Vitthala Tu Hawa | विठ्ठला तु हवा | Ganesh Palve | Ashutosh Surjuse | Tejas Chavan | DK ♥️
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- Song Title - Vitthala Tu Hawa
------------------------------------------------------------------
Producer, Director, Story, Lyricist and Composer, Actor - Ganesh Bharat Palve
Assistant Director, Line Producer - Dnyaneshwar Kashid
Assistant Director - Gokul Rahane
Director of Photography - Sunil Valve
Music Arranger, Programmer and Conducter - Tejas Chavan
Singer - Ashutosh Surjuse
Sitar - Uma Shankar Shukla
Flute - Nilesh Deshpande
Percussion Instruments - Nitin Shinde, Rituraj Kore
Chorus - Akshay Ghanekar, Nishad Sonkamble, Tejas Chavan, Ganesh Palve
Sound Recording - Rezonance Studios Pune & Mumbai, Tejas Chavan, Manasva Wakchoure
Sound Mixing - Shashank Shinde @Rezonance Studio Mumbai
Sound Mixing Assistance - Priyank Tayal
Actor - Antun Ghodke
Editor - Ashu Shinde
Co-Editor - Akhil Dali
Poster - Ekranga Graphics
Special Thanks To - Chatushringi Mata Bhajani Mandal, Nimgaon Bhojapur, Sangamner
Balasaheb Shinde
Suresh Phatangre
Rajendra Phatangre
Deepak Sonawane
Babasaheb Kadalag
Anil Kadalag
Bharat Valve
Transportation - Sarvesh Sor
------------------------------------------------------------------
Song Lyrics -
शीर्षक - विठ्ठला तु हवा
शरण आलो देवा आता
खचून गेली काया
विठ्ठला तू हवा रे
नको रे तुझी माया ।।ध्रु.।।
पाहिला रे प्रपंच संसाराचा
ठाव नाही मिळाला या मनाचा
नको आता आणिक इच्छा
कष्ट वाढवाया
नको सुख चार घडींचे
दुःखाला दडाया
नको लोभ संसाराचा
भ्रमात जगाया
संपणारे स्वप्न आता
नको रे बघाया ।।१।।
देह जपण्यात काळ खर्च झाला
देह का रे मिळाला ना कळाला
नको वासनांचा विळखा
देहात फसाया
नको मी पणाचा बोजा
व्यर्थ रे वहाया
नको फेरा भवचक्राचा
धीर ना लढाया
नको रे उशीर आता
ये रे सोडवाया
लोटला जन्म हा ओळखाया
लोटला जन्म हा खेळ हा ओळखाया ।।२।।
------------------------------------------------------------------
For more such content updates
Follow on:
Instagram - www.instagram....
Facebook -
www.facebook.c...
WhatsApp -
whatsapp.com/c...
गणेश मित्रा आवाज म्हणजे नादच पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा❤❤❤
@@user-fk4en1ms7y आवाज तर जबरदस्तच आहे... नवयुवक गायक आशुतोष सुरजसे यांचा आहे 💕
खरं डोळ्यातुन पाणी अल माऊली
खूपच सुंदर शब्दरचना मनाला स्पर्श करणारा आवाज तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🏻
बऱ्यापैकी फळ मिळालं आहे... अजुन ताकदीने वाटचाल सुरू ठेवू...
आताशी तर बीज रोवलं गेलंय मित्रा ♥️ आणि फळावर नाही कामावर, कौशल्यावर लक्ष ठेवू ♥️
@@ganeshpalve1067❤wz
वा खूप छान 👌
मधुर आवाज ,सुंदर रचना आणि मंत्रमुग्ध संगित असा हा मेळ मनाला भावला 👌👍🏻🌺🌸 रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली ♥️🚩
पांडुरंग हारी वासुदेव हरी विठ्ठल रखुमाई राई रखुमाई प्रती पंढरी पळशी 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏@@ganeshpalve1067
Congrats all of you.balala khup aashirvad.Tulsa pan khush zhali asel.
Ashutosh Surjuse खूपच छान आवाज मित्रा
तेजस दादा music पण छान दिलय 🎉
अप्रतिम गीतलेखन, सुरेख गायन , सुंदर चाल आणि सर्वात अनमोल गाण्याचा भावार्थ. गणेश भाऊ अतिशय मनस्पर्शी रचनेसाठी अनेक अनेक आभार आणि भविष्यातील वाटचालीस अगणित हार्दिक शुभेच्छा! ❤
धन्यवाद माऊली 🙏🏼 प्रेम असू द्या 💕
खूप छान👌 सूंदर मधुर आवाज माऊली अगदी मनाला भीडणार 🙏
@@sanjeevaniagre6642 धन्यवाद माऊली
आवाज आणि संगीत दोन्ही एकदम सुंदर आणि निर्मळ. खूपच छान
@@anilbhor3818 धन्यवाद माऊली 🙏🏼😇
खुप छान कलाकृती!!! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉
धन्यवाद माऊली 🙏🏼🚩
Ram Krishna Hari
Khup chan
गणेश दादा ..... तुमचा आम्हाला खुप आणि सार्थ अभिमान आहे ..... आई कोलहुबाई मातेचे आपल्यावर अनेक आशीर्वाद राहतील ही प्रार्थना ।👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@@gauravgarje550 धन्यवाद माऊली 😇🙏🏼 असंच प्रेम राहून द्या ♥️ इकडून आम्ही सुद्धा जोर लावू 🤗
Khupch sunder gan ahe ani khupch chan awaj ahe Ashutosh tuza... Khup sur tuze pkke ahet....
Speechless bro👌👌👍
शब्द, चाल, संगीत आणि आवाज सर्व अति उत्तम👌👌👌👌🙌
खूप खूप मनापासून आभार दादा...एक सुंदर अनुभूती करवून दिल्याबद्दल... तुझ्या या गाण्याने माझ्या विठ्ठल भक्तीला एक नवीन उमेद मिळाली... साक्षात माऊली दर्शन झाले❤😊 🙏
@@nilukhedekar नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ❤️
Wahh Ashutosh and team.. Jai Hari Vitthal🚩👏🏻👏🏻❤️
खूप छान अशी गीते समाजातील नैराश्य, आणि दुष्कर्म दुर करण्यासाठी नक्कीच हातभार लावतील यात शंका नाही 🙏🙏🌺🌺😊🙏
आपल्या सारख्या प्रेम जाणणाऱ्या आणि करणाऱ्यांची सर्वांना नितांत गरज आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ❤️🚩
माझ्या डोळ्यात अश्रू आले. सुंदर गाणे . भावपूर्ण आवाज आत्म्याने गायले आहे.
तो सर्वत्र आहे❎ फक्त तोच आहे ✅ ♥️🚩
खूप छान दादा... राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩❤️
राम कृष्ण हरी माऊली ♥️🚩
Speechless voice Ashutosh excellent song 👌👌👌
अतिशय सुंदर आणि भक्तिमय रचना मन प्रसन्न करणारी चाल आणि संगीत सुर, आणि मंत्रमुग्ध आवाज मना पासून दाद
@@SanjayGalitkar एका हृदयाची भाषा दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचली.. बस झालं काम पूर्ण.. 😇♥️🙏🏼
अप्रतिम मन तृप्त झाले दादा❤
खूपच सुंदर गीत आवाज खूपच सुंदर,आणि व्हिडिओ खूप मस्त...
अंतर्मुख व्हायला लावले ह्या गाण्याने
@@avinashrasal6391 राम कृष्ण हरी माऊली ♥️🚩
गणेश भाई खूप छान आवाज आहे तुमचा.... पुढील वाचालीसाठी तुम्हाला खुप खूप शुभेच्छा..❤❤
@@virendragupta482 आवाज आशुतोष सुरजसे यांचा आहे.. 💕
अतिशय खूप कवी रचना यातून काहीतरी घेण्यासारखे आहे ऐकून खूप समाधान वाटले 🙏🙏🙏
@@user-dp3yd6qt3b घेतलं तरच फायदा 😅❤️🚩
🙏🙏🙏🙏heavenly good voice and very emotional song awesome Ashutosh keep it up 👏👏👏👏👏
अप्रतिम...
शिवाजी पालवे
जय हिंद फौंडेशन अहमदनगर
Khup sundar awaj ahe tuza Ashutosh .....❤ Best of luck
Thank you so much❤
एकच शब्द......अप्रतिम.
गाण खुपचं छान म्हटले आहे 🎉🎉🎉
Khup chan Ashutosh khup bhavpurna gayan.
Tejas apratim music .
Ganesh sir khup chan abhinay aani lyrics🌹👌👍❤️
धन्यवाद माऊली 😇🙏🏼
अप्रतिम, dk आणि टीम ek सुंदर प्रयोग .
अजून पुढील प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा
गणेश दादा खुप छान आवाज आहे... तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
आवाज जबरदस्त च आहे माऊली.. आशुतोष सरांनी गायलं आहे..♥️
Nice Lyrics...Nice Voice...राम कृष्ण हरी 🙏
खूप छान आहे मन मन एकाग्र होइल
गणेश भावा.... छान आवाज आहे... Keep it up... congratulations...
आवाज छानच आहे.. आशुतोष सुरजसे यांनी गायलं आहे..♥️
एक नंबर ❤❤❤
Khupc Sundar Ani hrudaysprshi.gaylas Ashu
Thank you so much ❤
❣️👌🏻 डोळे बंद करून ऐकलं मस्त वाटलं 👌🏻❣️❣️
@@prasadkolhe9257 पोहोचलं ❤️
गायन खूप सुंदर..👌
Khup mast🎉 राम कृष्ण हरी 🙏🏻
खूप मस्त... जय हरी विठ्ठल 🙏
Ek no song aahy khup kahi shiknyasarkh aahy aani arthpurn song aahy 🙏 congratulations💐ganesh
Man bharun yet😢aaikata aaikata aavadl khup must🚩 Ram krushna hari🙏
तुमच्या पर्यंत पोहोचलं यातच माझं समाधान 🙏🏼
खूप छान दादा अप्रतिम
Khup jhan aahe abhanga man khup mokl hot aani hya Ganpatila ha abhanga ghenyacha khup prayatn karnar❤😊🙏
@@abhijeetgurav8194 मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद माऊली 🫡🚩
गणेश खूप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
माऊली अप्रतिम
देह जपन्यात काळ खर्च झाला.......काळजाला हात घातला ओ....डोळ्यात पाणीच आले...वा वा वा खूप छान.....माझा पांडुरंग खूप आशिर्वाद देणार....लवकरच नवीन काही ऐकायला मिळेल अशी आपेक्षा
@@santoshshete-wr1jo नक्कीच 😊 शक्य होईल तितका आनंद वाटण्याचा प्रयत्न राहील माऊली 🫡🚩
Very peaceful voice
Khup chhan Gayle aahe...bhavpurn👌👌
Apratim composition and lyrics, videography ...overall is best👍👌👌
खूप छान वाटलं
मस्त गणेश ❤❤
खूप छान आवाज
गणेश खूप छान सादरीकरण केले आहे 👌👌👌
@@user-jj7ur4jg6q धन्यवाद माऊली 😇🙏🏼
खूप मस्त... जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली 😇🙏🏼
Mast abhang aahe.....❤❤❤
वा वा काय आवाज अप्रतिम शब्दांची रचना रामकृष्ण हरी माऊली पुढच्या भावी काळासाठी लाख लाख शुभेच्छा 🎉😊😊 12:13 12:16
खूप छान .अशीच प्रगती होवो .?
आवाज खरंच खूप सुंदर नाद खुळा 🥰👌🏻👌🏻सुरवात जंग्गी झाली मित्रा 🥰👌🏻👌🏻👌🏻
Khup chhan dada🎉🎉🎉
अभिनय खूप छान आहे..❤
खूपच छान 🎉
एक नंबर भावा🚩🚩🚩
♥️
VERY , VERY SOUL FULL.....DIRECTLY PIERCING, " HEART, & BRINGING " TEARS.....REALITY OF " TODAYS " LIFE...PRARABAD
@@amirnaikkarmali3395 चला, एकाला तरी समजलं गाणं 😅
Thanks @@ganeshpalve1067
Khup chan🙏
Khupach sundar
अप्रतिम!
👌👌👌👌👌👌👌👌
खुप सुंदर आहे गाण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
6:06
अप्रतिम .....राम कृष्ण हरी
सुंदर 👌👌
अप्रतिम ❤❤
@@dattatraymasure8747 धन्यवाद माऊली ❤️🚩
छानच!!
नवीन वाटचालीच्या शुभेच्छा
👌👌👌
Wa.. farach sundar.. apratim Gayan, Composition, Arrangement, Mixing.. 👍👍👍
@@MuzikalaEdutainment धन्यवाद माऊली 🙏🏼♥️
🎤🎹🎧👌😍
खूपच छान आहे
एक नंबर गणेश भाऊ, सुंदर गाणं, जबरदस्त आवाज, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
आशुतोष खूप सुंदर गीत अभिनंदन
Thank you so much ❤
Apratim Sundar khup khup subhechha ❤❤❤🎉🎉🎉
अप्रतिम
खूप छान सॉंग आहे
❤❤
Ati Sundar.... Ram Krishna Hari🙏
❤❤❤❤❤❤
Pudil vatchali sathi hardik shubhechay
Apratim.bhava
अप्रतिम💐💐💐
जबरदस्त ❣️ सर्व टीमला खूप शुभेच्छा ☺️
धन्यवाद माऊली 😇🙏🏼
खूप छान
Khup chan❤❤👌🏻
गणेश भाऊ खुप छान
अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼
🙏👌
Beautiful 1no.
Thank you! 😊
हृदयस्पर्शी ❤❤❤
♥️
जय भगवान ❤
राम कृष्ण हरी माऊली 🚩♥️
Khup chan❤