लैंगिकता, Sex Education आणि कामजीवन! | निरंजन मेढेकर | Madspirit Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • कामजीवन, लैंगिकता हे दोन शब्द आपल्या फार ओळखीचे पण तरीही स्पष्ट बोलताना आपली तारांबळ उडवणारे. लैंगिक शिक्षणाचा अभाव असेल, किंवा कोणी योग्य माहिती देणारं न भेटल्यामुळे कामजीवनाबद्दल अनेक समज - गैरसमज फार पूर्वीपासून चालत आहेत. शिवाय हातात आलेल्या मोबाईलमुळे सहज उपलब्ध होणारे पाॅर्न, यामुळे मनात निर्माण होणार्‍या असंख्य भावना आणि भिती यामुळेच प्रत्यक्ष कामजीवनावर काही परिणाम होतो का याबद्दल झालेली चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये लेखक, पाॅडकास्टर निरंजन मेढेकर यांच्यासमवेत...
    Guest : निरंजन मेढेकर (लेखक, पॉडकास्टर)
    Host : माधव पाटणकर
    Videography and Editing : Magical Studio, Satara
    आपल्याला हा पाॅडकास्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरु नका 🤗🙏🏻
    Follow on Instagram -
    @niranjan_selfmed
    Follow Mad Spirit Talks on Instagram:- / madspirittalks
    For paid collaboration or inquiry: 7350073542

Komentáře • 1

  • @drrahulpatil7415
    @drrahulpatil7415 Před 7 dny

    बरेचं डॉ mal practice करतात है लोकांना कळाले नाही अजून.
    Porn probelm करत नाही.proper sex बद्दल शास्त्रीय माहिती नसणे याचं खापर पॉर्न वर फोडलं जाते.