टिकेला राज ठाकरे नी प्रत्युत्तर का केले नाही इतके दिवस झोपला होता का राजु पेंटर
      आरे काल परवा मी कोकणात गेलो होतो तिथे राणे समर्थक ह्या दलभद्री माणसाला शिव्या देत होते.
      ह्याला कोणीही फुकट सभेला बोलावू नका, हा दुतोंडी गांडूळ काही ही मुद्देसोडून बोलत होता. जातीधर्मावर बोलून ह्यन भांडण लावले. आणि राणेंना मिळनाऱ्या मतांची टक्केवारी कोकणातून ह्या दलभद्री माणसामुळे कमी झाली आहेत.

    • @sandeshnevrekar8749
      @sandeshnevrekar8749 Před měsícem

      Raj thackray samjaylaa tumhala vel laagel…… haa uddhav swatahchya sakhhya bhavancha nahi…. Yala ektyala balasahebanchi property khaychiy ….. aani raj thackeray khare aahet …. Yachya sarkhe aatlya gathiche nahi

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Před měsícem +25

    माहाविकास आघाडी जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @prashantgaikwad9254
    @prashantgaikwad9254 Před měsícem +53

    फक्त उध्दव ठाकरे साहेब

  • @ak-sg9fp
    @ak-sg9fp Před měsícem +42

    यंदा फक्त महा विकास आघाडी ...मशाल , पंजा , तुतारी

    • @elonmusk5990
      @elonmusk5990 Před měsícem

      साहेबांना 2.5 वर्ष "मुख्यमंत्री पद" दिल असत तर,
      आज "मोदी सरकार" च गुणगान केला असत ..🤔🤔

  • @srpatil6189
    @srpatil6189 Před měsícem +56

    विजयी भव,,,,,,

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 Před měsícem +23

    प्रबोधनकार, बाळासाहेब, नंतर उद्धव ठाकरे हेच त्यांचे खरे वारसदार आहेत!!
    जे अन्यथा विरूद्ध लढत आहेत ❤
    खरे ठाकरे ब्रांड

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 Před měsícem

      हाड

    • @punitmadhavi4232
      @punitmadhavi4232 Před měsícem

      Ka nako tya goshtina hava detoy bhava... Hya Murkhmantryane khurchi ani power sathi kay kay kelay visru nako ladhtana BJP+Shivsena hota nntr party change lokancha bharosa tithech todla....jr tya veles re-election zale aste tr Uddhav barachya bhavat gela asta...lockdown madhe SSR chya Suicide case madhe kay power cha use kelay Kangana Ranaut cha ghar todla he kay lokanpasun lapun nahi rahila tr chutiyana vote denyapeksha NOTA button dabshil

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 Před měsícem +54

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @rajendrapawar7891
    @rajendrapawar7891 Před měsícem +32

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे!

  • @narendrakadamkadam9
    @narendrakadamkadam9 Před měsícem +36

    प्रभोधनकार ठाकरे चे नातू म्हणून शोभतात..... साहेब तुम्ही

    • @aniketthorat7523
      @aniketthorat7523 Před měsícem +1

      😂

    • @vilasbhoir465
      @vilasbhoir465 Před měsícem +1

      11

    • @vilasbhoir465
      @vilasbhoir465 Před měsícem

      Vilas Bhoir is😊with you

    • @nitinnaik6052
      @nitinnaik6052 Před měsícem

      😅😅😅

    • @elonmusk5990
      @elonmusk5990 Před měsícem

      साहेबांना 2.5 वर्ष "मुख्यमंत्री पद" दिल असत तर,
      आज "मोदी सरकार" च गुणगान केला असत ..🤔🤔

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 Před měsícem +64

    उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सुपारी घेऊन बोलायला लाचार आणले आहे

    • @subhashshipai9952
      @subhashshipai9952 Před měsícem +2

      ऊठ दुपारी घे सुपारी अशी परिस्थिती आहे राज ठाकरे ची

    • @sandeshnevrekar8749
      @sandeshnevrekar8749 Před měsícem +2

      Are haaa congressy udhahat

    • @elonmusk5990
      @elonmusk5990 Před měsícem

      साहेबांना 2.5 वर्ष "मुख्यमंत्री पद" दिल असत तर,
      आज "मोदी सरकार" च गुणगान केला असत ..🤔🤔

  • @ShivKumar-uy6dj
    @ShivKumar-uy6dj Před měsícem +24

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas Před měsícem +75

    ऊठ दुपारी घे सुपारी खाज ठाकरे 😂😂

    • @raghunathkute863
      @raghunathkute863 Před měsícem

      Tuzha aai chi khaaj😂

    • @niranjanraut1532
      @niranjanraut1532 Před měsícem

      Khaj t😂😂

    • @elonmusk5990
      @elonmusk5990 Před měsícem

      साहेबांना 2.5 वर्ष "मुख्यमंत्री पद" दिल असत तर,
      आज "मोदी सरकार" च गुणगान केला असत ..🤔🤔

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 Před měsícem +26

    Thakre brand

  • @prashantkarekar6239
    @prashantkarekar6239 Před měsícem +20

    Gr8 Uddhavji aage badho

  • @rohanshirke5789
    @rohanshirke5789 Před měsícem +18

    फक्त उद्धव ठाकरे साहेब ❤😊

  • @RavindraGirkar
    @RavindraGirkar Před měsícem +5

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @Jackshaikh7
    @Jackshaikh7 Před měsícem +20

    Communication level with public 100% not every politicians have it. Hatss off Uddhav Saheb.

  • @pareshmhatre2970
    @pareshmhatre2970 Před měsícem +11

    ज्याच्या सभेची सुरुवात हिंदी मधुन होते तो कसला मराठी माणसाचं उद्धार करणार....

  • @Vkdas321
    @Vkdas321 Před měsícem +15

    Uddhav....Brand💪🚩

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Před měsícem +14

    अनिल देसाई जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pareshmhatre2970
    @pareshmhatre2970 Před měsícem +8

    मुंबई मध्ये सभा घेवून विचारात आहेत
    हिंदी की मराठी....
    बाळासाहेब माफ करा ह्यांना....

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 Před měsícem

      ह्या एरियात जाऊन राज ठाकरे मोदी जाऊन बोलायची हिम्मत दाखवा

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Před měsícem +6

    जबरदस्त भाषण उद्धव साहेब ठाकरे ❤...आपली निशाणी मशाल... अनिल देसाई यांचा विजय विशाल.

  • @SanjayPatil-lu3ny
    @SanjayPatil-lu3ny Před měsícem +9

    खाज.ठाकरे.कली.युगातला. विभिषण.आहे.जो. काकाचा.नाही.झाला.तो.लोकांचा.काय.होणार.सुपारी.बाज.

    • @pppp58010
      @pppp58010 Před měsícem

      Udhav saheb ch , aplya bapache zhale nahi , he Kay konache honar Congress sobat jaun je ke le te ashamed

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt Před měsícem +10

    KGBV अंश कालीन शिक्षकांचे पगार वाढविले नाहीत, माझा शाप देशात BJP la १००० वर्षे सत्ता नाही ! माझे सहकारी काही काम सोडून गेले काही स्वर्गवासी ! जगात सर्वात मोठं, उत्कृष्ट चांगलं काम केलं तरी मोदी आम्हांला भेटायला आले नाहीत ! जग फिरून काय उपयोग ?

  • @SantoshKokare-mz4ro
    @SantoshKokare-mz4ro Před měsícem +12

    उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @NidhiSelukar
    @NidhiSelukar Před měsícem +4

    सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा साहेब आम्ही सदैव आमच्या अंतिम श्वासापर्यंत साहेब आम्ही तुमच्या सोबत राहणार 🚩
    साहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक नवी मुंबई🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @AfjalNadaf-mu7vn
    @AfjalNadaf-mu7vn Před měsícem +3

    अगली बारी हमारा मुख्यमंत्री उद्धव बालासाहेब ठाकरे यही होनाचाहिए

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 Před měsícem +5

    घरका भेदी लंका ढाई जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @user-jd5df4ll9k
    @user-jd5df4ll9k Před měsícem +8

    दहा वर्षातले साडेसात वर्षे तुम्हीच होताना त्यांच्यासोबत साहेब काय बोलता राव

  • @user-hf5gx2ig1h
    @user-hf5gx2ig1h Před měsícem +12

    फक्त ठाकरे. मशाल

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 Před měsícem +16

    Mashal only

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq Před měsícem +2

    Uddhu Thakey ji zindabad zindabad zindabad Maharashtra ki shaan ❤

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 Před měsícem +1

    उद्धव ठाकरे आप हिंदी में भी अच्छा भाषण - संभाषण देतो हो . .
    आपको हम आने वाले समय में दिल्ली में देखना चाहेंगे . . . . ❤ 🙏

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 Před měsícem +7

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 Před měsícem +6

    राज पेक्षा उध्दव साहेबच वरचढ

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 Před měsícem

    ऊद्धव ठाकरे सर आजचे भाषण एक नंबर कोण ही चूक काढू शकणार नाही अडाणी ला पिटाळून लावू

  • @abdulhannanmohammad378
    @abdulhannanmohammad378 Před měsícem +10

    Excellent exposes

  • @prakashkhamkar-jq9cx
    @prakashkhamkar-jq9cx Před měsícem +5

    वेळ आलीय मोदी फक्त मोदी बोला हा (जी) संभोधन परत जाणार वाट्य आम्हा मतदारांना वाट्य तर सांभाळा उद्धवसर स्वतःला

  • @starstarr2574
    @starstarr2574 Před měsícem +1

    I am not a supporter of shivasena, but i like this guy for his honesty (Raaj Dharma). Udhav is a man of calibre, perfectly fit for CM/PM role !!!

  • @hanifshaikh6088
    @hanifshaikh6088 Před měsícem +6

    Mumbaiker love Udhav thakare ji salute 🫡 sir only mashal Jai Maharashtra

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před měsícem +7

    जय उद्धव ठाकरे❤❤❤❤

  • @pundalikatmaramtandel3657
    @pundalikatmaramtandel3657 Před měsícem +1

    होय उध्दव ठाकरे तुमचे मुसलमान खरोखरच देशभक्त आहेत, आणि तुमच्या सारखे बाळासाहेबांचे पुत्राने हिंदुंचे नेतृत्व करू नये.

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 Před měsícem

      गद्दारी करणारे कुठले नेत्रुत्व करणार ???

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Před měsícem +9

    Raju jonny liver la answer nka deu saheb ❤

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Před měsícem +1

    फक्त उद्धव बााळासाहेब ठाकरे साहेब मजबूत नेतृत्व ः

  • @luckyindian6253
    @luckyindian6253 Před měsícem +3

    संपलेला राज ठाकरे ,म्हणून एकही उमेदवार नाही आहे मनसे चा

  • @rajendrakumbhar443
    @rajendrakumbhar443 Před měsícem +2

    उध्दव साहेब,खरेच हिंदुत्व सोडून हिंदु विरोधी लोकांना एकत्र करून देशाचे वाटोळे करणार की काय अशी भीती महाराष्ट्राच्या जन माणसात निर्माण झाली, आहे
    साहेब आत्ता बदलले आहेत...हिरवे हिंदुत्व जोपासत आहेत
    जय शिवाजी जय भवानी जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 Před měsícem

      Hindu hindu karna mhanje murkhapaba aahe. Hitlershahi virodhat ekatra aalet he samjun ghe

  • @samirkalekar9216
    @samirkalekar9216 Před měsícem +6

    1 no Saheb

  • @RajuKadam11
    @RajuKadam11 Před měsícem +3

    लोकांची किती ही निष्ठा. Only UBT

  • @user-no5qe8nc8c
    @user-no5qe8nc8c Před měsícem +7

    Jai Maharashtra

  • @AnilDagwar-gm8rt
    @AnilDagwar-gm8rt Před měsícem +2

    मोदी साहेब तुम्ही आमचं लय वाटोळे केले आता हद्दपार व्हा

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 28 dny

    वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल मशाल मशाल मशाल जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @prafullnarvankar9828
    @prafullnarvankar9828 Před měsícem +2

    During COVID period Respected Shri Uddhav Balasaheb Thakare saved the lives of all types of people in Maharashtra by providing with all types of essentials food grains medicine 💊 medical treatments including Hospitalisation Oxygen etc etc in spite of his ill health and hence the World Health Organisation appreciated his best Corona work and awarded him number 3 position in the world for his best Corona work. Jai mata Bhavani jai Shivaji Maharaj

  • @sumitbandal5971
    @sumitbandal5971 Před měsícem +7

    saheb❤

  • @sachinkhodke2667
    @sachinkhodke2667 Před měsícem +1

    जमलेल्या माझ्या तमाम "हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो" म्हणणे सोडले उभा ठा सेने.....
    आणि म्हणे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार....

    • @anandnaykude4330
      @anandnaykude4330 Před měsícem

      काहीपण बोल हवा फक्त ठाकरेचीच पुरावा समोरच बसलाय

  • @jaywantdesale4176
    @jaywantdesale4176 Před měsícem +1

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 Před měsícem +2

    जय महाराष्ट्र उद्धव जी ठाकरे साहेब

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Před měsícem +1

    सत्यमेव जयते!!उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!अनिलजी देसाई विजयी होणारच!!!!❤❤❤❤❤

  • @zainshaikh3978
    @zainshaikh3978 Před měsícem +4

    Udhave saheb apki sarkar thi tab kabhi nai Aisa huwa hindu muslim ap har samaz k logo ko leke chalte the sath me i proud of you saheb 🚩🚩🚩🙏🙏🚩🙏🚩

  • @mohanvanole5233
    @mohanvanole5233 Před měsícem +5

    Mumbai madhe Marathi bolyala laaj watate ka ?. Marathi Manus Visrle .. Marathi
    Neta ekach Raj Thackeray.. Jai Maharashtra 🚩

  • @akshayyennamwar6314
    @akshayyennamwar6314 Před měsícem

    मुहं मे राम हात को काम....ग्रेट साहेब...फक्त करुन दाखवा 🙏🚩

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Před měsícem

    सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 Před měsícem +1

    उद्धवजी लय भारी भाषण ❤ चांगलीच शालजोड दिली.❤❤

  • @shaikhsaleem5628
    @shaikhsaleem5628 Před měsícem +3

    Sher a maharashtra. Uddhav bala saheb thakre ji.❤❤❤❤

  • @sunitaingole1530
    @sunitaingole1530 Před měsícem +2

    फक्त उदव ठाकरे जिंदाबाद

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 Před měsícem +1

    फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो ❤

  • @prakashrenguntwar7760
    @prakashrenguntwar7760 Před měsícem +1

    ऊधवजी ठाकरे शिवसेनाप्रमुख विजय भव

  • @user-ti8lb2mj2l
    @user-ti8lb2mj2l Před měsícem +2

    फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @user-ek1qb2iu2m
    @user-ek1qb2iu2m Před měsícem +1

    Ek number. Hindu marathi Muslim bhai bhai hai.

  • @user-kj1hy6if9i
    @user-kj1hy6if9i Před měsícem +1

    किसी का दिया हुआ पैसा चंद दिन काम आएगा,,, आत्मनिर्भर हो गए तो हमेशा अपना वजूद बना पाओगे

  • @nandkumarjorwar9947
    @nandkumarjorwar9947 Před měsícem +3

    उद्धव मामा तुम्हीपण मोदीजी सोबत होताच कि

  • @focm888
    @focm888 Před měsícem

    बाळासाहेब ठाकरे सर हे शिवसेनेचे संस्थापक होता. ते कोणतीही विभागणी ती पुसून टाकू शकत नाही.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 28 dny

    महाविकास आघाडी चे सगळे उमेदवार निवडून येणार येणार येणार येणारच

  • @newtrick1135
    @newtrick1135 Před měsícem +3

    उध्दव ठाकरे शिवाय दुसरं काही बोलायला नाही का.
    जो तो त्यांच्यवरती बोलत असतो.
    शिवसेना संपवलीत ना.
    कशाला भीती वाटे त्यांची
    एक म्हणजे हे सगळे घाबरले आहेत.
    बघू आत्ता 4 जुन ला.काय होते ते.

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Před měsícem

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 Před měsícem +5

    मनसे: आमच्या येथे सर्व प्रकारची चाटुगिरी, जाहिरातबाजी, मिमिक्री, बिनशर्त पाठिंबा इ. कामे सुपारी पद्धतीने तुम्ही द्याल त्या दरात करुन मिळतील.
    प्रोप्रा. राज ठाकरे
    🤪😂😂

  • @Makakajju
    @Makakajju Před měsícem +1

    90% vote dharavi to 🔥

  • @adgaming6182
    @adgaming6182 Před měsícem

    जंनतेला विचारुंनच हीदी मध्ये भाषंन चालू केल आहे विरोधांकांनो हे लक्षात घ्या जनतेनेच्या सागण्या वंरूंन हींदी

  • @nadimJalal-cx4kx
    @nadimJalal-cx4kx Před měsícem +3

    Udyog Saheb zindabad❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhagavanmargale4276
    @bhagavanmargale4276 Před měsícem +2

    सुपारी खोर, राज, साहेब, सुपारी खोर ठाकरे

  • @vishwarajghag7383
    @vishwarajghag7383 Před měsícem +1

    फक्त एकच आवाज उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @ranjitpatil5993
    @ranjitpatil5993 Před měsícem +2

    २०२४ठाकरे सरकार🎉🎉🎉

  • @dipeshutekar923
    @dipeshutekar923 Před měsícem +1

    मुंबई आपलीच आहे साहेब आणि इकडे आवाज पणं आपलाच असणार

  • @vishallondhe7331
    @vishallondhe7331 Před měsícem

    उद्धव ठाकरेंनी आणखी एक चूक केली - आपल्या मुलाला मंत्रिमंडळात बसवून.

  • @AslamShaikh-yu1wr
    @AslamShaikh-yu1wr Před měsícem +1

    Next CM uddhavji
    inshaallah inshaallah ❤love you boss❤
    ❤jai maharashtra❤

  • @user-kg3fu7lf1e
    @user-kg3fu7lf1e Před měsícem +1

    फक्त उद्धव ठाकरे महाराष्ट्र का किंग

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 Před měsícem

    Only support to Uddhav Balasaheb Thackeray...

  • @arjunxd2821
    @arjunxd2821 Před měsícem +3

    अडीच वर्ष उपटलीस घरात बसून आणि आता गोष्टी सांगतोय.

    • @sampatshendage7341
      @sampatshendage7341 Před měsícem

      अडीच कोरोना मध्ये ते घरात होते म्हणून तु जिगलास नाही जसे युपी मध्ये माणसं गंगे मध्ये टाकलं होते स नाहीतर मोदी आणि तु आणि टरबुज बोंबलत फिरतच होता.

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 Před měsícem +3

    उद्धवजी ग्रेट