श्री संत सद्गुरू बाळुमामा आरती | Shree Saint Sadguru Balumama Arti | Radhika Zunjaruk|
Vložit
- čas přidán 3. 11. 2021
- 🌸श्री संत सद्गुरू बाळुमामांचरणी अर्पण🌸👏☺️
बाळुमामांच्या नावानं चांगभलं
श्री संत सद्गुरू बाळुमामा आरती | Shree Saint Sadguru Balumama Arti | Radhika Zunjaruk | #राधिकासुदामझुंजरुक #Originalvideo
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
🌸Copyrights By Radhika Zunjaruk Official🌸
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Credits :
● Concept - Sudam Tatya Zunjaruk
● Lyrics - Birendra Bharmaji Aidmale (Borgoanvadi)
●Singer - Radhika Sudam Zunjaruk
● Composed By Radhika S. Zunjaruk
● Video By Makhare Studio's
● Record By PS Studio
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
संकल्पना : सुदाम तात्या झुंजरुक
शब्द : बीरेंद्र भरमाजी ऐदमाळे (बोरगाववाडी)
गायिका : राधिका सुदाम झुंजरुक
आरती चाल : राधिका सु. झुंजरुक
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
#आरती
जयदेव जयदेव जय बाळूमामा
आरती करितो तव चरणी प्रेमा।।
सन अठराशे ब्याण्णव सालात
अक्कोळ गावी अवतरले संत
सत्त्यव्वा माता अन् मायाप्पा तात
आशीर्वाद बाळा देती प्रेषित ।।1।।
हालसिद्ध देव विठ्ठल बीर
खांदि कांबळ फेटा धोतर
शाक आहारी तंबू हेचि घर
बकरी पालनी प्रीती अपार ।।2।।
कण्या औषधी व्याधी जर्जरा
दिले भूमी, जल, पुत्र नि दारा
भक्तां बोधिशी रागाचे भरा
भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुवरा ।।3।।
कधीही चुके ना अश्विन वारी
पांडुरंगा चरणी लीन ही स्वारी
श्री महालक्ष्मी जोतीबा गिरी
गुरुंच्या दर्शने सांगता करी ।।4।।
वरुणा वर्षवी रामदुर्गी दुष्काळी
मेघांना मज्जाव भंडाऱ्या वेळी
नदी दुभंगोनी दिली वाटुली
राम, रहीम तू श्रीकृष्ण वनमाळी।।5।।
पृथ्वी जन्मा - मी आधीपासून
पेटती झाडे अंतीचा क्षण
मामा सांगतो भक्तांशी खूण
करितो संकटी भक्तरक्षण।।6।।
उच्चनीच भेदभाव विसरा
मानव्याची एक पंगत करा
बाळुमामांचा सांगे भंडारा
सत्य, शिव, सुंदर झेंडा उभारा।।7।।
आदमापुर क्षेत्री समर्थ सदगुरु
माय, बाप, बंधु, दया सागरु
पतित पावना करी गा भवपारु
विनवी तव पदा भरमा सुत बीरु।।8।।
- बीरेंद्र भरमाजी ऐदमाळे
(बोरगाववाडी)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
#viralvideo #balumama #original #originalartiofbalumama #viralradhikazunjaruksong #viralsongsofradhika #viralbalumamaaarti #saintbalumamaarti #sadgurubalumama #balumamaarti #aarti #adamapur #radhikazunjaruk #songsofbalumama #balumamanchiarti #adamapurartiradhika #mendhar #radhikazunjarukofficial #balumamanewarti #newarti #zunjarukradhikabalumamaaarti
#video #love #music #instagram #like #instagood #follow #tiktok #youtube #viral #photography #likeforlikes #trending #art #photo #k #videos #film #followforfollowback #funny #edit #memes #a #likes #photooftheday #m #videooftheday #musicvideo #s #videostar #bhfyp
-----^^^^----------^--^^^^^^^-^^-^-^----------^^-^-^--^-----🌸Do Like | Share | Subscribe My CZcams Channel ☺️👏🌸
अप्रतिम अतिशय सुंदर मन तृप्त झाले
बाळुमामांच्या नावान चांगभल 🙏🙏🙏
बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏💝💝🌍🌍💐💐
श्री गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया श्री बाळूमामा महाराज कि जय शुभ सकाळ शुभ गुरुवार
Jay balu mama
बळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
खुप छान। 🚩अप्रतिम आरती गायन केले आहे।🚩 ऐकून मन प्रसन्न झाले आहे। 🚩हि सर्व ॐ श्री संत सद्गुरु बाळुमामांची कृपा आहे।🚩 बोला ॐ श्री संत सद्गुरु बाळुमामांच्या नावानं चांगभलं।🚩
P
सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं... 🙏🙏
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावानं चांगभलं
🌷🌷🙏🙏🌹🌹ॐश्री संत सद्गुरू बाळुमामाच्या नावाने चांगभलं चांगभलं 🌹🌹🙏🙏🌷🌷
बोला बोला बाळू मामा च्या नावान चागभल चागभल
🌹🙏🌹 बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🌹🙏🌹
💛जय बाळूमामा 💛
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा ताई खूप छान गीत🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
श्री सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं राधिकाताई खूप छान आरती म्हणाल्या तुम्ही खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🌹🌹
जय बाळूमामा यांच्या नावाने चांगभलं 🙏🙏
जय balu मामा 🙏🌹
🙏श्री संत सदगुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏
बाळुमामा नावान चांगभलं
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
बोला बोला बाळूमामाच्या चांगभलं खूप छान आरती गायली
Shree Sant sadguru Balumamachya nawane changbal 🌸🙏💐🏵💛❤🔥
Khupchan
Jay balumama
खूप छान बाळूमामांचा नावानं चांगभलं 🙏🙏
बाळू मामच्या नावान चांगभल
🙏🔱बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🔱🙏
❤जय बाळूमामा ❤
Jay Shree Satguru Mama Balu AadhiShkhthi AaiSathvha Ch Navhn ChanghBhal Parhsan
श्री संत बाळूमामाच्या नावाने चांगभल 🌹🌹🙏🙏🌹🌹
Jay balumama ❤️🙏🚩🕉️🔱
Very very nice ❤️🙏
Jay shree Balumama
खूप सुंदर रधिकाताई
🙏🙏🙏जय बाळुमामा 🙏🙏🙏
जय बाळुमामा❤❤❤❤❤❤
super melodious soothing voice
वा खुप चागला आवाज आहे
श्री संत सद्गुरु बाळूमामाच्या नावान चांगभल जय बाळूमामा🙏
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
श्री.संत.बाळुमामाच्या.नावान.चांगभल
अतिसुंदर आरती गायली राधिका ताई 👌👌🙏
बाळु मामा नावानं चांगभलं ❤🎉🎉🎉❤❤❤❤
जय बाळू मामाच्या नावान चांगभल
🚩🚩Jay BaluMama🚩🚩
Jay Shree Sathuru Mama Balu AadhiShkhthi AaiSathvha Ch Navhn ChanghBhal Parhsan
बाळू मामाच्या नावान चांगभल
Wa lay bhari 🎊बाळूमामांच्या नावानं चांगभलं🎊👍🙏🙏
खूपच सुंदर सिस्टर गायलीस बाळू मामांचा आशीर्वाद आहे तुला. बाळू मामांच्या नावाने चांगभले
😍😍👏👏
जय बाळुमामा❤️
Mast
🌹🌹🙏🙏Balumamachya Navan Changbhal🙏🙏🌹🌹
बाळूमामाच्या नावाने चांगभले. ताई खूप छान आवाज.
Jay jay Dev balumama🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बाळु मामाच्या नावानं चांगभलं
श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं होय बाळूमामा पाठीराखा
बाळुमामाच्या नावांन चागंभंल
Amazing song tai 🤞🤞🤞✌️🥰
जय बाळूमामा नावानं चांगभलं
श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार मेंढी माऊली की जय हो 🙏🙏
जय जय बाळूमामा घ्या नावानं चांगभलं
बाळुमामांच्या नावाने चांगभलं
🌺🌸Balumamacha navane changbhala 🙏🙏
जय, बालूमामायच, चागभले
Heart touching Jay Balumama 💛🌏🙇🔱
जय बाळू मामा
बाळू मामाच्या नावानं चांग भलं
जय बाळुमामा
Jay Balu mama,
👌👏👍👍🙏🙏🙌
संत श्री बाळू मामाच्या नावाने चांग भले
Jay Balu Mama 🙏🏻🌺🙏🏻🌹🙏🏻❤🙏🏻
बाळु मामाच्या चागंभल 🌹🙏🙏🌹
खूप खूप छान आवाज आहे ताई 👌👌
+
Chaan aahe aarat
Jay balumama
देव माझा बाळु मामा
श्री संत सद्गुरू बाळुमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Shree Sant sadguru Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🏵🏵🏵🏵🏵🏵💐💐💐💐💐
जय बालूमामा
जय बाळूमामाच्या नावानं
खूपच छान कळवळूनसांगितली आहे आरती धन्यवाद ताई 🙏🙏
BALUMAMA CHA NAVAN CHAGBHAL 🙏
🙏जय बाळूमामा 🙏
श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावान चांगभल जय बाळूमामा
बाळू मामा की जय
जय बाळुमामा खुप छान ताई ❤❤❤❤❤
बोला बोला बाळूमामाच्या नावानं🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम राधिका ताई 🕉️👍🙏
बाळूमामा चा नावानं चांगभल
सुंदर
जय बाळुमामा खुप छान ताई
मामा की जय हो
खूप गोड आवाज
जय सद्गुरू बाळू मामा 🎉🎉
Very very nice 🥰👌👌 Amazing Voice 😍 keep it up Radhika Tai❤️💫✌️🤗
awaz atishay chan ani balu mama ki jai
Khupcha Chan aahe aavaj Shree santha balu mama chya navan Chang bhal🙏🙏🙏
Very. 🙏 Very nice 🥰Amazing vidio🙏🙏🥰 BAlumama🙏🙏 BAlumama🙏🙏 Good vidio Tanks for vidio 🙏 ❤️🤗😇 and Good Blas you 😇🤗🙏🙏
✌🏻😍जय बाळुमामा🙏🚩
श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤
Nice song
Very nice song 🙏🌺
जय सदगुरू बाळू मामा
खूप छान आवाज आहे ताई ❤️
जय बाळू मामा🎉