चकवा रिटर्न || थैलीचा शोध || Part 4 || episode 1163 || marathi comedy video 😂😂 ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak CZcams
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #varhadicomedy
    #vidarbhacomedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    #comedy
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @cartoondhamal00
    Facebook-
    fb.openinapp.c...
    Instagram-
    appopener.com/...
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी

Komentáře • 375

  • @akshayraut8509
    @akshayraut8509 Před měsícem +23

    झडीची पार्टी ep 448🔥🔥🔥 didas bhau n ratte khalle re ba , sarv episode khup comedy aahet nakki paha ❤❤❤446, 447,448🔥🔥🔥🔥

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Před měsícem +186

    लह्यांना पाटिलन, शिवलाल, बबन व काशीनाथ ची संगत सोडून देयाय पाहिजे असे कोणाला वाटते कारण मोठे पाटीलचा इज्जत आहे रामपुरात ❤❤❤

    • @umeshnakhate9197
      @umeshnakhate9197 Před měsícem +8

      वाट लागल्या शिवाय नाही सोडत संगत 😂

    • @mohandipake7538
      @mohandipake7538 Před měsícem

      @@dinanandtajane358 बरोबर आहे

  • @user-dt1zn5zx9q
    @user-dt1zn5zx9q Před měsícem +88

    मिसाईल मॅन डॉ ए पि जे अब्दुल कलाम ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐

  • @mohandipake7538
    @mohandipake7538 Před měsícem +67

    शिवलाल बबन काश्या यांना पणं सोक्षमोक्ष मोकळ्या मनानं 😂😂टिपारी बसल्या बद्दल गुरुजी चें हार्दिक अभिनंदन😂😂🎉❤

    • @RupeshDhage-hs1zh
      @RupeshDhage-hs1zh Před měsícem +1

      शिवल्या बबन्या काशा ले चांगली टिपारी दिल्या बद्दल धन्यवाद

  • @atulborkar1436
    @atulborkar1436 Před měsícem +35

    चीते की चाल बाज़ की नजर और शांतारामजी का वार कभी खाली नहीं जाता है ⚔️⚔️⚔️

    • @RohanZalke-t8f
      @RohanZalke-t8f Před měsícem

      @@atulborkar1436 khali jau shakte Te raut sir na vr ahe ....🤝

    • @atulborkar1436
      @atulborkar1436 Před měsícem

      @@RohanZalke-t8f हो.

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 Před měsícem +26

    मामा अडकले पण शांताराम भाऊ आहेत म्हणून काही काळजी नाही 😂😂❤❤

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 Před měsícem +14

    शांताराम भाऊ चा दिमाख म्हणजे धूर्त राजकारणी जबरदस्त सुटका करून घेतली सिरियस प्रकरणातून .धन्यवाद सर 🎉🎉❤❤🎉❤

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 Před měsícem +22

    बबन बत्ती काश्या बत्ती शांताराम मुक्ति भाण्य जुंबर मुक्ति 😅😅

  • @swapnilnitnawre4740
    @swapnilnitnawre4740 Před měsícem +28

    व्हिडिओ कमीत कमी 30:मिनिट चा तरी बनवा लक्ष असुद्या coment वर 🙏

  • @TechnologyWing
    @TechnologyWing Před měsícem +56

    हरामचे पैसे आहे तरी शिवलाल ची किती तळमळ, विचार करा ज्या लोकांचे मेहनत चे पैसे अशे चोरीला जात असतील त्यांचे किती मन दुखत असेल. 👍👍👍👍👍

  • @NandaArun-op3cx
    @NandaArun-op3cx Před měsícem +12

    शांताराम भाऊ एकच नंबर😂😂😂

  • @VishalGohatre
    @VishalGohatre Před měsícem +14

    झालं आता लक्ष्मणचा कला सुरू पोत गेलं म्हणून नवीन घोर सुरू झाला आता नवीन एपिसोड सुरू होते आता पोत्याच शोध 😂😂😂

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Před měsícem +76

    5:00 वाजले की व्हिडिओ ची आतुरता कोणाकोणाला असते त्यांनी लाईक करा😂❤❤😊😊

  • @GirishaDhanorkar-k7i
    @GirishaDhanorkar-k7i Před měsícem +5

    खुप छान सर आज खुप हासलो 😂😂😂

  • @AshishGawande-bh5jm
    @AshishGawande-bh5jm Před měsícem +14

    लुटेरे जेवून गेले😂😂😂😂

  • @mama_37
    @mama_37 Před měsícem +8

    "शिवलाल, बबन,काश्या ले बत्ती
    तेव्हाच भेटलं हो रामपूर लें मुक्ती " 😅😂😂

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 Před měsícem +14

    बबन काशीनाथ ले बत्ती लहाने पाटील ले मुक्ती 😅😅😂😂

  • @PratikRaute
    @PratikRaute Před měsícem +14

    शिवलाल बबन ला बत्ती रामपूर ला मुक्ती😂😂😂

  • @gajananlanjulkar9688
    @gajananlanjulkar9688 Před měsícem +6

    गुरुजी सद्या लहान मुलांचे बेपत्ता होऊन राहिले शेगाव चे प्रकरण झालं ते आलच असेल तुमच्या कडे त्याकरिता विनंती आहे तुम्ही त्यावर व्हिडिओ बनवा म्हंजे लोक जागरूक होतील धन्यवाद 😢😢😢

  • @vedantmatre
    @vedantmatre Před měsícem +2

    मस्त गेले मामा भा‌ंजे 😂😂 मस्त शांताराम भाऊ गेलेरे 6 लाक रूपये शिवलाल चे 😂😂

  • @mangeshmeske704
    @mangeshmeske704 Před měsícem +4

    आजच्या एपिसोड मध्ये पोट धरून हसलो सर😂😂

  • @ShubhamBadarkhe-my4bf
    @ShubhamBadarkhe-my4bf Před měsícem +19

    जमल आला विडिओ गुरुजी धन्यवाद ❤😂😂😂

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 Před měsícem +4

    शांताराम भाऊ यांनी प्रकरण मिटविले 😂😂😂

  • @pawanchopade3991
    @pawanchopade3991 Před měsícem +2

    काय मजा आणि दिवस आले आहे मामा ,शांताराम भाऊ , मारती , भानू, झुंबर एकाच पार्टीत मस्त 1नंबर व्हिडिओ. आजचा राऊत सर😂😂😂😂🎉🎉🎉

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 Před měsícem +1

    आज पोट दुखेलोग हासलो 😂😂😂😂😂 लक्ष्मण च्या पोत्यांची किरकिर एकून.😂

  • @DhanshriChauragade-nx9ji
    @DhanshriChauragade-nx9ji Před měsícem +16

    सर जिकडे तिकडे हागवनीची साथ चालू आहे आपल्याला रामपूरमध्ये हगवणीची साथ याविषयावर विडिओ टाका सर. आणि सगळ्यात जास्त हगवण शिवल्याले लावाची आहे. आणि दुसऱ्या दिवशी नलू मॅडम यांचा आरोग्य व स्वच्छता या विषयावर awareness program ठेवा नलू मॅडम भरपूर दिवसापासून रामपुरात आल्या नाहीं.

  • @bhojajimaharajbuildingmate9528

    शिवलाल इचुकाटा संगठनेला बत्ती बसलीच पाहिजे रामपूर ला मुक्ती मिळालीच पाहिजे ❤❤❤😂😂😂😂

  • @user-ve8cq2kn2o
    @user-ve8cq2kn2o Před měsícem +1

    गुरूजी आजचा एपिसोड पाहण्यात खुपच मजा आली शिवलाल लl बत्ती दिल्या बद्दल धनयवाद 👍👍👌👌👌😀😀😀😀

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 Před měsícem +5

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂😅😅

  • @TARKESHWARSHENDE-nr4ds
    @TARKESHWARSHENDE-nr4ds Před měsícem +3

    धनाधन पाऊस अन दणादण एपिसोड काय होय बावा गुरुजी लय मज्जा येऊन रायली 2 लाख 86हजारापर्यंत टप्पा गाठला बावा आता मार्ती भाऊ च्या लग्नात वांधा नाही आला पाहिजे आज गमतीशीर एपिसोड आहे आता शांताराम भाउच्या आंगावर नाही आली त कमावलं शिवलाल भाऊ च कॅरेक्टर निव्वळ ईचू काटा आहे लय गमती शिर आज पुरा डाव उलटते क काय बावा काय माहित😅😅😅😂😂

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb Před měsícem +6

    डूमन पोट्ट मूज्जुर मार्त्या 😂

  • @thakaresumit2821
    @thakaresumit2821 Před měsícem +5

    Lay bhari video...❤️

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 Před měsícem

    भेटली बत्ती... तिघाले एकदाची 😂😂😂 शांताराम is the लय भारी माणूस 😂

  • @shardapandit9589
    @shardapandit9589 Před měsícem +5

    सुतावरून स्वर्ग गाठायचा आता पोत चकवा सारखं फिरणार शिवला चांगला चकवा बसला तेल गेले तूप गेले शिवलाल चे हाती दुपार न न राहिलं

  • @surajnimkar6168
    @surajnimkar6168 Před měsícem +3

    चकव्या चा एपिसोड आला, समाधान झालं 😂😂😂😂

  • @NP-ec1th
    @NP-ec1th Před měsícem +4

    शिवलाल बबन ले बत्ती मनाले शांति😂😂

  • @sagarjingar9431
    @sagarjingar9431 Před měsícem +5

    गुरुजी तंबाखू ची सवय सुटील पण हा एपिसोड पाहणं सुटणं मुश्किल आहे.

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Před měsícem

    अशा प्रकारे थैली प्रकरणाचा छडा लागला . चकवा पुन्हा अदृश्य झाला 😂😂😂😂😂

  • @maheshghodam5671
    @maheshghodam5671 Před měsícem

    आजचा एपिसोड एकच no...👌👌👌👌
    हसून हसून लोटपोट झालं..😅😅

  • @pankajthakare5891
    @pankajthakare5891 Před měsícem

    वाजव रे भाष्या आता गण गणा गण गण 😂😂😂गण गणा गण गण 😂😂

  • @PrafulGawande-bm3rd
    @PrafulGawande-bm3rd Před měsícem +1

    मायबिन शिवल्याच्याच घरी राहून निकाल घेतलं बावा मामा न खाऊन 😂😂 आपात आहे बावा शिवल्या साठी काहीच नाही ठेवत वाटते 😂😂 आता पोत्यचा एपिसोड टाका लागते वाटते

  • @yunuspathan4277
    @yunuspathan4277 Před měsícem

    हसता हासता डोलयात पाणी आले हो मास्टर 😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @nitindhage5959
    @nitindhage5959 Před měsícem +5

    जय खाकी ❤❤

  • @mayurthakare5114
    @mayurthakare5114 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @shriramwankhede4373
    @shriramwankhede4373 Před měsícem +1

    सुंदर एपिसोड😂😂😂 वानखेडे सर पुसद

  • @sanketgothwad4018
    @sanketgothwad4018 Před měsícem +4

    मस्त च न बावा

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 Před měsícem +1

    Khup mast video sir

  • @AkashaRathod-ec9hd
    @AkashaRathod-ec9hd Před měsícem +1

    शांताराम भाऊ म्हणजे.. एक कलाकार आहे ते केव्हा काय करेल हे सांगता येत नाही

  • @achalinzalkar2315
    @achalinzalkar2315 Před měsícem +2

    😂😂

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 Před měsícem +4

    🤣🤣🤣
    मज्जा मज्जा आली...
    पिवळा प्रकाश लाइन असते वेळी आणि नंतर काळाकुट्ट अंधाराचा effect मस्त होता...

  • @AttikAhmad-x8u
    @AttikAhmad-x8u Před měsícem

    😂😂😂😂 sahtaram 1 nambar

  • @RamDharme
    @RamDharme Před měsícem +5

    गुरुजी विडिओ मोठा बनवत जा

  • @rajeshtayade5447
    @rajeshtayade5447 Před měsícem +1

    Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 Před měsícem +1

    👌🏻❤❤❤😂😂😂❤❤❤👌🏻

  • @user-tf1pd6fm4b
    @user-tf1pd6fm4b Před měsícem

    Shantaram bhau marti zumbar bhanu is great😂😂😂

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 Před měsícem

    झूमन्बार लाई गोड हस्ताय सर 😂😂

  • @Aditya.w
    @Aditya.w Před měsícem

    शांताराम भाऊ बोलते🕺🏻🕺🏻 . रामपूर चे चाणक्य .😂😂😂
    मस्त episode गुरुजी ❤

  • @Sadik-fx4ik
    @Sadik-fx4ik Před měsícem

    टीचर टकाटक ची शान शिवलाल भाईजान

  • @adityawath8156
    @adityawath8156 Před měsícem +1

    10/10😅😅😅

  • @PrabhasHivarale
    @PrabhasHivarale Před měsícem

    या पोत्या पाई अजून गडबड होते वाटे 😅😊...

  • @BhushanRajkumar1202
    @BhushanRajkumar1202 Před měsícem +1

    लक्षात ठेवा एक खोटं बोल की सर्व स्टोरी खोटी होते म्हणून कोणी पण खोटं बोलू नका ❤❤❤❤

  • @PravinKadu-rv5nd
    @PravinKadu-rv5nd Před měsícem

    कंदील आबूजी च सिलेंडरच पहा काहितरी सदम्यात गेले पाहिजे लयच पैसे पैसे करते😂😂😂😅

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy Před měsícem +1

    लक्समन च हुकूलो न 😂😂😂, पोत्या पायी 😂😂 गुरुजी

  • @vivekmeshram2987
    @vivekmeshram2987 Před měsícem +1

  • @gajananwankhede7383
    @gajananwankhede7383 Před měsícem +3

    सर 4 तारखेला गटारी आमावसेचा वीडियो टाका ओ ,,😊😊

  • @yogeshkiswe8492
    @yogeshkiswe8492 Před měsícem

    गुरुजी दिवसेंदिवस episode हा खूपच कमी वेळेचा टाकत आहे तुम्ही... आम्ही दिवस भर तुमच्या episode ची वाट पाहत असतो कमी कमी 30 मिनट च तरी episode टाकत जा .... ❤❤❤

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 Před měsícem

    मस्त एपिसोड 👌🙏

  • @VishalDhokne-ln1ib
    @VishalDhokne-ln1ib Před měsícem +2

    व्हिडीओ मोठे बनवा गुरुजी

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 Před měsícem +1

    एक नंबर विडिओ सर🙏

  • @Nagesh_Janjal_
    @Nagesh_Janjal_ Před měsícem

    जेवन करून गेले मामा 😂😂😂😂

  • @pramoddeshmukh3034
    @pramoddeshmukh3034 Před měsícem

    खतरनाक आयडिया शांताराम भाऊंची चांगली थंडी केली शिवलालची
    मामान पण भूख भागवली भाकरीची

  • @dhirajamzare3123
    @dhirajamzare3123 Před měsícem

    Mast jaml te 😂😂

  • @yuvrajgawale
    @yuvrajgawale Před měsícem +1

    Very nice 👍👍 sir

  • @eps95pensioners39
    @eps95pensioners39 Před měsícem

    Superb Sirji 🙏🙏🙏🙏👍

  • @RohanZalke-t8f
    @RohanZalke-t8f Před měsícem +1

    Potya Vrun kahi Shod laun vishy nighuu shkate nn 😂

  • @SurajMujmule-d2h
    @SurajMujmule-d2h Před měsícem +2

    Guruji chikaldharalya tumchi team neun ek video banva br..😅

  • @parag-tirale
    @parag-tirale Před měsícem +1

    झाब्रु नलु ची कहानी चा एपिसोड दाखवा गुरु😊❤

  • @abhinaymanohare8780
    @abhinaymanohare8780 Před měsícem +1

    Nice sir

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 Před měsícem

    शांताराम भाऊ ले वेळेवर बरोबर काही ना काही युक्ती सुचते पण शिवलाल बबन काश्या ले चांगलीच टिपारी भेटली बाकी 1 नं...😂😂

  • @vishvajeetgawai75
    @vishvajeetgawai75 Před měsícem +1

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @raviburale7112
    @raviburale7112 Před měsícem

    आजचा एपिसोड लयच कॉमेडी होता😂 शांताराम भाऊ मंजे टीचर टकाटक चा चाण्यक आहे👍

  • @KrushnaWakode-zq1yf
    @KrushnaWakode-zq1yf Před měsícem

    Kattar mama samarthak ❤❤

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 Před měsícem

    शिवल्याले सोडून गुलाबी चड्डी अन पिवरी चड्डीले दणके भेटणार आहेत आता. .....😄😁😁😁

  • @GVT303
    @GVT303 Před měsícem

    खूप छान सर..... मज्जा आली 😂😂😂

  • @AttikAhmad-x8u
    @AttikAhmad-x8u Před měsícem

    Sahtaram Bhau 1 nambar

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 Před měsícem

    पोत्याचा घोर 😂😂माहोल करून टाकला शेवट आवडला या सिरीज चां 😅😂😂

  • @rahulbawne5018
    @rahulbawne5018 Před měsícem

    Mast 😍😊😊

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 Před měsícem

    शांताराम् भाऊ खूप भारी नाचला😅😅😅😅😅

  • @kishorkailuke9472
    @kishorkailuke9472 Před měsícem

    Mast jamla video aaj guruji ,,,. Kashale an babanle mast batti basli

  • @user-dj7gi2pd4f
    @user-dj7gi2pd4f Před měsícem

    Very very nice video ❤❤❤🎉🎉🎉👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷

  • @shivshnkartoranpwar853
    @shivshnkartoranpwar853 Před měsícem

    👌👌👌

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 Před měsícem

    14:28😂😂😂😂

  • @NandaArun-op3cx
    @NandaArun-op3cx Před měsícem +1

    मस्त ❤❤❤

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 Před měsícem +1

    मामा लय म्हणजे, लय म्हणजे, लयच... positive हाये... जेवून बी घेतल... वेळेचा सदुपयोग केला...

  • @user-sd9hu8cz7k
    @user-sd9hu8cz7k Před měsícem

    Shantaram bhau ne. Shivlal cha game khatarnak kela. 😂😂😂

  • @vipulraut8222
    @vipulraut8222 Před měsícem

    Rampur king of SHIVLAL 😂😂😂

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 Před měsícem +1

    शिवलाल टोळगोटे त्यानां मामा लूटेरे म्हणतात.😂😂

  • @user-fo5gx3gj3t
    @user-fo5gx3gj3t Před měsícem

    शांताराम.भाऊ.लयच.हुशार.आ आहे

  • @sharvilsruti15
    @sharvilsruti15 Před měsícem

    मस्त 😂😂😂

  • @pin-tya
    @pin-tya Před měsícem +1

    Hasu hasu pot dukl baa aaj ...