गौतमी पाटील साठी पोर झाली येडे!ह‌.भ.प.माऊली महाराज काकडे कॉमेडी! Mauli Maharaj comedy kirtan 2023

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • गौतमी पाटील साठी पोर झाली येडे!ह‌.भ.प.माऊली महाराज काकडे कॉमेडी! Mauli Maharaj comedy kirtan 2023Mauli Maharaj comedy kirtan 2023 #marathikirtan #marathikirtan #comedy #kirtan #ramnavami #abpमाझा #shivajimaharaj #sushmaandhare #sambhajimaharaj #bjp #breakingnews #narendramodi #ncp #ipl2023 #indurikarmaharaj i#uddhavthackeray #ramnavami #rahulgandhi #tv9

Komentáře • 48

  • @rajendrapattekar
    @rajendrapattekar Před rokem +7

    माऊली किर्तन शैली सुंदर आहे परंतु किर्तनातील 90%शब्द इंदोरी कर महाराजाचे वाटतात.इंदोरीकर महाराजांचा जो चाहता वर्ग आहे त्याच्या हे लगेच लक्षात येते.आपण आपल्या स्वतःची किर्तन शैली निर्माण करावी व स्वंताचे शब्द ्दाखले उदाहरणे निर्माण करणे
    लोंकान समोर सादर करावे

  • @rajendrapattekar
    @rajendrapattekar Před rokem +4

    आपल्या वयाला न शोभणारे शब्द आपण किर्तनात वापरू नये

  • @digambarkengale9618
    @digambarkengale9618 Před rokem +6

    🙏👍रामकृष्ण हरी 🌹🌹🙏🙏

  • @supriyasanap3591
    @supriyasanap3591 Před rokem +2

    So nice कीर्तन अस कीर्तन माझं favorite आहे मला खूप आवडलं असे कीर्तन आजुन share करा

  • @damodharhagre9998
    @damodharhagre9998 Před rokem +1

    देवा विषयी थोडंसं बोला महाराज

  • @shubhashgajre7359
    @shubhashgajre7359 Před rokem +1

    मोठे ईदुंरकर फार छान सांगतात तुम्हाला एवड नाही जुळत हो माहाराज

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Před rokem +6

    कॉपी करण्याच्या नादात या बुवा ने स्वतः च्या आवाजाची वाट लावून घेतली ...स्टाईल copy Keli thik pan एवढं तंतोतंत कॉपी करायची गरज नव्हती

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Před rokem +5

    कॉपी करून फायदा नाही🙏🙏स्वतः च काहीतरी पाहिजे 🙏🙏वारकरी संप्रदाय मध्ये अशी पद्धत नाही 🙏🙏

  • @user-cz9kl8kk1i
    @user-cz9kl8kk1i Před 8 měsíci

    😂😂😂😂😂😂

  • @rahuljadhav5719
    @rahuljadhav5719 Před rokem +2

    indurikar maharajan chi copy keliy

  • @aishwaryawaghmare1857
    @aishwaryawaghmare1857 Před rokem +1

    Ha कीर्तनाचा धंदा खूप झाला आहे सध्या...हे shemda अभ्यास सोडून ही फालतुगिरी करत बसले...

  • @user-ef5ic7zs8i
    @user-ef5ic7zs8i Před 11 měsíci

    😅😅😅😅😅😅

  • @user-ff3ir7ls5t
    @user-ff3ir7ls5t Před rokem +2

    स्टँड उप कॉमेडी.....

  • @skjadhav353
    @skjadhav353 Před rokem

    हर😅😅😅

  • @rahulkotawade4296
    @rahulkotawade4296 Před rokem +1

    Are kiti copy karaychi

  • @uramilatingre5493
    @uramilatingre5493 Před rokem +1

    Copy keli pan stage daring aani confidence la tari atleast praise kara.

  • @shankartulsirammhaske2457

    Vaya च tr विचार कर

  • @prabhakarpathade3177
    @prabhakarpathade3177 Před rokem

    🙏👌👌🙏

  • @rahuljamdar1671
    @rahuljamdar1671 Před rokem

    स्वतःच कायतर सांगा दुसऱ्याची कॉपी करू नका

  • @shankartulsirammhaske2457

    वयाच tr विचार कर tuj वय kay तू bolto kay

  • @dnyaneshwardisale6466
    @dnyaneshwardisale6466 Před 8 měsíci

    Copy of Indorikar maharaj.
    Swatache mat mandayla sika.

  • @sandipgole5662
    @sandipgole5662 Před rokem +1

    झिरो बुध्दी आहे तुला म्हणून दुसऱ्याची कॉपी करतो

  • @booksthoughtslibrary8770

    माऊली वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे त्या मध्ये शक्ती खूप अफाट आहे. आपण छान कीर्तन करतात पण तुमचे वय शिकण्याचे आहे उगाच copy paste व पाठांतर काहीच कामाचे नाही एखादा अभंग पाठ करून कुणी महाराज होत नाही
    महाराष्ट्र च्या संस्कृती चा खूप abyas करा व खूप मोठे कीर्तनकार व्हा
    खुप खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan6034 Před rokem +3

    पोरांचे लग्न होतं नाही मग काय करतील ते
    त्यांच्या हाताला काम मिळेल याची व्यवस्था करा
    मग टिका करा
    महाराज तुम्ही सुध्दा घाम गाळा अनुभव घ्या
    व नंतर प्रबोधन करा

  • @somnathkakad2389
    @somnathkakad2389 Před rokem

    आपण इतर सिनियर कीर्तनकारवानी फक्त अभंगावर बोलावे. कोण कोण आलाय ह्यात का टाइम पास करता. आपण हसवत हसवत जोक करता व कीर्तनाचा अभंग विषय का सोडता. लोकांना कीर्तन ऐकवा. तमाशा वाणी फालतू जोक करता व टाइम पास करता. वयाच्या मानाने शब्द खूप घाण वापरता.

  • @shankartulsirammhaske2457

    Naktodya he पक्का तू

  • @sanjaybeldar9955
    @sanjaybeldar9955 Před rokem +5

    Copy kelel nahi Aiyku vatat tumch as kahitri nvin asu dya please

    • @RanjhitJadav
      @RanjhitJadav Před rokem +2

      : आणि मग त्या रात्री मी घरी आलोते मनाशी काही ठरवूनच टाकलं होतं की मी तुझ्या पाठीशी आहे हे लक्षात घेऊन या म्हणून ( र f

    • @bhartisonawane5405
      @bhartisonawane5405 Před rokem

      ​@@RanjhitJadav क़,$😮🎉😂

    • @bhartisonawane5405
      @bhartisonawane5405 Před rokem +1

      ​@@RanjhitJadav 28:07

    • @SampatPatil-xk9su
      @SampatPatil-xk9su Před rokem

      P

  • @shankartulsirammhaske2457

    Naktodya tula lay ज्ञान he का re

  • @sagarkadam4071
    @sagarkadam4071 Před rokem

    गप्प रंं ले का काॅपी नको करत जाउ काहिरा स्वराज सांगत जा

  • @sandipgole5662
    @sandipgole5662 Před rokem

    मोठ्या माणसावर टीका करतो तुझे वय किती आहे

  • @satishgojare-zr4tf
    @satishgojare-zr4tf Před rokem

    कॉपी करून उपयोग नाही स्वतःचं अस्तित्व निर्माण करावा लागत त्याला घासावी लागती

    • @rohitmahajan5687
      @rohitmahajan5687 Před rokem

      कॉपी असली तरी गरज आहे महाराजांची

  • @sandipgole5662
    @sandipgole5662 Před rokem

    Copy Paste Kirtankar

  • @deepakghorpade7220
    @deepakghorpade7220 Před rokem

    Tu lokanchya khandyawar chadun dokyawar mutato te band kar......

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 Před rokem +1

    Pls don't copy indurikar maharaj ji 🙏

  • @ganeshsatpute369
    @ganeshsatpute369 Před 11 měsíci

    Mental