SIT ची भानगड जाणून घ्या सविस्तर | By Ashish Magar Sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 02. 2024
  • SIT ची भानगड जाणून घ्या सविस्तर By Ashish Magar Sir #SIT
    #manojjarange #atmguru #मराठाआरक्षण #marathaaarakshan #jarangepatil #magarsir #maratha #ashishmagar #ashishmagarsir #bhujabal

Komentáře • 464

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 Před 4 měsíci +12

    जरांगे च्या पाठीमागे सकल मराठा समाज 2024 वर मराठा समाजाने लक्ष ठेऊन रहावे .

  • @shivajikale996
    @shivajikale996 Před 4 měsíci +16

    आदरनिय मगर सर , आपण sit विषयी सोप्या भाषेत छान मार्गदर्शन केले आहे. आपण म्हणता तसे सध्या खरंच छगन भुजबळ ची चौकशी आवश्यक आहे,पण म्हणतात न चोर सोडून संन्याशास फाशी, तशी गत आहे या तिकडम सरकारची ! धन्यवाद

  • @virajrajebhosale3977
    @virajrajebhosale3977 Před 4 měsíci +131

    जरांगे पाटील झिंदाबाद एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @shreemule396
    @shreemule396 Před 4 měsíci +17

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 Před 4 měsíci +51

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद एक मराठा कोटी मराठा

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 Před 4 měsíci +13

    आपले मराठा आंदोलन दडपून टाकणयाचा प्रयत्न सरकार चा आहे म्हणून जरा॑गे पाटलावर SIT सरकार ने लावली आहे त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये कारण आपला पाटलावर पुर्ण विश्वास आहे आणि कोणी तिळमात्र शंका घेण्याची गरज नाही 😮🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 एक मराठा लाख मराठा

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Před 3 měsíci

    सत्य शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.. सोबत समाजाला न्याय मिळाला पाहिजे

  • @shamwable367
    @shamwable367 Před 4 měsíci +73

    मराठा समाज सदैव आंदोलनात आहेच.फक्त योग्य दिशा द्या.

  • @skservices1502
    @skservices1502 Před 4 měsíci +15

    हे म्हणजे मराठा समाजाला दाबून टाकण्याचा प्रयत्न आहे

    • @prakashwasankar4771
      @prakashwasankar4771 Před 4 měsíci

      नाही नाही असं काही नाही मराठा समाजाला दाबण्याचा प्रश्नच नाही मराठा समाज दबतही नाही,उलट इतर समाजातील लोक त्यांना दबून आहेत

  • @sunilghadge
    @sunilghadge Před 4 měsíci +107

    वाघाच्या मागे किती ही अश्या चौकश्या लावल्या तरी घाबरणारा नाही .. एक मराठा लाख मराठा 🚩🚩

    • @mukundjoshi4948
      @mukundjoshi4948 Před 4 měsíci +3

      संचार बंदी लावली म्हणत माघारी का फिरले

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Před 4 měsíci +4

      आता चांगला नेता शोधावा.....हा अशिक्षित असल्याने मिळालेले घालवले

    • @sunilghadge
      @sunilghadge Před 4 měsíci

      @@mukundjoshi4948 सरकार सुडबुद्धीने वागून घात करणार हे माहिती होते म्हणून माघारी फिरले... 🚩🚩🚩

    • @sunilghadge
      @sunilghadge Před 4 měsíci +8

      @@indiancitizen8297 शिकलेल्यानी 58 मोर्चे काढले, का नाही टिकवले मग आरक्षण 🚩🚩🚩

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Před 4 měsíci +3

      @@sunilghadge त्यावेळी महा विकास आघाडीचे सरकार होते.....त्यांनी अनेक documents दिली नाहीत

  • @rangnathdhumal5972
    @rangnathdhumal5972 Před 4 měsíci +13

    सदैव पाटलांन सोबत

  • @ShajiTalke
    @ShajiTalke Před 4 měsíci +8

    एक मराठा कोटी मराठा

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 Před 4 měsíci +7

    जरागे पाटील सोबत आहे आणि कायम राहणार एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @user-yp7gb9sg6x
    @user-yp7gb9sg6x Před 4 měsíci +157

    जे मराठे देश राष्ट्र धर्मासाठी सर्वांत पुढे असतात.. त्यांच्यावर SIT.. वाह रे झंडूत्ववादी सरकार.

    • @sujittaware31
      @sujittaware31 Před 4 měsíci +16

      आता दादा आम्ही धर्म साठी नाही लढणार आता amhi amchya jati साठी लढणार आता baas zale hindu hindu आता only मराठा

    • @rajubhalerao8457
      @rajubhalerao8457 Před 4 měsíci +13

      फक्त मनोज जरागें पाटील एक मराठा कोटी मराठा

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Před 4 měsíci +3

      मराठ्यांवर SIT नाही.... मनोज जरांगे वर लावली आहे

    • @narendra3671
      @narendra3671 Před 4 měsíci +1

      ज्या प्रमाणात समाजाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान त्या प्रमाणात आरक्षण द्यावे

    • @sujittaware31
      @sujittaware31 Před 4 měsíci +1

      @@indiancitizen8297 yedzav amhi जारांगे patila yana देवा yevdhe मानतो te amchyasathi devach आहेत ani amchya देवावर jar kunhi काही pan म्हणत असेल् तर त्यला सुट्टी नाही ajibaat

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 Před 4 měsíci +3

    ❤ आंदोलन भरकटत जाऊन... जाती.. जातीत गट निर्माण होऊन , महाराष्ट्रात गढुळ वातावरन निर्माण झालेत....❤

  • @Maruti_Chaudhari
    @Maruti_Chaudhari Před 4 měsíci

    धन्यवाद सर असंच पाठबळ मराठा समाजावर असु द्या

  • @user-kv5sy7wz4m
    @user-kv5sy7wz4m Před 4 měsíci

    सर्व सामान्य मराठा तीळभर सुध्दा लांब जाणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शाहू फुले आंबेडकर फक्त आणि फक्त जरांगे पाटील

  • @ravindraschavan9000
    @ravindraschavan9000 Před 4 měsíci

    चांगली माहिती मिळाली, धन्यवाद!.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před 4 měsíci +3

    खूपच छान . जनतेला सत्य कळलेच पाहिजे 🎉

  • @sagardhanure9180
    @sagardhanure9180 Před 4 měsíci +13

    1maratha लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před 4 měsíci

      जरआगएपआटइलडगमगतनआहईयस आटिलावाटत

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b Před 4 měsíci +8

    बचेंगे तो और लढेंगे

  • @madhukarmahanubhav6828
    @madhukarmahanubhav6828 Před 4 měsíci

    महत्वाचे हेच आहे की जरांगे पाटल आपल्या मागण्यांवर ठाम आहेत . ते यशस्वीही होतील. पण त्यांच्या समर्थकांनी कायदा मोडू नये.... खुप छान माहिती दिली सर . धन्यवाद सर. 💐

  • @arunataware6087
    @arunataware6087 Před 4 měsíci +4

    अतिशय महत्व पूर्ण अभ्यासपूर्ण माहिती आपण देतात धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @narayanshinde9104
    @narayanshinde9104 Před 3 měsíci

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @nandkumarkshirsagar462
    @nandkumarkshirsagar462 Před 4 měsíci

    Very good👍👍

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 Před 4 měsíci +9

    हर हर महादेव

  • @balasahebashokraokate4458
    @balasahebashokraokate4458 Před 4 měsíci +3

    मगर सर अतिशय मुद्देसूद मांडणी केली धन्यवाद

  • @user-bj5js9xp6z
    @user-bj5js9xp6z Před 4 měsíci +6

    एक मराठा कोटी मराठा.🚩🚩🚩🚩🚩👍☝️🙏

  • @VishayKholPruthviGol
    @VishayKholPruthviGol Před 4 měsíci +2

    मगर सर. . छान विश्लेषण. .

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 Před 4 měsíci +3

    नंबर एक विश्लेषण केलं एक मराठा लाख मराठा

  • @user-ll1th1ul8e
    @user-ll1th1ul8e Před 4 měsíci +3

    धन्यवाद मगर भाऊ छान अनुभव सांगीतला या सरकाच्या फोडो आणि झोडो या नीतीला सर्वच मराठा समाजाने बळी पडू नये जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @Ramdassathe289
    @Ramdassathe289 Před 4 měsíci +69

    मनोज दादा तूम आगे बडो हाम तूम्हारे साथ है ऐक मराठा लाख मराठा

    • @s.S.hiwale
      @s.S.hiwale Před 4 měsíci

      हम हाम नही

  • @aai676
    @aai676 Před 4 měsíci

    ❤❤❤

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 Před 4 měsíci +7

    धन्यवाद,तुमचे प्रबोधणात्मक Video येत राहो,गरज आहे

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 Před 4 měsíci +10

    जय जिजाऊ

  • @Dakurahul
    @Dakurahul Před 4 měsíci +66

    पाटलांसोबत सदैव 🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhakarAmbhore2000cam
    @sudhakarAmbhore2000cam Před 4 měsíci +32

    धन्यवाद मगर भाऊ एक मराठा लाख मराठा

  • @shitalkawde7086
    @shitalkawde7086 Před 4 měsíci

    Nice

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 Před 4 měsíci +4

    आंदोलन मोडत नसत्.... Hamm sabb जारांगे❤🚩

  • @rajukakde7733
    @rajukakde7733 Před 4 měsíci +18

    मराठा खडा तो सरकार से बडा

    • @BharatMore2001
      @BharatMore2001 Před 4 měsíci

      नुसते बोलून काही फरक पडत नाही. जरांगे,वंचित आणि AIMIM यांनी युती करावी. सर्वांचा सुपडा साफ होईल.

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 Před 4 měsíci

    Gooooooood ❤

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Před 4 měsíci +30

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @ShajiTalke
    @ShajiTalke Před 4 měsíci +36

    पाटलांसोबत सदैव

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Před 4 měsíci +18

    अगदी बरोबर गुरू

  • @sandipanbhadade323
    @sandipanbhadade323 Před 4 měsíci +22

    एक मराठा लाख मराठा

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Před 4 měsíci

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sharaddhanorkar5718
    @sharaddhanorkar5718 Před 4 měsíci +25

    मराठा म्हणजेच महाराष्ट्रात राहणारे, मराठी भाषिक अठरा पगड जाती, आणि तोच मराठा

  • @taskarpatil3241
    @taskarpatil3241 Před 4 měsíci +27

    हा फक्त आंदोलन मोडायचा केविलवाणा प्रयत्न आहे

  • @aviauti4511
    @aviauti4511 Před 4 měsíci

    आंदोलन वर सर्वसामान्यचा विश्वास आहे, पण सरकारकडे त्याच्यावर उत्तर नाही. राहीला प्रश्न जरांगे पाटील यांचा ते तर एकदम इमानदार योद्धा आहे.

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD Před 4 měsíci

    विषय संपला तुमचा भाऊ

  • @swapniljadhav4952
    @swapniljadhav4952 Před 4 měsíci +2

    बरोबर आहे सर
    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 Před 4 měsíci +26

    फडमवीस ची SIT अंतरवली सराटीतील लाठीमार यासाठी,
    छगन भुजबळ यांची पक्ष पाती भुमिका आणि प्रक्षोभक भाषण यासाठी, आणि एकनाथ शिंदे यांची कथनी आणि करणी यासाठी झाली पाहिजे. या तिघांनी मराठा आरक्षण मोडीत काढण्यासाठी कट कारस्थान आणि षडयंत्राचा वापर केला
    आहे. पक्षपाती भुमिका घेतली आहे.

  • @pratapraokadam8415
    @pratapraokadam8415 Před 4 měsíci +32

    एकच साहेब जरांगे पाटील साहेब. आही सदैव जरांगे सोबत. एक मराठा कोटी मराठा. जय शिवराय

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 Před 4 měsíci +212

    समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सन्मार्गाने होणारे आंदोलन दडपून टाकण्याचा भाजपचा डाव आहे तेंव्हा माझ्या समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर एकजूट होऊन प्रतिकार करण्याची वेळ आली आहे ,एक मराठा कोटी मराठा.

    • @AdityaJape
      @AdityaJape Před 4 měsíci +1

      Reservation Mela ki.

    • @sujittaware31
      @sujittaware31 Před 4 měsíci +7

      ​@@AdityaJapete tula ghe ani tuze आम्हाला de

    • @mr.marathe_official
      @mr.marathe_official Před 4 měsíci

      भाजपा ही पेशवाई ब्राम्हण RSS चा पक्ष आहे आणी पेशवाई ही शिवशाही विरोधी आहे मराठा समाज बांधवानो हे EVM घोटाळ्याच्या माध्यमातून सत्तेत येतात हि ब्राम्हणवादी भाजपा त्यामुळे आधी EVM हटवल पाहिजे मग या मनुवादी सत्तेला आपण मराठा समाजाच गाडून टाकू
      ✊ जय जिजाऊ जय शिवराय 🚩

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 Před 4 měsíci +16

      एकजुट आहे आणि एकजुटीने राहणार एका मराठा लाख मराठा ❤❤

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Před 4 měsíci +4

      आरक्षण मिळाले आहे तरी हा जरांगे स्वतः चे महत्व वाढवन्यासाठी हेकट पण करत आहे

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 Před 4 měsíci

    Magar sir thanks

  • @vinodshinde6997
    @vinodshinde6997 Před 4 měsíci +7

    जरांगे पाटील जिंदाबाद ❤

  • @dattaadabe1491
    @dattaadabe1491 Před 4 měsíci +3

    खुप छान माहिती दिली दादा

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 Před 4 měsíci +3

    Jai Hari Ashish Magar Ji Jai jijau Jai shivray khup khup Dhanyawad Mauli Jai A T M Guru News Good 1 marhata Manoj Dada jarange patil Jai Hari Mauli 🙏🌹🌹🙏

  • @user-sq4jx7yr6s
    @user-sq4jx7yr6s Před 4 měsíci

    Jay Maharashtra 🙏🏼 ✍️🏽

  • @user-mf4lo6jz6t
    @user-mf4lo6jz6t Před 4 měsíci +76

    सरकारने s I t चोकसी करण्यासाठी सरकारकडे टाईम आहे
    मग संगे सोयरे अध्यादेश वर सरकारने टाईम खर्च करावे हि विनंती
    एक मराठा कोटी कोटी मराठा पुसदकर
    मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम सब तुमारे सात हे

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 Před 4 měsíci +2

    मगर सर. समाचया. प्रती. आपले. हिडीओ बनवतात. छान. आपले. मराठा समाज. रूनी. राहील. छान❤❤

  • @rahulbodhale5540
    @rahulbodhale5540 Před 4 měsíci +1

    Great Sir

  • @avinashtarke589
    @avinashtarke589 Před 4 měsíci +45

    सदैव पाटलांनसोबत.

  • @anilkalugade5442
    @anilkalugade5442 Před 4 měsíci +63

    पाटील जीव गेला तरी चालेल पण तुमची साथ सोडनार नाही

    • @Helloall1234
      @Helloall1234 Před 4 měsíci

      काळगुडे जीव तुमचा की मनू चा की आशू चा

  • @ManoahrSathe
    @ManoahrSathe Před 4 měsíci +41

    सरकार खुप आढेवेढे घेत आहे तेव्हा हे काम होईल असे वाटत नाही जरांगे पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे तटस्थ राहून सामान्यातले सामान्य माणूस याना लोकसभा विधानसभा या मध्ये पाठवावे व आपल्या मार्गदर्शनात राज्यात व केंद्रात पाठवावे तरच आपले कामे निश्चित होतील कारण जुने जानते आमदार खासदार यांना आपले काही देणे घेणे नाही ते फक्त आपली खुर्ची सत्ता या पलीकडे कसलेही पडलेल नाही तेव्हा हा विचार व्हावा असे वाटते

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před 4 měsíci

      प्रतेकजूनेतिकटावरचेखाजदारा्वीरुदखाझदार.उभेकरायलापाहिजेथ

    • @dkthorat
      @dkthorat Před 4 měsíci

      मा बाळासाहेब ठाकरे सारखे मराठयांचे नेते आहात दादा तुम्ही लोकसभेला उमेदवार उभे न करता जे विरोधात बालले किंवा आरक्षणाला पाठींबा दिला नाही त्या मतदारसंघात जाऊन त्यांना पाडावे व विधानसभेला सामान्य उमेदवार उभे करूण निवडून आणावे त्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही

  • @rjrz8718
    @rjrz8718 Před 4 měsíci +40

    हम सब जरांगे , दादांना त्रास म्हनजेच सर्व मराठा समाजाला त्रास ,दादांच लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन मोडीत काढण्यासाठी चाललेला हा सरकारचा दुष्ट ,अन्यायकारक प्रयत्न आहे पुर्न मराठा समाज दादां सोबत आहे

  • @TrueDemocratic
    @TrueDemocratic Před 4 měsíci +2

    सर , आपण अजून तंत्रिकता आणा आपले व्हिडीओ अजून लोक पसंद करतील । मी आपले अभिनंदन करतो । हा व्हिडीओ वायरल होत आहे मी पाहतो आहे । ध्रुव राठी च्या व्हिडीओ पेक्षा पण खोलवर आपण जात आहेत फक्त मांडणी लोभासवणी अन निष्पक्ष ठेवा म्हणजे भक्त लोक सुद्धा विचार करु शकतील । जय शिवराय

  • @S.N.PATIL.9237
    @S.N.PATIL.9237 Před 4 měsíci +1

    🚩एक मराठा कोटी मराठा धन्यवाद सर 🚩

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 Před 4 měsíci +3

    आंदोलन करणे हा आमचा हक्क असतां तुम्ही आमच्यावरच SITलावता ही हुकुम शाही येत्या इलेक्शन मध्ये हाणून पाडू.

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Před 4 měsíci

    लाखों मराठे महत्वाचे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Před 4 měsíci +2

    मगर सर आपण एकदम योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद फक्त जरांगे पाटील काही झालं तरी जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Před 4 měsíci +29

    ज्यांनी हजारो कोटीचा भ्रष्टचार केला
    पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला
    पेपर फुटी
    यांची SIT चौकशी झालीच पाहिजे

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 Před 4 měsíci

      ते महत्वाच नाही ओ.डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढायचा आहे.

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Před 4 měsíci +15

    ONLY JARANGE PATIL 💪💪💪

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před 4 měsíci +2

    समाज जरांगे पाटील सोबत एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @tanajiborate2537
    @tanajiborate2537 Před 4 měsíci +2

    मगर सर भाजप सरकार मनमानी कारभार करत हे मराठा समाजाला कळत आहे त्यांना आता या निवडणुकीला धडा शिकवणार मराठा

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Před 4 měsíci +1

    काहीही केले तर मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पासून दूर जाणार नाही.
    जरांगे पाटील जिंदाबाद.

  • @VEBonge
    @VEBonge Před 4 měsíci

    चौकशीमध्ये काही जरी निघालं तरी जरांगे पाटलाचा प्रामाणिकपणा कमी होणार नाही.. सर्व मराठा समाज कायम त्यांच्या सोबतच राहणार

  • @user-mf8xv5ds3v
    @user-mf8xv5ds3v Před 4 měsíci +3

    मराठा गरिब झाला असेल तर तो गरिबीत जगणाऱ्या शेतमजूरांसाठी सुद्धा आंदोलन करावे. असे मला वाटते.

  • @AngadWaje
    @AngadWaje Před 4 měsíci

    आम्ही सर्वजण जरांगे पाटलासोबत

  • @nitinchilap
    @nitinchilap Před 4 měsíci +2

    🚩🚩🚩 जरांगे पाटील हें आता आमच्या गरजवंत मराठ्यांचे कैवारी 🚩🚩🚩🚩

  • @ashrubnawale5698
    @ashrubnawale5698 Před 4 měsíci +2

    एक मराठा कोटी मराठा. धन्यवाद मगर सर.

  • @dineshtemgire202
    @dineshtemgire202 Před 4 měsíci +2

    पाटलांसोबत सदैव मराठा समाज उभा आहे

  • @vijaysuryawanshi253
    @vijaysuryawanshi253 Před 4 měsíci

    Ashish sir aapan न घाबरता दररोज आपले विचार मांडा .आम्ही आपल्या बरोबर आहोत.

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b Před 4 měsíci +6

    जरांगे पाटलांना संविधानाच्या प्रकारे आंदोलन चालू केलेले आहे आणि करणाऱ्याच्या पुढे

  • @mauliharichandre3902
    @mauliharichandre3902 Před 4 měsíci +27

    काहीही झाल तरी खरा जातीवंत मराठा मनोज दादा जरांगे पाटलांची साथ कधी सोडनार नाही जय जिजाऊ जय शिवराय

  • @taskarpatil3241
    @taskarpatil3241 Před 4 měsíci +34

    गुवाहाटी ला आमदार नेले त्याचा खर्च कोणी केला त्याची पण SIT चौकशी करा..

  • @ankushdabhade7097
    @ankushdabhade7097 Před 4 měsíci

    Ek maratha koti maratha

  • @laxmandhondge2353
    @laxmandhondge2353 Před 4 měsíci +6

    खूप खूप धन्यवाद मगर सर अत्यंत अभ्यासपूर्ण असा व्हिडिओ आपण बनवला आहे आपण नेहमीच जरांगे पाटलांसोबत राहिला आहात आंदोलनाच्या सर्व दिशा सर्व भाग आपण समजावून सांगितला आहे त्याबद्दल येणाऱ्या अनंतपिढ्या आपल्याा ऋणी राहतील...!

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b Před 4 měsíci +23

    मला तर वाटत नाही एकही कोणताही पक्ष त्यांच्या पाठीमागे आणि कोणीही त्यांना सपोर्ट दिला नाही फक्त जनता आणि सपोर्ट दिलेला पण हे का बोलतात असे काही कळत नाही हे मोडीत काढण्यासाठी आंदोलन करायचे का काय कळतच नाही

  • @vidhata.
    @vidhata. Před 4 měsíci +1

    खुप छान मार्गदर्शन केले सर थँक्यू

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Před 4 měsíci +2

    जो जो त्रास देईल .. विरोध करेल त्याच्या आयुष्यात परत गुलाल येनार नाही याची काळजी मरांठा समाजान घ्यावी…

  • @mahadushinde2804
    @mahadushinde2804 Před 4 měsíci

    जय जरांगे दादा विजय आपलाच आहे

  • @Shubhu_sonawane
    @Shubhu_sonawane Před 4 měsíci +17

    भाउ आमच्या मास्तराचा नाद नाय करायचा...👑

  • @shivajijagtap8693
    @shivajijagtap8693 Před 4 měsíci +19

    एक मराठा करोड मराठा एकच वादा मनोज दादा मराठ्यांचा ढाण्या वाघ 🐯🐯

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en Před 4 měsíci

    सर यांना काहीही करू द्या मराठे पाटला सोबतच,🚩 जय शिवराय 🚩

  • @atuljavale7829
    @atuljavale7829 Před 4 měsíci +2

    बरोबर

  • @saritapatil9502
    @saritapatil9502 Před 4 měsíci

    One and only jarange dada

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 Před 4 měsíci +1

    सत्ता चार दिवस आस्ते 🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो आहोत

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky Před 4 měsíci +22

    फक्त जरांगे पाटील🚩🚩🚩

  • @bansidharbhalekar1798
    @bansidharbhalekar1798 Před 4 měsíci +24

    मी मनोज जरांगे पाटील सोबत आहे.