मुंबईवरून आल्यावर सासरोडी मामींना गेलो भेटायला 😍 | Kokan Village Sasurwadi | S For Satish | (Kokan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • मुंबईवरून गावी आल्यावर सासरोडी मामींना गेलो भेटायला 😍 | Kokan Village Sasurwadi | S For Satish | Ambavali (Kokan) #KokanSasurwadi #MumbaivarunAlyavarGeloSasurwadila #KokanVillageSasurwadi #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another CZcams channel - / @satishratate

Komentáře • 252

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Před rokem +17

    वा सतिशबाळा खुप छान गाव आहे तुझे गावाचा नजरा बघून डोळे दिपून गेले अप्रतिम सुंदर सुरेख छान मस्त असे वातावरण कौलारू घर बघून छान वाटले एक नंबर विडिओ वर्षाची आई खुपच साधी सरळ आहे व खुप मेहनती कष्टाळू प्रेमळ समंजस प्रामाणिक आहेत एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv Před rokem +31

    रामफळ नाही सीताफळ आहेत ते झाड 🙏🙏

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před rokem +4

    व्हिडिओ एकदम भारी बनवला आहे साखरी गाव निसर्गरम्य आहे मामी जाम खूश झाल्या. ते सिताफळ आहे रामफळ वेगळं असतं.

  • @tusharudamale1549
    @tusharudamale1549 Před rokem +2

    हा व्हिडिओ पाहून दादा शाळेत ले मराठी चे पुस्तकातले धडे आठवले कोकणातले.. पाऊस गाव शेती फ्णासाचे झाड वाहणारे ओढे सगळ काही तेव्हा जस पुस्तकात वाचल्या वर फिल वहायचे ते व्हिडिओ पाहून वाटले... धन्यवाद दादा🙏🏻🚩 मस्त जय शिवराय जय महाराष्ट्र... नंदुरबार मधून व्हिडिओ पाहतो आहे...

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 Před rokem +11

    दादा राम फळ नाही सिताफळ गावचिविडियो खुप भारी बघुन खुप छान वाटल तुमची आई आणि वर्षाची आई यांना माझा नमस्कार सागा

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Před rokem +7

    आपल्या मुलांनी परत गावाची वात धारावी आणि शेती करावी असे कितीही वाटले तरीही ते तेंव्हाच शक्य होईल जेंव्हा आपण त्यांना गोडी लावू
    सुट्टी पुरते नाही तर ह्या लावाई हंगामातही त्यांना इकडे आणले पाहिजे वर्षाच्या आई काही खातात की नाही? त्यांची काळजी घेणारे मामा मामी यांना नमस्कार. इतकी आपुलकी दाखवणारे नाही आता फारसे

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 Před rokem +1

    खुपचं छान, सतीश खरंच तुझ्या कढून खूप शिकण्यासारखं आहे जेवढ प्रेम आई वर तेवढच आपल्या सासू (मामीन ) वर ,कमी लोकांना हे जमतं ,हे सुखाचं गणित आहे,तुला मानाचा मुजरा

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před rokem +3

    फारच छान व्हिडिओ. सासर खूप छान आहे मामी हसतमुख आणि समाधानी आहेत. सर्व माणसं प्रेमळ आहेत, पाहून बर वाटलं.

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 Před rokem +1

    मामींना बघुन छान वाटल निसर्ग दाखवला विडीओ छान आहे 👌👍🙏

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Před rokem

    मुलगा आणि जावई दोन्ही कर्तव्य नीट पार पाडता तुम्ही ,मस्त. बोलण्यात आदर कायम आहे हे बघून मस्त वाटते.

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 Před rokem

    वर्षाला किती छान वाटलं असेल आईला बघून. खूप कष्ट केलेले दिसतात तिच्या आईने. आईसारखाच आवाज आहे वर्षाचा. दोन्ही गावं, शेती, हिरवळ, पाऊस... सगळं बघून डोळे निवले.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před rokem +2

    Khup chaan Human being aahey tumhi dada doni Ghar aani apli mansa cha sambhal karta khup ashirwad nehmi rahnar tumchya pathishi Shree Swami Samartha 🙏💐

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Před rokem

    सतिश भाऊ सासुरवाडीला भात लावणी देखील केली छान वाटले.

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 Před rokem +3

    तुझी सासु एकटी असुन घर फार छान ठेवलय. आणि तु जे फळ दाखवले ते राम फळ नाही सीताफळ आहे.

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Před rokem +1

    दादा तुमचे गावचे विडियो पाहून छान 👌 वाटले.शेती आणि आजूबाजूच्या परिसरातील हिरवेगार गालिचे पाहून छान वाटले.आणि आईला पाहून खूप छान वाटते.धन्यवाद दादा

  • @laxmikantware7881
    @laxmikantware7881 Před rokem +7

    सिताफळ आहेत ती सतिषदा😊😊❤

  • @user-pi5ez9ny9c
    @user-pi5ez9ny9c Před rokem +1

    रामफळ नाईये ते सीताफळ आहे

  • @shitalsurve244
    @shitalsurve244 Před rokem +1

    हा व्हिडिओ पाहुन जुने दिवस आठवले शेतात काम करताना खूप मजा येते पावसात चहा प्यायला भारी वाटते
    पावसात भिजून शेतात लावणी करावी
    वाफाळत्या चहाची मजा घोटाघोटाने घ्यावी शेतात राबून शेतकरी पिकवतो मळा
    सर्वांना मिळून अन्न धान्य सुख समृद्धी सोहळा
    👍👍👌👌👌👏👏👏👏

  • @upansare3135
    @upansare3135 Před rokem +2

    जय जवान जय किसान .सुंदरच आहे निसर्ग .

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Před rokem

    दादा कोकणातलं वातावरण खूप छान... आहे हिरवागार निसर्ग मला खूप आवडते... मला गावाकडचे व्हिडिओ खूप खूप आवडतात बघायला Nice 👍

  • @atharvaprint245
    @atharvaprint245 Před rokem

    Bhau tumcha sadhepana khup bhavato.❤

  • @advatul1740
    @advatul1740 Před rokem

    Your realy good human being dada.. varsha vahini chya aai chi hi chhan kalji ghetat tumhi , kuthlahi ego na the thevata great.. 👍👌🙏🤗

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Před rokem +1

    I'm very much agree for the under comment very beautiful village very hard working people farmers

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 Před rokem +1

    तुमच्यामुळे गाव बघायला melal 💜 dhanyawad

  • @RajeshKule
    @RajeshKule Před rokem

    खुप छान व्हिडिओ आहे. गावचे पावसाळी वातावरण आणि ते फिलिंग ग्रेट
    God bless you ❤

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 Před rokem +5

    मस्त व्हिडीओ.... Waterfall Chan..... मामीचा raincoat पण खूप छान आहे आणि ते सीताफळ आहे रामफळ नाही

  • @dhanashripatil9218
    @dhanashripatil9218 Před rokem +1

    Khup...mast nisarg mami baghunch happy vate...khup ....tyach avdat mala...jast❤

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 Před rokem +2

    सतीश मी नेहमीच तुझे विडिओ पाहते मला तुझे विडिओ बघायला फार आवडतात 👌👌👌

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Před rokem +2

    आजूबाजूला नजरा खूपच छान आहे वातावरण पण खूप मस्त आहे

  • @sonalisachinshegar1907
    @sonalisachinshegar1907 Před rokem +2

    दादा तुम्ही खुप छान गावच्या शेतीची व्हिडिओ बनवता .😊 असेच व्हिडिओ बनवत रहा. आम्ही Dubai ला असतो . मी नेहमी व्हिडिओ बघते . 👍👍

  • @nikitarohitchavan5818
    @nikitarohitchavan5818 Před rokem +2

    Khup chan vatl.... Gavchi aathvn aali.... Ani khrch bola dada kahi varshyane tr sheti disnar suddha nahi....

  • @pandurangbodhane8965
    @pandurangbodhane8965 Před rokem +2

    Tume aai la renkot dela sasula ka nay

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK Před rokem +5

    दादा सिताफळ श्रावण महिन्यातील छान 👌

  • @TheJayawant
    @TheJayawant Před rokem

    खूप छान व्हिडिओ सतीश. तुला काम करताना पाहून खूप छान वाटलं. तुझे खूप कौतुक वाटते रे. आपल्या लोकांबद्दल तुझी माया आणि आपुलकी खूप छान. God bless you all.

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Před rokem +2

    छान वातले भेटुन सर्वाना.मामी आणि सर्वाना 🙏🏻

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Před rokem

    खूप छान वाटलं पाहून व्हिडिओ 👌👌👌🙏

  • @vaishalitapkir6404
    @vaishalitapkir6404 Před rokem +5

    दादा एवढी प्रेमळ मानस बघितली की आपण त्यांचा जवळ जाऊन कायमच राहावं वाटत 😊

  • @yogeshsutar8787
    @yogeshsutar8787 Před rokem +1

    Khup mast videos..

  • @rafiquenada786
    @rafiquenada786 Před rokem +2

    Bahut hi accha hai video hai मन ko bahut hi accha lagta hai konkan logon ka videos dekhne mein wonder Full

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 Před rokem +1

    खूपच सुंदर vdo.. निसर्गाने नटलेलं तुमचं गाव प्रचंड आवडले.

  • @anildeo6642
    @anildeo6642 Před rokem +1

    खूप सुंदर निसर्ग...❤

  • @latapethe8047
    @latapethe8047 Před rokem

    Tumchi saasubai lucky ahet guni javae bhetla ahe nice Atmosphere❤❤❤

  • @nitinbedre4207
    @nitinbedre4207 Před rokem +3

    Khup mast.सीताफळ आहे दादा ते

  • @dilipthakur8406
    @dilipthakur8406 Před rokem +2

    शेतीची कामे तुम्हाला छान जमतात दादा 👌

  • @deepakbhosale855
    @deepakbhosale855 Před rokem

    छान आहे सचिन भाऊ सगळ्यांना चांगल सांभाळू घेतल आहे ग्रेट आई आणि सासू मामी याना नमस्कार 🙏

  • @_pratik_8573
    @_pratik_8573 Před rokem

    दादा शेतामध्ये काम करताना तुम्ही मला खूप छान वाटत

  • @nitesh7765
    @nitesh7765 Před rokem +1

    राम फळ नाही ते भावा तो शिताफळ आहे

  • @rohitbhoite1500
    @rohitbhoite1500 Před rokem +1

    Satish Bhau tumchya gavi yayala nakki avdel😍 Sunder gav aahe tumcha😘

  • @anandsuryavanshi3542
    @anandsuryavanshi3542 Před rokem +2

    Tumhi kay job karata ,,sutti kashi milate tumhala sarkhi

  • @yashashreenarkar09
    @yashashreenarkar09 Před rokem +1

    खूप छान विडिओ आहे

  • @prashantsalvi9447
    @prashantsalvi9447 Před rokem +1

    Sitafal ahe te

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Před rokem +4

    खूप छान वाटल व्हिडीओ शेतीची काम करताना आता आमच्याकडे शेती राहिली नाही फक्त आठवणी राहिल्या

  • @desai2048
    @desai2048 Před rokem +2

    खुप छान भाऊ गाव आहे 🙏🏻👍👌

  • @_pratik_8573
    @_pratik_8573 Před rokem

    ग्रेट आहात तुम्ही

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Před rokem +2

    Satish bahu your mother in law is so great God bless her video is very nice 👍👍

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Před rokem +3

    Lay bhari vlog, jawai asawa tar asa, humble manus

  • @artirane963
    @artirane963 Před rokem +2

    Khup chan vate mast che aahe

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Před rokem +1

    खूप ग्रेट आहेस तू सतीश दोन्ही घरांना सांभाळ करतोस

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 Před rokem

    Khub Chan video 👌👌

  • @manishachogale7628
    @manishachogale7628 Před rokem

    Kup mast gavche video mla kup avadtat mastach

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Před rokem +1

    Vershache mummy khub khus Salim rain coat bagonn

  • @rinapires2567
    @rinapires2567 Před rokem +3

    Beautiful village life

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 Před rokem +1

    Khupch chhan aahe Sakhri gaon

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 Před rokem +1

    Satish Tumchi Aai Ani Varshachi Aai Khoopach Abhinindaniy Ahe.Khoop Kashtalu.ani Sojwal.

  • @sufyanfaki8343
    @sufyanfaki8343 Před rokem +1

    Ek number video Dada ❤❤

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 Před rokem

    खुप छान वाटते दादा तू दो नी घरी छान लक्ष देतो मस्त

  • @manalibhagde9035
    @manalibhagde9035 Před rokem

    Khup chhan vidio dada 👌

  • @arunamore7388
    @arunamore7388 Před rokem +2

    Khup Chan video dada

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Před rokem

    आंबवली व साखरी मध्ये कौलारू घरे बघून छान वाटले आता कौलारू घरे बघायला मिळत नाही खरोखरच कौलारु घरे व शेती इतिहासजमा होणार काही वर्षांत पण सतिश आजचा व्हिडीओ छान आहे बघून बरे वाटले मी कधीच शेतीची कामे केली नाही पण तुझे शेती वरील व्हिडीओ बघायला आवडतात

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před rokem +1

    Class, Ek no vlog, Truly awesome👌👌👍👍

  • @vilassalunkhe4342
    @vilassalunkhe4342 Před rokem +2

    Khup chan

  • @user-un4uf8dh4y
    @user-un4uf8dh4y Před 8 měsíci

    Mast layee bhari😊

  • @meerajagtap5811
    @meerajagtap5811 Před rokem

    खूप छान .. गावचा नजारा .. GBU 🙏

  • @dipalishinde-wd2pi
    @dipalishinde-wd2pi Před rokem +1

    खुप छान👏✊👍

  • @vaibhavmohite3854
    @vaibhavmohite3854 Před rokem +2

    खुप छान

  • @latamore1593
    @latamore1593 Před rokem +2

    Mamila samana sathi rak ,kapat mothe dabe ghya

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Před rokem

    दादा साखरी गावाकडचा नझारा पावसाळी खुप छान शेती कामं खुप जोरात चालली आहेत

  • @ubedshaikh5487
    @ubedshaikh5487 Před rokem +1

    खुप।छान।😊

  • @shabbirshaikh2106
    @shabbirshaikh2106 Před rokem +1

    Hi Satish, last time when you left for Pavel you were completing your ghara mag chi padi, no update photos or status information?
    please provide information as I enjoy watching your videos. Enjoy you stay in the rains also put some chadni che mashe videos if you can make it. I am 8000 Kms away from Konkan. But good videos like yours keeps the heart warm .

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 Před rokem +1

    Mast vatate Pausalyatala nisarg

  • @aforairplane
    @aforairplane Před rokem +3

    गणपती बाप्पा मोरया 😊❤😊❤

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 Před rokem +2

    Vlog afalatun sakhari gav mastach

  • @ST-nt8eg
    @ST-nt8eg Před rokem

    अप्रतिम सुंदर नयनरम्य नजारा
    अप्रतिम संकलन मस्त वाटतं
    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Před rokem +2

    एक नंबर ❤❤❤❤

  • @mangeshshevalkar1285
    @mangeshshevalkar1285 Před rokem +1

    अहो सतिशराव ते रामफल नाही ते सीताफल आहे

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Před rokem

    Chan watl video bagun satish dada ek number video hota

  • @MrSandeepsheth
    @MrSandeepsheth Před rokem

    Very very nice video ❤👌👌👌

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 Před rokem +4

    Village people are simple n hardworking... Beautiful nursery planting

  • @govindajadhao463
    @govindajadhao463 Před rokem

    Great kokan.dada.

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 Před rokem

    Chan mast

  • @santoshdhumal8970
    @santoshdhumal8970 Před rokem +1

    मस्त ❤

  • @danishmukadam953
    @danishmukadam953 Před rokem

    Lavne ❤

  • @pradnyadhake3543
    @pradnyadhake3543 Před rokem +2

    Dada me dubai varunch tumche video baghte... Me khandesh chi pan maz sasr kokan ch Kudal javlil Mhapan gaon... Tumcha mule khup kokan padatti shikayla miltat.. Dubai yaycha nakki plan kara.. Ani amcha kadech nakki vasatila ya

  • @manikmali2580
    @manikmali2580 Před rokem

    छान

  • @rajanchavan6477
    @rajanchavan6477 Před rokem

    🙏🏻Khup chan aahe dada tumi sasu aani aai pan chhan sabhalatha.

  • @Ashma_Pathan
    @Ashma_Pathan Před rokem +1

    Ramphal nahi te Shitaphal aahe

  • @artirane963
    @artirane963 Před rokem +2

    Mama kona che varsha che ki tumche

  • @umeshkere5000
    @umeshkere5000 Před rokem +4

    दादा त्याला रामफळ नाही म्हणत त्याला शिताफल् म्हणतात

  • @gracyuke3474
    @gracyuke3474 Před rokem +1

    Sasu sathi mula sarkha sarv karto khup chhan

  • @vihanmapari4712
    @vihanmapari4712 Před rokem +1

    Nice vlog