शुक्रवारच्या बाजारात केली गाडीभरुन शॉपिंग🫣 Palghar Friday Weekly Bazaar😊 Crazy Foody Ranjita

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
    Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ...
    ►►►My Other Channels :
    ►►►Rohan's Vlog
    / @rohansvlog4120
    ►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita CZcams Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #palghar #fridaymarket #weeklybazar #bazar
    #crazyfoodyranjita njita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Komentáře • 316

  • @rutuja.021
    @rutuja.021 Před rokem +11

    मला आई जेवण बनवताना आणि शॉपिंग करताना खूप भारी वाटतात.इतरवेळी पेक्षा curiocity खूप असते त्यांना ❤️मला खूप आवडला आजचा व्हिडिओ🤗

  • @nishantmhatre8439
    @nishantmhatre8439 Před rokem +24

    शुभ सकाळ 🙏🙏 अशी सुन प्रत्येक घरात असुद्या तसेच अश्या सासूबाई प्रत्येक सुनेला मिळूदे 🙏🙏खरंच तुमची फॅमिली बघितली की आमचा दिवस खुपच मस्त जातो.

  • @ratnamisal7842
    @ratnamisal7842 Před rokem

    मी परभणी ची रत्नमाला मिसाळ
    मी रोहन रंजिता आई v नवलेस तुमच्याशी मी एगदां बोलले होते
    प्रार्थना च्या फोन वरून
    तुमी सर्व कसे आहात तुमाला मनापासून सांगते vlog रोज दाखवत जा काही लोकांची हीच करमणूक आहे
    तुम्ही सर्व जण परभणी ला जरूर या खास माझ्या साठी
    प्रार्थना ला सांग गा तिची आठवण येते ति गोड आहे
    मला तुमी सर्व जण खुप आवडता मी ठाण्याला आल्यावर नक्की भेटून

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 Před rokem +6

    छान आहे खरेदी केली आई आणि मुलगी सु नाही खूप छान गोडवा आहे तूमच्या नाते मध्ये मला खूप बरे वाटते अशी फेमेली❤❤❤❤❤❤❤😊😊😊रंजीता आई

  • @maheshparkar3724
    @maheshparkar3724 Před rokem +1

    व्हिडिओ...♥️👌♥️
    मी रत्नागिरी मध्ये राहतो आज प्रयन्त खूप वेळा सांगितलं
    पण कधी याल रत्नगिरी ला तेव्हा तुम्ही ज्याला चिंबुरी बोलतात त्याला आम्ही खेकडे बोलतो आणि आमचा गावठी शब्द कुर्ल्या बोलतात ...कधी याल तेव्हा नक्की देणार तुम्हाला घेऊन जायला...तर नक्की सांगा यायच्या आधी....🙏🙏🙏
    नवलेश भाई...तेरा हरीलाल भाई है...मेरी तरफसे सलाम उसको 😅😅😅

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před rokem +1

      येयचा आदी नक्की सांगू 😊Thank you 🥰🥰

  • @dakshatapatil5092
    @dakshatapatil5092 Před rokem +2

    हॅलो ताई आजचा बाजार खूप मस्त पण आमचा अधिक मास आहे ,ताई लोकमतच्या अवॉर्डला जी साडी नेसलेली ती कुठून घेतली होती ताई .

  • @poojaharad4231
    @poojaharad4231 Před rokem +2

    संकष्टीला पण तुम्ही nonveg खाता का

  • @rajukhandekar4188
    @rajukhandekar4188 Před rokem +1

    खूप सुंदर राहतात तुम्ही दोघी खूप मोठा बाजार केला .खूप छान वलोग होता आजचा.खूप मस्त झाड घेतलीस तू ताई .👌👌👌👌👌👌👌😘🥰❤️❣️

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Před rokem +1

    पालघर Friday बाजार आई फुल एन्जॉय kertat 🎉🎉

  • @AnjaliJawale
    @AnjaliJawale Před rokem +1

    Wow आई खूप छान शॉपिंग करतात एकदम आनंदाने ❤ व्हिडिओ बघुन असे वाटते की मी शॉपिंग करत आहे 👌👌👌

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před rokem

    ताई बाजारात फीरते संगळ घेते ते बघुन मी पण खूप खुश होते.....रंजीता छानछान झाडं घेटले...दाखव नंतल तुझा छोटा गाड्न..विडीयो..खरीदी...भारी...👌👌👍✌️

  • @purvabadhe5613
    @purvabadhe5613 Před rokem +1

    रंजीता ताई तुमची सासू खूप छान आहे तुमाला नवीन padarth करून khau घालता 😘

  • @nikitaandhare6736
    @nikitaandhare6736 Před rokem +1

    Aai Tai market Gele ki mla khup avadhate mst machi gheta maja sarkhi ❤😋😋

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 Před rokem +1

    Maza avadta vishai, shukurwarcha bazar ekach number ,bharich.

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue Před rokem +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ. रंजिताताई व आईना. खूप चांगली मासळी खरेदी केली. खूपच छान

  • @user-fm7ux4st4f
    @user-fm7ux4st4f Před rokem +1

    आई तुमचे विडिओ खुप छान आहे खुप छान खरेदी केली मला ते झुंबर आवडले खुप मस्त आहे मी पण आई कडे आली की घेईन आई तुमी घेतलेली भांडी मस्त आहे मला आवडली जय सदगुरु सगळयांना शुभ सकाळ

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Před rokem +1

    शुक्रवारचा बाजार खुप छान केली खरेदी ...छान वाटतो बघायला 👌👌

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Před rokem +3

    जय सद्गुरू सगळ्यांना 🌺🙏🌺खूप खरेदी केली सासू सुनेनी मस्त आवडला आजचा वलॉग 👌👍😊

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Před rokem +5

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘

  • @titikshaa4793
    @titikshaa4793 Před rokem +1

    Aavdta Vlog Shukravar cha Bajaar...❤❤❤

  • @PinkyK007
    @PinkyK007 Před rokem +1

    Nice video. Taai tu shopping kartes tevhhaa chhaan vaatata coz tu discount maagtes. Professional sobat ek uttam gruhini chi quality aahe tuzhyaat. 😊 thoda discount toh lenaa hee chaahiye boss tabhi shopping ka mazaa aataa hai. 😊 mast vlog.

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Před rokem +2

    झाडे सुख देतात ❤मस्त व्हिडिओ 😊 मानसी मंदार जोशी पुणे

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Před rokem

    खूपच छान वाटलं बाजर पाहून, झाड तर एक नंबर घेतलीस रंजीता , आई तर खूप होत्या,

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Před rokem

    ताई मला पण झाडे लावायला खूप आवडतात माझी हॉलची बाल्कनी पूर्ण भरून टाकली आहे मस्त ग्रीन गार्डन वाटतोय मन प्रसन्न होते झाडांकडे पाहिले की आज तू झाडाची शॉपिंग खूप छान केली, आई आजची फिश शॉपिंग खूप छान होती तुमचा चेहरा आनंदाने फुलून केला, ताई झाडे लावून सजवशील तेव्हा दाखव

  • @rudrapadhye3997
    @rudrapadhye3997 Před rokem

    ताई तुमच्या video मध्ये माझी मैत्रीण आहे कविता ताई ❤

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Před rokem

    छान मस्त खरेदी केली.आई तर मच्छी खरेदी करताना खूप खूश होतात.त्याच्या चेहर्यावर जो आनंद होतो ना तो काही वेगळाच.छान मस्त विडियो होता ताई.खरेदी पण छान

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Před rokem +1

    रंजना पिक्चर व्हिडिओ बघून खूप छान वाटतं सगळ्यांबरोबर खूप प्रेम देतेस आणि प्रेमाने बोलतेस खूप

  • @minalskatta
    @minalskatta Před rokem +1

    Tumhi jeva kharedi karata te baghun khup chan vatate baghayala. 👌👌🌹🌹

  • @megha4049
    @megha4049 Před rokem +2

    खूप छान आहे ताई अणि आई ❤❤❤❤

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 Před rokem

    खुप छान भाज्या मिळतात तिकडे मासे तर खुप मस्त मी बघीतले आहे तिकडचा भाग माझी मुलगी राहाते डहाणू ला चीकु खुप छान मिळतात

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 Před rokem +1

    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रंजिता ताई दुर्गा ताई अर्चना ताई रश्मी ताई अमिता ताई कल्याणी ताई अदिती ताई प्रांजल ताई निधी सर्व मैत्रीणीना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sonaliutekar2418
    @sonaliutekar2418 Před rokem +1

    जय सद्गुरू Khup mast video
    ❤❤❤

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 Před rokem +1

    शुक्रवारचा बाजार एकदम मस्त

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Před rokem +1

    Jay sadguru Tai 😊khup divsani Friday mrkt disla😊mast injoy karat shopping karat hote aai😊plant khup mast aahet,,mast aahe vlog😊😊😊injoy

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Před rokem

    आज खुप दिवसांनी रंजिता आईला बाजारात घेवुन गेली आज माशाचा बाजार छान दाखवला रंजिता खुप आवडीने बाजार केला एक नंबर बाजाराचा विडीवो तुम्हा सर्वांना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před rokem

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Před rokem

    आजी ती आजी असते 🙂 सासू सुनाची खरेदी पहायला मजा येते खूप छान वाटते. 😊

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před rokem

    Aahchi machhi bhakipala panat shopingcha video khup chhan mast laybhari aahe

  • @sanyojitakarbhari
    @sanyojitakarbhari Před rokem +2

    जय सदगुरु 🙏🙏
    शुभ सकाळ पाटील परीवार

  • @aafrinmulani
    @aafrinmulani Před rokem

    Sasu sunechi jodi 1 number 👌👌👌👌

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 Před rokem

    Gm 🙏जय सद्गुरू🙏आई ला शुक्रवार च्या बाजारात खरेदी करताना बघुन खुप मस्त वाटते 👌आई एकदम खुश असतात 🥰☺️🤗☺️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 Před rokem +2

    जय सदगुरू आेवी छकुली😊😊😊😊

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Před rokem

    रंजिता तुझे रोहन चे दोन्ही व्हिडिओ भारी असतातच त्या नवलेश रंजिता टाॅम्यान जेली खूप धमाल उडवते .रंजिता तर प्रसिद्ध नृत्यांगना सारखी खूपदा कोणत्याही नृत्या वर फिरगते आणि प्रतिक आणि नवलेश चे नृत्य हाहाहाहा......प्रत्येक व्हिडिओ खूप छान ओवीची बडबड खूपच कमी झाली आहे दिदी झाली गुबू तर जबाबदारी वाढली आहे.
    गुबू शांत बघायला बर वाटत नाही.बोबडे बोल ऐकायला खूप मस्त वाटतात.
    😊🥰🥰🥰👌👌👌👍👍👍👍🍫🎊🎊🎊🎊🎊🎊

  • @mitaliskitchen531
    @mitaliskitchen531 Před rokem +9

    ताई,आई आज फुल धमाल पार्टी तोंडाला पाणी सुटले कधी तरी आम्हाला ही बोलवा पार्टीला 😂😂❤❤ एक नंबर ताई 🎉🎉🎉

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 Před rokem

    जय सदगुरू ताई तुमचे व्हिडीओ बघन्या साठी रोज सकाळी ९ची वाट पाहत
    असते छान आहेत व्हिडीओ

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Před rokem +1

    खूप छान खरेदी सासु सुनेचं प्रेम लय भारी

  • @rockff7749
    @rockff7749 Před rokem +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ.रंजीता ताईव आई खूप छाण व्हीडीओ

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 Před rokem

    ताई खुप छान शांपिग केली आई ने आणि तू खुप छान घेतलं सगळं असं वाटतं होतं की मी सुद्धा तिथे हवी होती असं वाटतं.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před rokem

    NICE shopping plants ghetalis khupchan ❤🙏👌👍

  • @arushlad743
    @arushlad743 Před rokem

    Ranjita tu ghetlel spider plant 🪴 tya pasun tu khuup sare plant taiyar kru shkte ❤

  • @ruhi4022
    @ruhi4022 Před rokem +1

    शुभ सकाळ,छान झाली शॉपिंग, रंजिता त्या कुंड्या 250/-मिळतात,मला पण झाडं खुप आवडतात, माझ्याकडे पण ऊन येत नाही तर मी घरातचं सर्व इंडोर प्लांट्स लावलेयत😊घरात झाडं असली ना तर मस्त पॉझिटिव्ह वाटते❤ माझ्या घरात जिथे जागा आहे तिथे मी कुंड्या ठेवल्यात,बाथरुम मध्ये पण आहेत😅 सर्व घरात 28 कुंड्या आहे, माझे मिस्टर म्हणतात आता बस झाली झाड घरात जागा नाही राहिली नाहीतर तु काही दिवसांनी घारातल्या फरशी फोडुन त्यात झाड लावशील😂

  • @miteshsanap2150
    @miteshsanap2150 Před rokem

    Jay sadguru 🙏🥰 family amhala pn Khup aavdto tumcha Friday cha bajar😊❤❤

  • @anitakasu7447
    @anitakasu7447 Před rokem

    मस्त झाली शॉपिंग झाडे लावायला मला खूप खूप आवडते मस्त ❤❤❤😊😊

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Před rokem

    Khup chan watl video bagun tai

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 Před rokem

    Hi family good morning mst vlog aani aai cha chera vrcha aaned bgun khupch bahri vaty ky gehu aani ky nko as hot aai na . Recipe dakva aani kobdya jivant getla tycha nter ky kel tey nahi dakvla take care ❤

  • @Tejassolanki1588
    @Tejassolanki1588 Před rokem

    Ek Chuk zali tumchi 😂😂😂😂
    Zadu ek nahi aanyach Jodi ne aanyach ast.
    Tumhi maantat ki nahi mala nahi maahiti but saagital me
    Thanks
    Tejas Solanki

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před rokem

      Ok next time घेतली कि दोन घेईन 🥰🥰🥰

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 Před rokem +1

    Good morning Tai Dada 🌹😊 Jay sadguru 🙏 mast hota video 👍 Tai n Aai zodi number 1👌👌❣️❣️

  • @sheetalbarde2100
    @sheetalbarde2100 Před rokem

    Kombdi cha pilluch recipe share kara na please

  • @ManishaPatil-uk7bq
    @ManishaPatil-uk7bq Před rokem

    doghinna baghun khup chan watte aai tumhi watlya bolta aamcha eakde kokan at simply a mule boltat

  • @smitasandav-hh5ik
    @smitasandav-hh5ik Před rokem

    Dustbin bags amezon varun ghyaychya na quality chan aste

  • @user-dk4ew1vc1p
    @user-dk4ew1vc1p Před rokem

    Aai तुमच्यारेसिपी खूप छान असतात अनितुम्हिरांजिताच्या आईवात्तात

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 Před rokem

    जय सद्गुरू ताई आणि आईची बाजार तली शाँपिगं खुप छान आणि विडयो खुप छान होता ताई

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Před rokem +1

    खूप सुंदर व्हिडिओ 😍😍

  • @SaraSarang-vq2in
    @SaraSarang-vq2in Před rokem

    Mast lagtat freezar made pn thevle tari chalel

  • @shraddhabhosalevlogs9337

    ताई माझी इच्छा पूर्ण केली नर्सरी दाखवून पण थोडीशी दाखवली ताई गुलाबाची सुद्धा झाडे लावा खूप छान दिसतात झाडे लावा झाडे मला झाडे लावायला खूप आवडतात ताई 🙏

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 Před rokem

    Jay sadguru. Hi How are you everybody. Aai and Ranjita jodi always Rocks. Our Palghar Friday market ek no. We get every thing in this market. Take care everybody. Enjoy shopping . Jay sadguru

  • @smitasandav-hh5ik
    @smitasandav-hh5ik Před rokem

    . Khup changle vatal bajar firayla. Palghar tumacham khup chan aahe

  • @shailalande4150
    @shailalande4150 Před rokem

    जय सद्गुरू नमस्कार ताई

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Před rokem

    Good morning tai....khup chaan vatte aplya ithla bajaar bhagayla....so very nice....

  • @vrushaliumrale338
    @vrushaliumrale338 Před rokem

    शिवल्या शिजवायचे त्यात मीठ टाकायच स्टीलच्या डब्यात भरुन ठेवा

  • @PriyankaKapase-ck4mz
    @PriyankaKapase-ck4mz Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @geetakanekar1739
    @geetakanekar1739 Před rokem

    Friday market aai tai mala kup aavdto bagaela machhi kupch chan aahe tai 👌🥰aai tai kup chan aai muli che jodi 👌♥️ navlesh dada kup chan kode sagitle 🥰👌 kup kup mast video tai aai 🥰🥰♥️♥️♥️♥️

  • @umaprabhu1743
    @umaprabhu1743 Před rokem

    जय सद्गुरु 🙏
    आठवडा बाजार छान 👌👌
    आईने मस्त छोटी भांडी घेतली
    नवलेशा च कोड तर धमाल कॉमेडी 👌👌

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 Před rokem

    Khup chan 👌👌👍🙏 shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @shubhrajsuryvanshi
    @shubhrajsuryvanshi Před rokem

    मला तुमचे बाजार चे ब्लॉग खूप खूप आवडतात...

  • @suwarnachitale3867
    @suwarnachitale3867 Před rokem +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ जय सद्गुरु

  • @saritabhosle2308
    @saritabhosle2308 Před rokem

    Mast shopping mi kalch comment karnar hoti aai cha Friday market vlog kar ani aaj ala mala khup aavdto tumcha friday market ❤️

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Před rokem

    Khupch chan bajar ghetla tai 👌 ani jhad tr khupch chan mast nursery kar tai jhadanchi jay sadguru 🙏

  • @Dr.geeta.15_21_
    @Dr.geeta.15_21_ Před rokem

    Shopping Cart full😂😂😂

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Před rokem

    खुप छान शॉपिंग ताई आणि आई❤ व्हीडीओ मस्त होता ताई❤😊

  • @leenaparulekar8148
    @leenaparulekar8148 Před rokem

    Wow butiful vlog, nce shopping, i liked the plants n the pots, ❤❤❤ God bless you all

  • @vaishalishinde4104
    @vaishalishinde4104 Před rokem +1

    शुभ सकाळ जय सद्गुरू

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před rokem +1

      शुभ सकाळ 😊जय सद्गुरू 🙏

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Před rokem

    Ranjeeta puna ekda sang na marathi madhe kase lihu? Adicha mobile baadh zala g.. please. Rasikatai kiti khush bajar ghenya sathi. Helentai Israel varun❤🎉

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Před rokem

    खुप छान व्हिडिओ

  • @nitinahire4211
    @nitinahire4211 Před rokem

    Aaichi kharedhi 1 Nuber ani ranjita vahini ne pan khup sunder plants ghetale

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před rokem

    जय श्रीराम,मस्तच खरेदी!

  • @ashwini..
    @ashwini.. Před rokem

    Good morning family 😊
    छान वाटत पाहायला जेव्हा आजी न ताई बाजार करायला जातात❤😊छान व्हिडीओ😊😊

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 Před rokem

    छान व्हिडिओ 👍👍

  • @user-jv8jk1pv6z
    @user-jv8jk1pv6z Před rokem

    बाजार छान आई मस्त तळा मासे

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 Před rokem +5

    जय सदगुरू 🙏🌹

    • @shailalande4150
      @shailalande4150 Před rokem

      आशा सूनबाई प्रत्येक घरात असली पाहिजे रंजीता नमस्कार 🙏

    • @shailalande4150
      @shailalande4150 Před rokem

      czcams.com/video/5sDpmjyy5G4/video.html

  • @suvarnasawant5520
    @suvarnasawant5520 Před rokem

    जय सदगुरु रंजीता ताई रोहन दादा आई

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 Před rokem +1

    Good morning family ❤very nice vlog

  • @priyankamanjarekar8313

    बाजार मस्त खुप छान वाटल❤❤ मला पण झाडे खुप आवडतात❤❤

  • @theperfectplate2469
    @theperfectplate2469 Před rokem

    Dii.. Mast vlog.❤ 🥰 Khadichi machhi pahun gharchi aathvan aali.❤
    Aani Di aatta Punyat yeshil tenvha Market yard la visit nakki kara.
    Saglya Bhajya, phale , aani itar dhanya taandul, gahu, daali saglach mast aani swast milat. Ekda visit kara. ❤ ☺️

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Před rokem +1

    Very very nice video

  • @sunandanirmale9171
    @sunandanirmale9171 Před rokem

    चतुर्थी हाेती काल

  • @girijanaik9877
    @girijanaik9877 Před rokem +1

    Shubh sakal tai ani patil family ❤😊

  • @dipalidhumal7311
    @dipalidhumal7311 Před rokem

    Khup Chan kharedi kelit aai tai asech nehami sobat rha ❤

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 Před rokem +2

    Jay sadguru 🙏 khup divsa nntr ranjita n aainchi athawadi bazaar. Ranjita mi hi chotti shi balcony garden banavli ahe, khupch attached ahe plants barobar, khup fresh feeling yete tyana pahile ka. Zade, adenium plant ghey tyana jasth care nhi lagath ani adenium la khup sunder flowers yetat. Nice vlog.❤️❤️❤️

  • @reshmakini6092
    @reshmakini6092 Před rokem

    जय सद्गुरु फॅमिली

  • @44.jagdaletanayapravinviif37

    रंजिता खुप छान 👌🏻🙏🏻👌🏻👌🏻