पूर्णजन्मावर विश्वास नसेल तर | हा व्हिडिओ नक्की बघाच | बोटा येथील सत्य कहाणी/घटना | व्हिडिओ शेअर करा

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • latestnews #युवाशाहीरकैलासअटक #शाहीरगणेशगलांडेपाटील #शाहीरशिवाजीरावपाटील #शाहीरबाळासाहेबभगत #शाहीरउत्तमगायकर #शाहीरबापूरावविभूते #शाहीरअजिंक्यलिंगायत #शाहीरदादाकोंडके #शाहीरअमरशेख #शाहीरजैनुद्दीनशेख #शाहीरनिशांतशेख #शाहीरविठ्ठलउमप #शाहिरामाधवीदेवानंदमाळी #शाहिरामीराताईउमप #शाहिराकल्पनाताईमाळी #मराठीलावणी #शृंगारिकलावणी #भेदिक #भेदिकलावणी #परसरामी #परसरामीलावणी #राडा #नाद #लोकगीत #कोळीगीत #कोळीडान्स #अहिराणीगीत #खानदेशीगीत #गोंधळगीत #रामायण #महाभारत #गरुडपुराण #शाहीरठकसेनशिंदे #सिद्धार्थशिंदे #मराठीमनोरंजन #मराठीगाणी
    #history #marathi #live #news #hindi #speech #motivation #nature #मुलाखत #बातम्या #न्युज #news #मराठी_बातम्या #भटकंती #प्रक्त_मुलाखत

Komentáře • 618

  • @raviprasadavate9030
    @raviprasadavate9030 Před měsícem +62

    मुलाखत शांत ठिकाणी घेतली असती तर महत्वाची शेवटची माहिती व्यवस्थित ऐकू आली असती ते ऐकतानाच वाहतूकीचा गोंधळ खूपच अडथळा करतो आजोबा तुम्ही एकटेच व्यवस्थित मुलाच्या मदतीने घरात युट्युब विडीओ तयार करा खुप जणांना आवडेल

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +3

      Ho sir... TNX sir ji

    • @surajmangalekar4370
      @surajmangalekar4370 Před měsícem +7

      ​@@vlog-cn5uzतुम्हाला नाही सांगत, तुम्हाला न घेता स्वतः विडिओ बनवायला सांगत आहेत. खूपच लुडबुड

    • @sunitashewale8386
      @sunitashewale8386 Před 22 dny +2

      खरच आहे उत्सुकतेेने ऐकतांना निरसपणा येतो..

  • @SMSK2704
    @SMSK2704 Před 29 dny +25

    मुलाखत घेणारे फारच अगोचर आहे. बाबा ला बोलू देत नाही. बाबा जे बोलले आहे तेच हे परत रिपीट करतात. बाबा देखील मराठी मधेच बोलत आहे. हें तेच परत मराठीत सांगतात.

  • @jayagale4846
    @jayagale4846 Před 18 dny +7

    मध्येमध्ये तोंड खुपसण्यापेक्षा आजोबांना बोलू दिलं असतं तर मुलाखत चांगली झाली असती.

  • @amargurav6450
    @amargurav6450 Před měsícem +58

    मुलाखत घेणारा ॲडव्हान्स वाटतोय

  • @anushreekahane3010
    @anushreekahane3010 Před 25 dny +32

    शेळके बाबा खूप सज्जन माणूस आहे
    मीं बाबांना चांगले ओळखतो
    अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व आहे
    बाबांनी मला हा किस्सा अगोदरच सांगितलं होता
    त्यांचा मुलगा माझा मित्र आहे
    मीं रोज बाबांच्या हॉटेलवर थांबतो
    खरंच बाबांचं त्यांच्या धर्मपत्नी वर जीवापाड प्रेम असेल म्हणूनच भगवंतानी त्यांची भेट घडवून आणली
    Law of attraction चा नियम इथे लागू होतो प्रबळ इच्छाशक्ती असल्याने हे घडवून आले
    मीं रोज बेलापूरला जातो त्यांच्या हॉटेलवरून बाबा अतिशय कष्टकरी व्यक्तिमत्व आहे कायम कामात गुंतलेले असतात

    • @alwaysonjob9317
      @alwaysonjob9317 Před 21 dnem +1

      बाबा चा एड्रेस व फोन नंबर पाहिजे।

    • @narottambhalke3641
      @narottambhalke3641 Před 21 dnem +1

      सर्व च मनुष्य मृत्यु नंतर सुद्धा मनुष्य योनी मध्येच जन्म होतो हे या वरून सिद्ध होते, मनुष्य 84 लक्ष योनी मध्ये जन्म घेत नाही हे पण सिद्ध होते

    • @hansrajpatil4898
      @hansrajpatil4898 Před 20 dny +3

      चाकण ला बाबा चि मुलगी कुठं राहते 🙏🏻

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 16 dny +1

      TNX sir ji

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 16 dny +1

      नक्की मिळेल

  • @nanamore3306
    @nanamore3306 Před měsícem +25

    बाबा ची कहाणी ऐकून आनंद झाला माझ्या डोळयात अश्रू आले कारण पत्नी वारुन आज न ऊ महिने झाले आहेत

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 26 dny

      धन्यवाद माऊली

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Před měsícem +31

    सत्य वचन व निष्कलंक वागणुक चरित्र संपन्न म्हणून घडले

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +3

      हो माऊली .... धन्यवाद माऊली 🙏

    • @simranrajsingh879
      @simranrajsingh879 Před 20 dny

      Disturb naka karat jau guest la​@@vlog-cn5uz

  • @surykantpatil2317
    @surykantpatil2317 Před měsícem +87

    बाबा बरोबर सांगत आहेत. मुलाखतकाराने विनाकारण मधेमधे बोलून अडथळा निर्माण करू नये.

  • @sachinranmode4412
    @sachinranmode4412 Před měsícem +155

    बाबा व्यवस्थीत सांगत आहेत. त्यांना मध्ये अडथळा करु नका.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +5

      Sry... TNX sir

    • @user-mg9vh7yh9h
      @user-mg9vh7yh9h Před měsícem

      😊😮​@@vlog-cn5uz

    • @aparnasurve3785
      @aparnasurve3785 Před měsícem +4

      nahitarkay kiti madhe madhe boltaytat te aajoba chhan sangtayat

    • @shitaldongare4063
      @shitaldongare4063 Před měsícem +3

      Kiti disturb krta bhau tumi madhe madhe bolun...

    • @Sunilgend
      @Sunilgend Před měsícem +7

      ह्याचा शहाणपणा कसा दिसायचा मग

  • @tusharhude530
    @tusharhude530 Před dnem +1

    पुनर्जन्म आहे हे मानावे लागेल.. गुरुचरित्रात पण महाराजानी गर्विष्ठ ब्राह्मणाला भस्माचा चमत्कारामध्ये एका साधारण व्यक्तिला मागील सात जन्म दाखवले होते..||ओम श्री गुरुदेव दत्त||🙏

  • @PravinvDixit
    @PravinvDixit Před měsícem +17

    साहेब तुम्ही बडबड बंद करा बाबांना बोलू द्याना.

  • @MrIndia-ly8mh
    @MrIndia-ly8mh Před měsícem +13

    पुनर्जन्म ही सिस्टीम आहे ती कोणाच्या विश्वासावर अविश्वासावर अवलंबून नाही. System is explained by almighty Ishwar through Bhagwat Geeta. It is upto the human being whether system is to be accepted or not to be accepted. This system is forever and it will remain always.

  • @nileshshelke7748
    @nileshshelke7748 Před 24 dny +29

    मी या बाबांच्या गावातला आहे आणि ही घटना घडलेली सत्य आहे

  • @sanjaynarode7023
    @sanjaynarode7023 Před měsícem +44

    पुनर्जन्म आहेत हे पुर्ण सत्य आहेत

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem

      धन्यवाद माऊली

    • @dr.kirandixit7456
      @dr.kirandixit7456 Před měsícem +2

      ​@@vlog-cn5uzमुलाखत घेणे म्हंजे समोरच्याच ऐकून घेणं मधे मधे बोलणं नाही. तुम्ही आधी मुलखात कशी घेतात ते शिका आधी😢😢

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw Před 17 dny

      ​@@vlog-cn5uzbadbadya anchor😂😂

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr Před měsícem +33

    मुलाखत घेणारा.... नक्कीच तमाशा मध्ये काम करत असणार
    .. तसंच बोलतय

  • @varshapatil3651
    @varshapatil3651 Před měsícem +11

    एकदा सांगितलेल ऐकू येतय आणि समजतय सुद्धा

  • @bomkarj
    @bomkarj Před 27 dny +5

    Energy is not created, not destroyed..It transfer from one form to other..total Energy is constant.....also mass...all chemical reactions are balanced..हे जसे वैज्ञानिक सत्य आहे..तसेच " गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला " हेच सत्य सांगतात....आत्मा (Energy) ..परिवर्तनीय आहे..म्हणून " पुनर्जन्म " 1000% आहे..फक्त ओळख नसते...परंतू काही "ऊर्जा "त्याच ठिकाणी आकर्षित होतात आणि हे चमत्कार घडतात..धन्य आहे " श्रीकृष्ण व त्यांचे वैज्ञानिक ज्ञान "

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 26 dny +2

      धन्यवाद माऊली

  • @nimbajimali7355
    @nimbajimali7355 Před 28 dny +4

    पुनर्जन्म होतो व असतो हे सत्य आहे .न कळणारे सत्य

  • @jagdishkadam355
    @jagdishkadam355 Před měsícem +7

    बाबा पुनर्जन्म सत्य आहेच आता तुम्ही सात जन्म पती-पत्नी राहणारच पुढील आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 26 dny

      धन्यवाद माऊली

  • @baluwaghmare3004
    @baluwaghmare3004 Před měsícem +16

    अरे बापू त्या बापू ला बोलुदे काय तुझी बडबड मुलाखत ही शिस्त व शांत ठिकाणी घ्यायची असते

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +2

      Sry sir ... TNX ji

    • @baluwaghmare3004
      @baluwaghmare3004 Před 26 dny

      ही मुलाखत पुन्हा एकदा घ्या सर

  • @DEVIL-KING-FF
    @DEVIL-KING-FF Před 23 dny +8

    मुलाखत घेणारा ला कोणीतरी उचलून बाजूला ठेवा.... बाबा बरोबर बोलतात

  • @satishchaudhari7177
    @satishchaudhari7177 Před měsícem +5

    खर असत ...अशा खूप घटना आहेत

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem

      धन्यवाद माऊली

  • @madansinhpatil7486
    @madansinhpatil7486 Před měsícem +15

    आर बाबा त्या बांबाना सांगू दे तु शांत बस तु मराठीमध्ये विश्लेषण करतोय काय !

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 Před měsícem +19

    अशी आपुलकी अस प्रेम पाहिजे आपल्या जीवा-भावाच्या माणसांबद्दल तर जगण्याला काही अर्थ आहे❗ 😊

  • @paragsawji5612
    @paragsawji5612 Před dnem

    मुलाखत घेणारा इसमच खूप जोराने बोलत आहे

  • @avinashghadge
    @avinashghadge Před měsícem +25

    हे अदभुत आहे पण
    मुलाखत घेणारा जास्तच बोलतोय, त्या बाबांना काही बोलूच देईना

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 Před měsícem +10

    एकदम सत्य. पुनर्जन्म आहेच. अशा अनेक घटना आहेत. आत्मा कधी जन्माला येत नाही आणि कधी मरत नाही. गीता हे सत्य आपल्याला सांगते. आपले अध्यात्म आणि गीता हे त्रिकालबाधित सत्य आहे. तुमचा विश्वास असो अथवा नसो.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 26 dny +2

      धन्यवाद माऊली

  • @vaishaligosavi2406
    @vaishaligosavi2406 Před měsícem +23

    कशाला बोलतोय बाबा मध्ये मध्ये..... आजोबा व्यवस्थित सांगत आहेत

  • @renukadoifode737
    @renukadoifode737 Před 20 dny +4

    माझा एक मुलगा जन्मतः मृत्यू झाला आहे.2012 साली .त्यानेही मला 2023 साली स्वप्नात येऊन सांगितले आई मी जिवंत आहे. आणि इतकचं नाही तर त्याचा जन्म चक्क माझ्या मावसबहिनीचा पोटी झाला मी तिला भेटायला गेल्यावर मुलाला जवळ घेऊन घट्ट मिट्टी मारली त्यावेळेस माझ्या पूर्ण अंगावर शहारे आले होते.आता मला तो असल्याचा खूप आनंद होतो.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 20 dny +2

      तुमची हरकत नसेल तर तुमची मुलाखत घेण्यास आमची टीम उत्सुक असेल जी 🙏
      धन्यवाद माऊली

    • @rajendrapawar7365
      @rajendrapawar7365 Před 17 dny

      माझ्या मुलाचा मृत्यू २०१७ मध्ये झाला आहे, तो अधुनमधून येतो पण बोलत नाही याचा अर्थ काय?

    • @anujorigal2875
      @anujorigal2875 Před 16 dny

      Tumcha anubhav sangayla pahije punarjanma var mala vishwas ahe

    • @anujorigal2875
      @anujorigal2875 Před 16 dny

      Maza swatahch punarjanma mi swapatun pahila mala barya ch prashna chi uttara tya swapnatun milala

  • @user-ig2qk4zk6h
    @user-ig2qk4zk6h Před měsícem +9

    या कथेतील धनगरांच्या भूमिकेत खुद्द मुलाखतकार आहे

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 Před měsícem +5

      अगदी बरोब्बर पकडलं भावा.

    • @shrikantkapase1108
      @shrikantkapase1108 Před měsícem +3

      त्यांचे जवळ सद्गुरु बाळुमामा धणगराच्या रुपात आले असणार..

  • @raviprasadavate9030
    @raviprasadavate9030 Před měsícem +33

    पुनर्जन्माने झालेली मुलगी थोडी मोठी झालेवर ति पण कदाचीत काहीतरी आठवण सांगणार

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +4

      नक्कीच वाटते... धन्यवाद माऊली 🙏

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 18 dny

      Magchya janmachya goshti 3 varshachya var athwat nastat . Pan ekhadyala athwale tar te shodh ghet yetatach

    • @user-xl1wv5en8s
      @user-xl1wv5en8s Před 17 dny

      अगदी बरोबर आहे

  • @kisanraokolte5426
    @kisanraokolte5426 Před měsícem +10

    अरे, तुम्हाला खोटे वाटत असेल तर jana संगमनेर बोटा येथे आणि खात्री करा, निपणीला जा त्या छोट्या मुलीला भेटा, शोध घ्या. आणि खरे निघाले तर हा एक प्रकारचा नवीन शोध होईल. तुमचे नाव जगत झळकेल. करा प्रयत्न मित्रांनो, याच्या मुळाशी जा. नक्की संशोधन करा. फायदाच होईल.🎉

    • @narayanparab6729
      @narayanparab6729 Před měsícem +1

      तू जाऊन शोध घेशील तर बरं होईल आमचा विश्वास आहे. तूच याच्या मुळाशी जा म्हणजे नवीन शोध होईल.

    • @rameshsonar5807
      @rameshsonar5807 Před měsícem

      ​@@narayanparab6729🎉

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +2

      नक्किच अस केलं पाहिजे माऊली..
      धन्यवाद माऊली 🙏

  • @surekhaghule9529
    @surekhaghule9529 Před měsícem +37

    मुलाखत घेणारे जरा जास्तच बोलत आहेत.बाबा काय सांगतात हे ऐकून तरं घेतलं पाहिजे ना.

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em Před měsícem +18

    निपाणी हे पुना बंगळूर रोड
    . कोल्हापूर पासून 38,कि मी शहर आहे . तंबाखू साठी प्रसिद्ध. बेळगांव रोड वर महात्मा गांधी मोठे सरकारी हाॅस्पिटल आहे...मी निपाणी येथे राहत आहे.

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 Před měsícem

      लखोबा लोखंडे, निपाणी चा तंबाखूचा व्यापारी. तो मी नव्हेच.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem

      छान माहिती... धन्यवाद माऊली

    • @nanasahebkharade3696
      @nanasahebkharade3696 Před měsícem

      खर आहे का हे

  • @abhijitgorwadkar3677
    @abhijitgorwadkar3677 Před měsícem +8

    बाबा,आपण सर्वांसाठी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. महत्त्व पूर्ण विषयावर अत्यंत महत्वाची
    माहिती सांगितली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद! ईश्वरी शक्ती चे कार्य कसे चालते ते आम्हाला सांगितले! आम्हाला तुमचा अभिमान आहे . जय श्रीराम! ❤🎉👌🌹💐🌷🕉️🙏🚩

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 26 dny

      जय श्री राम
      धन्यवाद माऊली

  • @purushottamkamble5556
    @purushottamkamble5556 Před 29 dny +10

    ❤ खूप चांगला विषय आहे. विनाकारण चित्र विचित्र कॉमेंट करू नका ही विनंती. "Pbmk"

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 Před měsícem +5

    1 पुनर जन्म होतो हे सत्य आहे गुजरात आणी राजस्थान मध्ये दोन युरोप मधील मुलीचा जन्म झाला आणी पाच वर्ष वयाच्या मुली स्पष्ट इग्रजी बोलतात

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +1

      बरोबर माऊली

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +1

      धन्यवाद माऊली

  • @ppatil6353
    @ppatil6353 Před měsícem +11

    Mi मी निपाणी कर्नाटक मध्ये राहतोय 🎉

  • @user-uy2gz5zd1h
    @user-uy2gz5zd1h Před 26 dny +2

    हो.आहे.हि.सत्ये.घटणा.आहे.माझ्या.आनुभवाने.दोन.मुलाचा.जन्म.झाला.

  • @pandurangdesai5481
    @pandurangdesai5481 Před měsícem +6

    विस्वास आहे हे मला पण माझ्या वडिलांनी स्वप्नात येऊन सांगितलं होतं ❤

  • @pravinpawale6980
    @pravinpawale6980 Před měsícem +19

    मुलकात घेणारे.... बाबा काय म्हणतात ते आधी ऐकू द्या ना.

  • @sandeepjadhav849
    @sandeepjadhav849 Před měsícem +15

    मुलाखत घेणाऱ्याला बोलायला येत नाही तिने बोलू नये

  • @fulchandrokade3032
    @fulchandrokade3032 Před měsícem +7

    अरे बाबा तू थांब फक्त

  • @trunalipednekar8951
    @trunalipednekar8951 Před měsícem +13

    मुलाखत घेणारे टाकून आलेत का

    • @7star992
      @7star992 Před 24 dny

      मलापण 100% खात्री आहे की , 90 मारली असावी.... 😊

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Před měsícem +2

    मुलाखत घेणारा बेअक्कल दिसतोय, मध्येच बोलतोय 😢बाबा बरोबर सांगत आहेत

  • @balasahebbachate3862
    @balasahebbachate3862 Před 29 dny +4

    खूप छान अनुभव पुनर्जन्म नक्कीच असतो पुनर्जन्म बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ब्रह्मकुमारी विद्यालयाला जरूर भेट द्या

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 26 dny +1

      धन्यवाद माऊली

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y Před měsícem +4

    इथून पुढे याचा चैनल कोणी पाहू नका बाबाचे म्हणणे सवन सांगत असताना मध्ये मध्ये बोलतो दारू पिऊन आदरणीय दिसतो त्याला चपलाने फोडाय पाहिजे बाबा अतिशय छान माहिती देत आहे पण हा मध्ये सारखा वळवळ करतोय

  • @diwakardtale
    @diwakardtale Před měsícem +6

    पुनर्जन्म असतो. ह्या अगोदर पण असेच अनेक पुरावे मिळालेले आहेत . हिंदु धर्म हा परिपुर्ण धर्म आहे, म्हणजे हिंदु धर्मात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी वाव आहे, आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते. पुनर्जन्मचां उल्लेख हिंदु धर्म सोडुन ईतर धर्मात नाहि, म्हणुन पुनर्जन्म नाहि, असे म्हणणे चुक आहे. जगातला सर्वात प्राचीन धर्म, हिंदु धर्म आहे. बाकी चे सर्व धर्म त्यानंतर अस्तित्वात आलेले आहेत. श्रध्दा आणि अंधश्रद्धा या मधील फरक आपल्याला समजणे आवश्यक आहे. बाबांनी सांगितलेली गोष्ट नक्कीच खरी असेल.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +1

      बरोबर माऊली🙏

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +1

      धन्यवाद माऊली

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 Před 19 dny +3

    खूपच छान सत्य घटना 👍✔️👍

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 17 dny +1

      धन्यवाद माऊली

  • @rameshgarud8800
    @rameshgarud8800 Před měsícem +10

    बाबांना बोलु दया मुलाखत बाबांची आहे मग तुम्ही फक्त प्रश्न विचारा

  • @hemanttambade268
    @hemanttambade268 Před 20 dny +1

    Are mulakhat ghenaryla kai jara Tari samjtai ka mulakhat kadhi ghyvi, ajoba khupch chan tumchi stroy khup real vatthte

  • @saiswami1087
    @saiswami1087 Před měsícem +16

    मुलाखत घेणारे उगाचच मध्ये मध्ये बड बड करत आहे,अश्याने तुमचे चॅनल कोणी बघणार नाही

  • @w.w.w.s.k.
    @w.w.w.s.k. Před 23 dny +3

    करन अर्जुन

  • @parisapkale8007
    @parisapkale8007 Před 24 dny +2

    बाबाला बोलू दे रे भाऊ

  • @rajvardhan_atak_official
    @rajvardhan_atak_official Před měsícem +4

    मुलाखत वेली पावसाचा आवज येतोय

  • @user-xd5qc9wl5m
    @user-xd5qc9wl5m Před 28 dny +3

    मुलाखत घेणारा दिडशहाणा दिसतोय.

  • @baburaoambhore9565
    @baburaoambhore9565 Před 23 dny +2

    चांगलीच कथा रचली आहे.

    • @marutinare3072
      @marutinare3072 Před 21 dnem +2

      Ajoba khar sangt ahet nipani gav ahe karnataka maharashtra bondri var❤

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 16 dny

      TNX sir

  • @Pawar14323
    @Pawar14323 Před měsícem +21

    मध्ये मध्ये बोलत असताना किरृर झाल

  • @appsoftware5577
    @appsoftware5577 Před měsícem +7

    बाबा मुलाखत परत द्या... आणि पूर्ण माहिती द्या... 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @rekhakadlag4734
    @rekhakadlag4734 Před měsícem +1

    बाबा खूप छान सांगत आहेत 👌👌👍🙏 मधेच गाड्यांच्या आवाजाने डिस्टर्ब होत आहे त्यामुळे मुलाखत परत एकदा घ्यावी आणि मुलाखत घेताना बाबांना बोलू द्यावं ही विनंती 🙏

  • @latishthakare9760
    @latishthakare9760 Před měsícem +5

    वट वट करतो मधे मधे बोलतो मुलाखत घेणारा

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 Před měsícem +5

    वाह रे कलाकार

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 Před měsícem

      बरोबर नट घेतलाय म्हातारा, विश्वास बसायला.

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 Před měsícem +4

    मुलाखत घेणारे भाऊ बाबांना नीट बोलू देत खूप छान विषय आहे पण बाबांना बोलून द्या ना नीट

  • @satishsurnar2420
    @satishsurnar2420 Před měsícem +2

    मध्ये मध्ये बोलण्याची गरज नाही ना.
    .... आजोबा खुप छान माहिती देत आहे..

  • @ParwatiChaudhare
    @ParwatiChaudhare Před 25 dny +2

    ह्या दोघानंचा जिव होता तेव्हढा एक मेकानवर म्हणून मेल्यानंतर दुसर्या जन्मी सुधा भेटले,🙏

  • @mahendradusane6615
    @mahendradusane6615 Před 21 dnem +2

    समोरची व्यक्ती बोलत असतांना मधे मधे बोलू नये पुर्ण ऐकावं .

  • @nextplay_studio
    @nextplay_studio Před měsícem +8

    मुलाखत घ्याच्या आधी देशी घेऊ नये anchor ने, थोडे सोमारच काय बोलत ते ऐकून घ्यावं.

  • @ankushgovardhane4044
    @ankushgovardhane4044 Před měsícem +5

    मुलाखत घेणारच जास्त वळवळ करत आहे,
    बाबा तुम्ही नशीबवान आहेत,
    माझ्या स्वप्नात पण वडील येता, पण माझ्याशी ते बोलत नाही,
    👍👍👍

  • @janardankadam9020
    @janardankadam9020 Před 20 dny +5

    ही घटना ह्रदय स्पर्शी आहे विश्वास ठेवा अगर नका ठेऊ पण सत्य आहे

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 16 dny

      Ho sir
      धन्यवाद माऊली

  • @RajeshThite-e5u
    @RajeshThite-e5u Před měsícem +1

    फारच छान कैलास भाऊ

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 Před 28 dny +2

    मुलाखतकार --- फारच मध्ये मध्ये बोलताय......

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 Před 16 dny

    बाबांचं बरोबर आहे फार पुण्य आहे तु मचे

  • @NandkishorNAgale
    @NandkishorNAgale Před 18 dny +1

    मुलाखत घेण्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे यांनी 🙆

  • @arjunkhandvikar2805
    @arjunkhandvikar2805 Před měsícem +3

    त्यांना बोलू द्या बाबाला.

  • @arjungawade3815
    @arjungawade3815 Před měsícem +5

    mulakhat kaar dokyavar padalelaa aahe.

    • @vksuperthings
      @vksuperthings Před 16 dny

      त्याला झाडाला बांधला पाहिजे😂😂😂

  • @ankushchavan2467
    @ankushchavan2467 Před měsícem +1

    Good 🎉

  • @sandiphadawale6779
    @sandiphadawale6779 Před měsícem +4

    खरी गोष्ट आहे आहे बाबा सांगतात ते

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +1

      धन्यवाद माऊली 🙏

  • @Cantv8792
    @Cantv8792 Před 20 dny +2

    Mulakhati sathi Kahi suchna;
    1. Shant thikan nivadne.
    2. Mic cha wapar karne.
    3. Ani madhe bolu naye.

  • @mdd1194
    @mdd1194 Před měsícem +8

    या मुलाखत कारा चे किरकिरे ने व्हिडिओ पूर्ण पहिला नाही बंद केला.

  • @fulchandrokade3032
    @fulchandrokade3032 Před měsícem +13

    मुलाखत घेणार थोडं दमान घ्यायला पाहिजे

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +1

      Ok .. sry. ... TNX sir ji

    • @devil-iv3sm
      @devil-iv3sm Před 23 dny

      भावा त्यांना वाक्य तरी पूर्ण करू दे

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Před měsícem +4

    पुण्य व पाप समतोल असेल तर मनुष्य जन्म पुन्हा मिळतो

    • @humanbeing2450
      @humanbeing2450 Před měsícem +1

      जास्त पाप असेल तर मनुष्य जन्म पुन्हा मिळतो आणि पुन्हा जन्म, आजारपण , मानसिक तणाव , वृद्धापणा आणि मृत्यू यांचा सामना करावा लागतो, जो पर्यंत भोगून पूर्ण होत नाही तो पर्यंत मुक्ती भेटत नाही हया repetitive जिन्दगी तून पूर्णपणे सुटका नाही, भगवत गीतेत सांगितले आहे की हे जीवन दुखालय आहे ,ह्या जिंदगी चा एकच उद्देश तो म्हणजे मुक्ती( मोक्ष) .

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem +1

      हो माऊली... धन्यवाद माऊली 🙏

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem

      वा खुप छान माहिती माऊली ... धन्यवाद माऊली 🙏

  • @ashokavhad4190
    @ashokavhad4190 Před 26 dny +1

    बाबा व्यवस्थित बोलत आहेत पण मुलाखत घेणारा जास्तच लुडबूड करत आहे .

  • @sudhakarhade6455
    @sudhakarhade6455 Před měsícem +3

    कोणी चांगल्या पत्रकारणे बाबाची पूर्ण मुलाखत घेऊन व्हिडीओ टाकावा

  • @prashantjambhavdekar1457
    @prashantjambhavdekar1457 Před 24 dny +2

    पुन्हा कोणाचीही मुलाखत घेऊ नकोस. मध्ये मध्ये बोलायची फार वाईट सवय आहे तुला.

  • @vikasdivate9912
    @vikasdivate9912 Před 28 dny +1

    Maze aai vadil pn kuthe tari astil kadhi bhetil mala deva. I miss you aai baba ❤❤❤❤❤

  • @user-ze6yx5hn5k
    @user-ze6yx5hn5k Před měsícem +13

    दादा मधे मधे बोलु नका आम्हाला समजत आहे बाबा काय बोलतात ते

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před měsícem

      Sry जी... धन्यवाद जी

  • @ashokgawande7081
    @ashokgawande7081 Před 17 dny +1

    Saheb ha sarva karmache fara aahet

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 16 dny

      Ho sir
      धन्यवाद माऊली

  • @rajaramshelar4932
    @rajaramshelar4932 Před měsícem +1

    गती रोधक फारच आहे बाबा ना बोलून देत नाही ठोकळा

    • @dikshaatak4396
      @dikshaatak4396 Před měsícem

      बाबा शांत होते का mng

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 Před 27 dny +3

    मुलाखत घेणारे खूपच बडबड करत आहेत ते बाबा छान सांगत आहेत

  • @shubhangipansare5347
    @shubhangipansare5347 Před měsícem +1

    आजोबांना🙏🌹🙏

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 26 dny

      धन्यवाद माऊली

  • @suhasgosavi6054
    @suhasgosavi6054 Před měsícem +2

    "पूर्णजन्म" नाही, "पुनर्जन्म" असे लिहा ......

  • @MissYou-ji9xu
    @MissYou-ji9xu Před měsícem +2

    Maaz pan punar janm ahe saheb...350 Varsha nanter zalay

  • @dattasatose9090
    @dattasatose9090 Před měsícem +1

    निवेदेक अति शाहना आहे
    मधये मध्ये बोलतो

  • @meghashukla9291
    @meghashukla9291 Před 21 dnem +2

    Shiiiiiiiiiiiiiiii.........baba nit bolta yet mag tumhi parat parat madhe ka boltayet

  • @rajendrapawar7365
    @rajendrapawar7365 Před 17 dny +1

    बाबांच्या पत्नीचा पुनर्जन्म ज्या गावात झाला त्या गावाचे नाव काय ते सांगितले नाही

  • @chandrashekhargolatkar2069

    पुनर्जन्म हा सिद्धांत खरा आहे. सद्गुरु श्री वामनराव पई ह्यांनी जीवन विद्या मिशन मध्ये ह्या वर छान विश्लेषण केले आहे.
    धन्य ते सद्गुरु आणि जीवनविद्या मिशन.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 16 dny

      Ho sir
      धन्यवाद माऊली

  • @PratapTalankar
    @PratapTalankar Před 29 dny +1

    ❤❤❤❤❤

  • @user-br6ru9dm3w
    @user-br6ru9dm3w Před 28 dny +2

    गीते मध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले की जातकस्य धृवोर्मृत्यु धृवोर्जन्म मृतस्यच..म्हणजे जन्मालाच मृत्यु आणि मरणाराचा जन्म अटळ आहे.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  Před 26 dny +1

      धन्यवाद माऊली

  • @dharmsevakamolchendake2330
    @dharmsevakamolchendake2330 Před měsícem +2

    त्या आई वडीलांचे व गावाचे नाव दिले असते तर अजून सत्यता लक्षात आली असती

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 Před měsícem +1

    पुनर्जन्म आहे. हेच ञिवार सत्य आहे.